Shree Siddhagiri Krushi Tantra Vidyalaya

This is the official page of Shree Siddhagiri Krushi Ta**ra Vidyalaya, Kaneri.

19/06/2024

कृषि पदविका अभ्यासक्रम 2024-25 प्रवेश सुरू
प्रवेशासाठी संपर्क - 9175108175, 8888385710

16/06/2024

ड्रोन प्रात्यक्षिक

#

08/06/2024

प्रवेश सुरू

Photos from Shree Siddhagiri Krushi Ta**ra Vidyalaya's post 27/02/2024

आदरणीय डॉ सी एस पाटील सर सहयोगी अधिष्ठाता निम्नस्तर कृषि शिक्षण विभाग महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांनी आज २७/०२/२०२४ रोजी श्री सिद्धगिरी कृषि तंत्र विद्यालय कणेरी मठ ला भेट दिली... सदर भेटीत निम्नस्तर कृषी शिक्षणाबद्दल बहुमूल्य मार्गदर्शन केले व सूचना केल्या त्यामध्ये विद्यार्थ्यांमध्ये नवीन उद्योजक बनण्यास प्रेरणा देणे, प्रगतशील शेतकरी यांची व्याख्याने आयोजित करणे, बीज उत्पादन कार्यक्रम सुरू करणे, बायो पेस्टीसाईड निर्मिती,इतर. शाहु कृषि तंत्र विद्यालयाचे आदरणीय प्राचार्य डॉ के. व्ही. गुरव सर आणि डॉ . संतोष नेवरे सर यावेळी उपस्थित होते.

26/01/2024

श्री सिद्धगिरी कृषि तंत्र विद्यालयात प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला...🇮🇳🇮🇳🇮🇳

Photos from Shree Siddhagiri Krushi Ta**ra Vidyalaya's post 19/10/2023

प्रात्यक्षिक:- गीर-गो-कृपा अमृत बनविणे, त्याचा वापर व फायदे


गो- कृपा अमृतमचे लाभ (संक्षिप्त मध्ये) -

१) जमिनी मध्ये सुक्ष्म कीटाणुंचा संचार होत आहे. वनस्पतिंची रोग प्रतिकारक शक्ति आणि गुणवत्ता वाढवीली जाते.

(२) वनस्पति ला पचण्याजोग पोषक तत्व उपलब्ध करते आणि कासवाच्या गतीने वाढविले जाते.

३) जमिन जास्त नरम बनली जाते पाऊसाचे पाणी जास्त चांगल्या पध्दतीने रोकून धरले जाते आणि वेळेनुसार शेतात पाण्याची कमतरता कमी कमी होत जाते.

जमिनीमध्ये भूजलचे प्रमाण वाढले जाते.

४) शेतकरी कमित कमी खर्चामध्ये स्वामिमानाने गौ आधारित शेती करू शकतात. हे सगळ्या प्रकारच्या पिकांसाठी चांगले उपयोगी आहे.

गो- कृपा अमृतमचा शेतीमध्ये उपयोग करण्यासाठी मिश्रण तयार करण्याची पध्दत -

२०० लीटर पाणी घ्या. त्यामध्ये १२ लीटर गो कृपा अमृतम मिसळा. यामध्ये १-२ किलो गुळ आणि १२ किलो देशी गाईपासून मिळालेले ताक मिसळा.

मिश्रण एकाच्या सुती कपडयाने झाकून ठेवा कारण हवा येवून जावून राहिल.
५-७ दिवसा नंतर २०० लीटर जितके द्रावण तयार होईल.

• ५ दिवस पर्यंत दिवसा एक वेळ दांडयाने क्लॉक प्रमाणे (घडयाळाच्या दिसेने) हळु हळु ५-७ वेळा हलवा. जे द्रावण संपत होईपर्यंत किंवा झाल्यामध्ये १२ किलो गुळ १२ लिटर देशी गाईपासून मिळालेले ताजे ताक आणि बाकीचे पाणी मिसळून

दुसरे द्रावण तयार करु शकता. हे द्रावण एक एकरमध्ये १००० लिटर पर्यंत शेतामध्ये पाण्याबरोबर (ड्रचिंग) किंवा द्विप किंवा फवारनी पध्दतीने प्रयोग करु शकता. जेवढे जास्त बैक्टीरिया

जमिन मातेला प्राप्त होईल तेवढे जास्त शेतीसाठी लाभदायक होवू शकते. आता आपल्याला पुढचे ३ वर्ष पर्यंत वर्षाला एकाद वेळी द्रावणचा मधर कल्वर यांनी की गो- कृपा अमृतम बदलावे लागेल. त्याच्यानंतर आपल्या जवळ उत्तम गुणवत्ता वाला मधर कल्वर तयार होईल.

