Adiwasi Mannervarlu Samaj Sanghatna. Hingoli

Adiwasi Mannervarlu Samaj Sanghatna. Hingoli

समाज संबंधीत समस्या का निवारण हेतु

04/12/2022
09/01/2022

🌸🌹🌻🍃🌼🌺✌️🌿🌸🌺🌻

*============================*
*नवीन वर्षाची धडाकेबाज सुरवात*
*============================*
*मा.औरंगाबाद खंडपीठाचा* *ठाकूर अनुसूचित*
*जमातीच्या विद्यार्थ्याला विनाअट आणि*
*विनाशर्त वैधता देण्याचे आदेश*
🌸🌹🌻🍃🌼🌺✌️🌿🥀🌸

*============================*

*सौरभ अशोक निकम या विद्यार्थ्याचा ठाकूर अनुसूचित जमातीचा दाखल्यामध्ये मराठा आणि भाट अशी नोंद असल्याकारणाने त्याचा जातीचा दावा औरंगाबाद जात पडताळणी समितीने अवैध ठरवला होता.*
*सौरभ निकम या विद्यार्थ्याने ॲड.सुशांत येरमवार साहेब यांच्या मार्फत मा.औरंगाबाद खंडपीठात याचिका (WP.No.241/2022) दाखल केले असता मा.न्या.एस.व्ही.गंगापूरवाला आणि मा. न्या.एस.जी डिगे यांनी 6 जानेवारी 2022 च्या निर्णयानुसार काही नोंदी चुकीच्या असल्या तरी इतर कागदपत्रांतील नोंदीच्या आणि घरातील इतर प्राप्त वैधता प्रमाणपत्राच्या आधारे विनाअट,विनाशर्त वैधता प्रमाणपत्र तात्काळ देण्याचे आदेश पारित केले.*
*ॲड.सुशांत येरमवार साहेब (मो.9823099140) आणि याचिकाकर्त्याचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन..!*

*=============================*

🌸🌹🌻🍃🌼🌺✌️🌿🌺🌻🌸

21/08/2021

*टोकरे कोळी समाज प्रमाणपत्राच्या लढ्याला यश*
*मुंबई उच्च न्यायालयाचा पथदर्शी निकाल*

*जळगाव प्रतिनिधी |* टोकरे कोळी समाजबांधवांना अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र मिळतांना अनेक अडचणी येत असतांना हायकोर्टाने नुकताच दिलेला निकाल हा पथदर्शी ठरणारा आहे. सुनील कडू कोळी यांनी आपल्या व भावाच्या मुलांना प्रमाणपत्रासाठी तब्बल सात वर्षे लढा दिल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबात खंडपीठाने निकाल देऊन सहा विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र देण्याचे निर्देश दिले आहेत. यासाठी ऍडव्होकेट सुमीत आनंदा सपकाळे यांनी प्रभावी युक्तीवाद केला आहे. हा निकाल पथदर्शी असून कोळी समाजबांधवांना मार्गदर्शक ठरणार आहे. पहा याबाबत आमचा विशेष वृत्तांत.

*फेसबुक व्हिडीओ लिंक* :

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/516079282785277

*युट्युब व्हिडीओ लिंक* :

https://youtu.be/iICBIqLAnR0

====================

*जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !*

आपण आपल्या परिसरातील बातमी व व्हिडीओ 9730576840 या क्रमांकावर पाठवू शकता !

वेबसाईट : https://livetrends.news

फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01

व्हाटसअ‍ॅप जॉईन : https://chat.whatsapp.com/DKNjVdZTche87WD2NbuDSD

युट्युब चॅनल : https://bit.ly/342HcXH

टेलीग्राम : https://t.me/livetrend_news

20/08/2021

जय आदिवासी

19/08/2021
18/08/2021

Jai adivasi
Jai Birsa

Photos from Adiwasi Mannervarlu Samaj Sanghatna. Hingoli's post 18/08/2021

आमचे मित्र रामभाऊ कदम यांची युवासेना जिल्हाध्क्ष पदी निवळ केल्याबद्दल मा. आमदार संतोषभाऊ बांगर यांचा खुप खुप धन्यवाद
मन्नेरवारलु समाज संघर्ष समिती हिंगोली
विनोद राटनालु

17/08/2021

Aarush Abhijeet Poopal
Takshila School
8th Standard
Ahmednagar
13 Years.

