Poto_ba
Your time is important for us so poto_ba has came up with an idea of esq i.e. easy, short and quick recipes. Potoba is marathi word. it means tummy.
I wil first give you background why page name is poto_ba. worshipping the tummy.
भोगीची भाजी आणि बाजरीची भाकरी
#2020
Pakatle chirote
पकातले चिरोटे
दिवाळी special
Diwali sweet from Maharashtra
short and quick recipe pls follow and like poto_ba.
Facebook : poto_ba
https://www.facebook.com/cookingwithneeshaatkare/
#2020
.mumbaikar
m
One more happiness is locked for my friend Anita
Rasmalai cake
short and quick recipe pls follow and like poto_ba.
Facebook : poto_ba
https://www.facebook.com/cookingwithneeshaatkare/
#2020
One more happiness is locked for my Friend Seema & Ajay
Happy anniversary Seema & Ajay
One more happiness is locked for Takshil
Red velvet cake
short and quick recipe pls follow and like poto_ba.
Facebook : poto_ba
https://www.facebook.com/cookingwithneeshaatkare/
#2020
.mumbaikar
One more happiness is locked for vrushu
Rasmalai cake
short and quick recipe pls follow and like poto_ba.
Facebook : poto_ba
https://www.facebook.com/cookingwithneeshaatkare/
#2020
.mumbaikar
One more happiness is locked
Butter scotch cake
short and quick recipe pls follow and like poto_ba.
Facebook : poto_ba
https://www.facebook.com/cookingwithneeshaatkare/
#2020
.mumbaikar
Ras malai
One more happiness is locked
Rasmalai cake
short and quick recipe pls follow and like poto_ba.
Facebook : poto_ba
https://www.facebook.com/cookingwithneeshaatkare/
#2020
.mumbaikar
aamchi.m
उद्या काय बनवणार breakfast la...
मग काय विचार करता north indian style puri bhaji best option aahe...
आगदी सोपी
एक कांदा, लसूण आणि टोमॅटो ची बारीक पेस्ट
3 ते 4 बटाटे उकडून सोलून आणि चिरून घ्या
आता कढई मध्ये फोडणी साठी तेल, जिरे मोहरी आणि हिंग घालावे
नंतर कांदा टोमॅटो पेस्ट घालावी, तेल सुटे पर्यंत परतवून घ्या.
आता लाल मसाला, कस्तुरी मेथी , हळद आणि मीठ घालून थोडे पाणी घालून ... चांगले परतवून घ्या
आता बटाटा घालून आणि थोडे पाणी घालावे
तुमची north indian style bhaji tayar
वरून थोडी बारीक चिरलेली कोटिंबिर घालावी
Left over paav bhaji then try cheese toast pav bhaji
It's yummy 😋
पाव भाजी खूप आवडीचा पदार्थ
झटपट पावभाजी
साहित्य
5-6 बटाटे मध्यम
2 मोठे कांदे
1 मोठा टोमॅटो
1/2 शिमला मिरची
१०-१५ फ्लॉवर चे तुरे
1/2 वाटी मटार
2 टेबलस्पून आले, लसूण पेस्ट
2 टेबलस्पून काश्मिरी चिली पावडर
चवीनुसार मीठ
1 मोठा लिंबू
कोथिंबीर
2 टेबलस्पून पाव भाजी मसाला
3 टेबलस्पून बटर
फोडणीसाठी तेल
प्रथम बटाटे शिजवून स्मॅश करुन घ्यावेत...सगळ्या भाज्या बारीक चिरून घ्याव्यात..आले, लसूण पेस्ट करून घ्यावी,कोथिंबीर, लिंबू चिरून घ्यावा...
कढईत तेल आणि बटर घालून थोड परतावं मग त्यात कांदा आणि आले लसूण घालून परतून घ्यावे..आणि मग शिमला मिरची घालून चांगलं परतावं..
आता एकेक करून सगळ्या भाज्या घालून छान परतून चांगलं स्मॅश करावं..
आता स्मॅश करत करत थोड थोड पाणी घालून त्यात पाव भाजी मसाला, लाल तिखट, मीठ घालून ढवळावे..आता त्यात कोथिंबीर, बटर घालून परत छान परतून घ्यावे..आणि शेवटी लिंबू रस घालून पुन्हा एकदा परतून घ्यावे..