Photos from Shree Siddhagiri Krushi Ta**ra Vidyalaya's post 17/10/2023

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ जनजागृती कार्यक्रम अंतर्गत श्री सिद्धगिरी कृषि तंत्र विद्यालय, कणेरीमठ येथे दिनांक १०-१०-२०२३ रोजी तंत्र विद्यालय येथे उपस्थित असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील जवळपास १०० कृषिकन्यांना पौष्टिक तृणधान्य लागवड तंत्रज्ञान व त्याचे आहारातील महत्व प्राचार्या मीरा तांबे मॅडम , केव्हिके कणेरी मठ चे कार्यक्रम सहाय्यक श्री विश्वंभर जाधव सर यांनी मार्गदर्शन केले..यावेळी सर्व विद्यार्थिनींना तृणधान्य बियाण्यांचे नमुने तसेच तृणधान्य पिकाचे नमुने (live samples) दाखविण्यात आले..🌱

21/09/2023

कृषि तंत्र पदविका
अभ्यासक्रम 2023-24
साठी प्रवेश सुरू.
प्रवेशासाठी संपर्क- 9175108175, 8888385710
कॉलेज कोड = 6224
● ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 24-09-2023
● मराठा कुणबी, SC, ST, NT-B, VJNT इ. विद्यार्थ्यांना फी मध्ये सवलत
*ऑनलाईन अर्ज भरण्याची सुविधा कॉलेज मध्ये उपलब्ध*

Photos from Shree Siddhagiri Krushi Ta**ra Vidyalaya's post 15/08/2023

श्री सिद्धगिरी कृषि तंत्र विद्यालय, कणेरी मठ येथे स्वातंत्र्य दिन अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला.....🇮🇳

02/07/2023

गुरुपौर्णिमा ही सद्गुरूंची पौर्णिमा मानली जाते.
पौर्णिमा म्हणजे प्रकाश.
गुरु शिष्याला ज्ञान देतात.
तो ज्ञानाचा प्रकाश आपल्यापर्यंत पोहोचावा,
म्हणून गुरूची प्रार्थना करावयाची, तो हा दिवस होय.

*गुरू पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा*

Photos from Shree Siddhagiri Krushi Ta**ra Vidyalaya's post 01/07/2023

*1 जुलै कृषि दिनानिमित्ताने वृक्षारोपण करण्यात आले🌱🌾🎋...!*

01/07/2023

कृषि दिनाच्या सर्व शेतकरी बांधवांना मंगलमय शुभेच्छा...!

#कृषिदिन

14/06/2023

कृषि तंत्र पदविका
अभ्यासक्रम 2023-24
साठी प्रवेश सुरू.
कॉलेज कोड = 6224
● ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 30-06-2023
● मराठा कुणबी, SC, ST, NT-B, VJNT इ. विद्यार्थ्यांना फी मध्ये सवलत
*ऑनलाईन अर्ज भरण्याची सुविधा कॉलेज मध्ये उपलब्ध*

13/06/2023

कृषि तंत्र पदविका
अभ्यासक्रम 2023-24
साठी प्रवेश सुरू.
कॉलेज कोड = 6224
● ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 30-06-2023
● मराठा कुणबी, SC, ST, NT-B, VJNT इ. विद्यार्थ्यांना फी मध्ये सवलत
*ऑनलाईन अर्ज भरण्याची सुविधा कॉलेज मध्ये उपलब्ध*

03/06/2023

प्रवेश सुरू...

Photos from Shree Siddhagiri Krushi Ta**ra Vidyalaya's post 02/03/2023

आदरणीय डॉ.आर.आर.सुर्यवंशी सर
असोसिएट डीन
राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृषी महाविद्यालय कोल्हापूर, यांनी आज श्री सिद्धगिरी कृषी तंत्र विद्यालय, कणेरी मठ येथे भेट देऊन कर्मचारी व विद्यार्थ्यांशी संवाद साधला...

