GBC Productions, Mumbai Videos

Videos by GBC Productions in Mumbai. Music and Production Company

रसिकहो,
मराठीचा स्वाभिमान आयुष्यभर ज्यांनी जपला मराठी लोकसंगीत लोककला आंतरराष्ट्रीय पातळीवर ज्यांच्यामुळे पोहोचली,
'महाराष्ट्र शाहीर' म्हटल्यावर आपसूकच 'साबळे' आडनाव ओठी येतं,
त्यांच्या स्मृतीदिनी यावर्षीचा महासिनेमा "महाराष्ट्र शाहीर"ची पहिली झलक...

Click to enable sound Next

Other GBC Productions videos

रसिकहो, मराठीचा स्वाभिमान आयुष्यभर ज्यांनी जपला मराठी लोकसंगीत लोककला आंतरराष्ट्रीय पातळीवर ज्यांच्यामुळे पोहोचली, 'महाराष्ट्र शाहीर' म्हटल्यावर आपसूकच 'साबळे' आडनाव ओठी येतं, त्यांच्या स्मृतीदिनी यावर्षीचा महासिनेमा "महाराष्ट्र शाहीर"ची पहिली झलक...

Jagdamb | Full Song
तुझ्यातून हुंकार ओंकार होतो तुझा मंत्र सृष्टीस आकार देतो तुझे नाम घेता उणे काय अंबे नमामी नमामी नमो जगदंबे || जागर श्री शक्तीचा जागर स्त्री शक्तीचा शक्तीस्वरूपीणी आई जगदंबे च्या चरणी हा सुरांचा गुलाल अर्पण. जगदंब जगदंब Singer: Ravindra Khomne Composer : Prashant Satose Lyricist: Makrand Sawant #SongOutNow #Jagdamb #GBCProductions

Jagdamb | Song Coming Soon
जागर श्री शक्तीचा, जागर स्त्री शक्तीचा शक्तीस्वरूपीणी आई जगदंबे च्या चरणी हा सुरांचा गुलाल अर्पण. "जगदंब जगदंब" पूर्ण गाणं लवकरच.. Singer: Ravindra Khomne Composer : PRASHANT SATOSE Lyricist: Makrand Sawant #GBCProductions #SongComingSoon #Jagdamb