Yogesh Gokhare

Yogesh Gokhare

अध्यक्ष आम आदमी पार्टी, चंद्रपूर महानगर

आता एकच ध्यास चंद्रपूर महानगर मध्ये पण केजरीवाल... ✊️🇮🇳

04/07/2024
04/07/2024

#स्वामीविवेकानंद

01/07/2024

तुकूम प्रभागातील ताडोबा रोडला लागलेल्या नाल्यांची साफसफाई मनपा कधी करणार? पावसाळा सुरू होत असूनही मनपाचे या संदर्भात काहीच नियोजन नाही. डावर दुकानापासून M K ट्रेडर्सपर्यंत एक पाऊस आला की पाणी साचते, कारण ते नाले स्वच्छ नाहीत व त्याला स्वच्छ करण्यात येत नही. #तुकूम #नालेसफाई #मनपा #चंद्रपूर
Chandrapur Municipal Corporation Aam Aadmi Party Maharashtra

नोट : खालील चित्र मागच्या वर्षीचे आहे, मागील वर्ष्याचे उदहारण म्हणून पोस्ट करण्यात येत आहे..... 🙏

30/06/2024

28/06/2024

Kindly follow my WhatsApp Channel... 🙏

whatsapp.com

28/06/2024

सत्य जीतेगा, तानाशाही का जवाब मिलेगा 💯

19/06/2024

ीक्षा_परिणाम ेपर_रद्द_करो #शिक्षामंत्री #राजीनामा

18/06/2024

*Modi 3.0 Report Card*

👉Railway Minister can’t stop rail accidents and overcrowding in trains 🚊

👉 Education Minister can’t stop paper leaks and exam scams 📝

👉 Home Minister can’t stop terrorist attacks and Manipur violence 📛

👉 Finance Minister can’t stop unemployment and rising inflation for middle class 📈

👉 Prime Minister can’t stop making videos with Meloni 🤡

Do we Indians not deserve a better government than this? Think and ask yourself.

is

17/06/2024

"केजरीवाल यांनी पॉलिटिक्समध्ये एडुकेटेड लोकांसाठी एक नवा करिअर प्लॅटफॉर्म तयार केला आहे. चला, शिक्षणाचा उपयोग देशसेवेसाठी करूया!"

#केजरीवाल #एडुकेटेडपॉलिटिक्स #नवाकरिअर #देशसेवा

Photos from Yogesh Gokhare's post 17/06/2024
14/06/2024

स्मार्ट मीटर च्या विरोधात आम आदमी पार्टी, चंद्रपूर महानगर तर्फे आंदोलन ✊🇮🇳

11/06/2024

📢 प्रिपेड मीटरविरोधात आंदोलन! 📢

सर्वसामान्य जनतेच्या हक्कांवर प्रिपेड मीटरमुळे होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आम आदमी पार्टी आवाज उठवत आहे. चला, या लढ्यात आपला सहभाग नोंदवून न्याय मिळवूया!

#प्रिपेडमीटरविरोधात #आमआदमीपार्टी #जनतेचाहक्क #न्यायासाठीलढा #आंदोलन

09/06/2024

"अमृत योजनेचा पाणी तिसऱ्या मजल्यावर चढते म्हणे! इथे तर अर्धा तास पाणी मिळालं तरी आनंद करावा लागतो. फोर्स काय, नळातून पाणी येतं तेवढंच मोठं! #अमृत_योजना_की_कथा"

06/06/2024

श्री शिवराज्याभिषेक दिनानिमित्त सर्व शिव भक्तांना शिवमय शुभेच्छा.....!🙏💐

#शिवराज्याभिषेक #महाराष्ट्र #चंद्रपूर

Chandrapur city | आम आदमी पार्टी | अपघाताचे वाढते प्रमाण | गतिरोधक 05/06/2024

*⭕Chandrapur city : चंद्रपुरातील या भागात अपघाताचे वाढते प्रमाण*

*📢आप ने वेधले प्रशासनाचे लक्ष*

👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻

https://news34.in/2024/06/chandrapur-city-speed-breaker-aap-demand/

Chandrapur city | आम आदमी पार्टी | अपघाताचे वाढते प्रमाण | गतिरोधक Chandrapur city चंद्रपूरच्या ST वर्कशॉप चौक तुकूम येथे दररोज घडणाऱ्या अपघातांच्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर, आम आदमी पार्टी ...

