NCP Nagpur

This page is Nationalist congress party's official page for Nagpur district

24/12/2023

बंधुभाव व समता ही मूल्ये समाजात रुजवण्यासाठी अथक परिश्रम घेणारे, विद्यार्थ्यांना स्वयं शिस्तीचे धडे देणारे, जातीभेद, अस्पृश्यता व अनिष्ट रूढी परंपरांना विरोध करणारे ज्येष्ठ समाजसेवक व विचारवंत पांडुरंग सदाशिव साने अर्थात साने गुरूजी यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन!

04/12/2023
20/10/2023

आमदार आदरणीय सुनिल दादा शेळके आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ...
Sunil Shelke Mla Sunilanna Shelke FC आपला सुनिलआण्णा - Aapla Sunilanna

18/09/2023

खासदार डॉ अमोल कोल्हे साहेब आपणास वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा !
Dr.Amol Kolhe Amol Kolhe FC

14/09/2023

बैलपोळा सणाच्या सर्व शेतकरी बांधवांना हार्दिक शुभेच्छा

20/07/2023

योगायोग
भावी मुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्री

09/07/2023

देशमुख साहेबांचे पहिले प्राधान्य नेहमी शेतकऱ्यांच्या हिताला!💫👨‍🌾
-----------------
खरीप हंगामाच्या आढावा बैठकीत अनिल देशमुख साहेबांचा शेतकऱ्यांची अडवणूक करणाऱ्या बँकांना इशारा...

21/06/2023

आज जागतिक योग दिवस!

योग दिनाच्यानिमित्त आपण सर्वांनी योगाभ्यासाचे महत्त्व ओळखून दिवसभरातील काही वेळ योगकरीता देण्याचा निश्चय करूयात.
सर्वांना जागतिक योग दिनाच्या शुभेच्छा.

Photos from NCP Nagpur's post 12/12/2021

कन्हान राकांपा के निशुल्क चिकित्सा शिविर का लोगों ने उठाया लाभ
--------------------------------------------
कन्हान:- राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी (राकांपा) एवं पोमार्क हॉस्पिटल व सूर्या मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल नागपुर के संयुक्त तत्वाधान में आज रविवार को राकांपा सुप्रीमों व पूर्व केंद्रीय मंत्री शरद पवार के जन्मदिन में प्रोजेक्टर ऑनलाइन पर वर्चुअल बर्थडे मनाया गया। साथ ही जन्मदिन के उपलक्ष पर कन्हान शहर के हनुमान नगर स्थित समाज भवन में गुदा रोगों से संबंधित बवासीर, भगंदर, पाइल्स, चिरी, फिस्तुला, फिशर, नासूर आदि बीमारियों से संबंधित चिकित्सा शिविर का आयोजन किया गया ।
शिविर का शुभारंभ मुख्य अतिथि कन्हान नगर पंचायत अध्यक्ष करुणा आष्टणकर, किसान कांग्रेस नागपुर जिला अध्यक्ष ओमप्रकाश काकड़े, बवासीर स्पेसलिस्ट डॉ.सत्यम सुपारे, कन्हान पुलिस थाना पीएसआई महादेव सुरजुसे,
महावितरण उपकार्यकारी अभियंता अनंत भगत के उपस्थिति में किया गया। इन्होंने संबंधित शिविर का अवलोकन किया।
इस दौरान कोरोना वारियर्स कन्हान शहर विकास मंच, नवोदय जनकल्याण संगठना, पत्रकार, कन्हान पुलिस कर्मचारी, महावितरण कर्मचारी, आरोग्य विभाग कर्मचारी आदि क्षेत्रों के सहयोगियों को सम्मानित किया गया।
बवासीर स्पेसलिस्ट डॉ.सत्यम सुपारे ने बताया कि बवासीर व भगंदर आदि रोगों के मरीज एवं सामान्य बीमारियों के मरीजों को निशुल्क जांच एवं परामर्श दिया गया। साथ ही लोगों को क्वाथ वितरण किया गया। शिविर में बीपी एवं शुगर की निशुल्क जांच मुख्य चिकित्सा एवं स्वास्थ्य अधिकारी की टीम के द्वारा की गई।
शिविर के आयोजक के रूप में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के रामटेक विधानसभा क्षेत्र अध्यक्ष किशोर बेलसरे, नागपुर जिला उपाध्यक्ष गणेश पाणतावने, पारशिवनी तालुका कार्याध्यक्ष पुरणदास तांडेकर, नागपुर जिला महासचिव श्रीराम नांदुरकर,नागपुर जिला मीडिया सेल महासचिव रोहित मानवटकर, रामटेक विधानसभा क्षेत्र युवक अध्यक्ष देवीदास तड़स, कन्हान शहर अध्यक्ष अभिषेक बेलसरे, पारशिवनी तालुका अध्यक्ष सचिन आमले, अमित बेलसरे, कन्हान महिला उपाध्यक्ष माया भोयर, महिला जिला महासचिव सुनीता मानकर, कन्हान शहर कार्याध्यक्ष कमलेश शर्मा, पारशिवनी मीडिया सेल अध्यक्ष शफीक शेफ, समाजसेवी दलजीत पात्रे, रामटेक विधानसभा क्षेत्र सचिव संगीत भारती, रामटेक विधानसभा क्षेत्र उपाध्यक्ष योगिता भलावी, कन्हान महासचिव दिवाकर इंगोले, समाजसेवी गणेश भालेकर, पारशिवनी शहर अध्यक्ष प्रणय गोमासे, समाजसेवी लोकेश डहाके, समाजसेवी मनोज शेंडे, कन्हान उपाध्यक्ष विवेक अंबास्कर, कन्हान महिला उपाध्यक्ष सुनीता वैद्य, पारशिवनी महिला अध्यक्ष नीता गोमकोडे, कन्हान उपाध्यक्ष अनील भालेकर, सूरज वरखेड़े, सुरज प्रसाद, नितेश भरने, आदि पदाधिकारी व कार्यकर्ताओं का समावेश था। कार्यक्रम के सफलतार्थ आनंद ( सतीश ) किशोर बेलसरे सहित मित्र परिवार ने अपना योगदान देकर सहकार्य किया।

