वड रस्सा मराठी माणसा

वड रस्सा मराठी माणसा

You may also like

Kismet Sommelier Services
Kismet Sommelier Services

this group is only about food and food related anything , and love about different varieties of food

12/01/2024

Best mango juice lassi मठ्ठा sugar cane juice at only 10 rupees

30/10/2023

कोल्हापूर मधील avi's बिर्याणी हॉटेल मधे
#मेथी_मटण
#चिकन_फ्राय
कसे करतात पाहूया 👍

26/07/2023

#उच्च_रक्तदाब

मार्गदर्शन उपचार आणि लक्षणे

18/06/2023

Welcome to FAMILY ❤️

29/03/2023

#बालूशाही ्सा_मराठी_माणसा #मिठाई
हॉटेल मध्ये हलवाई चाचा बालुशाही कसे करतात ते त्यांच्या ट्रिक्स सह बघा

05/11/2022

Today s cover phot of our GROUP

11/09/2022

Welcome to page

14/08/2022

❤️🙏

30/05/2022

कोल्हापुरी मटण रस्सा थाळी ,हॉटेल मालन गेस्ट हाऊस
#कोल्हापुरी
#पांढरा

https://youtu.be/64E6Nmw0b5s

06/05/2022

94 वर्षे जुने पेढे साठी प्रसिद्ध असणारे आण्णा बुध्ढे हॉटेल
पत्ता.. कचेरी समोर ,इस्लामपूर ,जिल्हा सांगली
https://youtu.be/qQOj7a6hGbk

05/05/2022

Most selling more than 1000 glass in a day

Pragati juice centre,near st stand road islampur

08/03/2022

जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉🙏❤️

13/02/2022

नगरसेवक थाळी

12/02/2022

Sunday special :

Puran Singhji ka dhaba is located in ambala cantt, haryana.
It's very famous for its tari wala murg / chicken.
I have made it in simple way which can be made at home
Tips by chef puneet singh ( senior chef de partie )

Recipe :
Marinate 1kg chicken pieces with salt, juice of 1 lemon, 1 tsp ginger-garlic paste & 1 tsp red chilli powder.
Keep aside.

Heat oil, add 3 chopped onions & saute till brown.
Add 1 tsp grated ginger & 1 tsp chopped green chillies.
Saute for few seconds.

Add 1/2 tsp turmeric powder & 1&1/2 tsp of kashmiri red chilli powder.
Saute for few seconds adding little water to avoid burning.

Add puree of 5 tomatoes.
Add salt & cook covered till oil seperates.

Add 1/2 special tari masala & keep 1/2 aside
Masala - Dry roast 3 tsp of corriander seeds, 1 tsp of cumin seeds, 7 peppercorns, 7 green cardamons, 1 mace flower & little nutmeg.
Powder coarsely.

Add 1 tsp of garam masala & 1/2 tsp of chat masala.
Add marinated chicken & saute on high flame for 5 mins.
Add hot water as required & cook covered on low flame till chicken is cooked.

Add slurry of 1 tsp of plain flour & water.
Add 1 tsp roastesd & crushed kasuri methi.

Give a tempering of 1 tsp kashmiri red chilli powder, remaining tari masala & 1 tsp chopped garlic in ghee just before serving.

Thanks ❤🌹🙏
Enjoy cooking
Post by Siddharth shirali

10/02/2022

#खिम्याची_परसुंदी
( )

राधानगरी धरणाचे नाव ज्यांच्या नावावरून ठेवलं गेलं आहे त्या राजर्षी शाहूमहामहाज यांच्या थोरल्या कन्या, राधाबाई अक्कासाहेब. यांचा विवाह देवासचे महाराज यांच्याशी झाल्याने त्या देवास इथलया महाराणी होत्या. सासरी गेल्यावर ,त्यानी तिथल्या बऱ्याच पाककृती शिकून घेतल्या व वडील राजर्षी शाहू महाराज भेटीला आल्यावर त्या या पाककृती करत असत.त्यापैकीच मध्यप्रदेशातून महाराष्ट्रात आलेली आणि सध्या विसमरणात गेलेली पाकृती आहे.ती स्व.माईसाहेब बावडेकर यांच्याकडून ही पाककृती शेफ आदित्य मेहेंदळे यांनी मिळवून तिचा समावेश त्यांच्या महाराष्ट्रातील पाककृती सात समुद्रपार पोचवायला हव्यात ,या हेतूने,त्याच्या पुस्तकात केला आहे.

