Manse Impact

Manse Impact

महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षातील प्रत्येक नव नवीन घडामोडी पाहण्यासाठी खालील Like बटन वर क्लिक करा.

04/04/2024

२०२४ गुढीपाडवा मेळावा! 🔥🔥

सर्वांनी वाजत गाजत यायचंय, पाहिलेला पराभव हा तुमचा शेवटचा पराभव!

04/04/2024
04/04/2024

गुढी पाडवा मेळावा - २०२४
चला शिवतीर्थावर राज विचार एहिकन्यासाठी

Photos from Manse Impact 's post 04/04/2024

सभेची तयारी ...
# Wada

27/03/2024

शिवतीर्थ🚩
#महाराष्ट्रसैनिक

Photos from Manse Impact 's post 25/03/2024

आपणा सर्वांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे होळी आणि रंगपंचमीच्या मन:पूर्वक शुभेच्छा.

#होळी #रंगपंचमी

24/03/2024

आपणा सर्वांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे होळी आणि रंगपंचमीच्या मन:पूर्वक शुभेच्छा.

#होळी #रंगपंचमी

18/03/2024

एकट्याच्या जीवावर शिवतीर्थ गाजवावं तर ते फक्त राजसाहेबांनी! आतुरता ९ एप्रिल २०२४ गुढीपाडवा मेळावा.

17/03/2024

लोकसभेची निवडणूक जाहीर झाली, ही संधी ५ वर्षातून एकदाच येते, आता तुमच्या भावना मतपेटीतून व्यक्त करा.. अघोरी राजकारण वठणीवर आणा !

#लोकसभा_निवडणूक #मतदार #राजकारण

15/03/2024

पुण्यात पुन्हा मनसे जोरात, तरुणांच्या खांद्यावर नवीन जबाबदारी! ❤️❤️

महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेच्या पुणे शहरातील आठही मतदार संघात आज पद नियुक्ती करण्यात आल्या.

राजसाहेबांच्या स्वप्नातील महाराष्ट्र घडविण्यासाठी पदभार स्वीकारलेल्या राजसाहेबांच्या पुणे येथील सर्व शिलेदारांचे खूप-खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा! #मनसेवृत्तांतअधिकृत

15/03/2024

यशाकडे जायचे असेल, तर प्रत्येक मराठी माणसाने अशाच प्रकारे मनसे अध्यक्ष श्री. राजसाहेब ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे‌!

कल्याण रेल्वे स्थानकावर हा तरुण "एकदा राजसाहेब ठाकरे यांच्यावर विश्वास ठेवून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मतदान करा"..! असं आवाहन करतोय.

संपूर्ण महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाला आपला अभिमान आहे. कोटी-कोटी धन्यवाद! #मनसेवृत्तांतअधिकृत

14/03/2024

महाराष्ट्राचं आश्वासक आणि प्रभावी युवा नेतृत्व, श्री. अमित ठाकरे, झी युवा नेतृत्व पुरस्काराने सन्मानित !
Amit Thackeray

13/03/2024

माला फक्त एवढंच म्हणायचय कि कार्यकर्त्यांनी व्यक्तीनिष्ठा दाखवण्यांपेक्षा पक्षनिष्ठा दाखवावी.. तरचं सोडून गेलेल्यांच दुःख जास्त होणार नाही आणि पक्षाचे हितं जपले जाईल.🙏

#महाराष्ट्र_नवनिर्माण_सेना
#महाराष्ट्र_सैनिक ❣️

13/03/2024

"मी मुळचा तमिळनाडूचा, मनसे अध्यक्ष श्री. राजसाहेब ठाकरे यांच्यावर जीवापाड प्रेम करणारा त्यांचा तमिळ समर्थक... आमचं दुर्दैव आहे की, राजसाहेबांनी आमच्या राज्यात जन्म घेतला नाही. जर ते आमच्या राज्यात जन्माला आले असते तर आमच्या राज्यातील लोक त्यांना डोक्यावर घेऊन नाचले असते...

महाराष्ट्रातील लोकांना अजूनही राजसाहेब ठाकरे यांचे महत्त्व पटलेले नाही, असा अभ्यासू आणि दूरदृष्टीचा नेता जगात देखील शोधून सापडणार नाही, त्यांना फक्त जातीपातीच्या नव्हे, तर आपलेपणाच्या नजरेतून पाहिलं गेलं पाहिजे!"

श्री. सचिनम् गुरूस्वामी
अध्यक्ष, मुंबई तमिळ फाउंडेशन.

13/03/2024

संयम!

10/03/2024

राज साहेबांचा सभेचा धावपळीत टिपलेले काही क्षण.
राज्य सचिव मा. सचिन मोरे साहेब.