27/09/2018

Nationalist Congress Party - NCP

राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते Nawab Malik यांची लाईव्ह पत्रकार परिषद...

17/07/2018

Anil Deshmukh

नागपूर येथे राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने आयोजित संविधान बचाव मेळाव्याचे थेट प्रक्षेपण

17/07/2018

Anil Deshmukh

नागपूर येथे राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने आयोजित संविधान बचाव मेळाव्याचे थेट प्रक्षेपण

17/07/2018

Anil Deshmukh

नागपूर येथे राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने आयोजित संविधान बचाव मेळाव्याचे थेट प्रक्षेपण

17/07/2018

Anil Deshmukh

#संविधान बचाव देश बचाव कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण

nagpur

01/05/2018

Nationalist Congress Party - NCP

राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता आजही लढतोय - आ. जयंत पाटील

आज प्रदेशाध्यक्षपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर आ. Jayant Patil - जयंत पाटील यांनी प्रथमच Zee 24 Taas या वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. यावेळी पक्षाशी निगडीत अनेक बाबींवर त्यांनी भाष्य केले.

अनेक प्रश्नांची उत्तरे देताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात एक पदानुक्रम आहे. महाराष्ट्रातील कोणत्याही भागावर पक्षाकडून अन्याय केला जात नाही. माजी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे रायगडचे आहेत, धनंजय मुंडे हे बीडचे आहेत, यावरून हे स्पष्ट होते. राष्ट्रवादी हा तळागाळातील माणसांपर्यंत पोहोचलेला पक्ष आहे, असे त्यांनी नमूद केले. राष्ट्रवादी काँग्रेस सर्व जाती-धर्मांना सोबत घेऊन जाणारी पार्टी आहे. आमच्यात कोणताही भेद पाळला जात नाही. आम्ही सर्व समाजाला सोबत घेऊन पुढची निवडणूक लढवणार आहोत, असेही त्यांनी सांगितले. मागील निवडणुकीत पराभव झाला म्हणजे आमचा पक्ष संपला असं नाही. आमचा कार्यकर्ता आजही लढतोय, असे म्हणत त्यांनी पक्षातील कार्यकर्त्यांचा सन्मान केला.