17/08/2021

ग्रुप तय्यार करण्याचा माझा उद्देश.....
संपुर्ण महाराष्ट्रात मन्नेरवारलु समाज कीती?
हे आपल्याला मां. मुख्यमंत्री श्री. ठाकरे साहेबा समोर सादर करायचं ठरलेलं आहे
तरी सर्वांना विनंती की आपल्या
गावातील मन्नेरवारलु लोकसंख्या
व आडनावांचे फोटो पिक पाठवावे
जय मन्नेरवारलु

13/08/2021

Jai mannervarlu. Jai jai mannervarlu

13/08/2021

माझ्या पेजला लाईक केल्या बद्दल
धन्यवाद

11/08/2021

बिरसा भगवान् ची दुर्दशा पहा
एकच दिवस झाला
जागतीक आदिवासी दिवस होऊन

11/08/2021

टिप : - सदर पोस्ट ही फक्त आदिवासी समाजासाठी आहे, व इतर जाती - धर्माशी या पोस्ट चा कसलाही संबंध नाही याची नोंद घ्यावी

प्रश्न : आदिवासी समाजात आरक्षण हे गरजू व्यक्तीपर्यंत पोहचते का??

उत्तर : नाही

माझ्या/आमच्या पुढे कोणीही जाऊ नये, मीच/आम्हीच श्रेष्ठ बाकी कनिष्ठ या भावनेनं समाजात आरक्षणाची गरज भासली. बाबासाहेब आंबेडकरांनी देशात आरक्षण मिळवून दिलं, कारण समाजात असलेली जातीयवादी कमी करण्यासाठी, श्रीमंत गरीब दारी कमी करण्यासाठी, मागासलेला वर्गाला समान संधी मिळून सामाजिक दरी कमी करण्यासाठी. अशाच प्रकारे आदिवासी समाजाला सुद्धा आरक्षण आहे.

पण समजा, आदिवासी समजताच अशी उच नीच दरी असेल तर आरक्षण सुद्धा काय काम करेल. श्रीमंत आदिवासी कसे श्रीमंत होत आहेत आणि गरीब आदिवासी कसा अजून तसाच गरीब आहे, हे आज आपण पाहूया.

महाराष्ट्रात भिल्ल, गोंड, मन्नेरवारलु,महादेव कोळी, ढोर कोळी-टोकरे कोळी, पावरा, ठाकूर, वारली,अंध,कोकणा-कोकणी, कातकरी अशा एकूण ४५ आदिवासी जमाती आहेत. पण आदिवासी मध्ये सुद्धा काही लोक खूप श्रीमंत तर काही गरीब, काही जमाती खूप प्रगत तर काही अजूनहि अतिमागासलेले आहेत.

शैक्षणिक आरक्षण : -

ऍडमिशन घेतानी प्रत्येक शाळेत / कॉलेज मध्ये आदिवासी समाजाला आरक्षित जागा असतात. त्यामध्ये इंग्लिश / मराठी शाळा येतात. पण आजची परिस्थिती अशी आहे कि शालेय फी माफ होते पण इतर शालेय खर्च अफाट असतो. जो गरीब आदिवासी ला झेपत नाही. परिणामी सरकारी नोकरदार नाहीतर राजकीय लोकांची पाल्याचं शाळेत शिक्षण घेऊ शकतात. गरीब आदिवासी विद्यार्थी मात्र खांद्यावर अवेळी आलेली कुटुंबाची जबाबदारी पेलण्यासाठी शिक्षण अर्धवट सोडून आई वडिलांना हातभार लावतात.

