Vivekanand Kendra Goa
You may also like
Vivekananda Kendra, a Spiritual Oriented Service Mission, working on Man-Making: Nation-Building for
विवेकानंद केंद्र कन्याकुमारी,
महाराष्ट्र प्रांत - गोवा
*युवा नेतृत्व विकसन उपक्रम २०२३*
युवकांना काय मिळेल?
• जीवन कौशल्य, व्यवस्थापकीय कौशल्य आत्मसात करण्याची संधी.
• सहभागींना प्रमाणपत्र.
• स्थानिक पातळीवर एक दिवसीय युवा नेतृत्व विकसन शिबिरात सहभागी होण्याची संधी.
• सर्वाधिक संख्येने विद्यार्थ्यांना परीक्षेत सहभागी करून घेणाऱ्या महाविद्यालयांचा विशेष गौरव.
• एक दिवसीय शिबीरानंतर सहभागी विद्यार्थ्यांना स्वः विकासासाठी विविध उपक्रम केंद्रवर्ग, ग्रुप डिस्कशन, ट्रेक, EXPERT TALK, वृक्षारोपण विविध क्षेत्रातील यशस्वी लोकांच्या मुलाखती आणि बरेच काही.
• डिसेंबरमध्ये होणाऱ्या निवासी युवा नेतृत्व विकसन शिबिरात सहभागी होण्याची संधी.
नोंदणी साठी लिंक
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSf-V9zt7cZ0YgHQBBNE2JnvT43W-uhjy-75DeOskSifZ-eivQ/viewform
संपर्क:
पुजा - ७४९९१२४१५२ / ९५४५३६५००७
अमेय - ८७६७३९१४७६
VIVEKANANDA KENDRA KANYAKUMARI
MAHARASHTRA PRANT - GOA
*Youth Leadership Development Activity 2023*
WHAT YOUTH WILL ACHIEVE?
• Life Skills, Management Skills, Leadership Qualities.
• Participation Certificate.
Opportunity to participate in One day 'Youth Personality Development Camp'.
• Associating Colleges with Maximum number of participation will be awarded.
• After one day camp various activities for self development like group discussion, track, expert talk, interviews with successful people from different fields, tree plantation drive... and many more.
Opportunity to participate in residential "Youth Leadership Development Camp" in December.
Age Limit: 18yrs to 40yrs
Exam Date: 22 October 2023
Link to Register
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSf-V9zt7cZ0YgHQBBNE2JnvT43W-uhjy-75DeOskSifZ-eivQ/viewform
Contact:
Pooja - 7499124152 / 9545365007
Amey - 8767391476
Vivekanand Kendra Goa Vivekananda Kendra, a Spiritual Oriented Service Mission, working on Man-Making: Nation-Building for
विनम्र आवाहन 🙏🏻
युवा नेतृत्व विकसन उपक्रमा अंतर्गत आयोजित राज्यस्तरीय शिबिराची प्रसारमाध्यमांनी घेतलेली दखल 🗞️📰✒️
विश्व बंधुत्व दिनाची वृत्तपत्रांनी घेतलेली दखल 🗞️📰✒️
✨🔆 युवा नेतृत्व विकसन उपक्रम 🔆✨
राज्यस्तरीय शिबिर
स्थान - विद्याप्रबोधिनी
🔆 ✨विश्व बंधुत्व दिवस क्षणचित्रे ✨ 🔆
*🕉 विवेकानंद केंद्र कन्याकुमारी 🕉*
||● *गोवा*●||
🔆 *युवा नेतृत्व विकसन उपक्रम २०२२* 🔆
🌀 *युवकांसाठीचा विशेष उपक्रम* 🌀
≈≈≈≈≈≈≈≈≈≈○○○○○≈≈≈≈≈≈≈≈≈≈
*नमस्कार*🙏🏻😇
विवेकानंद केंद्र कन्याकुमारी महाराष्ट्र प्रांत,शाखा-गोवा तर्फे दरवर्षी युवकांच्या सर्वांगीण विकसनासाठी राबवण्यात येणाऱ्या *युवा नेतृत्व विकसन उपक्रम* या विशेष उपक्रमाच्या नावनोंदणीसाठी सुरुवात होत आहे.
🌀 _*युवा नेतृत्व विकसन उपक्रम परीक्षा स्वरुप*_
📌 एकूण गुण - ५०
📌 ४० पर्यायी प्रश्न (MCQ) - ४० गुण
📌 २ दीर्घ प्रश्न ( Long Answer Q.) - १० गुण
👉🏻 परीक्षा विवेकानंद केंद्रातर्फे ठरवण्यात आलेल्या *स्वराज्य ७५ - स्वामी विवेकानंद आणि युवा* या पुस्तकावर आधारित असेल.