आता २ लादी पाव घेऊन.. तव्यावर..बटर, पावभाजी मसाला आणि कोथिंबीर घेऊन थोड परतून त्यावर पाव मधोमध कट करून दोन्ही बाजूंनी परतून घ्यावेत...
आता प्लेट मध्ये पावभाजी आणि पाव, कांदा, कोथिंबीर, लिंबू सोबत सर्व्ह करावे वरून थोड बटर घालावे..
short and quick recipe pls follow and like poto_ba.
Facebook : poto_ba
https://www.facebook.com/cookingwithneeshaatkare/
#2020
.mumbaikar
नवरात्रामध्ये देवीला रोज यथाशक्ति नैवेद्य अर्पण होतोच .
पण आईरेणुकेला नैवेद्यानंतर तांबुल अर्पण केला जात.
तांबूल म्हणजे कात , चुना, सुपारी इत्यादी पदार्थ घालून केलेला नागवेलीच्या पानाचा विडा. हा त्रयोदशगुणी असावा असा संकेत आहे. ते तेरा गुण म्हणजे तिखटसर, कडवट, उष्ण, मधुर, खारट व तुरट, वातहारक, कृमिनाशक, कफहारक, दुर्गंधी नाहीशी करणारा, मुखाची अशुध्दी नाहीशी करून मुखाला शोभा आणणारा, कामाग्नी उद्दीपीत करणारा.. असा आहे तांबूल
तंबुलाचे आजुन काही गुणधर्म जाणून घेऊया
विडय़ात प्रमुख सहा घटक असतात. ते सर्व औषधी आहेत. त्यातील
पहिला घटक म्हणजे नागवेलीचे पान, हे पचनास उपयुक्त असते, कफनाशक असते, शरीरातील जंतूंचा नाश करते.
दुसरा घटक म्हणजे चुना, याला अग्नीचा प्रतीक मानतात. तो वाताबरोबर कफाचाही नाश करतो. तो शरीरातील अतिरिक्त अग्नी दूर करतो. रक्तातील कॅल्शियम वाढवतो.
तिसरा घटक म्हणजे कात. हाही कफनाशक आहे, कफ झाला तर घसा खवखवतो. मुखशुद्धीही होते. अशा प्रकारे पान, कात व चुना ही त्रिगुणी कफनाशक मानले जाते.
चौथा घटक बडीशेप. ही पाचक असते, पोटाचा जडपणा कमी करते, त्यामुळे मन प्रसन्न राहते.
पाचवा घटक सुपारी. ही मुख शुद्धी करते, हिच्यामुळे तोंडात लाळ तयार होते, ती पचनाला मदत करते, त्यात जेष्ठमधाचे प्रमाण असते, हा घसा स्वच्छ करतो, लाळेत टायलीन हा पाचक रस असतो.
सहावा घटक म्हणजे लवंग. वरील पाच घटकांनी विडा बनवल्यानंतर तो लवंग लावून बंद करतात व नंतर तो सेवन करतात. लवंग ही चवीला तिखट, चवदार व पाचक असते. ती मुखशुद्धीही करते. असा पानाचा विडा खाल्ल्यानंतर त्यातील सहा रस यकृतातील स्वादुपिंड रसात मिसळतात, ते अन्नाचे पचन करतात. यकृत चांगले तर प्रकृती चांगली असे म्हटले जाते.
घटक
21 विड्याची पाने
1/8 टिस्पून खाण्याचा चुना
1/8 टिस्पून काथ
2 टेबलस्पून बडीशेप
1 टेबलस्पून ओवा
2 टेबलस्पून ज्येष्ठमध सुपारी
1/8 टीस्पून चमनबहार पानमसाला
1 टेबलस्पून गुलकंद
5 लवंगा
5 वेलची
1 टेबलस्पून मुखवास
1 पिंच जायपत्री
सर्वप्रथम विड्याची पाने स्वच्छ धुऊन घ्यावीत. पाने स्वच्छ कपड्याने पुसून देठं काढुन घ्यावीत.आता विड्याची पाने बारीक कापून मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यावीत, किंवा बारीक चिरून त्यामध्येच काथ,चुना,ओवा,बडीशेप, लवंगा, वेलची,चमन बहार, ज्येष्ठमध सुपारी इत्यादी ॲड करावे.