Photos from Shree Siddhagiri Krushi Ta**ra Vidyalaya's post 26/01/2023

श्री सिद्धगिरी कृषि तंत्र विद्यालय, कणेरी मठ येथे *प्रजासत्ताक दिन*अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला.....

Photos from Shree Siddhagiri Krushi Ta**ra Vidyalaya's post 17/01/2023

श्री सिद्धगिरी कृषि तंत्र विद्यालय , कणेरीमठ येथिल विद्यार्थिनींनी कोल्हापूर जिल्हा क्रीडा स्पर्धा 2022/23 व्हॉलिबॉल या खेळामध्ये दणदणीत प्रथम क्रमांक पटकावला.... शाहू कृषि तंत्र विद्यालय, कोल्हापूर येथील माननीय प्राचार्य डॉ. के.व्ही. गुरव सर यांच्या हस्ते विद्यार्थिनींनचां प्रथम पारितोषिक देऊन सन्मान करण्यात आला....

Photos from Shree Siddhagiri Krushi Ta**ra Vidyalaya's post 08/01/2023

प्रात्याक्षिक : दुधापासून पनीर निर्मिती

Photos from Shree Siddhagiri Krushi Ta**ra Vidyalaya's post 06/01/2023

प्रात्यक्षिक : तुती रोपांची लागवड

Photos from Shree Siddhagiri Krushi Ta**ra Vidyalaya's post 05/01/2023

प्रात्यक्षिक : दुधापासून खवा निर्मिती

Photos from Shree Siddhagiri Krushi Ta**ra Vidyalaya's post 04/01/2023

प्रात्यक्षिक : *केळी व बटाटे वेफर्स निर्मिती*

03/01/2023

विनम्र अभिवादन...

श्वासागणिक जीवनाचे शाश्वत सिद्धांत कथन करणारे जागतिक ज्ञान विद्यापीठ, चालते बोलते परमेश्वर पुज्यपाद सिद्धेश्वर महास्वामीजी दि. 2 जानेवारी 2023 रोजी ब्रह्म तत्वात विलीन झाले. त्यांच्या देहांत निर्वाण झाल्याने मन, बुद्धी, चित्त, प्रज्ञा, विवेक आणि शब्दही थिजून गोठलेत. सिद्धगिरी परिवार आणि स्वामीजी असे द्वैत कधी ही नव्हते, इतके ऐक्य आम्ही पावलो होतो. पूज्यपाद स्वामींजींच्या निर्वाणणे निश्चितच एक मोठी पोकळी आपल्या सर्वांनाच क्षणोक्षणी अनुभवास येईल. त्यांच्या पावन स्मृती आम्हाला नित्य मार्गदर्शित करत राहोत आणि त्यांनी सांगितलेल्या तत्वाच्या मार्गांवर चालण्याचे बळ अन धैर्य आम्हाला लाभो ही त्यांच्या चरण स्मृतीला प्रार्थना...

शोकाकुल
श्रीक्षेत्र सिद्धगिरी परिवार व सिद्धगिरी आरोग्यधाम
https://www.facebook.com/Siddhagiri.Kolhapur/

Photos from Shree Siddhagiri Krushi Ta**ra Vidyalaya's post 02/01/2023

प्रात्यक्षिक : टूटी फ्रुटी निर्मिती...

Photos from Shree Siddhagiri Krushi Ta**ra Vidyalaya's post 05/12/2022

जागतिक मृदा दिन साजरा !!

Photos from Shree Siddhagiri Krushi Ta**ra Vidyalaya's post 10/11/2022

प्रात्यक्षिक : टोमॅटो पिकाविषयी माहिती व पिकाला आधार देणे.

Want your school to be the top-listed School/college in Kolhapur?
Click here to claim your Sponsored Listing.