👉🏻 *उपक्रम शुल्क- ५० रुपये(पुस्तका सहित)*
👉🏻 *वयोगट - १८ ते ४०*
🌀 _*परीक्षेत सहभागी झाल्यानंतर काय मिळेल?*_
🔖 *युवा नेतृत्व विकसन उपक्रम सहभाग प्रमाणपत्र*
🔖 *एकदिवसीय शिबिरात सहभागी होण्याची संधी*
🔖 *निवडक युवकांना कन्याकुमारी येथील युवा नेतृत्व विकसन शिबिरात सहभागी होण्याची संधी* *( निवडीचे सर्व अधिकार विवेकानंद केंद्राकडे राखीव )*
संपर्क:
१)पेडणे : तनया ताई (9623454039)
२)बार्देश: तेजा ताई (8806111408)
३)डिचोली: अमेय दादा(+918767391476)
४)सत्तरी: तन्वी ताई (8788774583)
५)फोंडा : श्रद्धा ताई (+918830819430)
६) तिसवाडी: शांभवी ताई (9822772948)
७) तेजस्विनी ताई (9763213395)
*नोंदणीसाठी लिंक*
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSf-V9zt7cZ0YgHQBBNE2JnvT43W-uhjy-75DeOskSifZ-eivQ/viewform
तर मग आजच नोंदणी करा! 😃
≈≈≈≈≈≈≈≈≈≈○○○○○≈≈≈≈≈≈≈≈≈≈
वेशभूषा स्पर्धा आणि प्रश्नमंजुषा स्पर्धा ( डिचोली तालुका मर्यादित )
The world environment day serves to us as a reminder to take care of our flora, fauna and environment in the best way we can. Let us reaffirm our commitment to this noble cause.
Happy World Environment Day!🌳🌿🌱🍀
🎊✨ संस्कार वर्ग - पर्वरी ✨🎊
🤼♂️🏌🏻♀️विवेकानंद केंद्र कन्याकुमारी, शाखा-गोवा आयोजित करत आहे संस्कार वर्ग.🧘🏻♀️🤾🏻♂️
* वयोगट : इयत्ता ५ वी ते ९ वी
* दिनांक : ०७/०६/२०२२ पासून दर मंगळवारी
* वेळ : सायं ४ - ५ वाजेपर्यंत
* स्थळ : विद्याप्रबोधिनी शिक्षण संकुल,पर्वरी - गोवा
सुसंस्कारित युवा पिढी आपल्या भारतमातेचे आधार स्तंभ आहेत. आपल्या समाजातील मुलांना शारिरीक, मानसिक, बौद्धिक, भावनिक आणि आध्यात्मिक दृष्ट्या सक्षम बनविण्यासाठी विविध खेळ, स्फुर्तिदायी गीतं, प्रेरणादायी कथा, सुर्यनमस्कार, आसने, पारंपारिक स्तोत्रं आणि अशा अनेक गोष्टी मुलांना शिकवल्या जातील.🌺
# वर्ग नि:शुल्क आहे.
# प्रथम ३० मुलांना प्रवेश देण्यात येईल.
💐 खालील फॉर्म भरुन नावनोंदणी करावी. 💐
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLScHkNI2TiwQjYsCJubAxi5aXWPdyJmDdL-Rae7zJqLkL09tsg/viewform
अधिक माहितीसाठी संपर्क
१) श्रद्धा ताई - 9420040807
२) समिक्षा ताई - +918600963512
News about Sanskar Vargh Prashikshan Shibhir held at Anand Niketan school Mapusa appeared on local daily newspapers like Lokmat,Navprabha,Herald.
विवेकानंद केंद्र कन्याकुमारी शाखा गोवा आयोजित संस्कार वर्ग प्रशिक्षण शिबीर, आनंद निकेतन विद्यालय म्हापसा येथे संपन्न झाले।।
व्यक्तिमत्त्व विकसन शिबिराची क्षणचित्रे 😇👣
📍१० मे २०२२
विवेकानंद केंद्र कन्याकुमारी गोवा शाखा आयोजित व्यक्तिमत्त्व विकसन शिबिराची वृत्तपत्रांनी घेतलेली दखल.✒️🗞️
Vivekananda Kendra NARDEP receiving Second prize award in Best NGO Category. Shri.G.Vasudeoji, Secretary, Vivekananda Kendra NARDEP receiving the award from the hands of Honourable Jal Shakthi Minister Shri.Gajendra Singh Shekhawat. Kudos to the entire team of Vivekananda Kendra NARDEP Kanyakumari and the well wishers.
Our website 👉🏻 https://www.vknardep.org/
VIVEKANANDA KENDRA
KANYAKUMARI
CAMPS For All at
Kanyakumari
Book online
1. Yog Shiksha Shibir
1 May -15 May 2022
22 Nov-6 Dec 2022
https://www.vrmvk.org/content/yoga-shiksha-shibir-kanyakumari
2.Yog Certificate Course
1 May to 30 May 2022
22 Nov to 21 Dec 2022
https://www.vrmvk.org/content/yoga-certificate-course-kanyakumari
3. Spiritual retreat
8-14 Aug 2022
https://www.vrmvk.org/content/spiritual-retreat-kanyakumari
www.vrmvk.org
Gift yourself a unique yog /spiritual retreat , lifetime experience !