वरील सर्व मिश्रणा सोबत गुलकंद व जायपत्री सुद्धा एकत्र करावे व मिक्सर वर भरड करून घ्यावे.
चिरलेल्या विड्याची पानं सर्व मिश्रण चांगले लाऊन घ्यवे आणि दोन दिवस परातीत काढून सावलीत सुकवून
घ्यावे... तांबूल तयार....
Ras malai
रस मलाई : एक sweetdish जी खूप थंड आणि गोड आहे..... मला वाटत ही डिश उन्हाळा मध्ये रोज खावी....😁😁😁
जर तुम्हाला रेसिपी आवडली तर नक्की शेअर आणि लाईक करा
रसगुल्ले साठी साहित्य
1 लिटर दूध
1 निबूं
4 कप पाणी
1 कप साखर
रबडी साठी साहित्य
1 लिटर दूध
१५ काजू बारीक कट केलेले
१५ बदाम बारीक कट केलेले
२५ केसर चे पाकळी
4 टेबल स्पून साखर
6 विलयची पुड
सर्वात आधी आपण रसगुल्ले बनवूया.. दुधाला एक भांड्या मध्ये गरम करून.. उकळी आल्यानंतर.. लिंबाचा रस टाकून.. गॅस बंद करून देऊ.. हळूहळू हलवून दूध फाटेपर्यंत छान हलवून घेऊ... दूध फाटून गेलेला आहे...
चाळणी मध्ये पातळ कपडा टाकून त्याच्यावरती फाटलेल्या दूध ओता. जेणेकरून पाणी सगळं खाली पडून जाणार.. थंड पाण्याने स्वच्छ धुऊन घेऊन... एक्स्ट्रा पाणी सगळं काढल्यानंतर.. तीस मिनिटासाठी लटकून ठेवू... आपला रसगुल्ला साठी पनीर तयार झालेला आहे..
पनीर ला छान दहा मिनिटापर्यंत हातांनी एक जीव करू... सपनीरचे छोटे छोटे गोळे घेऊन पेढा सारखं किव्हा गोल आकार देऊ मधून दाबून तयार करू.. पॅनमध्ये साखर पाणी छान उकळी आले पर्यंत पाक बनवून घेऊ..
चासनी मध्ये पनीरचे गोडे टाकून... लीड लावून..१५ मिनिटापर्यंत शिजु देऊं... आपली छान रसगुल्ले डबल साइज चे झालेले आहे..
आता आपण रबडी तयार करूया.. दुधाला गरम करून उकळी आल्यानंतर... केशर चे पाकळ्या टाकून.. छान उकळी येऊ देऊ... आता ड्रायफ्रूट बारीक कट केले टाकू..
रबडी मध्ये वेलची पूड टाकून छान एकत्र करून... दुधाला घट्ट करून घेऊ.. आता साखर टाकून.. पाच मिनिटानंतर गॅस बंद करून देऊ.. आपण रबडी ला मेडियम घट्ट करणार आहे.. जेणेकरून ते रसगुल्ले मध्ये आत जाणार.. आपल्या रसगुल्ला छान स्पंजी झालेला आहे.. रसगुल्ला दाबून एक्स्ट्रा चासनी काढून घेऊ..
रबडी मध्ये रसगुल्ला टाकून.. केसर चे पाकळ्या, काजू,बदाम नी गार्निशिंग करू.. आणि फ्रिजमध्ये छान चिल्ड होऊ देऊ..चिल्ड झाल्यानंतर आपली रस मलाई सर्व करण्यासाठी रेडी आहे.. छान गोड आणि स्पंजी रस्मालाई चा आस्वाद घ्या..
