Abhishree Digital

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Abhishree Digital, Advertising/Marketing, Kolhapur, Kolhapur.

12/03/2022

व्यवसाय मोठा करायचय पण माहीत नाही कसा करता येईल.
मग तुमच्या व्यवसायाला आम्ही मोठं करू आणि प्रतेकापर्यंत पोहचवू.
Abhishree_digital_marketing

12/03/2022

दर वर्षी सुमारे एक कोटी युवक नव्याने रोजगार, उद्योग, धंदा शोधत असतात. त्यांना काही उत्पादक, काम देणे म्हणजेच रोजगारनिर्मिती करणे हे सरकारचे एक सामाजिक कर्तव्य आहे. परंतु, गेल्या काही वर्षांतील आपली आर्थिक प्रगती ही रोजगारविरहीत प्रगती आहे असे दिसून आले आहे. रोजगारनिर्मितीचे उद्दिष्ट सरकारला साध्य करता आले नाही. अर्थातच, रोजगारनिर्मिती सर्वस्वी सरकारच्या हातात नसते. त्यामागे अनेक बंधने, कारणे आहेत. सरकारपेक्षा खासगी उद्योग, व्यापार हा रोजगारनिर्मितीकरता अधिक सक्षम असतो व त्यामुळेच रोजगारनिर्मितीत सरकारला खासगी क्षेत्राचा सहभाग निश्चितच अपेक्षित असतो. आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय आर्थिक परिस्थिती, उद्योग वातावरण, उद्योगांची गुंतवणूक क्षमता व तयारी इत्यादी अनेक गोष्टींमुळे हवे तसे रोजगार निर्माण गेल्या काही वर्षांत होत नाहीत व येणाऱ्या काळात नव्याने व झपाट्याने विकसित होणाऱ्या तंत्रज्ञानामुळे रोजगारनिर्मितीचा वेग व संख्या अपेक्षेप्रमाणे वाढणार नाही. अशा परिस्थीत रोजगाराकरिता बाहेर पडणाऱ्या असंख्य युवकांना चांगले काम देणे हे समाजाच्या व देशाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. नुसतेच रोजगार निर्माण करून या नव्या पिढीची गरज सरकार पुरी करू शकणार नाही व या कामात युवकांना सहभागी करून घेऊन रोजगाराबरोबरच, उद्योजक बनवण्याचे धोरण सद्य परिस्थितीत रास्त व योग्य आहे. 

मार्केटिंग आणि ब्रॅण्डिंग साठी
अभिश्री डिजीटल मार्केटिंग

Want your business to be the top-listed Advertising & Marketing Company in Kolhapur?
Click here to claim your Sponsored Listing.

Telephone

Website

Address

Kolhapur
Kolhapur

Other Advertising/Marketing in Kolhapur (show all)
Art life digital printing Art life digital printing
Kolhapur, 416002

Marketing trenzz Marketing trenzz
Kolhapur, 416001

This page is for basic information of marketing. My name is Rohan. I am a marketing person, I am giving some knowledge about marketing.

Vijayee Bhav Vijayee Bhav
Bagal Chowk Kolhapur
Kolhapur, 416001

Election Management Services We are Provide election strategists providing quality Services to several MLA and MP candidates for the past 6 years.

PVC Celling, kolhapur PVC Celling, kolhapur
A/p/peth Vadgaon
Kolhapur, 416112

Order for contact.....

Diya Graphics Diya Graphics
Kolhapur

Grukrupa gadgeel bandhu Grukrupa gadgeel bandhu
Near Post Office, Shirol-416 103
Kolhapur, 416103

Spring potato Spring potato
Rajarampuri 1st Line
Kolhapur, 416001

GoDigi GoDigi
Patil Mala, Sangli Road
Kolhapur, 416001

All in one shop All in one shop
Phulewadi Kolhapur
Kolhapur, 416010

Everybody can msg me

Shinudms Shinudms
616 K/k Swaroop Plaaza 3 Rd Floor , Shahupuri 2nd Lane
Kolhapur, 416001

''Shinudms" is working as a digital marketing agency in various services on market. social media

Webmatix Marketing Webmatix Marketing
Rajarampuri 2nd Lane
Kolhapur, 416008

We help businesses to grow digitally!

Learn and earn through jobbershub Learn and earn through jobbershub
Kolhapur
Kolhapur, 416010

Learn and earn Share market, referral ibcome and much more without any fees..