04/06/2024

चंद्रपूर - वणी - आर्णी लोकसभाच्या नवनिर्वाचित खासदार मा. प्रतिभाताई धानोरकर यांना हार्दिक अभिनंदन 💐💐

Photos from Yogesh Gokhare's post 02/06/2024

आज आम आदमी पार्टीच्या चंद्रपूर विभागात भव्य पक्ष प्रवेश सोहळा पार पडला! नवनियुक्त युवा जिल्हा पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र प्रदान करून त्यांच्या योगदानाची कदर करण्यात आली. सर्व नव्या सदस्यांचे हार्दिक स्वागत आणि अभिनंदन! आपल्या सर्वांच्या सहकार्यातून चंद्रपूरच्या विकासासाठी एकत्र काम करूया! 💪🚀 🚩 #नवीनउमेद #जनतेचापक्ष

30/05/2024

Happy Anniversary to My Lovely Wife My Life Line.....❤️❤️

23/05/2024

*चंद्रपूर महानगरपालिकेच्या अतिक्रमण हटविण्याच्या कार्यवाहीवर प्रश्नचिन्ह*

चंद्रपूर: चंद्रपूर महानगरपालिका तर्फे नुकतेच शहरातील अतिक्रमण हटविण्याचे काम करण्यात आले. अतिक्रमण हटवले जाणे ही एक सकारात्मक पायरी आहे, परंतु यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा समोर आला आहे. अतिक्रमण केलेल्या ठिकाणी, महानगरपालिका संबंधित व्यक्तींकडून दररोज 10 ते 30 रुपये कर आकारत होते. या कराच्या स्वरूपाने असे सूचित होते की, महानगरपालिका अतिक्रमणाला प्रत्यक्षपने मान्यता देत होती. असे रस्त्यावरील रोजी रोटी करना-यांचे म्हणने आहे.

नागरिकांच्या हितासाठी आणि शहराच्या सुव्यवस्थेसाठी महानगरपालिकेने कडक पावले उचलली पाहिजेत. सोबतच गरीब दुकानदाराच्या रोजी रोटीचा प्रश्न देखील सोडवला पाहिजे.

आम आदमी पार्टी चंद्रपूर महानगर अध्यक्ष योगेश दे. गोखरे यांनी मनपा आयुक्तांना प्रश्न विचारले आहे की, कर आकारणी करून अतिक्रमणास मान्यता देण्याचे तात्पर्य काय? मनपा आयुक्तांनी नागरिकांच्या हिताचे काम करण्यास प्राधान्य दिले पाहिजे शहरातील अतिक्रमण काढण्याच्या कामात पारदर्शकता आणि न्यायसंगतता यावी हीच अपेक्षा आहे.

महानगरपालिकेने यापुढे नागरिकांच्या समस्या आणि अडचणी समजून घेत त्यावर कार्यवाही करावी आणि शहरातील सुव्यवस्था आणि स्वच्छता कायम ठेवावी ही आम आदमी पार्टीची मागणी आहे.

14/05/2024

छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्त त्रिवार मानाचा मुजरा 🙏

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

Aam Aadmi Party Maharashtra Aam Aadmi Party

Want your public figure to be the top-listed Public Figure in Chandrapur?
Click here to claim your Sponsored Listing.

Videos (show all)

#kingofthering #politics #chandrapurian #politicians #reelsviralシ #powerful #Convenor #city
सत्यमेव जयते 🔥🔥#ArvindKejriwal #AamAadmiParty #SatyamevaJayate #delhi
स्मार्ट मीटर च्या विरोधात आम आदमी पार्टी, चंद्रपूर महानगर तर्फे आंदोलन ✊🇮🇳#SmartMeter #Baycott
Happy Anniversary to My Lovely Wife My Life Line.....❤️❤️
वो डरता क्यू है....!#ModiHaiToMumkinHai #BJPHataoDeshBachao #jumlebaaz #darpok #HitlerModi
10 Years of Modji....#jumlebaaz #modihataodeshbachao #ModiHaiToMumkinHai #BJPHataoDeshBachao
आज से 100 साल पहले भगत सिंह ने क्या कहा था? सुनिए और जानता को जागरूक कीजिए! 🇮🇳 Listen carefully to what Bhagat Singh sai...
#AskModiUncle #modihataodeshbachao #mission100crore #trendingvideo #BJPHataoDeshBachao #SaveConstitution
मैं विचार हूँ, मैं कभी मरता नाहीं.....! Aam Aadmi Party Maharashtra Mayur Bhau Raikwar AAP Aam Admi Party Chandrapur Cit...
#mission100croreMission 100 CroreShare Like and CommentAam Aadmi Party Maharashtra Aam Aadmi Party Arvind Kejriwal Aam A...
BJP ने Wrong Number dial कर दिया है‼️ #आमआदमीपार्टी #VandeMataram #BJPHataoDeshBachao #INDIAAlliance #inkalabzindabad #a...

Category

Telephone

Website

Address

Tukum
Chandrapur
442401