Astha piles with smile

we are treated piles, fistula, fissure, pilonedal sinus, ischio-perianal abscess cured

19/04/2024

मूळव्याध #भगंदर #फिशर #पायलोनिडल सायनस # टॉयलेट(सौच्याच्या जागेच्या बाजूला वारंवार फोड येऊन त्यामधून पू पाणी येणे # अश्या काही त्रासाने त्रस्त असलेल्या रुग्णांनी एक वेळ अवश्य भेट द्यावी येत्या रविवारी दी.21/04/2024सकाळी दहा ते दुपारी तीन वाजेपर्यंत....

04/04/2024

आपण खालील पैकी काही लक्षणाणे किंवा त्रासाने त्रस्त तर नाहीत ना..! एक वेळ अवश्य भेट द्यावी..येत्या रविवारी दिनांक -07/04/2024 सकाळी 10 ते दुपारी 3 वा.परेंत आपल्या रिसोड शहरामध्ये डॉ कुलदीप देशमुख यांच्या दौलत हॉस्पिटल येथे .जय भारत माध्यमिक विद्यालय पंचशील चोक रिसोड.... संपर्क=9529272237, 8600935468

Astha piles with smile we are treated piles, fistula, fissure, pilonedal sinus, ischio-perianal abscess cured

23/03/2024

हिंगोलीतील एकमेव हॉस्पिटल जिथे मूळव्याध , भगंदर, फिशर, नासुर, पायलोनिडल सायनस(माकड हाडाजवळ वारंवार फोड येऊन त्यामधून पू पाणी येणे) , अब्स्सेस, तसेच गुदद्वाराच्या संबंधी होणाऱ्या अनेक रोग निदान व त्यासाठी आयुर्वेदिक पद्धतीने औषधी उपचार, इंजेक्शन, डायोड लेझर, वेसेलसीलेर, रेडिओ फ्रिक्वेंसी, इलेक्ट्रिक कॉटरी, जळू उपचार, अग्निकर्मा, विध्धकर्म, अडमिट राहण्याची सुविधा, ओन्कॉल तज्ञ डॉक्टर चे मार्गदर्शन,,,,अश्या अनेक सुविधा असलेले मूळव्याध हॉस्पिटल .... आता मूळव्याध इंजेक्शन साठी भुसावळ v छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद) ला जाण्याची गरज न्हाई.......सर्व उपचार पद्धती एकाच छताखाली उपलब्ध...संपर्क -9529272237,8600935468

14/03/2024

सौच्याच्या जागेच्या ठिकाणी येणाऱ्या फोड, फुणसी,गाठी कडे दुर्लक्ष करू नये कदाचित ती गाठ,फोड वाढत जाऊन त्याचे रोग निदान न झाल्यास भगंदर सारख्या दुर्दर आजारामध्ये रूपांतरित होऊ शकते..त्या मुळे एक वेळ तपासणी करून घेणे महत्वाचे ठरते.....

12/03/2024

खाली दिलेल्या लक्षणाने त्रस्त/परेशान असलेल्या रुग्णांनी एक वेळ अवश्य भेट द्यावी... सौच्याच्या जागेच्या ठिकाणी येणारा प्रत्येक फोड हा कस्तोड च असतो असे नाही तो भगंदर/नासुर पण असू शकतो..त्यामुळे एक वेळ तपासणी करून घेणे फायद्याचे ठरते....तसेच टॉईलेट च्या जागेच्या ठिकाणी येणारी सूज,गाठ, आग आग,रक्त येणे ,चीर पडणे कड बाहेर येणे म्हणजे च मूळव्याध/फिशर च आहे असे नाही..कॅन्सर/ गुदभ्रांश सारख्या आजाराचे लक्षण पण असू शकते..त्यासाठी एक वेळ आपल्याला असलेल्या आजाराचे निदान करून घ्यावे...

28/02/2024
28/02/2024

कृपया रुग्णांसाठी सूचना=आपली रिसोड येथील भेट ही महिन्यातील 1ला व 3रा रविवार असते तरी काही तांत्रिक अडचणीमुळे एक दिवस आधीच म्हणजे शनिवार दि 02/02/23 सकाळी 10 ते दुपारी 3 परेंट ह्या वेळेत रुग्णांनी नोंद व भेट घ्यावी...

