Omax Maxillofacial & Dental Hospital

Omax Maxillofacial & Dental Hospital

Maxillofacial trauma and pathologies,TMJ disorders, dental implants & all routine dental procedures.

03/08/2023
03/08/2023

Keep smiling...

26/07/2023

Zygomatic implant in Atropic Maxilla

05/03/2023

Zygomatic implant in right side of maxilla

04/03/2023

Dr Swati Patel Scanning for Digital Crown

04/03/2023

Itero Scanner Training Session At Omax Maxillofacial &Dental Hospital, Dhule

Photos from Omax Maxillofacial & Dental Hospital's post 12/02/2023

13th of February celebrated as Oral and Maxillofacial Surgeons Day.

१३ फेब्रुवारी हा दिवस ओरल ॲन्ड मॅक्सिलोफेशिअल सर्जन ( OMFS) दिवस म्हणून मनवला जातो. OMFS विषयावर समाजात जागरूकता निर्माण व्हावी यासाठी उपक्रम राबविण्यात येतात.

मी, डॉ. नितीन उद्धव पाटील वर्ष २००९ पासून धूळे व नंदुरबार जिल्ह्य़ात कार्यरत आहे. सध्या माझे साक्री रोडला सिद्धीविनायक हॉस्पिटल मध्येच ओमॅक्स मॅक्सिलोफेशिअल आणि डेन्टल हॉस्पिटल आहे.

ओरल ॲन्ड मॅक्सिलोफेशिअल सर्जन हे चेहरा व जबड्यावरील असलेल्या गाठी, फ्रॅक्चर, मुखकर्करोग पूर्व व मुखकर्करोग निदान व उपचार, दंतरोपण, म्युकरमायकोसीस, अक्कल दाढची शस्त्रक्रिया, दुभंगलेले ओठ व टाळूची शस्त्रक्रिया, तोंड उघडण्याची शस्त्रक्रिया, जबड्या च्या सांध्याचे रिप्लेसमेंन्ट, TMJ शी निगडित आजार या उपचारांत निपुण असतात.
या व्यतिरिक्त आकारात लहान किंवा मोठ्या असलेल्या जबड्याचे सर्जरी व्दारे ( Orthognathic Surgery) चेहर्‍याची सुंदरता वाढवून देण्यात येते.

ओमॅक्स मॅक्सिलोफेशिअल आणि डेन्टल हॉस्पिटल मध्ये वरील अनेक सर्जरी यशस्वी करण्यात आल्या आहेत. रुग्णसेवे साठी हे कार्य असचं अविरत चालत रहावं यासाठी आपले सहकार्य मिळत रहावे ही विनंती.

धन्यवाद.

डाॅ. नितिन उद्धव पाटील.
एम्. डी. एस.
ओरल ॲन्ड मॅक्सिलोफेशिअल सर्जन ( OMFS).

Want your practice to be the top-listed Clinic in Dhule?
Click here to claim your Sponsored Listing.

Videos (show all)

Zygomatic Implant in a tropical maxilla
Dr Swati Patel Scanning for Digital Crown  #Digital DentistryOmax Maxillofacial & Dental Hospital

Category

Telephone

Website

Address

Siddhivinayak Hospital, Mission Compound, Sakri Road
Dhule
424001

Opening Hours

Monday 10am - 8pm
Tuesday 10am - 8pm
Wednesday 10am - 8pm
Thursday 10am - 8pm
Friday 10am - 8pm
Saturday 10am - 5pm