या पाककृतीबद्दल मी पहिल्यांदा ऐकलं ते शेफ शिवप्रसाद मेढे यांच्याकडून,त्यांना ही पाककृती हवी होती.त्याआधी पुष्कर श्रोत्री यांनी, इ टीव्हीवर,रुचकर मेजवानी या कार्यक्रमात, सेलिब्रिटी शेफ म्हणून आल्यावर अंड्याची परसुंदी दाखवली होती,पण खिम्याचीही असते हे शिवकडून कळलं, मग झालाशोध सुरू केली ,पण हाती काही लागत नव्हतं.

आणि अचानकपणे भेट म्हणून हातात आलेल्या शेफ आदित्य मेहेंदळे याच्या 100 पाककृती असलेल्या Rare Gems-a non-vegitarian gourmet collection fro Maharashtra या पुस्तकात ही पाककृती सापडली. या पुस्तकसबद्दलच्या पोस्टमध्ये पुस्तकाबाबत ज्यांनी विचारणा केली होती,त्यांच्यासाठी नमूद करत आहे,की, या पुस्तकाची दुसरी आवृत्ती येत्या मार्चमध्ये येत आहे,ती इच्छुकांना अमेझॉन आणि फ्लिपकार्टवर उपलबब्ध होईल.

बोहरा लग्ननी नि सीख हे या पाककृतीचे मूळ आहे,असा उल्लेख या पुस्तकात आहे.हे की वर्ड मिळाल्यावर परसुंदीच्या विविध पाककृती मिळाल्या,त्या हळूहळू या पानावर दिसतीलच.

खरं तर परसुंदी या शब्दाचा अर्थ मी माझ्यापुरता लावला आहे तो म्हणजे अंडयाची पासोडी म्ह जे पांघरुण घेतलेला खिमा.जर कोणाला या शब्दाचा अर्थ माहीत असेल तर जरूर कळवा.

या पुस्तकातलं प्रमाण आठ लोकांसाठी आहे,मी ते निम्मं केलंय आणि अगदी थोडासा बदल साहित्यात केलाय,तो म्हणजे नुसतं आलं ,लसूण न वपरतात पुदिनाही वापरला आहे,कारण आमच्याकडे मटणाचे कोणतेही पदार्थ करताना त्यात पुदिना घातलाच पाहिजे,असा नियम आहे.कारण पुदिना मटण पचवण्यासाठी मदत करतो.दुसरे म्हणजे ओले काजूगर,सध्या मौसम असल्याने तेही हाताशी होते.

यासोबत कोल्हापूर विशेष दहीकांदा वाढा,मी लोण्यावर परतलेल्या भाज्या सोबत दिल्या आहेत.साईड डिश किंवा स्टार्टर यासाठी उत्तम प्रकार आहे.तिखटाचं प्रमाण जास्त वाटलं तरी मध्ये मध्ये बदाम,मनुका,काळ्या मनुका आणि काजूही तो तिखटपणा कमी करू शकतात.

घ्या तर साहित्य जमवायला.

साहित्य:-

१.पाव कप खसखस (one fourth cup poppy seeds)

२.पाव कप ओलं खोबरं (one fourth cup grated coconut)

३ अडीच मोठे चमचे साजूक तूप(two and half tablespoon homemade ghee)

४. तीन कांदे अतिशय बारीक कापून(finely chopped 3 onions)

५. दोन दोन चहाचे चमचे आले,लसूण पेस्ट(2 teaspoons ginger garlic pest)

६. पाऊण कप दही फेटून(three fourth cup yogurt,whisked)

७. पाच हिरव्या मिरच्या बारीक कापून( finely chopped 5 green chillies)

