Girish Krushnrao Pandav
Dr. Girish Pandav Ex Senate Member of Nagpur University son of Krishnrao Pandav Ex Mayor and Ex MLC
जाहीर सभा l दक्षिण नागपूर
: मा. प्रियांका गांधी जी यांची प्रचार रॅली l नागपूर
निष्ठा विचारांशी, बांधिलकी मायबाप जनतेशी !
हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन !
#हिंदूहृदयसम्राट #बाळासाहेबठाकरे
दक्षिण नागपूर विधानसभा मतदारसंघाचे कॉंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस - शरदचंद्र पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व मित्रपक्ष महाविकास आघाडीचे उमेदवार गिरीश कृष्णराव पांडव
यांच्या प्रचारार्थ
जाहीर सभा !
📍 ठिकाण - तिरंगा चौक, सक्करदरा नागपूर.
🗓️ दिनांक - रविवार, दिनांक 17 नोव्हेंबर 2024
🕒 वेळ - सायं 6.30 वाजता.
सर्व मतदार बंधुभगिनींनी या सभेस मोठ्या संख्येने उपस्थित राहून मला आशिर्वाद द्यावेत हि नम्र विनंती!
बघायचं, ऐकायचं आणि
सगळ्यांना सांगायचं 2 नंबरचं बटन दाबायचं !
काल सायंकाळी बजरंग नगर येथे प्रचार सभा घेण्यात आली.
सर्वसामान्यांचा आवाज महाराष्ट्राच्या विधानसभेत पाठवण्यासाठी येत्या 20 तारखेला माझ्या नावासमोरील 2 नंबरचे बटण दाबून मला प्रचंड बहुमताने विजयी करा असे आवाहन केले.
सकल नाभिक समाज द्वारे आयोजित स्नेह मिलन कार्यक्रमाला उपस्थित राहून जनतेशी संवाद साधला. व येत्या 20 नोव्हेंबर ला मतदान रुपी आशीर्वाद देण्यासाठी विनंती केली.
: जाहीर सभा, दक्षिण नागपूर
विजयी पर्वाची सुरुवातः अनुक्रमांक 2 बदल घडवणार !
2 नंबर चं "हाताचा पंजा" या चिन्हा समोरील बटण दाबून,
गिरीशभाऊ पांडव यांना प्रचंड बहुमतांनी विजयी करा.
न्यु कैलास नगर येथून जोशपूर्ण वातावरणात आणि प्रचंड उत्साहाने निघालेल्या प्रचार रॅलीमध्ये सहभागी होऊन, मायबाप जनतेच्या भेटी घेत आशीर्वाद घेतला.या परिवर्तनाच्या वाटेवर आपले हात पुढे करणाऱ्या हजारो नागरिकांच्या डोळ्यांत उज्ज्वल भविष्याचे स्वप्न आणि नव्या आशांचा दृढ विश्वास आहे.
आपल्या अपेक्षांना सत्यात उतरवण्यासाठी आणि दक्षिण नागपूरच्या सर्वांगीण विकासासाठी मी पूर्णपणे कटिबद्ध आहे. आपण दिलेल्या एका संधीने आपल्यासाठी प्रगतीचा नवा अध्याय उलगडण्यास, आपल्या समस्यांवर ठोस उपाययोजना करण्यास आणि प्रत्येक क्षेत्रात बदल घडवून आणण्यास मला संधी मिळेल.
माझी समस्त दक्षिण नागपूरच्या जनतेला विनंती आहे या परिवर्तनाच्या प्रक्रियेत मला साथ द्या. मतदानाच्या दिवशी ‘पंजा’ चिन्हावर आपला मतदान करा.
दक्षिण नागपूरात आता पंजा !
