Amol Patil, Islampur Videos

Videos by Amol Patil in Islampur. Proud Farmer...! होय आम्ही शेतकरी..!

ऊस तुटल्यानंतर आपण पाचट ट्रॅक्टरच्या सहाय्याने बारीक केल्यानंतर बारीक झालेला पाला हा मजुराच्या साह्याने बाजूला सरकवला जातो. असे पंपाच्या साह्याने जर पाचट बाजूला केला तर मजुरी खर्चात नक्कीच बचत होईल. अशा पद्धतीने पाचट बाजूला करण्यासाठी शेतकऱ्याने केलेला जुगाड. #ऊसशेतीचीनवीदिशा #ऊसशेती #खोडवा #खोडवाव्यवस्थापन #पाचट #व्यवस्थापन Ganna Master गन्ना मास्टर Amol R Patil @followers

Click to enable sound Next

Other Amol Patil videos

ऊस तुटल्यानंतर आपण पाचट ट्रॅक्टरच्या सहाय्याने बारीक केल्यानंतर बारीक झालेला पाला हा मजुराच्या साह्याने बाजूला सरकवला जातो. असे पंपाच्या साह्याने जर पाचट बाजूला केला तर मजुरी खर्चात नक्कीच बचत होईल. अशा पद्धतीने पाचट बाजूला करण्यासाठी शेतकऱ्याने केलेला जुगाड. #ऊसशेतीचीनवीदिशा #ऊसशेती #खोडवा #खोडवाव्यवस्थापन #पाचट #व्यवस्थापन Ganna Master गन्ना मास्टर Amol R Patil @followers

ऊस तोडणी वेळी ऊस उत्पादक शेतकरी ज्या त्रासातून जातो त्याचं चित्रण @bhagatmahesh7 ह्यांच्या wall वरून. #ऊसपिक #ऊस_बागायतदार🎋🤑👑💪 #ऊसबागायतदार🌱💝 #ऊसशेती #ऊस

✅ गन्ना मास्टर तंत्रज्ञान आधारित, ✅ ऊस पिक प्रात्यक्षिक ट्रेनिंग - बॅच ६ ऊस उत्पादक शेतकरी बांधवाला जमिनीची तयारी ते उच्चांकी उत्पादनापर्यंतचे फिल्ड ट्रेनिंग देणारे देशातील एकमेव ट्रेनिंग सेंटर🙏🏻 आजचं आपली जागा आरक्षित करा - अमोल पाटील 79729 67778 #gmtraining #gannamaster

47 कांडीचा ऊस.. शेतकरी- दिगंबर चव्हाण यांचा आडसाली प्लॉट.. #ऊसशेतीचीनवीदिशा #ऊसशेती #फुटवा #ऊस #नावात #दम #गन्ना #मास्टर #आडसाल Ganna Master गन्ना मास्टर @followers @topfans

#गन्नामास्टरनर्सरी #गन्नामास्टरतंत्रज्ञान #गन्नामास्टर #गन्ना_मास्टर #ऊसपिक #रोपलागण #ऊसशेती #ऊसतोड #ऊस #लक्ष #एकरी #एकरी150 Ganna Master @followers @followers #trend

#cycloholic #cycle #cycling #cyclinglife #cyclist #

##गन्नामास्टरनर्सरी #गन्नामास्टर #gannamaster #gmnursery #trendingreels #ऊस #ऊसतोड #ऊसशेती #ऊसशेतीचीनवीदिशा

#cyclingshots #cyclingphotos #cycle #cycloholic #cycling #cyclingpics #cyclinglife #cyclelife #cyclist #cyclinglove #cycleride #cycletrip #cycletime #cyclingindia

गन्ना मास्टर ट्रेनिंग प्रोग्रॅम बॅच - २ ला देशभरातील ५० ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. लवकरचं तिसऱ्या बॅचची तारीख कळवण्यात येईल. 🙏 #मास्टरकेन #गन्ना_मास्टर #गन्नामास्टरट्रेनिंग #gmtraining

गन्ना मास्टर तंत्रज्ञान

Total Distance 3569KM 🚴 #Cycloholic 🚴 Trip#103🚴 30.75km 🚴 #cyclinglife #cycletimeindia #cyclist #cyclingstyle #cyclingshots #cycletouring

I've received 5,000 reactions to my posts in the past 30 days. Thanks for your support. 🙏🤗🎉

जमीनीचा सेंद्रिय कर्ब वाढवन्यासाठी केळीचे अवशेष गाढणे. ,#गन्नामास्टर #गन्नामास्टरकीट #सेंद्रिय #सेंद्रीयशेती #सेंद्रिय_शेती_एक_सर्वोत्तम_पर्याय #सेंद्रिय_खत #ऊसउत्पादकशेतकरी #ऊस #ऊसशेती #ऊसबागायतदार🌱💝 #ऊसउत्पादकशेतकरी🌾🌱🌾 #ऊस_शेतीची_नवी_दिशा #ऊस_बागायतदार🎋🤑👑💪 #ऊस_उत्पादक

डॉ.ओमप्रकाश हिरे phd मृदा शास्त्र परवा केलेल्या चिलेटेड मायक्रोन्यूट्रिएंटचा ऊस शेतीत वापर यावर बऱ्याच शेतकऱ्यांच्या शंका होत्या. त्या प्रत्येक शंकेचे उत्तर सदरच्या व्हिडिओमध्ये ओम सरांनी दिल आहे. भट्टी लावून मायक्रोन्यूट्रिएंटचा वापर करणे जवळपास कालबाह्य झालं आहे. भट्टी लावलेले मातीत घातल्यावर नेमकं काय होत? सल्फेट बेस मायक्रोन्यूट्रिएंट फॉस्फरसयुक्त खतासोबत दिल्यास त्याचे काय होते? चिलेटेड देण्याचा फायदा काय? किती प्रमाणात वापर करावा? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं सदरच्या व्हिडिओमध्ये आहेत. हा व्हिडिओ जरूर पहा आणि आपल्या काही शंका असतील तर जरूर विचारा. ऊस शेतीत जुन्या पद्धती आपणास हद्दपार कराव्या लागतील तरच खर्च कमी होऊन उत्पादन वाढेल.. धन्यवाद

खत मतीआड करण्यासाठी शेतकऱ्याने केलेला जुगाड.