मागील निवडणुकीत शहरी भागात पक्षाचा पराभव झाला असला तरी भाजपने खोटे बोलून मतं घेतली. परंतु आता सरकारच्या विरोधात जनक्षोभ होत असून लोक आम्हाला प्रचंड प्रतिसाद देत आहेत, हे हल्लाबोल आंदोलनादरम्यान आम्ही पाहिले, असे पाटील यांनी सांगितले. अनेक ठिकाणी अशी परिस्थिती आहे की जर काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र असती तर भाजपला तिथे यश लाभलं नसतं. त्यामुळे समविचारी मतांचे विभाजन होऊ नये यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत, असे त्यांनी नमूद केले. भाजपने गुन्हेगार आणि बदनाम लोकांना पक्षात घेतले आम्ही तसे करणार नाही. आम्ही बेरजेचे राजकारण करणारे कार्यकर्ते आहोत. जे लोक समविचारी असतील अशांना पक्षात जागा देऊ. अर्थातच स्थानिक कार्यकर्त्यांचे मन नाराज केले जाणार नाही. त्यांचे मत ग्राह्य धरले जाईल, असेही त्यांनी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेस विधिमंडळात विरोधकांची भूमिका प्रामाणिकपणे बजावत आहे. शिवसेनेने अनेकदा मुद्दा काढून त्यातून माघार घेतली मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने असे कधी केले नाही. रस्त्यावरची लढाई तर आम्ही लढतच आहोत. संघर्षयात्रा आणि हल्लाबोल आंदोलन हे त्याचे त्याचे ताजे उदाहरण आहे, असे ते म्हणाले. तसेच, अहमदनगर येथील दुहेरी हत्याकांडाच्या प्रकरणाशी पक्षाचा कोणताही संबंध नाही, असे त्यांनी जाहीर केले.

01/05/2018

Congratulations Jayant dada Patil sir
NCP got a practical visionary and we believe his capabilities to bring energy, enthusiasm and confidence among people of Maharashtra.
Regards
Abhishek Kishor Belsare and
Gondegaon Jilaparishad circle
(Nagpur district)

25/02/2018

राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधानसभा निवडणुक अधिकाऱ्यांची नियुक्ती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा निवडणूक अधिकारी ्री_धनंजय_दलाल साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
मतदार संघ पुढील प्रमाणे
पूर्व नागपूर #श्री_सुखदेव_वंजारी
पश्चिम नागपूर #श्री_अनिल_खंडगी
उत्तर नागपूर #श्री_अशोक_अडीकने
दक्षिण नागपूर #श्री_कादिर_शेख
मध्य नागपूर #श्री_महेंद्र_भांगे
दक्षिण पश्चिम #श्री_धनंजय_देशमुख

21/02/2018

Sharad Pawar

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. खा. Sharad Pawar यांची विशेष मुलाखत...

महाराष्ट्राचे लोकप्रिय राजकीय नेतृत्व Raj Thackeray यांच्यासोबत दिलखुलास गप्पा

12/12/2017

दिनांक 12 डिसेंबर 2017 रोजी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष, समाजवादी पार्टी, कम्युनिस्ट पक्ष, पीपल्स रिपब्लिकन पार्टी (कवाडे गट) यांच्या संयुक्त विद्यमाने विधानभवनावर धडकणारा जनआक्रोश हल्लाबोल मोर्चा लाईव्ह बघण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

12/12/2017

Nationalist Congress Party - NCP

राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शेकाप, आरपीआय(कवाडे), सपा, माकप यांचा संयुक्त मोर्चा... नागपूरहून लाईव्ह..

नाकर्त्या सरकारविरोधात विरोधी पक्षांचा संयुक्त मोर्चा व सभा.. #हल्लाबोल #जनआक्रोश

12/12/2017

#हल्लाबोल मोर्चा नागपूर

राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शेकाप, आरपीआय(कवाडे), सपा, माकप यांचा संयुक्त मोर्चा... नागपूरहून लाईव्ह..

11/12/2017

महाराष्ट्राला भयराष्ट्र बनवणाऱ्या या खोटारड्या सरकारविरोधात आ...

