Vakratunda Loan Centre

Vakratunda Loan Centre

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Vakratunda Loan Centre, Business service, Dombivli.

16/07/2023

कर्जासाठी लागणारे नियम आणि अटी
1) हातात पगार रुपये 30,000/- पाहिजे
2) आगाऊ शुल्क नाही
3) सिबिल स्कोर 750 पाहिजे
4) कंपनी सुचिबद्ध असावी
5) एखाद कर्ज चालू असेल तर हप्ता बाउन्स नसावा
6) कर्जदाराच वय 23-60 असावे
7) रोख पगार करत नाही
8) जर ग्राहकाला कर्ज रद्द करायचं असेल तर लॉगिन च्या आधी सांगावे आणि जर ग्राहकाने कर्ज मंजूर झाल्यावर रद्द केले तर मंजूर झालेल्या रकमेवर 5% दंड आकरण्यात येईल
9) कर्ज वितरणानंतर 5% कर्जाची फी आकरण्यात येईल
10) कर्ज नामंजूर झाले तर का झाले याच योग्य ते कारण सांगितले जाईल
11) कर्जासाठी लागणारे कागदपत्रे क्लिअर & ओके असतील तर कर्जाच वितरण 5-6 दिवसात होईल
12) चालू महिन्यात 2 पेक्षा जास्त enquiry नसावी
13) कर्जाचा व्याजदर हा ग्राहकांचा सिबिल report, पगार, कंपनीची श्रेणी आणि कर्मचारी श्रेणी यावर ठरतो
14) जर कर्जाची फाईल ऑटो रिजेक्ट झाली तर आम्हाला दोष देऊ नका
15)कर्ज वितरणानंतर ग्राहकांना आरोग्य विमा घेणे बंधनकारक आहे
16) व्यवसाय कर्जासाठी मागील 3 वर्षांचे ITR असणे गरजेचे आहे आणि ITR कमीत कमी 20 लाखाचा असावा आणि बचत आणि चालू खात असणे गरजेचे आहे बँकिंग स्ट्रॉंग पाहिजे
17) व्यवसाय कर्जासाठी स्वतःच किंवा भाड्याचं कार्यालय असणे बंधनकारक आहे
18) व्यवसाय कर्जासाठी उद्यम आधार आणि सिबिल score 750 च्या वर असणे बंधनकारक आहे
19) जर कर्जाची रक्कम रुपये 20 लाख किंवा 20 लाखाच्या वर असेल तर मुदत ठेव संपारश्विक सुरक्षा अनिवार्य लागू
20) कर्ज मंजूर झाल्यावर ग्राहकांना mutual fund SIP अकाउंट उघडावे लागेल कर्जाच्या मुदतीपर्यंत बंद करता नाही येणार
अर्जदाराचे नाव:
अर्जदाराची सही :

16/07/2023

ICICI Bank
HDFC Ltd Bank
IDFC Bank
Kotak Bank
Incred Finance
Faircent Finance
Piramal Finance
IIFL
Lendingkart
Fullerton

15/01/2022

We have tie up many bank & companies for loan.

26/12/2021

Wanted 10 Telecallers for loan office no need to come Office we'll give you data for calling per file u'll get 1% payment will release after Disbursement of Loan. For more details contact me on whatsapp-8655206880

Want your business to be the top-listed Business in Dombivli?
Click here to claim your Sponsored Listing.

Telephone

Website

Address

Dombivli