01/02/2024

मूळव्याध #भगंदर #फिशर #तीळ #मस् #कुरूप #टॅटू रिमुव # पोटाचे विकार # या सारख्या आजारावर आयुर्वेदिक पद्धतीने तसेच आधुनिक पद्धतीने उपचार...येत्या रविवारी रिसोड येथे भेट दिनांक 04/02/2024 वेळ सकाळी 10:00 ते दुपारी 3:00 वां. परेत....

01/02/2024

मूळव्याध #नासुर # फिशर # भगंदर # तसेच पोटाचे विकार # तीळ #मस # कुरूप # टॅटू काढून टाकणं # कानाची पाळी चे छिद्र मोठे होणे # अश्या समस्या असणाऱ्या रुग्णांनी एक वेळ अवश्य भेट द्यावी...येत्या रविवारी दि.04/02/2024 रिसोड येथे

16/01/2024

आमची धन्वंतरी....❤️♥️🥰

16/12/2023

मूळव्याध #भगंदर #फिशर # माकड हाडाजवल फोड, फुंसी येऊन त्यामधून वारंवार पू पाणी येणे # पोट साफ न होणे # सौच्याच्या जागी चिर पासून त्यामधून रक्त येणे #साआग आग होणे, #तसेच सांधे दुखी # आमवात #संधीवात # अजीर्ण # पोटाचे विकार # अश्या अनेक प्रकारच्या त्रासाने त्रस्त असलेल्या रुग्णांनी एक वेळ अवश्य भेट द्यावी तसेच शिबिराचा लाभ घ्यावा...नाव नोंदणी संपर्क=9529272237,8600935468

विना ऑपरेशन मुळव्याध, भगंदर, आयुर्वेदिक व इंजेक्शन उपचार( आस्था मुळव्याध, भगंदर हाॅस्पीटल हिंग 05/11/2023

मूळव्याध #फिशर #नासुर #भगंदर #सौच्यामधून रक्त येणे #ठनक #त्रास #पोट साफ न होणे #वारंवार जावेसे वाटते #जास्त वेळ बसावे लागणे # साऊच्यास जोर लागणे # चिकट आव युक्त होणे # यावर आयुर्वेदिक पद्धतीने उपचार # तसेच वातासाठी आयुर्वेदिक औषधी, अग्नी कर्म #विद्ध कर्म #रक्त मोक्षन #पोटाचे विकार यावर आयुर्वेदिक औषधी उपचार... मूळव्याध भगंदर v फिशर यावर आयुर्वेदिक पद्धतीने तसेच आधुनिक(इंजेक्शन,लेझर) पद्धतीने उपचार,मार्गदर्शन, पथ्य अपथ्य , मार्गदर्शन संपर्क -9529272237,8600935468

विना ऑपरेशन मुळव्याध, भगंदर, आयुर्वेदिक व इंजेक्शन उपचार( आस्था मुळव्याध, भगंदर हाॅस्पीटल हिंग 2012 पासून 3500 ते 4000 रुग्णांवर इंजेक्शन व क्षार सूत्र यशस्वी उपचार केलेले आहेत तसेच लाखो रूग्ण हे आयुर्वेदिक औषधी ने बर...

विना ऑपरेशन मुळव्याध, भगंदर, आयुर्वेदिक व इंजेक्शन उपचार( आस्था मुळव्याध, भगंदर हाॅस्पीटल हिंग 05/11/2023