मागच्या अवघ्या २२ महिन्यांत,
६५८४ खून
१७३३१ दंगली
२६१३४ अपहरणे

महाराष्ट्राला भयराष्ट्र बनवणाऱ्या या खोटारड्या सरकारविरोधात
आता जनतेचा #हल्लाबोल
#खोटारडेसरकार

10/12/2017

राष्ट्रवादी युवती कॉंग्रेसचा #हल्लाबोल

08/12/2017

NHAI Che adhikari sobat 54 feet ek side asa tharav manya karnayt ale , tya badal Kanhan vyapari v kanhan wasiyana abhinandan.
Pramukh pratinidhi Kishorji Belsare, Rajeshji Yadav, Prashantji Masar, Shyambabu Pipalwa, v itar saravna dhanyawad, Kanhan aple abhari ahe

08/12/2017

GST च्या कायद्याविरुद्ध आता #हल्लाबोल.

पुरे झाली करांची ओझी, पुरे झाल्या जुलमी GST तरतुदी;
छोट्या व्यापाऱ्याला पिळणाऱ्या आणि कॉर्पोरेटांची तुंबडी भरणाऱ्या GST च्या कायद्याविरुद्ध आता हल्लाबोल.

#हल्लाबोल #खोटारडेसरकार

07/12/2017

शेतकरी आत्महत्या

शेतकरी आत्महत्येची नाही साधी नोंद,
हे सरकार बडवतय जाहिरातींचा ढोल

#हल्लाबोल #खोटारडेसरकार

05/12/2017

डिजिटल आणि कॅशलेस च्या बाता मारणाऱ्या मारणाऱ्या खोटारड्या सरका...

डिजिटल आणि कॅशलेसच्या बाता मारणाऱ्या खोटारड्या सरकारला केव्हा दिसणार मेळघाट मधल्या बालकांचं कुपोषण?

#हल्लाबोल #खोटारडेसरकार

01/12/2017

शेतकरी कर्जानं बेजार... सरकारनं मांडलाय जाहिरातींचा बाजार

शेतकरी झालाय कर्जानं बेजार आणि सरकारनं मांडलाय जाहिरातींचा बाजार

छत्रपती शिवरायांच्या नावाने योजना काढणाऱ्या या सरकारने बळीराजाला केलय अपमानित
..म्हणूनच या खोटारड्या सरकारविरोधात आता जनतेचाच हल्लाबोल

#हल्लाबोल #खोटारडेसरकार

20/11/2017

अनिल अहिरकर यांचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर अध्यक्ष पदी पदग्रहन समारोह

15/11/2017

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे चार दिवसीय विदर्भ दौरा आदरणीय श्री शरद पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आला आहे.
त्यानिमित्ताने आज जि. गडचिरोली येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मेळाव्याला संबोधित करतांना माजी मंत्री श्री अनिल देशमुख
Rupesh Pannase
Sunil Tatkare

14/11/2017

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नवनियुक्त शहर अध्यक्ष अनिल अहिरकर
यांचे नागपूर नागरीत प्रथम आगमन झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन
Rupesh Pannase

11/11/2017

Nationalist Congress Party - NCP

10/11/2017

Nationalist Congress Party - NCP

नक्की मत नोंदवा

03/11/2017

भाजपा सरकार शेतकऱ्यांच्या जिवावर उठले आहे : अनिल देशमुख

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने काटोल येथील आंबेडकर चौकात शेतकऱ्यांच्या कृषी पंपाची वीजपुरवठा तोडणी सुरु आहे, ती बंद करा, सोयाबीन व कापसाची हमी भावाने सरकारी खरेदी सुरु करा आणि गुजरातप्रमाणे महाराष्ट्रातही कापसाला ५०० रुपये प्रती क्विंटल बोनस द्या, या मागण्यांसाठी रास्तारोको आंदोलन करण्यात आले. यावेळी माजी मंत्री अनिल देशमुख यांच्या नेतृत्वाखाली हजारो शेतकरी आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी शासनाची प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढली आणि चिडलेल्या शेतकऱ्यांनी भाजप सरकारच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी केली.

