Hotel Parakh

Hotel Parakh

You may also like

sohanchauhan573
sohanchauhan573

Best Family Restaurant - Authentic Assal Kolhapuri Veg Non-veg Thali. Original traditional taste Hyg

31/12/2023

नूतनवर्षाभिनंदन 2024
दुःख सारी विसरून जावू.. सुख देवाच्या चरणी वाहू...ख स्वप्ने उरलेली..
नव्या या वर्षी.. नव्या जोमाने पूर्ण करू...
🎊 नववर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा !
⛳️𝗛𝗼𝘁𝗲𝗹 𝗣𝗮𝗿𝗮𝗸𝗵 𝗞𝗼𝗹𝗵𝗮𝗽𝘂𝗿.

29/12/2023

अप्रतिम चवदार
जेवणाचा आंनद घ्या हॉटेल परख मध्ये...
⛳️𝗛𝗼𝘁𝗲𝗹 𝗣𝗮𝗿𝗮𝗸𝗵 𝗞𝗼𝗹𝗵𝗮𝗽𝘂𝗿.

26/12/2023

श्री दत्त जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा.!

#श्रीदत्तजयंती

25/12/2023

नाताळचा हा सण आनंद घेऊन
आला तुमच्या दारी
ख्रिसमस ट्री, रोषणाईने उजळून
गेली दुनिया सारी

नाताळ सणा निमित्त हार्दिक शुभेच्छा..!

#नाताळ

23/12/2023

चवीचा मनमुराद आस्वाद
हॉटेल परख मध्येच..

⛳️𝗛𝗼𝘁𝗲𝗹 𝗣𝗮𝗿𝗮𝗸𝗵 𝗞𝗼𝗹𝗵𝗮𝗽𝘂𝗿.

17/12/2023

नॉनव्हेज चा चमचमीत बेत फक्त हॉटेल परख मध्येच...
⛳️𝗛𝗼𝘁𝗲𝗹 𝗣𝗮𝗿𝗮𝗸𝗵 𝗞𝗼𝗹𝗵𝗮𝗽𝘂𝗿.

16/12/2023

विजय दिवस
16 डिसेंबर 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धात आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या भारतमातेच्या सर्व विरपुत्रांना मानाचा सलाम ...
⛳️𝗛𝗼𝘁𝗲𝗹 𝗣𝗮𝗿𝗮𝗸𝗵 𝗞𝗼𝗹𝗵𝗮𝗽𝘂𝗿.
#विजय_दिवस #विजयदिवस

12/12/2023

हॉटेल परख ची चव रांगड्या कोल्हापूरची.!
⛳️𝗛𝗼𝘁𝗲𝗹 𝗣𝗮𝗿𝗮𝗸𝗵 𝗞𝗼𝗹𝗵𝗮𝗽𝘂𝗿.

08/12/2023

Choose Your Favorite Thali.
Chicken Thali Or Mutton Thali
⛳️𝗛𝗼𝘁𝗲𝗹 𝗣𝗮𝗿𝗮𝗸𝗵 𝗞𝗼𝗹𝗵𝗮𝗽𝘂𝗿.

06/12/2023

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर
यांना महापरिनिर्वाण दिन निमित्त विनम्र अभिवादन..!
⛳️𝗛𝗼𝘁𝗲𝗹 𝗣𝗮𝗿𝗮𝗸𝗵 𝗞𝗼𝗹𝗵𝗮𝗽𝘂𝗿.

03/12/2023

गावरान चवीला इथे नाही तोड...
हॉटेल परखच्या जेवणाची सर्वांनाच ओढ...
⛳️𝗛𝗼𝘁𝗲𝗹 𝗣𝗮𝗿𝗮𝗸𝗵 𝗞𝗼𝗹𝗵𝗮𝗽𝘂𝗿.

02/12/2023

व्हेजची लज्जत आणि
नॉनव्हेजचा झटका,
फक्त हॉटेल परख मध्येच
⛳️𝗛𝗼𝘁𝗲𝗹 𝗣𝗮𝗿𝗮𝗸𝗵 𝗞𝗼𝗹𝗵𝗮𝗽𝘂𝗿.

