WIINS Hospital, Kolhapur Videos

Videos by WIINS Hospital in Kolhapur. WIINS is a superspeciality hospital for Neurosurgery, Psychosurgery; equipped with at the edge techn

*ब्रेन AVM म्हणजे काय? आणि निदान व उपचार पद्धती. - डॉ. संतोष प्रभू*

आपल्याला अनेक आजारांबद्दल माहिती असते. पण मेंदूच्या आजारांबद्दल आपण कमी जागरूक असतो. यातील सर्वात गंभीर आजार म्हणजे ब्रेन AVM, कारण याचा अंदाजच लागत नाही आणि जेव्हा कळते तेव्हा खूप उशीर झालेला असतो.
अशा स्थितीत मेंदूतील शिरा फुगतात, अडकतात आणि त्यातून वेगाने रक्त गळते, जे ब्रेन हॅमरेजचेही कारण बनू शकते. अधिक गंभीर प्रकरणांमध्ये, रुग्णाचा मृत्यू देखील होऊ शकतो.

जर वेळीच उपचार केले तर अत्याधुनिक तंत्रज्ञान व तज्ञ डॉक्टरांच्या साहाय्याने ब्रेन AVM बरा होऊ शकतो.

पण सर्व सामान्य लोकांना कसे कळेल कि त्यांना ब्रेन AVM आहे ?
याचेच एक सुंदर मार्गदर्शन डॉ. संतोष प्रभु यांनी केले आहे.

चला तर मग डॉ. संतोष प्रभु यांच्याकडून जाणून घेऊया -
ब्रेन AVM म्हणजे काय?
आणि निदान व उपचार पद्धती.

Western India Institute of Neurosciences
Contact number : 9421914040
W

Click to enable sound Next

Other WIINS Hospital videos

*ब्रेन AVM म्हणजे काय? आणि निदान व उपचार पद्धती. - डॉ. संतोष प्रभू* आपल्याला अनेक आजारांबद्दल माहिती असते. पण मेंदूच्या आजारांबद्दल आपण कमी जागरूक असतो. यातील सर्वात गंभीर आजार म्हणजे ब्रेन AVM, कारण याचा अंदाजच लागत नाही आणि जेव्हा कळते तेव्हा खूप उशीर झालेला असतो. अशा स्थितीत मेंदूतील शिरा फुगतात, अडकतात आणि त्यातून वेगाने रक्त गळते, जे ब्रेन हॅमरेजचेही कारण बनू शकते. अधिक गंभीर प्रकरणांमध्ये, रुग्णाचा मृत्यू देखील होऊ शकतो. जर वेळीच उपचार केले तर अत्याधुनिक तंत्रज्ञान व तज्ञ डॉक्टरांच्या साहाय्याने ब्रेन AVM बरा होऊ शकतो. पण सर्व सामान्य लोकांना कसे कळेल कि त्यांना ब्रेन AVM आहे ? याचेच एक सुंदर मार्गदर्शन डॉ. संतोष प्रभु यांनी केले आहे. चला तर मग डॉ. संतोष प्रभु यांच्याकडून जाणून घेऊया - ब्रेन AVM म्हणजे काय? आणि निदान व उपचार पद्धती. Western India Institute of Neurosciences Contact number : 9421914040 W

हम कई बीमारियों के बारे में जानते हैं। लेकिन हम दिमाग की बीमारियों के बारे में कम ही जानते हैं। इनमें से सबसे गंभीर ब्रेन AVM है। क्योंकि यह अप्रत्याशित है और जब इसका पता चलता है, तब तक बहुत देर हो चुकी होती है। ऐसी स्थिति में ब्रेन में नसें फूल जाती हैं, उलझ जाती हैं और उनसे खून का तेजी से रिसाव होता है, जो ब्रेन हैमरेज की वजह भी बन सकता है। ज्यादा गंभीर स्थिति में मरीज की मौत भी हो सकती है अगर समय पर इलाज किया जाए तो अत्याधुनिक तकनीक और विशेषज्ञ डॉक्टरों की मदद से ब्रेन AVM को ठीक किया जा सकता है। लेकिन आम लोगों को कैसे पता चलता है कि उन्हें ब्रेन AVM है? इसके लिए डॉ. संतोष प्रभुजींने सुंदर मार्गदर्शन किया है। तो आइए जानते हैं उन्ही से इस जाणलेवा बिमारीके बारेमें की,- ब्रेन AVM क्या है? वे कैसे बनते हैं? और इसका निदान और उपचार कैसे किया जाता है. #BrainAVM #drsantoshprabhu #wiinshospital

डोके दुखापत, लक्षण, निदान, उपचार पद्धती. - डॉ. संतोष प्रभू मेंदू आपल्या शरीरातील सर्वात नाजूक अंगांपैकी एक आहे. याला जराही इजा किंवा जखम झाली तर शरीराचे इतर अंग प्रभावित होतात. सोबतच जीव सुद्धा जाऊ शकतो. दरवर्षी भारतात लाखों लोक डोक्याला गंभीर जखम म्हणजे डोके दुखापतीचे शिकार होतात आणि अनेकांचा यात जीवही जातो. त्यामुळे डोक्याला किंवा मेंदूला झालेल्या छोट्या इजेकडे दुर्लक्ष करू नका. आज आम्ही तुम्हाला डोके दुखापत आणि त्याच्या बचावाबाबत सांगणार आहोत. #wiinshospital #headinjury #drsantoshprabhu #wiinscare

कोरोना व्हायरसने गेल्या काही महिन्यांपासून जगभरात हाहाकार उडवला आहे. संक्रमणाच्या केसेस वाढत आहेत. लॉकडाऊनच्या नियमांमध्ये शिथिलता दिल्यानंतर आता कोरोना रुग्णांच्या संख्येत अनेक देशांमध्ये वाढ झालेली दिसून आली आहे. अलीकडे करण्यात आलेल्या संशोधनातून दिसून आले की कोरोना व्हायरसमुळे रुग्णांच्या मेंदूला दुष्परिणाम उद्भवत आहे. कोरोनावर औषध आणि लस शोधण्यासाठी जगभरातील शास्त्रज्ञ प्रयत्न करत आहेत. विन्स हॉस्पिटल कोल्हापूर चे सुप्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. संतोष प्रभू यांनी कोरोना चे मेंदू वर होणारे दुष्परिणामा बद्दल माहिती दिली आहे. #COVID19 #BlackFungus #wiinshospital #drsantoshprabhu

पार्किन्सन्सचे संकेत - Call Now for Appointment. 👍