मूळव्याध #भगंदर #फिशर #सायनस #नासुर #अब्सेस #पोलिप # सौच्यांमधुन रक्त येणे #आग आग होणे #चिकट आव युक्त सौच्यास होणे # पोटाचे विकार # वाताचे विकार व उपचार मनून आयुर्वेदिक औषधी, जळूउपचार, रक्त मोक्षन, अग्नी कर्म, विद्ध कर्मा, लेप आदी उपचार उपलब्ध # सौच्या संबंधी चे प्रोब्लेम(वारंवार जावेसे वाटणे,कडक होणे,जास्त वेळलागणे, चिकट आव,भसरत होणे,जोर करू सौच्यास होणे # मूळव्याध, भगंदर,फिशर संबंधी चे पथ्य/अपथ्य , आहार, विहार, दिनचर्या मार्गदर्शन # मूळव्याध भगंदर,फिशर परत परत होऊ नये तसेच इंजेक्शन ऑपरेशन करून परत त्रास होत होऊ नये मनून मार्गदर्शन,,,,सर्व मिश्र उपचार एकच छताखाली आपल्या आस्था मूळव्याध भगंदर v लेझर हॉस्पिटल काबरा नगर , जवळा पळशी रोड बहुजन कापड दुकान जवळ हिंगोली संपर्क.9529272237, 8600935468

विना ऑपरेशन मुळव्याध, भगंदर, आयुर्वेदिक व इंजेक्शन उपचार( आस्था मुळव्याध, भगंदर हाॅस्पीटल हिंग 2012 पासून 3500 ते 4000 रुग्णांवर इंजेक्शन व क्षार सूत्र यशस्वी उपचार केलेले आहेत तसेच लाखो रूग्ण हे आयुर्वेदिक औषधी ने बर...

04/11/2023

मूळव्याध #,फिशर # पोट साफ न होणे # सौच्यास वारंवार जावेसे वाटणे # चिकट आव कळ येऊन सौच्यास होणे #रक्त येणे # सौच्याच्या जागेच्या बाजूला फोड येऊन त्यामधून वारंवार पू पाणी येणे # संडास झाल्यानंतर अतिशय आग आग होणे #ठनक लागणे #त्रास होणे # कोंब किंवा संडास च्या जागेची कड बाहेर येणे # असे लक्षणे किंवा त्रास असलेल्या रुग्णांनी एक वेळ अवश्य भेट द्यावी #संपर्क -9529272237,8600935468,

19/10/2023

धावपळीच्या दगदगीच्या काळात #मूळव्याध # भगंदर # फिशर # पोट साफ न होणे # चिकट आव येणे # वारंवार सौच्यास जावेसे वाटणे # संडास च्या जागेच्या बाजूला फोड फंसी वारंवार येऊन वारंवार पू पाणी येणे # माकड हाडाजवल वारंवार फोड येणे # सौच्याच्या जागेची कड बाहेर येणे # रक्त येणे # आग आग होणे , लक्षणे, आपण अंगावर तर ना नाही काढत, अश्या प्रकारचेआजार अंगावर काढल्याने भविष्यात त्याचे वेगवेगळ्या गंभीर आजारांचे स्वरूप येऊन न बरे होणारे रोग होतात # त्यासाठी असे लक्षणे v tras असलेल्या रुग्णांनी एकवेळ अवश्य भेट द्यावी...वरील त्रास हा गोळ्या औषधी ने सुध्दा बरे होऊ शकतात.जर योग्य निदान व उपचार घेतल्यास..... संपर्क - 9529272237, 8600935468

06/10/2023

मूळव्याध # भगंदर # फिशर # चीर पडणे #सौच्यामधून रक्त चिकट # आव # पोट गच्च #साफ न होणे # वारंवार जावेसे वाटणे # साउच्यास कडक # जोर #ज्यास्ट वेळ बसावं लग्ने # सूज येणे # कोंब बाहेर येणे # सौच्याच्या जागी फोड #फुटकुळी येऊन त्यामधून वारंवार पू पाणी येणे # वरील पैकी काही ही त्रास असलेल्या रुग्णांनी एकवेळ अवश्य भेट द्यावी संपर्क @=शेषराव गावंडे 9529272237.8600935468

28/09/2023

Today my twin kid's रचित (शंभू)& धन्वंतरी स,1St b'day... celebrated in resp.मीराताई कदम मॅडमस् "सेवासदन" an orphanage boy's hostel जिजामाता नगर हिंगोली.. who these boys have not parents & relatives....I'm really happy to celebrate my kids 1St b'day and dinner with them...👏🙏