26/11/2023

२६/११/२००८ रोजी मुंबई दहशतवादी
हल्ल्यात शहीद झालेल्या सर्व विरपुत्रांना
भावपूर्ण श्रद्धांजली

24/11/2023

तुळस लावली अंगणी
आज आहे तिचा विवाह
येताय ना लग्नाला,
आज आहे फक्त आनंदी आनंद

तुळशी विवाह निमित्त हार्दिक शुभेच्छा !

#तुळशीविवाह

22/11/2023

झणझणीत चिकन थाळी...
⛳️𝗛𝗼𝘁𝗲𝗹 𝗣𝗮𝗿𝗮𝗸𝗵 𝗞𝗼𝗹𝗵𝗮𝗽𝘂𝗿.

15/11/2023

आली आज भाऊबीज ओवाळते भाऊराया
नात्यामध्ये राहू दे स्नेह आणि आपुलकीची माया

भाऊबीज निमित्त हार्दिक शुभेच्छा..!

#भाऊबीज #बहिणभाऊ #दिवाळी

14/11/2023

कार्तिक शुद्ध प्रतिपदा म्हणजे बलिप्रतिपदा,
दिवाळीचा पाडवा आणतो नात्यात गोडवा,

दीपावली पाडवा निमित्त हार्दिक शुभेच्छा..!

#दीपावलीपाडवा #दिवाळी_२०२३ #दीपावली

12/11/2023

आली दिवाळी उजळला देव्हारा..
अंधारात या पणत्यांचा पहारा..
प्रेमाचा संदेश मनात रुजावा..
आनंदी आनंद
दिवसागणिक वाढावा
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.!

#दिवाळी #दिवाळी_२०२३ #दीपावली

10/11/2023

घरी लक्ष्मीचा वास असो आप्तेष्टांची सदैव साथ असो...

धनत्रयोदशी निमित्त हार्दिक शुभेच्छा.!

#धनत्रयोदशी

09/11/2023

स्नेहाच्या दिव्यात तेवते वाततेजाची,
वसु बारस म्हणजे पूजा धेनु वासराची…

वसुबारस निमित्त हार्दिक शुभेच्छा..!

#वसुबारस #शुभ_दीपावली

31/10/2023

अस्सल कोल्हापूरी मटन थांळी
फक्त आपल्या हॉटेल परख मध्येच...
⛳️𝗛𝗼𝘁𝗲𝗹 𝗣𝗮𝗿𝗮𝗸𝗵 𝗞𝗼𝗹𝗵𝗮𝗽𝘂𝗿.

27/10/2023

दुग्ध शर्करेचा मेळ,
चंद्र हा प्रकाशमान..
महत्त्व आयुर्वेदात,
दुध अमृतासमान..
कोजागिरी पौर्णिमा निमित्त हार्दिक शुभेच्छा.!
⛳️𝗛𝗼𝘁𝗲𝗹 𝗣𝗮𝗿𝗮𝗸𝗵 𝗞𝗼𝗹𝗵𝗮𝗽𝘂𝗿.

25/10/2023

हॉटेल परखला आवर्जून जावं
चिकन, मटन मनसोक्त खावं...
⛳️𝗛𝗼𝘁𝗲𝗹 𝗣𝗮𝗿𝗮𝗸𝗵 𝗞𝗼𝗹𝗵𝗮𝗽𝘂𝗿.

24/10/2023

"हिंदू संस्कृती हिंदुत्व आपली शान,
सोने लुटून साजरा करू दसरा आणि
वाढवू महाराष्ट्राची शान."
🎊 दसरा तसेच विजयादशमी निमित्त हार्दिक शुभेच्छा.!
⛳️𝗛𝗼𝘁𝗲𝗹 𝗣𝗮𝗿𝗮𝗸𝗵 𝗞𝗼𝗹𝗵𝗮𝗽𝘂𝗿.

20/10/2023

व्हेज थाळी
खवय्यांसाठी खास मेजवानी
⛳️𝗛𝗼𝘁𝗲𝗹 𝗣𝗮𝗿𝗮𝗸𝗵 𝗞𝗼𝗹𝗵𝗮𝗽𝘂𝗿.