सत्तेत येण्याआधी भाजपने खूप आश्वासने दिली होती. पण आज सत्तेत येवून यांना तीन वर्ष पूर्ण झाली असूनही एकाही आश्वासनाची पूर्तता भाजपा सरकार करताना दिसत नसल्यामुळे हे आंदोलन करण्यात आल्याचे माजी मंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले. केंद्रातील आणि राज्यातील भाजपा सरकाराच्या चुकीच्या नियोजनामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. आर्थिक टंचाई असलेला शेतकऱ्यास दिलासा देण्यापेक्षा हे सरकार शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम करीत आहे. निवडणुकीच्या काळात दिलेल्या आश्वासनाचा त्यांना आता विसर पडला असून भाजपा सरकार शेतकऱ्यांच्या जिवावर उठल्याचा आरोपही त्यांनी केला.

03/11/2017

Nationalist Congress Party - NCP

जरूर मत नोंदवा

बीड येथील शेतकऱ्याला राज्य सरकारच्या ऐतिहासिक योजनेतून मिळाली केवळ ३३९ रू. कर्जमाफी (https://goo.gl/RqWiVr)

Want your organization to be the top-listed Government Service in Nagpur?
Click here to claim your Sponsored Listing.

Videos (show all)

#हल्लाबोल मोर्चा नागपूर
महाराष्ट्राला भयराष्ट्र बनवणाऱ्या या खोटारड्या सरकारविरोधात  आ...
राष्ट्रवादी युवती कॉंग्रेसचा #हल्लाबोल
GST च्या कायद्याविरुद्ध आता #हल्लाबोल.
शेतकरी आत्महत्या
डिजिटल आणि कॅशलेस च्या बाता मारणाऱ्या मारणाऱ्या खोटारड्या सरका...
#माजी_मंत्री_श्री_अनिल_देशमुख_साहेब_IBN_लोकमतAnil DeshmukhRupesh PannaseSunil Tatkare
प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि विधीमंडळ पक्षनेते अजित पवार पत्रकार परिषदेत बोलताना

Telephone

Website

Address

Dr. Babasaheb Ambedkar Chowk, Kanhan
Nagpur
441401

Other Political Organizations in Nagpur (show all)
Poonam Goyal BJP Poonam Goyal BJP
Nagpur

this is a political organization

BJP - West Nagpur BJP - West Nagpur
Opp. Ganesh Tower, Bharat Nagar, Ravi Nagar
Nagpur, 440001

OFFICIAL PAGE OF BJP - WEST NAGPUR LIKE OUR PAGE FOR LATEST UPDATES

Maha vidarbha Maha vidarbha
Nagpur

स्वतंत्र विदर्भ एकमात्र उपाय

AAP प्रभाग क्रमांक 24 east Nagpur AAP प्रभाग क्रमांक 24 east Nagpur
डिप्टी सिंगल
Nagpur

SFI Nagpur SFI Nagpur
A. K. Gopalan Bhavan, Behind Khandoba Devsthaan, Shaniwari , Cotton Market
Nagpur, 440018

Students' Federation of India stands for the establishment of a progressive, democratic and egalitarian education system which will ensure social justice and intellectual self reli...

Duneshwar Pethe FC Duneshwar Pethe FC
Opp Tathagat Buddh Vihar, Uday Nagar, Padole Nagar
Nagpur, 440008

Official page of Duneshwar Pethe FanClub ,President Nagpur District Nationalist Congress Party (NCP). Show your Support for DuneshwarBhau Pethe. Please Like this Page for Support T...

Nagpur With Abhijit Wanjarri Nagpur With Abhijit Wanjarri
Nagpur

Nagpur's beloved public figure Abhijit Govindrao Wanjarri. We the people of Nagpur fully support him for his hard work and vision for the better future of our city.

PM Nitinji Gadkari PM Nitinji Gadkari
Nagpur, 440001

Aam Aadmi Party,Prabhag 39, Nagpur Aam Aadmi Party,Prabhag 39, Nagpur
Subhash Nagar
Nagpur, 440022

Secretary, Prabhag 39, Aam Aadmi party , South-west Nagpur

Congress BALU Sheikh Nagpur Congress BALU Sheikh Nagpur
Tajbagh Nagpur South
Nagpur, 440024

Congress comitee BALU Sheikh Nagpur

Anirudh Pandey NSUI Anirudh Pandey NSUI
Milind Nagar
Nagpur, 440017

NSUI President,Nagpur District

Bharat JODO Yatra Bharat JODO Yatra
Dharampeth, North Ambazari Road
Nagpur, 440010

भारत जोडो यात्रा