Nisargasrushti gopalan sanstha

Nisargasrushti gopalan sanstha

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Nisargasrushti gopalan sanstha, Non-Governmental Organization (NGO), Ahmednagar.

26/10/2022

दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

26/10/2022
24/10/2022

आपणांस व आपल्या परिवारास दिपावलीच्या व लक्ष्मीपूजनाच्या मंगलमय शुभेच्छा...!

22/10/2022

धनत्रयोदशीनिमित्त आपणास व आपल्या परिवारास मंगलमय शुभेच्छा !

21/10/2022

वसुबारसनिमित्त आपणांस व आपल्या परिवारास मंगलमय हार्दिक शुभेच्छा...!

09/10/2022

कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा...

#कोजागिरी #कोजागिरी #कोजागिरी #कोजागिरी_पौर्णिमा 🌕

05/10/2022

दसरा सणानिमित्त आपणांस व आपल्या परिवारास मंगलमय शुभेच्छा..!

#दसरा

26/09/2022

शारदीय नवरात्रौत्सव व घटस्थापनेच्या आपल्याला मंगलमय शुभेच्छा...

09/09/2022

निरोप घेतो देवा आम्हा अज्ञा असावी, चुकलेत आमुचे काही त्याची क्षमा असावी!

31/08/2022

गणेश चतुर्थीच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा...

#गणेश_चतुर्थी #गणपती #बाप्पा #गणेशोस्तव

26/08/2022

शेतकऱ्यांना चांगल्या वाईटात साथ देणारा सच्चा साथीदार म्हणजे बैल, याच साथिदारविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे बैल पोळा सण !

पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा

#पोळा #बैल #शेतकरी #बैल_पोळा 🐂❤😘

24/08/2022

माळीवाडा देवस्थान ट्रस्ट्रचे अध्यक्ष
मान अभयरावजी आगरकर यांनी निसर्गसृष्टी गोपालन संस्थेच्या दहाव्या वर्धापनदिनाच्या निम्मित शुभेच्छा व कृपा आर्शिवाद दिला मा.अभयराव आगरकर तात्या आपले मनपुर्वक आभार

24/08/2022

क्षेञमंञी विश्व हिंदु परिषद महाराष्ट्र व गोवा राज्य शंकरजी गायकर यांनी निसर्गसृष्टी गोपालन संस्थेच्या दहाव्या वर्धापनदिनाच्या निम्मित शुभेच्छा व कृपा आर्शिवाद दिला मा.शंकरजी गायकर आण्णा अापले मनपुर्वक आभार

22/08/2022

अखिल भारतीय कृषी गो सेवा संघाचे अध्यक्ष मान.मिलिंदभाऊ एकबोटे यांनी निसर्गसृष्टी गोपालन संस्थेच्या दहाव्या वर्धापनदिनाच्या निम्मित शुभेच्छा व कृपा आर्शिवाद दिला मलिंदभाऊ आपले मनपुर्वक आभार

Photos from Nisargasrushti gopalan sanstha's post 19/08/2022

अहमदनगर जिल्ह्यातील प्रसिद्ध उद्योजक व समाजसेवक श्री. वसंतजी लोढा यांनी गोशालेत वृक्षारोपण करून वाढदिवस साजरा केला

19/08/2022

दहीहंडी व गोपाळकाला निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा...!

#दहीहंडी #गोपाळकाला 🍯🎊🎉

18/08/2022

निसर्गसृष्टी गोपालन संस्थेचे आधारवड गोपालक विदर्भरत्न रामायणाचार्य संजयजी महाराज पाचपोर बाबांनी निसर्गसृष्टी गोपालन संस्थेच्या दहाव्या वर्धापनदिनाच्या निम्मित शुभेच्छा व कृपा आर्शिवाद दिले...

18/08/2022

निसर्गसृष्टी गोपालन संस्थेचा आज दहावा वर्धापन दिनानिमित्त संस्थेचे संस्थापक, सचिव प्रा. गौतम कराळे यांनी गोशालेला भेट देऊन मदत करण्याचे आवाहन केले !

18/08/2022

निसर्गसृष्टी गोपालन संस्थेचा आज दहावा वर्धापन दिन, हे सर्व आपल्या सहकर्यामुळेच शक्य झालं!

15/08/2022

७५ व्या अमृमहोत्सवी स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा...!

11/08/2022

बहिण-भावाच्या नितळ, प्रेमळ, मायेच्या आणि विश्वासाच्या नात्याला अधिक दृढता देणारा सण म्हणजेच रक्षाबंधन... आपणा सर्वांना रक्षाबंधन निमित्त मन:पूर्वक शुभेच्छा !

#रक्षाबंधन

10/08/2022

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव कार्यक्रमांतर्गत स्वराज्य मोहत्सव
‘हर घर तिरंगा’ अभियान दि. 13 ते 15 ऑगस्ट 2022

सर्वांनी या उपक्रमात सहभागी होऊन राष्ट्रध्वजाचा अपमान होणार नाही याची काळजी घेत आपल्या घरावर, दुकानावर तिरंगा फडकावा.

