Videos by Treading Cloaths and new product in Gadhinglaj. New product
मारुती सुझुकीची कोणतीही CNG कार एकदम भारी मायलेज याकरिता सुप्रसिद्ध आहेत त्यामुळे जेव्हा केव्हा CNG कार घेतलेले भेटतात तेव्हा एकच प्रश्न विचारतात :
*एव्हरेज किती देते*
चला आता हि उत्सुकता अधिक ताणायला नको : साई सर्व्हिस आयोजित करत आहे :
*CNG MILEAGE CONTEST 2023*
स्पर्धेची माहिती :
✅ स्पर्धा अल्टो, एस प्रेसो, सेलिरिओ, वॅगन आर कार धारकांसाठी..
✅️ स्पर्धा एकाच दिवशी तीन ठिकाणी.. तुमच्या जवळचे ठिकाण तुम्ही निवडा व नाव आडनाव गाडी व रजिस्ट्रेशन नंबर खालील नंबरवर व्हाट्सअप करा..
✅️ स्पर्धा सोमवार दिनांक 12 जून 2023.. वेळ : सकाळी दहा ते सायं पाच
✅️ नाव नोंदणी अंतिम मुदत : 10 जुन 2023.
✅️ स्पर्धेत भाग घेणाऱ्यांना मिळणार मायलेज सर्टिफिकेट सोबत आकर्षक भेट वस्तू, डिस्काउंट कुपन्स.
✅️ मॉडेलनुसार प्रत्येकी तीन असे एकूण 12 विजेते जाहीर केले जाणार
स्पर्धेचे नियम अटी कॉल करा किंवा नावं नोंदणी साठी व्ह
मारुती सुझुकीची कोणतीही CNG कार एकदम भारी मायलेज याकरिता सुप्रसिद्ध आहेत त्यामुळे जेव्हा केव्हा CNG कार घेतलेले भेटतात तेव्हा एकच प्रश्न विचारतात : *एव्हरेज किती देते* चला आता हि उत्सुकता अधिक ताणायला नको : साई सर्व्हिस आयोजित करत आहे : *CNG MILEAGE CONTEST 2023* स्पर्धेची माहिती : ✅ स्पर्धा अल्टो, एस प्रेसो, सेलिरिओ, वॅगन आर कार धारकांसाठी.. ✅️ स्पर्धा एकाच दिवशी तीन ठिकाणी.. तुमच्या जवळचे ठिकाण तुम्ही निवडा व नाव आडनाव गाडी व रजिस्ट्रेशन नंबर खालील नंबरवर व्हाट्सअप करा.. ✅️ स्पर्धा सोमवार दिनांक 12 जून 2023.. वेळ : सकाळी दहा ते सायं पाच ✅️ नाव नोंदणी अंतिम मुदत : 10 जुन 2023. ✅️ स्पर्धेत भाग घेणाऱ्यांना मिळणार मायलेज सर्टिफिकेट सोबत आकर्षक भेट वस्तू, डिस्काउंट कुपन्स. ✅️ मॉडेलनुसार प्रत्येकी तीन असे एकूण 12 विजेते जाहीर केले जाणार स्पर्धेचे नियम अटी कॉल करा किंवा नावं नोंदणी साठी व्ह