गुजरातवाले दिल्लीतून महाराष्ट्राचं राजकारण करतात - कन्हैया कुमार
बसपाचे 2019 चे उमेदवार शंकर थूल यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश
एकेकाळी देशाच्या राजकारणात प्रभाव टाकणाऱ्या महाराष्ट्राचा कारभार आता दिल्लीत मीटिंग करून केला जात आहे. महाराष्ट्राबाबत काय निर्णय घ्यायचा हे आता मराठी माणूस नाही तर गुजरातवाले ठरवत आहे. कारण महाराष्ट्रातील गद्दरांची टोळी त्यांनी काबूत ठेवली आहे. त्यांना सत्तेचे बाहुले करून ह्या गुजरातवाले सर्व उद्योग त्यांच्या राज्यात घेऊन चालले आहे. गद्दार इकडे तरुणांना सांगत हा उद्योग गेला तर जाऊ द्या, मोदीजी आपल्याला मोठा उद्योग देणार आहे. असे म्हणत येथील शिंदे भाजपा सरकारांनी 25 पेक्षा जास्त प्रकल्प गुजरात चरणी अर्पण केले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, शाहू महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुरोगामी विचाराने महाराष्ट्राला दिशा दिली, मात्र ह्या महायुती सरकारने या राज्याची दशा केली.
आज दिल्लीत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री मुजरा करायला दिल्लीत जातात अशी चर्चा होते, सोबतीला दिल्ली वाल्यांचा भाजपचा हक्काचा माणूस असतोच. महाराष्ट्राला पुन्हा एकदा दिल्लीत दबदबा करायचा असेल तरपरिवर्तन घडवा, गद्दारांना धडा शिकवा.
शेतकऱ्यांच्या पिकाला हमीभाव मिळत नाही, कुठल्या सवलती मिळत नाही, कर्जमाफी करणे शक्य असून देखील केली जात नाही, कारण यांना फक्त उद्योगपतींचेच कर्ज माफ करायचे आहे.
शेतकरी सामान घ्यायला जातो, तेव्हा व्यापारी त्याच्या मनाचे भाव लावतो, मात्र तोच शेतकरी जेव्हा धान्य विकायला जातो, तेव्हा त्याला कवडीमोल भाव मिळत आहे.
देवेंद्र फडणवीस राज्यात उपमुख्यमंत्री का बर बनले असतील याचा विचार करा, कारण दिल्ली वाल्यांना त्यांचा माणूस महाराष्ट्राच्या राजकारणात ठेवायचा होता. त्यामुळे आता महाराष्ट्रात परिवर्तन घडवा आणि महाविकास आघाडीच्या हातात महाराष्ट्र द्या. त्यासाठी तुम्हाला मोठ्या मताधिक्याने गिरीश पांडव यांना निवडून द्यावे लागेल.
महाविकास आघाडीच्या सरकारसाठी एक एक आमदार महत्त्वाचा आहे. तुम्हाला तर असा उमेदवार काँग्रेस पक्षाने दिला आहे. जो नेहमी विद्यार्थी, युवा, महिला आणि सर्वसामान्य नागरिकांच्या सेवेसाठी उपलब्ध आहे. गेल्या 15 वर्षांपासून सामाजिक कार्यातून केलेल्या त्यांच्या कार्याला न्याय द्या. आणि त्यांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्या असे आवाहन कन्हैया कुमार यांनी केले.
यावेळी 2019 च्या विधानसभा निवडणुकीत गिरीश पांडव यांच्या विरोधात लढलेले बसपाचे उमेदवार शंकर थुल यांनी कन्हैया कुमार आणि गिरीश पांडव यांच्या उपस्थितीत प्रवेश करून गिरीश पांडव यांना जाहीर पाठिंबा दिला.
जसं लोकसभेला आपण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान वाचवले तसं महाराष्ट्रात येत्या 20 नोव्हेंबरला आपले बहुमूल्य मत देऊन महाविकास आघाडीचे सरकार आणा आणि महाराष्ट्र वाचवा. ती सर्व जबाबदारी आता तुमच्यावर आहे.
यावेळी आ. अभिजित वंजारी, शिवसेनेचे नितीन तिवारी, काँग्रेस पक्षाचे वक्ता अक्षय राऊत, प्रेमकुमार उके प्रभारी मनोज चव्हाण,माजी नगरसेवक मनोज साबळे, मनोज गावंडे, दिनेश तराळे आदी उपस्थित होते.
आपल्या क्रांतिकारी विचारांनी आदिवासींना दिशा देणारे बिरसा मुंडा यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
वाहेगुरुजी का खालसा वाहेगुरूजी की फतेह
गुरू नानक यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
गुरु नानक जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !
भूदान चळवळीचे प्रणेते स्वातंत्र्यसैनिक आचार्य विनोबा भावे यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन !
#आचार्य_विनोबा_भावे
Click here to claim your Sponsored Listing.