02/08/2022

नागपंचमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा...!

#नागपंचमी #श्रावण #श्रावण_मास

01/08/2022

विदर्भरत्न रामायणाचार्य संजयजी महाराज पाचपोर यांच्या निसर्गसृष्टी गोपालन संस्थेच्या गोमाता निवारा योजनेसाठी आवाहनाला प्रतिसाद देत नगर कापड बाजारातील यशस्वी उद्योजक अशोकजी गांधी यांनी सौ. अनिताजी अशोकजी गांधी यांच्या वाढदिवसानिम्मित पन्नास हजार रुपयांचा मदतनिधी दिला. यावेळी धनादेश स्विकारताना संस्थेचे अध्यक्ष विलास जाधव, सचिव गौतम कराळे, उद्योजक अपुर्व गुजराथी, उद्योजक अजय गांधी उपस्थित होते. सौ. अनिताजी अशोकजी गांधी ताई यांना जन्मदिनाच्या खूप खूप शुभेच्छा व गांधी परीवाराचे मनपुर्वक आभार...1

Photos from Nisargasrushti gopalan sanstha's post 17/07/2022
Photos from Nisargasrushti gopalan sanstha's post 10/07/2022

एकादशी पुर्वसंध्येला निसर्गसृष्टी गोपालन संस्थामध्ये गोरक्षण्याच्या पविञ कार्याने एकादशी साजरी करण्यात आली.

सोनई पोलास स्टेशनच्या चांदा येथील कत्तलखानावरील कारवाईत *वीस गोवंशाना जीवदान देण्यात आले* सदर गोवंश निसर्गसृष्टी गोपालन संस्थेत सुखरुप आहेत. गोरक्षणाचे पवित्र कार्य केल्याबद्दल गोरक्षकाचे व पोलिस प्रशासनाचे मनपूर्वक आभार

!!आपण साथ द्या आम्ही कसाई मुक्त हिदुस्थान देवु!!

*कत्तलखानातुन सोडविलेल्या गाई आजारी आहेत सदर गोमाताना औषध उपचारासाठी व संगोपनासाठी आपल्या मदतीची आवश्यकता आहे. तरी आपण गोरक्षणाच्या पविञ कार्यात सहभागी व्हावे ही नम्र विनती.*

आपणास मदत पाठवायची असेल तर खाली दिलेल्या क्रमांकावर संर्पक करावा

1) गौतम कराळे - 7387777383
2) वैद्य विलास जाधव - 9420797476
3) अपूर्व गुजराती - 9225322793
४) विश्वास बेरड - 9172738455

*बॅक व्यवहारासाठी* -

A/c no:nishrgasrushti gopalan sanstha
Bank name: Axis bank
Account no 920010053946964
IFSC Code:UTIB0001853
E-mail add:nsgopalan [email protected]

(सोबत QR code हि दिलेला आहे. तो स्कॅन करून आपण मदत पाठवू शकता)

कृपया हा संदेश आपल्या मित्र परिवारांना पाठवा व गो सेवेच्या कार्यात सहभागी व्हावे ही विनंती.

10/07/2022

आषाढी एकादशीच्या सर्वांनामंगलमय शुभेच्छा... आपल्या जीवनातील सर्व संकटे दूर होऊन आपल्याला सुख, समाधान आणि समृध्दी लाभो, ही विठू-रखुमाईच्या चरणी प्रार्थना !

Photos from Nisargasrushti gopalan sanstha's post 05/07/2022

राहुरी पोलिस प्रशासन व वांबोरी येथील बजरंगी गोराक्षकांनी दोन लहान वासरांना कत्तलखान्यात जाण्यापासून वाचवले... या दोन वासरांची सुटका केल्यानंतर त्यांच्या पुनर्वसनासाठी निसर्गसृष्टी गोपालन संस्थेत आणण्यात आले असून येथे त्यांचे संगोपन चालू आहे... या दोघा वासरांची सुटका करणाऱ्या सर्व रक्षकांचे व पोलिस प्रशासनाचे आभार...

।।जय गोमाता, जय गोपाल।।

🙏❤️

30/06/2022

।।आपण साथ द्या... आम्ही कसाईमुक्त हिदुस्थान देवु ।।

गोरक्षकांच्या सर्तकतेने व एमआयडीसी पोलीस प्रशासनाच्या मदतीने चार गोवंशाना मिळाले जीवदान मिळाले असून सदर गोवंश निसर्गसृष्टी गोपालन संस्था मध्ये सुखरुप आहे. मागील दहा वर्षापासुन निसर्गसृष्टी गोपालन संस्था इसळक महाराष्ट्र राज्य गोरक्षणाचे कार्य करत आहे. आतापर्यंत हजारो गोवशांना जीवदान मिळाले असून शेकडो गोवंश गोशाळेत सांभाळत आहोत. परतु सदर गोवंश ठेवण्यासाठी जागेचा अभाव व चाऱ्यांची समस्या निर्माण झाली आहे. गोवंशाचे संगोपन व पालन करणे आपल्या सर्वांचे आद्य कर्तव्य असल्याने दानशूरांनी व गोवंशप्रेमींनी पुढे येत चाऱ्यासाठी व निवाऱ्यासाठी अधिकाधिक मदत करावी हि नम्र विनंती.