८ अर्धा कप बारीक चिरलेली कोथिंबीर(half cup finely chopped green coriander leaves)

९. पाव कप बदाम काप (one fourth cup almon slices)

१०. एक अष्टमांश कप भिजवलेल्या मनुका(one eighth cup docked Raisins)

११.एक अष्टमांश कप सुलताना(one fourth cup black sultana raisins)

१२.अर्ध्या लिंबाचा रस(juice of half lemon)

१३.मीठ चवीनुसार(salt to ready)

१४. एक चहाचा चमचा गरम मसाला(1 teaspoon garam masala)

१५. दोन चाचे चमचे लाल मिरची पूड(2 teaspoons red chilly powder)

१६.पाव चहाचा चमचा हळदपूड(one fourth teaspoon turmeric powder)

१७. पाव कप बारीक चिरलेली पुदिना पाने(one fourth cup finely chopped mint leaves)

१८. तीस ओले काजूगर,सोलून,दोन पाकळ्या करून(30 raw nuts,peeled and deployed)

१९. अर्धा किलो मटणखिमा (500 grams murti mins)

२०. सहा अंडी(6 eggs)

२१. केशर धागे10/12 पाण्यात भिजवून(socked safron 10/12)

कृती(preparations) :-

१. खसखस दोन तास भिजवा आणि खोबऱ्यासह थोडं पाणी घालून मुलायम वाटण करून घ्या.(soak poppy seeds for 2 hours and make smooth pest with coconut and little water)

२. लंगडीमध्ये तूप गरम करून कांदा परतून घ्या.(heat the ghee I'm fact pan)

३. आले ,लसूण पेस्टआणि खसखस व खोबरे घालून परता .(add ginger+garlic pest and poppyseed+coconut pest ans saute)

४. दही घालून परता.(add yogurt and saute)

५.अनु ७ ते अनु १८ पर्यँतचे पदार्थ घालून परता.(add sr.no.7 to 28 and saute0

६. खिमा घालून परता आणि पाण्याचे झाकण ठेवून पूर्ण शिजवा.(add mutton mins and saute,then keep water lid and cook)

७. दाब देऊन समटल करा.(now help of spoon make same keval)

८. अंडी एका बाऊलमध्ये फोडून न फेटता सर्व खिमा झाकला जाईल असे ओता.(break the eggs in bowl and pour without working on the mahima base)

९. केशरपाणी घालून झाकण ठेवून ,मंद आचेवर अंडी शिजवा.(add sachin water,keep lid and cook till done)

१०. त्रिकोणी किंवा चोकोनी तुकडे करून आस्वाद घ्या.(make wedges or squares and serve.
#नूतन_सावंत


#मटणखिमा

09/01/2022

एक शॉर्ट फिल्म करण्याचा पहिला प्रयत्न "मटण लसूनी" झेले आण्णा मसाले समवेत ❤️😀

18/11/2021

❤️❤️🎉🎉🎉❤️

Photos from वड रस्सा मराठी माणसा's post 02/10/2021

#वरममा
#खाद्य_आणि_वैद्य
#हिंग

मंडळी तुम्हाला हिंगाचा वापर जगात सर्वात #जास्त भारतात केला जातो पण हिंग भारतात #उगवत नाही 😀 धक्का बसला ना तर हो , हिंगाचे झाड ferrula asafoetida त्याच्या मुळापासून जो चिक निघतो तो अत्यंत उग्र दर्जाचा असतो original स्वरूपात त्याचे भारतात अफगाणिस्थान, Uzbekistan आणि इराण सारख्या देशातून कित्येक टन आयात केले जाते

हे झाड जवळपास ५ वर्षे घेते उत्पादन (gum,resin) द्यायला आणि पूर्ण वाढ व्हायला

या घट्ट चिकाचे पाणी ,मैदा किंवा विविध मध्यम बरोबर processing करून पावडर किवा चौकोनी रुपातील हिंग तयार केले जाते यामुळे त्याचा उग्र पना कमी होतो हे आपण जेवणात वापरू शकतो आणि जेवणाला लज्जत किंवा चव येते