#2020
आज काय करावं काही कळतं नव्हत... खूप विचार केला...🙄🙄🙄 फ्रीज दोनदा ओपन करून बघितलं पण काहीच ठरतं नव्हत.... Finally decided let's have mashroom soup 🍲🍲😁
Mashroom soup ची रेसिपी तर आपण जाणून घेणारच आहोत पण त्या आधी मशरूम चे आपल्या शरीराला कोणते पोषक तत्व मिळतात ते जाणून घेऊया
मशरूमला जगभर एक पौष्टिक अन्न म्हणून मान्यता मिळालेली आहे. आपल्या शरीराच्या वाढिसाठी १० अमिनो आम्लांची गरज असते. ही दहाच्या दहा अमिनो आम्ले मशरूममध्ये नैसर्गिकरित्या उपलब्ध असतात. हजारो वर्षापासून मशरुमचा खाद्यपदार्थांमध्ये वापर होतो आहे. सुमारे ४०० वर्षापूर्वी ग्रीक लोकांनी सर्वात पहिल्यांदा मशरुमचा खाण्यासाठी वापर केला.मशरूम शाकाहारी असून त्यापासून कमी कॅलरीज तसंच प्रथिने, लोह, फायबर, खनिजपदार्थ, जीवनसत्वेही मोठ्या प्रमाणावर मिळतात. मशरुममध्ये अॅन्टी व्हायरल आणि अॅन्टी कॅन्सरचे विशेष गुणधर्म आढळून आले आहेत, हे संशोधनानंतरच सिद्ध झालं. मशरुम सगळ्यांच्या आवडीचा पदार्थ नसेल, पण मशरुम खाण्याचे बरेच फायदे आहेत.
१) मशरूममध्ये कमी प्रमाणात कार्बोहाइड्रेट्स असतात. त्यामुळे मशरूमच्या सेवनानं वजन कमी होते. म्हणूनच मशरूमचा डाएटमध्ये समावेश असतो.
२) मशरूममुळे रक्तातील ग्लुकोजचं प्रमाण नियंत्रित करण्यास मदत होते. मशरूममध्ये एन्झाइम्स आणि नैसर्गिक इंसुलिन असतं. जे शरीरातील साखर आणि स्टार्च कमी करण्यास मदत करतं.
३) मशरूममध्ये व्हिटामिन डी असतं. हे व्हिटामिन हाडाच्या मजबूतीसाठी आवश्यक असतं. मशरूम खाल्ल्यानं २० टक्के व्हिटामिन डीची कमतरता भरून निघते.
४) मशरूममध्ये सेलिमियम असल्यानं शरीरातील प्रतिकारक शक्ती वाढते. त्यामुळे सर्दी, खोकला असे किरकोळ आजार लवकर होत नाहीत. याशिवाय इतर आजारांना देखील रोखते.
५) यामध्ये न्यूट्रिएंट्स आणि एन्झाइम असल्यानं हृदयाच्या तक्रारी दूर होतात.
६) मशरूममध्ये मोठ्या प्रमाणात कोलेस्ट्रॉल असते. त्यामुळे पोट भरल्यासारखं वाटतं आणि बराच वेळ भूक लागत नाही.
७) यात बीटा ग्लायसीन आणि लिनॅलिक अॅसिड असते. त्यामुले प्रोस्टेट आणि ब्रेस्ट कँसर होण्याचा धोका कमी होतो.
८) मशरूमचं सेवन केल्यानं पचनक्रिया सुधारते. अपचन, गॅस असे त्रास होत नाहीत.
क्रिम गार्लिक मशरूम सूपसाठी लागणारे साहित्य
2 ते 3 लसूण
1/2 बारीक चिरलेला कांदा
2 चमचे बटर
2 ते 3 काळी मिरी
1/2 मैदा
500 ग्रॅम मशरूम
1 चमचा ऑलिव्ह ऑईल / ऑईल
2 कप व्हेजिटेबल स्टॉक / पाणी
1/2 कप फुल फॅट मिल्क क्रिम (मी आज क्रीम नाही वापरली)
2 कप पाणी
मीठ स्वादानुसार
क्रिम गार्लिक मशरूम सूप बनवण्याची कृती
मशरूम चांगले धुवून घ्या आणि दोन भागात कापा. पॅनमध्ये ऑलिव्ह ऑईल टाका. त्यानंतर त्यात मशरूम, लसूण, कांदा, मीठ आणि काळी मिरी टाका. आता मशरूममधील पाणी जोपर्यंत सुखत नाही तोपर्यंत हे सर्व शिजवा. थोड मिश्रण मिक्सर jar madhye घेऊन बारीक वाटून घ्या. नंतर बटर आणि मैदा घालून चांगलं परतवहून घ्या.. हे मिश्रण सतत हलवत राहा. मग त्यात वाटलेले मशरूम ची पेस्ट टाका आणि काहीवेळा नंतर व्हेजिटेबल स्टॉक टाका किंवा पाणी टाका. आता हे मिश्रण तोपर्यंत हलवत राहा जोपर्यंत यातील मैदा दिसे नासा होईल आणि व्हेजिटेबल स्टॉक घट्ट होत नाही. गॅसची कमी ठेवा. मग पॅनमध्ये क्रिम मिसळा. सूप घट्ट होण्यास सुरूवात होईल. सूप गरम गरम सर्व्ह करा.