निसर्गसृष्टी गोपालन संस्था संचलित बह्मचैतन्य महाराज गोशाळा

पत्ता :- नगर MIDC च्या पुढे साधारण चार किलोमीटर चिंचुलवस्ती ,इसळक ,निबळक ता नगर जिल्हा नगर येथे आहे.

संपर्क क्रमांक :-

1) गौतम कराळे - 7387777383
2) वैद्य विलास जाधव - 9420797476
3) अपूर्व गुजराती - 9225322793
४) विश्वास बेरड - 9172738455

बॅक व्यवहारासाठी

A/c no:nishrgasrushti gopalan sanstha
Bank name: Axis bank
Account no 920010053946964
IFSC Code:UTIB0001853
E-mail add:nsgopalan [email protected]

(सोबत QR code हि दिलेला आहे. तो स्कॅन करून आपण मदत पाठवू शकता)

कृपया हा संदेश आपल्या मित्र परिवारांना पाठवा व गो सेवेच्या कार्यात सहभागी व्हावे ही विनंती.

26/06/2022

राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन !

शाहूमहाराज #राजर्षी #शाहू

21/06/2022

जागतिक योग दिनाच्या शुभेच्छा !

#योगदिवस #योगा

31/05/2022

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन !

28/05/2022

स्वातंत्रवीर विनायक दामोदर सावरकर
यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन !

Want your organization to be the top-listed Non Profit Organization in Ahmednagar?
Click here to claim your Sponsored Listing.

Telephone

Website

Address

Ahmednagar
414111
Other Non-Governmental Organizations (NGOs) in Ahmednagar (show all)
FLY high Foundation FLY high Foundation
Shilpa Garden, Maniknagar, Nagar Pune Road Ahmednagar-
Ahmednagar, 414001

Fly high foundation is a NGO that works for education of children. We have a drive to bring a change to the society. We believe that, " Their wings already exist, all we do is make...

Isodynamic Technological Resource Academy Isodynamic Technological Resource Academy
Nighoj, Tal-parner
Ahmednagar, 414306

Computer Education Institution

The Art of Living Ahmednagar The Art of Living Ahmednagar
Gawde Mala, Pipeline Road
Ahmednagar, 414003

Various AOL Programs/Events are organized & conducted at the Centre. Contact us for details or visit.

Unnati Unnati
Bhingar
Ahmednagar, 414002

Unnati Sevabavi Sanstha ( NGO) is recently started and registered in the field of philanthropy.Unnati is working for deprived people, needy children, poor people, natural disaster ...

Vijay Zipurde Patil Vijay Zipurde Patil
Ahmednagar, 414001

एक वसा वृक्ष संवर्धन आणि संरक्षणाचा ....

HCG Foundation Gujarat HCG Foundation Gujarat
Off CG Road
Ahmednagar, 380009

HCG Foundation is a unique corporate social responsibility initiative of HCG - South Asia's largest C

Janhit Pratishthan Janhit Pratishthan
Sugaon Bk, Tal. Akole
Ahmednagar, 422601

Ashraya Sanstha Ashraya Sanstha
Anandnagar Sahyadri Chowk Navnagapur MIDC
Ahmednagar, 414111

Ashraya Sanstha is an organization working for poor, wandering and backward sections of the society

Shri Samarth Sai Yog Sanstha Shri Samarth Sai Yog Sanstha
Sai Niwas, Tekade Vasti, Near Surbhi Hotel, Khandala, Ahemadnagar
Ahmednagar, 414006

1- Marma (spandan) chikistha therapy was main vision of our sanstha. Marma therapy provides inner peace. 2- Awareness about Law and all NGO aim. Training sessions, webinars, yoga p...

Om gurudev vachan mauli Om gurudev vachan mauli
Ahmednagar, 414003

प.पू.गुरुदेव वचन माऊली सर्वात्मक गुरुदेव परिवार

BLUE GEM Foundation BLUE GEM Foundation
AHMEDNAGAR
Ahmednagar, 414001

We are a group who work for betterment of society in fields of Child and Youth Development, Women Emp

Ghar ghar langar seva Ghar ghar langar seva
P 73, MIDC
Ahmednagar, 414111

Guru Arjan Samajik Pratisthan's New Initiative of Ghar Ghar Langar Sewa Started in March 2020