16/10/2023

पोषक आहार संतुलित मानवी जीवनाचा आधार.!
जागतिक अन्न दिन
⛳️𝗛𝗼𝘁𝗲𝗹 𝗣𝗮𝗿𝗮𝗸𝗵 𝗞𝗼𝗹𝗵𝗮𝗽𝘂𝗿.

15/10/2023

#घटस्थापना व शारदीय #नवरात्रौत्सव
निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा !

⛳️𝗛𝗼𝘁𝗲𝗹 𝗣𝗮𝗿𝗮𝗸𝗵 𝗞𝗼𝗹𝗵𝗮𝗽𝘂𝗿.

12/10/2023

चिकन/मटन थाळी
म्हणजे हॉटेल परख
⛳️𝗛𝗼𝘁𝗲𝗹 𝗣𝗮𝗿𝗮𝗸𝗵 𝗞𝗼𝗹𝗵𝗮𝗽𝘂𝗿.
🐓🍗 😋

07/10/2023

हॉटेल परखची बातच न्यारी,
जेवण मिळतं एकदम भारी...
⛳️𝗛𝗼𝘁𝗲𝗹 𝗣𝗮𝗿𝗮𝗸𝗵 𝗞𝗼𝗹𝗵𝗮𝗽𝘂𝗿.

30/09/2023

चवीला तोडच नाही....
एकदा खाऊन तर बघा
⛳️𝗛𝗼𝘁𝗲𝗹 𝗣𝗮𝗿𝗮𝗸𝗵 𝗞𝗼𝗹𝗵𝗮𝗽𝘂𝗿.

28/09/2023

गणपती बाप्पा मोरया,
पुढच्या वर्षी लवकर या.!

डोळ्यात आले अश्रू, बाप्पा आम्हाला नका विसरू..
आनंदमय करून चालले तुम्ही, पुढल्या वर्षाची वाट पाहू आम्ही..

अनंत चतुर्दशी
निमित्त हार्दिक शुभेच्छा !

#अनंतचतुर्दशी

24/09/2023

तोंडाला येतं पाणी
मटन थाळीच्या फक्त नावानी..
⛳️𝗛𝗼𝘁𝗲𝗹 𝗣𝗮𝗿𝗮𝗸𝗵 𝗞𝗼𝗹𝗵𝗮𝗽𝘂𝗿.

19/09/2023

बाप्पाच्या आगमनाने
आपल्या जीवनात
भरभरून सुख समृध्दी
ऐश्वर्या येवो..
हीच गणरायाकडे
प्रार्थना!

गणेश चतुर्थी निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा..!

#गणेशचतुर्थी

16/09/2023

नॉनव्हेज पदार्थांचा
लय भारी स्वाद only at Hotel Parakh Kolhapur.
⛳️𝗛𝗼𝘁𝗲𝗹 𝗣𝗮𝗿𝗮𝗸𝗵 𝗞𝗼𝗹𝗵𝗮𝗽𝘂𝗿.

07/09/2023

मच गया शोर सारी नगरी रे,
सारी नगरी रे
आया बिरज का बाँका,
संभाल तेरी गगरी रे
अरे मच गया शोर

दहीहंडी निमित्त हार्दिक शुभेच्छा…
⛳️𝗛𝗼𝘁𝗲𝗹 𝗣𝗮𝗿𝗮𝗸𝗵 𝗞𝗼𝗹𝗵𝗮𝗽𝘂𝗿.

06/09/2023

नंद के घर आनंद ही आनंद भयो,
जो नंद के घर गोपाल आयो,
जय हो मुरली धर गोपाल की,
जय हो कन्हैया लाल की ????…

श्रीकृष्ण जन्माष्टमी
निमित्त हार्दिक शुभेच्छा..!

#श्रीकृष्णजन्माष्टमी

05/09/2023

शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...!
आपल्या गुरुजनांसोबत हॉटेल परख ला जेवणाचा आनंद घ्या ..
⛳️𝗛𝗼𝘁𝗲𝗹 𝗣𝗮𝗿𝗮𝗸𝗵 𝗞𝗼𝗹𝗵𝗮𝗽𝘂𝗿.