रोज तेच तेच खाऊन जर कंटाळा आला आसेल तर मग ही रेसिपी नक्की करून बघा...
ब्रेड सांबर
सांबरा साठी लागणारी सामग्री:
100 ग्रॅम तुरदाळ ( मिक्स डाळी पण घेऊ शकता)
2 मध्यम आकाराचे बटाटे
2 मध्यम आकाराचे टोमॅटो
4, 5 भोपळयाचे तूकडे
50 ग्रॅम तेल
1 चमचा मोहरी
2 चिमुट हिंग
8 लहान कांदे
2 चमचे चिंचेची चिंचोणी
3 चमचे सांबर मसाला
2 चमचे मिरची पावडर
1 चमचा हळद पावडर
स्वादानुसार मिठ
कापलेली हिरवी कोथींबीर
सर्वप्रथम तुरदाळ धूवून कुकरमध्ये बटाटा, टोमॅटो आणि कांदे, भोपळा टाकून आंदाजे पाणी घालून 4, 5 शिट्टया देवून उकळुन घ्या.
कढईत तेल गरम करा त्यात मोहरी, आणि हिंग टाकुन मंद आचेवर होऊ द्या. चिंचेचे पाणी मिठ सांबर मसाला, लाल तिखट, हळद टाकुन 1, 2 मिनीटे होउद्या.
त्यात उकडलेली डाळ सोडा व 5, 10 मिनीटे होऊ दया. वरून ताजा कापलेली कोथिंबीर टाकुन सजवा.
बारीक चिरलेली काकडी, टोमॅटो, कांदा, कोतिंबिर आणि फरसाण
आता प्लेट मध्ये ब्रेड चे दोन स्लाइस घ्या.
त्यावर सांबर घालून बारीक चिरलेली काकडी, टोमॅटो, कांदा, कोतिंबिर आणि फरसाण घालून परत थोडा सांबर घालावा....
तुमचा ब्रेड सांबर तयार❤️
Today's lunch
Paneer tikka masal
Coriander paratha
Rice
short and quick recipe pls follow and like poto_ba.
Facebook : poto_ba
https://www.facebook.com/cookingwithneeshaatkare/
#2020
आजचा मेनू वांग्याची भाजी
टोमॅटो चा सार
भात
चपाती
गोड आंबट कैरीची चटणी
short and quick recipe pls follow and like poto_ba.
Facebook : poto_ba
https://www.facebook.com/cookingwithneeshaatkare/
Instagram: cooking_with_poto_ba
#2020
सध्या उन्हाळा सुरू आहे. या दिवसांत बाजारात कैऱ्या मुबलक उपलब्ध असतात. त्याचे विविध पदार्थ आरोग्यदायी आणि चविष्ट मानले जातात. उन्हाळ्यात मुळातच हवामान उष्ण असल्यामुळे कैरीचे लोणचे, मुरांबा, पन्हे असे पदार्थ या दिवसांत चाखणे उत्तम. नुसत्या कैर्या खाण्यापेक्षा आज आम्ही घेऊन आलो आहोत कैर्यांचे चटपटीत पदार्थांच्या साध्यासोप्या पाककृती.
सर्व प्रथम आपण कैरी खाण्याचे आरोग्यदायी फायदे जाणून घेऊया...
हीट स्ट्रोक
कुलिंग एजंट प्रमाणेच कच्ची कैरी शरीरातील घटलेले फ्लुईडचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यात मदत करते. त्यामुळे उन्हाळ्यात हीटस्ट्रोकचा त्रास जाणवत असल्यास कैरीचे पन्हे प्यावे.