09/03/2024

Manse Impact: महाराष्ट्र नवनिर्माण सेना १८वा वर्धापन दिन सोहळा!!!💥

#महाराष्ट्रसैनिक

https://fb.watch/qHI9BZm7eE/?mibextid=Nif5oz

09/03/2024

Loksabha Elections: Manse Impact

08/03/2024

Manse Impact || मनसे आमदार. Raju Patil - Pramod Ratan Patil

Photos from Manse Impact 's post 08/03/2024

मनसे अध्यक्ष श्री. राजसाहेब ठाकरे यांच्या हस्ते काळाराम मंदिरात महाआरती संपन्न.

#महाराष्ट्रसैनिक

07/03/2024

Manse Impact

Photos from Manse Impact 's post 07/03/2024

चंद्रपूर जिल्ह्या म्हटलं की समस्याचं माहेरघर म्हणून ओळखलं जातात. जिल्हा प्रशासकीय अधिकारी यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे फायर ब्रँड जिल्हाध्यक्ष श्री. मनदीप जी रोडे यांच्या नेतृत्वात विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

मनदिप रोडे मनसे चंद्रपूर

#मनसेवृत्तांतअधिकृत

Photos from Manse Impact 's post 06/03/2024

"शेवटच्या श्वासापर्यंत फक्त राजसाहेबांसोबत!" - हाजी शेख ❤️❤️

शेवटच्या श्वासापर्यंत फक्त राजसाहेबांसोबत म्हणत श्री. हाजी शेख यांनी जिंकले सर्वांचे मन, राजसाहेब ठाकरे यांच्या शुभहस्ते वर्सोवा येथे तुफान गर्दीच्या साक्षीने मावळा हाजी सैफ शेख यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे भव्य उद्घाटन! #मनसेवृत्तांतअधिकृत

Photos from Manse Impact 's post 06/03/2024

...हा नेता फक्त सहकाऱ्यांच्याच नव्हे तर मराठी माणसाच्या मनावरही राज्य करतो ! 🧡

। सन्मा. राजसाहेबांचा मुंबई बोरिवलीतील महाराष्ट्र सैनिकांशी दीर्घ संवाद

Photos from Manse Impact 's post 06/03/2024

देशाच्या,राज्याच्या राजकारणाला आयाराम गयाराम संस्कृतीने घेरलेलं असताना, पक्षातील कार्यकर्त्यांपेक्षा उपऱ्यांना अवास्तव महत्व आलेलं असताना, 'प्रत्येक महाराष्ट्र सैनिकाला भावासारखं जपा !कधीही त्याला कार्यकर्ता म्हणू नका, त्याला सहकारी म्हणा.' असा स्पष्ट आदेश आपल्या पदाधिकाऱ्यांना देणारा हा नेता एकमेवाद्वितीय.

Followers & Highlight

Photos from Manse Impact 's post 06/03/2024

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज दिनांक ६ मार्च २०२४ रोजी राजसाहेबांनी अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांशी दीर्घ संवाद साधला.

Photos from Manse Impact 's post 06/03/2024

आगामी लोकसभा निवडणुकांच्या निमित्ताने राजसाहेब मुंबईतील प्रत्येक लोकसभा क्षेत्रात जाऊन त्यातील प्रत्येक विधानसभा क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत आहेत. ह्यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष श्री. अमित ठाकरे हे देखील उपस्थितांशी संवाद साधत होते. त्यातली काही क्षणचित्रं.

Want your organization to be the top-listed Government Service in Chandrapur?
Click here to claim your Sponsored Listing.

Videos (show all)

२०२४ गुढीपाडवा मेळावा! 🔥🔥सर्वांनी वाजत गाजत यायचंय, पाहिलेला पराभव हा तुमचा शेवटचा पराभव!
आपणा सर्वांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे होळी आणि रंगपंचमीच्या मन:पूर्वक शुभेच्छा. #होळी #रंगपंचमी #Holi #RangPancha...
महाराष्ट्राचं आश्वासक आणि प्रभावी युवा नेतृत्व, श्री. अमित ठाकरे,  झी युवा नेतृत्व पुरस्काराने सन्मानित !Amit Thackeray
संयम!
Loksabha Elections: Manse Impact
Manse Impact || मनसे आमदार. Raju Patil - Pramod Ratan Patil
मनसे अध्यक्ष श्री. राजसाहेब ठाकरे ह्यांच्या 'उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघ' दौऱ्याला जोरदार प्रतिसाद! 🔥🔥#visionaryrajthack...
Manse Impact || ९ मार्चला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा १८वा वर्धापन दिन नाशिकमध्ये होणारं. #manseimpact #manse #maharasht...

Telephone

Address

Chandrapur
442908