Photos from Astha piles with  smile's post 28/09/2023

रायगडाची भव्यता आणि सह्याद्रीची अखंडता , मा.साहेब जिजाऊंचा तसेच स्वराज्याच्या दोनही छत्रपतींचा(शिवशंभू) चा तसेच 33कोट देवांचा , आईं बाबांचा , तुमच्यावर मनातून प्रेम करणाऱ्या त्या सर्व मनुष्य आत्म्याचा आशीर्वाद सदैव तुमच्या सोबत असो हीच महाबली संकट मोचन हनुमान व आरोग्याची देवता श्री धन्वंतरी चरणी प्रार्थना.....वाढ दिवसाच्या कोटी कोटी शिवमय शुभेच्छा... पिल्ल्यांनो love you too much..😘😘😘😘😘तुमचेच "आबा साहेब"

Want your business to be the top-listed Health & Beauty Business in Hingoli?
Click here to claim your Sponsored Listing.

Videos (show all)

हिंगोलीतील एकमेव हॉस्पिटल जिथे मूळव्याध , भगंदर, फिशर, नासुर, पायलोनिडल सायनस(माकड हाडाजवळ वारंवार फोड येऊन त्यामधून पू ...
सौच्याच्या जागेच्या ठिकाणी येणाऱ्या फोड, फुणसी,गाठी कडे दुर्लक्ष करू नये कदाचित ती गाठ,फोड वाढत जाऊन त्याचे रोग निदान न ...
सौच्याच्या जागेच्या ठिकाणी येणाऱ्या फोड, फुणसी,गाठी कडे दुर्लक्ष करू नये कदाचित ती गाठ,फोड वाढत जाऊन त्याचे रोग निदान न ...
खाली दिलेल्या लक्षणाने त्रस्त/परेशान असलेल्या रुग्णांनी एक वेळ अवश्य भेट द्यावी... सौच्याच्या जागेच्या ठिकाणी येणारा प्र...
सौच्याच्याजागी येणारा प्रत्येक फोड,पू, गाठ  हा केस्तोड नसून तो भगंदर पण असू शकतो..त्यामुळे एकदा आपल्या ला असलेल्या आजारा...
My shambhoo🚩🚩
आमची धन्वंतरी....❤️♥️🥰

Category

Telephone

Website

Address

Astha Mulvyadh Bhagandar Hospital, Kabra Nagar Javla Palsi Road, Near Ambika Talkies, Side By Bahujan Kapad Dukan, Hingoli
Hingoli
431513

Opening Hours

Monday 9am - 6pm
Tuesday 9am - 6pm
Wednesday 9am - 6pm
Thursday 9am - 6pm
Friday 9am - 6pm
Saturday 9am - 6pm

Other Medical & Health in Hingoli (show all)
MediServe Pharma MediServe Pharma
MEDISERVE PHARMA, Chembrakanam
Hingoli, 671313

Pharmacy

Implantology at Dr.HSRSM Dental College Implantology at Dr.HSRSM Dental College
Dr. Hsrsm Dental College Basamba Phata Akola Road
Hingoli, 431513

Nagnath Homeo Care And Healing Centre Nagnath Homeo Care And Healing Centre
Hingoli
Hingoli

Homeopathic Consulting

Parth medical Parth medical
Parth Medical
Hingoli, 431513

Day Night Pharmacy And General Store Day Night Pharmacy And General Store
Hingoli
Hingoli

24 hour medicine

Ayush Medical's- आयुष मेडिकल्स Ayush Medical's- आयुष मेडिकल्स
Sai Space In Front Of Tehre Hospital Nanded Road, NTC Hingoli
Hingoli, 431513

Ayush Medical's In Front of Tehre Hospital NTC, Hingoli

Dr.Inayatulla A Khan Dr.Inayatulla A Khan
Topkhana
Hingoli

District Epidemiologist (District Health Department ZP Hingoli MS -India )

G G HELTH CARE G G HELTH CARE
Pangari
Hingoli, 431513

om lothe om lothe
Hingoli
Hingoli, 431513

https://linkbio.co/5012407Kf80yW

Nagnath Homeo Care And Healing Centre Nagnath Homeo Care And Healing Centre
Hingoli
Hingoli, 431513

Health

Sai Diagnostic Centre Sai Diagnostic Centre
C/o Karpe Maternity Hospital, Railway Station Road , In Front Of S. P. Office
Hingoli, 431513