रक्तदाब नियंत्रणात राहतो
कैरीमध्ये पोटॅशियमचा मुबलक साठा असतो. यामुळे इलेक्ट्रोलाईट्सचे प्रमाण राखण्यास मदत होते. यामुळे रक्तदाबावर नियंत्रण राहते आणि हृद्यविकारांचा धोकाही कमी करता येतो.
पचन सुधारते
कैरीमधून फायबर मोठ्या प्रमाणात असल्यामुळे पचनशक्ती सुधारण्यास मदत होते. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात पित्ताचा किंवा मसालेदार पदार्थांचा त्रास होऊ नये म्हणून डाळीमध्ये, आमटीमध्ये कैरीचा समावेश करावा.
त्वचेचे आरोग्य सुधारते
कैरीतील अॅन्टीऑक्सिडंट घटक त्वचेचे आरोग्य सुधारण्यास मदत करतात. तसेच यामुळे एजिंगची समस्या कमी होण्यास मदत होते. त्यामुळे त्वचेचे आरोग्य सुधारण्यासाठी कैरी खावी.
पिंपल्स कमी होतात
कच्च्या कैरीमधील अॅस्ट्रींजंट गुणधर्म त्वचेवर तेल आणि मळ जमा होऊ देत नाही. एक कप पाण्यात कैरीची फोड उकळा. ते पाणी रात्री झोपण्यापूर्वी चेहर्यावर लावा. दुसर्यादिवशी उठल्यावर चेहरा गरम पाण्याने स्वच्छ धुवा. फरक जाणवेल
चला मग आंबट आणि गोड कैरीची चटणी North मध्ये याला खट्टी मीठी लौंजी ( चटणी ) बोलतात...
करायला एकदम सोपी आणि झटपट..
साहित्य: 2 कैऱ्या सालं काढून लांबट तुकडे केलेल्या, आवडत असल्यास कोयही वापरा, एका मोठ्या लिंबाएवढा गूळ, फोडणीसाठी 2 टीस्पून तेल, अगदी १ टीस्पून मोहरी आणि जिरे, 1 टीस्पून बडीशोप आणि ओवा, अर्धा टीस्पून मेथी दाणे, पाव टीस्पून हळद, मीठ चवीनुसार.
कृती: एका पातेल्यात तेल गरम करा. जिरे मोहरी घाला. ती तडतडली की त्यात बडीशोप आणि ओवा आणि मेथी दाणे घालून चांगलं लाल होऊ द्या.. चिमूटभर हिंग आणि हळद घाला. आता त्यात कैरीचे तुकडे आणि कोय घाला. चांगलं हलवून घ्या आणि एक वाटी पाणी घाला. जराशी उकळी आली की त्यात मीठ आणि गूळ घाला. अजून 2 वाट्या पाणी घालून चांगली खळखळून उकळी येऊ द्या. कैरी मऊ शिजायला हवी. उकळी आल्यावर मंद गॅसवर जरासं शिजू द्या. चव बघून हवं असल्यास गुळाचं प्रमाण वाढवा. आपल्याला हवं तसं पाण्याचं प्रमाणही कमी-जास्त करा. आंबट गोड कैरीची चटणी ही जराशी घट्टच असते. फार पातळ करू नका
Thank u so much Rupali for your feedback 🙏👍😁😘
❤️❤️❤️❤️
Ras malai day 😁😁😁
Today made three ras malai cake with different decoration....
Thank you Rupali for your order...
Rasmalai was not available in sweetmart Because of lockdown.... But I confirmed cake order & it wil not look good ... Because our tag line is locking the happiness....
Finally decided to make rasmalai at home...
Will shortly share rasmaile recipe
रास मलाई दिवस 😁😁😁
आज वेगवेगळ्या सजावटसह तीन रास मलाई केक बनवले ....
ऑर्डरबद्दल रुपालीचे आभार ...
लॉकडाऊनमुळे रसमलाई स्वीटमार्टमध्ये उपलब्ध नव्हती .... पण मी केक ची ऑर्डर तर घेतली होती आणि ते चांगल दिसत नाही ... कारण आमची टॅग लाईन आनंदाला लॉक करून सर्वांना आनंदी करूया...
शेवटी घरी रसमलाई करण्याचा निर्णय घेतला ...