आदिवासी योजना : -

सरकारने आदिवासी साठी अनेक योजना राबवल्या आहेत, पण गरजू पर्यंत त्या पोहचतच नाही किव्हा गर्भ श्रीमंत आदिवासी त्या लाटतात. आपले आदिवासी नेते (सर्वच नाही ) सुद्धा अशा योजना मिळवून देताना आपल्याच बांधवांकडून टक्केवारी घेतात. आज प्रत्येक विभागात आदिवासी प्रकल्प ऑफिस आहेत, यांचं काम असत आदिवासी साठी आलेला निधी समाजापर्यंत योजनांच्या मार्फत गरजू पर्यंत पोहचवणे. पण इथेही त्या गरजू पर्यंत पोहचत नाही. श्रीमंत आदिवासी या योजना अधिकाऱ्यांशी संगनमत करून योजनांचा लाभ घेतात. गरीब आदिवासी मात्र आजही तिथेच अडकलेला आहे.
आज आपल्याला आणेल आदिवासी संस्था दिसून येतात (आदिवासी दिनाच्या शूभेच्छा देताना आपल्याला अनेक संघटनेचे अध्यक्ष दिसतील ), पण या सुद्धा (सर्वच नाही ) आपला स्वार्थ साधून घेतात. प्रकल्प ऑफिस मध्ये संगनमत करून आर्थिक भ्रष्टाचार करत असतात.

नोकरी आरक्षण :

आदिवासी समाजाला ७% आरक्षण दिल गेलेलं आहे. पण यामध्ये सुद्धा प्रगत किव्हा श्रीमंत आदिवासीलाच याचा फायदा होतो. श्रीमंत आदिवासींचं नामांकित शाळेत / कॉलेज मध्ये शिक्षण झालेलं असत तसेच घरची आर्थिक परिस्थिती मुळे त्यांना सध्याच्या स्पर्धा परीक्षा कलासेस लावताना कोणतीही अडचण येत नाही. व योग्य मार्गदर्शना मुले त्यांना नोकरी मिळवणं सोप्प होत.
उलट परिस्थिती असते ती गरीब आदिवासी ची घराची जबाबदारी सांभाळत केलेलं शिक्षण, आर्थिक हालाकीची परिस्थिती, योग्य मार्गदर्शनाचा अभाव यामुळे त्याला नोकरी पासून दूरच राहावे लागते. आजही आपण बघू शकता एकाच घरात अनेक सरकारी नोकरदार असतात, पण काही आदिवासी कुटुंब मात्र काबाड कष्ट करून २ वेळच जेवण करत.

राजकीय आरक्षण : -

राजकारणातही आदिवासी समाजाला आरक्षण दिल गेलं आहे. आपले आदिवासी नेते हे आरक्षण सरकारने त्यांना दिलेली देणगी प्रमाणे वारस हक्का प्रमाणे सोडण्यास तयार नाहीत. आपले सरपंच, सभापती , जि प अध्यक्ष, आमदार, मंत्री , खासदार आपल्याच पिढीला हि जागा कशी आरक्षित राहील हेच प्रयत्न करताना दिसतात. समाजात अनेक व्यक्ती आहेत पण राजकीय ताकत वापरून हे लोक प्रत्येक वेळी उमेदवारी आपल्याच पदरात पडून घेतात. मी आमदार, मुलगा आमदार, नातू आमदार , पंतु आमदार ......

अशा प्रकारे आदिवासी समाजात अघोषित आरक्षण मुळे आजही खरा आदिवासी हा अतिमागासलेले आहेत. पिढ्यानपिढ्या खायचे हाल, पाण्याचे हाल, वाईट आर्थिक परिस्थिती अशा अनेक वाईट गर्तेत अडकला आहे.

सरकारी नोकरदार फक्त आपल्या कुटुंबाचा विचार करत असतात. तर राजकीय लोक हे समाज्याच्या नावाने निवडून यायचं आणि आपले खिसे भरून घ्यायचे. त्यामुळे आदिवासी समाजात समानता निर्माण होईल या खोट्या आशेत राहू नका.