सध्या भारतात हिंगाची रोप बाहेरील देशातून आयात करून प्रयत्न सुरू आहेत पण त्यासाठी लागणारे वातावरण,जमीन अनुकूलता यामुळे काही अडचणी निर्माण होत आहेत 🙏

शाकाहारी पदार्थ विशेष करून तडका फोडणी मधे याचा वापर केला जातो , गुजराथी ,राजस्थानी पदार्थ तर या हिंग शिवाय अपुरेच

हींगाचे औषधी महत्त्व:-
पोटाचे विकार, गच्च होणे,गॅस होणे
स्त्रियांमध्ये मासिक पाळी च्या तक्रारी
श्वसन विकार
मेंदू चे विकार
केसांसाठी लाभदायी
रोगप्रतिकारक शक्ती वाढवते

©️ डॉ सच्चिदानंद परदेशी

फोटो साभार :- गुगल वरून

Want your business to be the top-listed Food & Beverage Service in Islampur?
Click here to claim your Sponsored Listing.

Videos (show all)

Akki's cafe📍Near vidyamandir college,shahu chowk,islampur
Only 10 rupees...lassi मठ्ठा mango juice
Best mango juice lassi मठ्ठा sugar cane juice at only 10 rupees
नारळ गोल आणि आख्खा काढून पाणीही देतात त्यासाठी वेगळे पैसे घेत नाहीत #coconut #coconutwater #🥥 #india#skill #VRMM
#VRMM कोल्हापूर मधील avi's बिर्याणी हॉटेल मधे #मेथी_मटण #चिकन_फ्राय कसे करतात पाहूया 👍
Tag करा पेठ इस्लामपूर सांगली मिरज रोड वरील foodie ला 😝😝😝 #sachin7453 #VRMM #islampur #foodiedr #KFC #chicken #sangali #M...
Tag करा बिर्याणी lover लाAddress hotel biryani bite,RIT COLLEGE समोरच ओ, साखराळे,इस्लामपूर #sachin7453 #VRMM #islampur #...
१९९३ पासून unlimited रस्सा आणि gravy देणारे हॉटेल श्री साई ढाबा Address पेठ सांगली रोड इस्लामपूर #foodiedr #sachin7453 #...
Hotel pangat,peth Sangli road Islampur #foodiegram #foodiedr #vrmm #sachin7453
या दत्त भुवन च मटण खायला #दुर्बीण 😋 #kolhapurkar #nagpurfoodies #punekars #foodie #foodiedr #sachin7453
कंदूरी मटण 😋👌 #muttoncurry #mharashrianfood #muttonlover #sachin7453 #foodiedr
येथे मिळते राठोड मिसळ थाळी हे नाव  एका कस्टमर च्या नावावरून पडले Address mayura bhavan s t.stand road,islampur,tal walwa...

Telephone

Website

Address

Islampur

Other Islampur food & beverage services (show all)
Esha biswas Esha biswas
Uttar Dinaj Pur
Islampur

rils video milega ehapar

Italian kings pizza & food Italian kings pizza & food
Islampur, 733202

pizza and food

Súvø Súvø
Islampur

Dipa ar rannaghor Dipa ar rannaghor
Islampur, 733202

ranna korte bhalobasi

sk safin gemar sk safin gemar
Islampur
Islampur, 742304

safin

Dear Biryani Dear Biryani
ISLAMPUR BAZAR/N. S. Road
Islampur, 733202

Welcome to my flavorful corner of the internet! a passionate food vlogger on a mission to share the joy of cooking ,my guide to a world of flavors and adventures. Join me as I whip...

jcb enter jcb enter
Nudinogor
Islampur, 742304

JCB video aplod

SALIM ROCK SALIM ROCK
Churakutti
Islampur, 733208

shalik zafar sz shalik zafar sz
Manjhok
Islampur, 733208

khan boy

Holsale Raja Store Holsale Raja Store
Dudhkumar FP School
Islampur

Bussiness

Deepak Agency Deepak Agency
Islampur, 733202

Md ansarul Haque Md ansarul Haque
Pandit Pota
Islampur