काही दिवसात रस मलाई ची रेसिपी शेअर करेन
Pineapple cake
Butter soctch cake
Rasmalai Cake
Today's order of happiness ❤️❣️❤️
Today's lunch
Chicken Sukka
Chicken curry
Chicken biryani
For short and quick recipe pls follow and like poto_ba.
Facebook : poto_ba
https://www.facebook.com/cookingwithneeshaatkare/
Instagram: cooking_with_poto_ba
#2020
Strawberry 🍓 Jam. Enjoy homemade jam.
Cake made in today's cake workshop
Thank u Leena and Poonam, it was great time.
"तीळ गुळ घ्या आणि गोड गोड बोला आणि गोड गोड दिसा" ....☺️☺️☺️
या वर्षीच्या संक्रांतीसाठी माझ्या भाचीसाठी बनवलेले हलव्याचे दागिने..
हलव्याचे दागिने घरच्या घरी बनवता येतात.
Detail posting shortly....
मकर' हा शब्द मकरराशीला संबंधित आहे, तर 'संक्रांती' याचा अर्थ संक्रमण असा आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य धनु राशीपासून मकर राशीत प्रवेश करतो. एक राशीला सोडून दुसर्या राशीत प्रवेश करण्याच्या प्रक्रियेस संक्रांती म्हणतात. सूर्य मकर राशीत प्रवेश करत असल्याने या वेळेस 'मकर संक्रांती' असे म्हणतात.
संक्रांतीला तिळाचे फार महत्त्व आहे. हा काळ थंडीचा असतो. त्यामुळे अंगात उष्णता निर्माण होण्यासाठी तीळ खातात. तसेच बाजरीची भाकरी, लोणी, मुगाची खिचडी, वांगी, सोलाणे,पावटे, गाजर अशा इतर शक्तिवर्धक पदार्थांचा वापर जेवणात केला जातो.
लहान बालकांनाही संक्रांतीनिमित्त काळ्या रंगाचे कपडे घालणे व त्यांना हलव्याचे दागिने घालणे अशा पद्धती दिसून येतात. चुरमुरे, बोरे, हरभरे, उसाचे तुकडे, हलवा असे मिश्रण लहान मुलांच्या डोक्यावर ओततात. अलीकडे यामधे गोळ्या, छोटी बिस्किटे घालण्याची हौसही दिसते. तसेच या मिश्रणामध्ये लहान मुलांची आवडती चॅाकलेट्सही घालतात. याला बोरन्हाण अथवा लूट असे म्हणतात. बालकांच्या वयाच्या पाचव्या वर्षापर्यंत बोरन्हाण केले जाते.
भोगी ची भाजी... तयारी सुरू नवीन वर्षाच्या पहिल्या सणाची
With healthy food
short and quick recipe pls follow and like poto_ba.
Facebook : poto_ba
https://www.facebook.com/cookingwithneeshaatkare/
Instagram: cooking_with_poto_ba
#2020
Morning breakfast
चहा आणि चिवडा
short and quick recipe pls follow and like poto_ba.
Facebook : poto_ba
https://www.facebook.com/cookingwithneeshaatkare/
Instagram: cooking_with_poto_ba
#2020
Cake workshop in Kalyan on 16th & 17th Jan from 11 to 6 pm.
For further detail send message on messanger
Click here to claim your Sponsored Listing.
Videos (show all)
Category
Website
Address
Master Chawl . No. 12 Room No. O3 Seeta Nagari Varap Thane Maharashtra Pin Kod . 421301
Kalyan, 421301
anokhi jaankari dene ki koshish
33/1Banubai Bhavn Jitendra Wadi Adiwali Road Tata Power House Pisawli Gaon421306 Thane
Kalyan, 421306
NB vlogs food and travels food relative and travelling relative videos
Neelkanth Nagar, Kalyan East
Kalyan, 421306
"Majhi Maay Masala" prepares premium quality homemade masala which will give you authentic taste
Kalyan, 421301
customised fresh home made cakes cake classes icing classes basic to advance cake class fondant c
Kalyan
👋🏻 Hii This Is Chef Ayushi 🧑🏻🍳 Welcome To My Kitchen🙋🏻♀️ If You Try It, You Will Love It😍