जय आदिवासी , जय बिरसा.
आदिवासी मन्नेरवारलु समाज संघर्ष समीती,हिंगोली

Photos from Adiwasi Mannervarlu Samaj Sanghatna. Hingoli's post 10/08/2021

जागतीक आदिवासी दिवसानिमित्त SDM साहेब हिंगोली यांचा स्वागत मन्नेरवारलु समाज हिंगोली तर्फे करण्यात आला
विनोद राटनालु

Photos from Adiwasi Mannervarlu Samaj Sanghatna. Hingoli's post 08/08/2021
03/08/2021

आदिवासी मन्नेरवारलु समाज संघटना. हिंगोली
तर्फे भगवान बिरसा मुंडा चौक बांगर नगर येथे ९ आगस्ट रोजी
जागतीक आदिवासी दिवसाचा सण सर्व आदिवासी बांधवा समवेत साजरा करण्यात येणार आहे
तरी सर्व आदिवासी बांधवांना विनंती आपन हजर राहुन कार्यक्रमाची शोभा वाढवावी
धन्यवाद

01/08/2021

विनोदॶन्ना

31/07/2021

आदिवासी मन्नेरवारलु समाज संघर्ष समिती, हिंगोली

31/07/2021

जागतीक आदिवासी दिन निमित्त मन्नेरवारलु समाज संघर्ष समिती तर्फे

Photos from Adiwasi Mannervarlu Samaj Sanghatna. Hingoli's post 25/07/2021

हमारे पुज्यनीय स्वतंत्रता योध्दा

24/07/2021

आदिवासींच्या समस्या
आदिवासींना त्यांचं स्वत:चं एक अस्तित्व आहे, हे मुळात महाराष्ट्रातील जनतेने मान्य करायला हवं. आजही आदिवासींमधे चांगल्या प्रथा आहेत. सामुहिक जीवनपद्धती, सामुहिक निर्णय, आवश्यक तेवढेच पिकवणे, जंगलाचे संरक्षण करणे, अशा एक ना अनेक गोष्टी आदिवासींकडून शिकण्यासारख्या आहेत. त्यातून आपल्याला बरेच शिकण्याजोगे आहे, त्या तशाच पुढे आल्या पाहिजेत. आदिवासी समाजाने निसर्गाच्या विरुद्ध कधी पाऊल टाकले नाही. निसर्गाच्या नियमाप्रमाणे आदिवासी आपले जीवन जगत असतो. म्हणून इतरांनीही निसर्गाला समजून घेणे आवश्यक आहे. आदिवासींनी खर्‍या अथाने जंगलाचे रक्षण केले. समतोल राखण्याचे काम केले. आदिवासींना जंगलाचे, वनस्पतींच्या वापराबद्दलचे ज्ञान आहे, ते जतन करावयास हवे. त्यांचे सण, उत्सव, वेगवेगळे विधी हे निसर्गाला कोणतीही हानी न करता साजरे केले जातात. गोंगाट, वारेमाप खर्च, इतरांना त्रास होईल असा कोणताच सण, उत्सव किंवा विधी आदिवासींमधे नाही. तरीही आजचा आदिवासी चूकीच्या आणि अपूर्‍या विकास नियोजनांमुळे अनेक समस्यांनी ग्रस्त आहे.

Photos from Adiwasi Mannervarlu Samaj Sanghatna. Hingoli's post 22/07/2021

मध्यप्रदेश के जामनिया क्षेत्र, खंडवा जिले में हाशिए पर खड़े आदिवासी किसानों के 40 घर वन विभाग ने बिना नोटिस दिए बुलडोजर चलाकर तोड़ डाले
130क्विंटल अनाज, 63हजार रुपये,जेवर, गाय,मुर्गी सहित सभी घरेलू सामाग्री लूट ली उनके पास सिर्फ बदन पर कपड़े बचे है!

Photos from Adiwasi Mannervarlu Samaj Sanghatna. Hingoli's post 19/07/2021

बिजम्मा माता मंदिर
डि.एस.पी. आफीसच्या मांगे
हिंगोली

Want your organization to be the top-listed Non Profit Organization in Hingoli?
Click here to claim your Sponsored Listing.

Telephone

Website

Address

Hingoli
02456