Videos (show all)

कृषि पदविका अभ्यासक्रम 2024-25 प्रवेश सुरूप्रवेशासाठी संपर्क - 9175108175, 8888385710#nursery #grafting #agriculture #fa...
ड्रोन प्रात्यक्षिक#drone #agriculture #drones #dronepilot #kanerimath #farming #
पोषकद्रव्ये आणि पाणी यांचा वापर करून मातीच्या वापराशिवाय रोपटे वाढविण्याची ही पद्धत आहे. यात पाण्याचा पुरवठा थेट रोपट्या...
श्री सिद्धगिरी कृषि तंत्र विद्यालयात प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला...🇮🇳🇮🇳🇮🇳#republicday2024 #india
कृषि तंत्र पदविका अभ्यासक्रम 2023-24 साठी प्रवेश सुरू.प्रवेशासाठी संपर्क- 9175108175, 8888385710कॉलेज कोड = 6224 ● ऑनलाई...
श्री सिध्दगिरी कृषि तंत्र विद्यालयात भाताचे फुले समृद्धी, सिध्दगिरी-1, काळा नमक, या देशी वाणांचे रोप लागण करण्याचे प्रात...
कृषि तंत्र पदविका अभ्यासक्रम 2023-24 साठी प्रवेश सुरू.कॉलेज कोड = 6224 ● ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 30-06-2023● मर...
कृषि तंत्र पदविका अभ्यासक्रम 2023-24 साठी प्रवेश सुरू.कॉलेज कोड = 6224 ● ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 30-06-2023● मर...
प्रात्यक्षिक : मल्चिंग पेपर वापर व फायदेबदलत्या युगातील शेतकरी नव-नवीन पद्धती वापरून अनेक पारंपारिक समस्या मोडीत काढतो. ...
बोन्साय निर्मिती

Category

Telephone

Address

Kolhapur

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Other Schools in Kolhapur (show all)
Genius Public School & Junior College, Bhuyewadi Genius Public School & Junior College, Bhuyewadi
Near Warana Bazar, Main Road, Bhuyewadi
Kolhapur, 416229

Genius Public School and Junior College, Bhuyewadi Is established to provide the best education for the students who are living in a rural area in the medium of English...

Disha Academy Disha Academy
Sake Road, Bachani
Kolhapur, 416221

Nature's Lap Pre School Nature's Lap Pre School
Near Government Engineering College, Behind Institute Of Engineers, Station Road# 2
Kolhapur, 431005

ज्ञान प्रबोधिनी,बाचणी ज्ञान प्रबोधिनी,बाचणी
Kolhapur

न हीं ज्ञानात परम चक्षु:

Suraj Motor Training School Suraj Motor Training School
Arban Bank Jarag Nagar
Kolhapur, 416007

Motor Training School

Nagojirao Patankar High School Nagojirao Patankar High School
Shivaji Peth A Ward, C Ward
Kolhapur, 416012

ना.पा. हाय स्कूल Official Page B.N.Patankar Trust

Future Kid's Pre-School Future Kid's Pre-School
Plot No. 26 , Nursingh Colony , Near Gangai Lawn, Phulewadi Ring Road
Kolhapur, 416010

"Where little minds bloom, and big dreams take root." 🌱✨

Ostrich International School, Shingnapur Ostrich International School, Shingnapur
A/6, Shakambhari Colony, Near Anandkash Lawn, Shingnapur
Kolhapur, 416010

Where Learning Becomes Fun With The Help Of Technology Based Teaching Methods.

Tiny Hearts Preschool Tiny Hearts Preschool
Behind HDFC Bank, Opp Pandurang Nagari , Near Honda Service Centre, Deokar Panand
Kolhapur, 416012

Innovative Public School Borawade Innovative Public School Borawade
Mudhal Titta Radhangri Road Borawade. Tal-Kagal, Dist/Kolhapur
Kolhapur, 416208

Job Recruitment

Shree Shamrao Patil Group of Institutions Talsande Shree Shamrao Patil Group of Institutions Talsande
𝐓𝐚𝐥𝐬𝐚𝐧𝐝𝐞, 𝐖𝐚𝐫𝐧𝐚-𝐕𝐚𝐭𝐡𝐚𝐫 𝐑𝐨𝐚𝐝, 𝐓𝐚𝐥. 𝐇𝐚𝐭𝐤𝐚𝐧𝐚𝐧𝐠𝐚𝐥𝐞
Kolhapur, 𝟒𝟏𝟔𝟏𝟏𝟐

The official page of Shree Shamrao Patil Group of Institutions Talsande.

Barbie World pre primary and primary school Barbie World pre primary and primary school
1761 E Ward, Rajarampuri 4th Lane
Kolhapur

A self financed government recognised English medium Pre primary and primary school since 22 years.