* Book your railway /flight tickets well
in advance , suitably.
#कश्मीर में योग शिविर
30 जून से 9 जुलाई 2022
कश्मीर (नागदंडी) में विवेकानंद केंद्र द्वारा _योग शिविर_ का आयोजन किया जा रहा है।
रोमांचक प्राकृतिक सौंदर्य के बीच योग का आनंद लें!
संपर्क करें : 7780813110 & 7639670994
विवेकानंद केंद्र कन्याकुमारी, गोवा शाखा व रोटरी क्लब ऑफ गोमंतक आणि शांतादुर्गा युवा संस्था, गुळेली तर्फे आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
सदर आरोग्य शिबिर रविवार दि. ६ मार्च २०२२ सकाळी ९ ते दुपारी २ पर्यंत सरकारी माध्यमिक विद्यालय, गुळेली, सत्तरी-गोवा येथे आयोजित केले आहे.
गोमंतक आयुर्वेद महाविद्यालय व संशोधन केंद्र आणि कामाक्षी आरोग्यधाम शिरोडा गोवा यांच्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या सहाय्याने हे आरोग्य शिबिर संपन्न होणार आहे.
या शिबिरात मधूमेह, उच्च रक्तदाब, वाताचे विकार, चरबी, मायग्रेन, स्त्रियांचे विकार, त्वचाविकार, मूळव्याध अशा विविध रोगांची तपासणी व त्यावर तज्ज्ञांकडून मार्गदर्शन केले जाणार आहे. या शिबिरासाठी सरकारी माध्यमिक विद्यालय, गुळेलीचा विशेष सहयोग लाभले आहे.
या शिबिरात सहभागी होण्यासाठी
श्री. वल्लभ केळकर ८८३०६८३८४२, ९४२०८९८४८३
श्री. प्रेमानंद नाईक ४२३३१७८४०, ७४९९९५५४६४ यांच्याशी संपर्क साधावा.
विवेकानंद केंद्र गोवा शाखा गोव्याच्या काही भागात संस्कार वर्ग सुरू करीत असून संस्कार वर्ग घेण्याऱ्या कार्यकर्त्यांसाठी केंद्राच्या वतीने रविवार दिनांक १३ मार्च रोजी एक दिवसीय प्रशिक्षण शिबीराचे आयोजन केले आहे. प्रशिक्षण सर्वांसाठी खुले असून यात पालक, शिक्षक कोणीही सहभागी होऊ शकतात. संस्कार वर्ग घेण्यासाठी जे वेळ देऊ शकतात,त्यांनी या शिबिरात सहभागी व्हावे ही नम्र विनंती,
दिनांक - रविवार १३ मार्च
स्थान - केशव सेवा साधना विद्यालय,डिचोली
वेळ - सकाळी ०९ ते संध्या ०५
संस्कार वर्ग प्रशिक्षण शिबिरात सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी कृपया खालील लिंक द्वारे आमच्यापर्यंत आपली माहिती पोहोचवावी. आपल्या सहकार्याची अपेक्षा आहे. धन्यवाद 🙏🏻
विवेकानंद केंद्र - गोवा शाखा
अधिक माहितीसाठी संपर्क:-
कु. पूर्वा मराठे - 9370562908
कु. आकांक्षा नाईक - 8390482408
कु. उन्मेषा नाईक - 8550929614
Registration Link:-
👉🏻 https://forms.gle/ApTKw3bQjkzDiYBEA
संस्कार वर्ग प्रशिक्षण शिबीर विवेकानंद केंद्र गोवा शाखा गोव्याच्या काही भागात संस्कार वर्ग सुरू करीत असून संस्कार वर्ग घेण्याऱ्या कार्यकर्त...
विवेकानंद केंद्र कन्याकुमारी गोवा शाखा तसेच कला आणि संस्कृती संचालनालय गोवा राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय युवा दिवस कार्यक्रमाची क्षणचित्रे 🙏🏻👍🏻
स्वामी विवेकानंद जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा 💐🙏🏻
दि. १२ जानेवारी २०२२
Tributes to the great on his birth anniversary who believed strongly in the power of Yuva Shakti.
His powerful thoughts & ideals continue shaping the minds of generations.
Let us all commemorate his teachings & dedicate ourselves to furthering the cause of unity & brotherhood on the National Youth Day.
Arise Awake and Stop Not Till The Goal is Reached उठो, जागो और तब तक नहीं रुको जब तक लक्ष्य ना प्राप्त हो जाये. 😊⚘😎👏
⚘
Click here to claim your Sponsored Listing.