03/09/2023

दमदार चवीचं शानदार हॉटेल !
⛳️𝗛𝗼𝘁𝗲𝗹 𝗣𝗮𝗿𝗮𝗸𝗵 𝗞𝗼𝗹𝗵𝗮𝗽𝘂𝗿.

30/08/2023

भाऊ म्हणजे एक आधार,
एक विश्वास, एक आपुलकी आणि एक
अनमोल साथ आयुष्यभराची …..!!

रक्षाबंधन निमित्त हार्दिक शुभेच्छा.!

#रक्षाबंधन

26/08/2023

हॉटेल परखची व्हेज थाळी म्हणजे नादच खुळा.
⛳️𝗛𝗼𝘁𝗲𝗹 𝗣𝗮𝗿𝗮𝗸𝗵 𝗞𝗼𝗹𝗵𝗮𝗽𝘂𝗿.

Want your restaurant to be the top-listed Restaurant in Kolhapur?
Click here to claim your Sponsored Listing.

Videos (show all)

💥Hotel Parakh Kolhapur.💥👉Follow Us , 👉Like Us , 👉Review Us.https://www.facebook.com/Hotelparakh09https://www.instagram.c...

Category

Telephone

Website

Address

Kolhapur
416005

Opening Hours

Monday 12pm - 3am
Tuesday 12pm - 3am
Wednesday 12pm - 3am
Thursday 12pm - 3am
Friday 12pm - 3am
Saturday 12pm - 3am
Sunday 12pm - 3am
Other Restaurants in Kolhapur (show all)
Yasin enterprise Yasin enterprise
Kolhapur, 416002

STAR Bhadang STAR Bhadang
Kolhapur, 416003

Jaihind's Kitchen Jaihind's Kitchen
11th Lane, Rajarampuri
Kolhapur

rajpushp_hotel rajpushp_hotel
Kolhapur Bypass Road, Jainapur
Kolhapur, 416101

�pure veg restaurant � �family dining �Party lawns �lounge �Party bookings Add:-Kolha

ʜᴏᴛᴇʟ ᴀᴍʀᴜᴛ ᴅɪɴɪɴɢ ʜᴜᴩᴀʀɪ ʜᴏᴛᴇʟ ᴀᴍʀᴜᴛ ᴅɪɴɪɴɢ ʜᴜᴩᴀʀɪ
Near Hupari Bus Stand Main Road
Kolhapur, 416203

अस्सल शाकाहारी जेवणाची रंगतदार मैफि?

Hotel Island Family Restaurant Hotel Island Family Restaurant
Pune Bangalore Road Shiye Phata, Jotiba Rd, Near Lokmat Press, Kolhapur/
Kolhapur, 416122

Introducing in kolhapur Arbian Dishes Chicken Alfahan, Kabsa Rice , Chicken Broasted . Multi cuisine Restaurant .Its well known for wonderful ambience,Tasty food,Party

Jay Murugan Idli & Resto Jay Murugan Idli & Resto
Opposite Mahatma Gandhi Dental College New Pargaon Warananagar
Kolhapur, 416112

Veg Special South Indian Snack and Traditional All Over Indian Foods. Authentic 13 Types Herble Tea.

savji_foods savji_foods
Kolhapur, 416008

�खाऊनबघा . आवडले तर सर्वाना सांगा.! नाही आवडले तर आम्हाला सांगा..!! नककी आवडणार...

india.tcb india.tcb
Khau Station, Reddyachi Takkar, Pratibha Nagar
Kolhapur, 416012

| Franchise | Weddings | Corporate Events "Across The Globe" For further details dial @mahajaniarat

Pappe Di Hatti_09 Pappe Di Hatti_09
Skyes Extension Takala Opp IDFC First Bank
Kolhapur, 416001

Hotel Manthan Executive Hotel Manthan Executive
NH 4 , Vathar Tarf Vadgaon, Kolhapur
Kolhapur, 416112

Truly the best food in town!Our food talks more than us...!

JusTea JusTea
New Washi Naka
Kolhapur, 416008

Start Your Business with JusTea.