Parmatma Ek Television
news/ media
निमंत्रण
*निःशुल्क_आयुष्मान_कार्ड_योजना*
*गुड्डू भाऊ रहांगडाले यांच्या जनसंपर्क कार्यालयातून आयुष्यमान कार्डाचे वाटप सुरू*
*पाच लाख रुपये पर्यंतचे मोफत उपचार या आयुष्यमान कार्डाच्या माध्यमातून होतात*
राज्य शासनाची महात्मा फुले जन आरोग्य योजना व केंद्राची पंतप्रधान आयुष्यमान योजना.
या योजनांचे लाभार्थींना मोफत मध्ये पंजीकरण करून त्यांचे वितरण यांच्या कार्यालयातून देण्यात येत आहे.
या कार्डच्या माध्यमातून नागपुरातील विविध रुग्णालयामध्ये पाच लाखापर्यंतचा उपचार त्यांची शस्त्रक्रिया मोफत मध्ये करण्यात येते. उदा. *हृदयाचे आजार… एन्जोप्लास्टी, बायपास, कॅन्सरच्या शस्त्रक्रिया, स्पाईनचे आजार, किडनी स्टोन, लघवीचे आजार, फ्रॅक्चर व महात्मा फुले जन आरोग्य योजना येणारे सगळे आजार* यांच्या शस्त्रक्रिया मोफत मध्ये होणार आहेत.
तरी भवानी नगर, पुनापुर, भांडेवाडी, पारडी, नविन नगर, श्याम नगर, अंबे नगर, क्षेत्रातील गरजू लाभार्थ्यांनी आपला आयुष्यमान कार्ड काढून घेण्यासाठी माननीय गुड्डू भाऊ राहंगडाले यांच्या जनसंपर्क कार्यालयात जाऊन मोफत मध्ये आपले कार्ड काढून घ्यावे आवश्यक माहिती करिता संपर्क : 8208122332, 7758957893
गांधी जयन्तीच्या पर्वावर स्वच्छतेचे महत्व या विषयावर लक्ष्मणराव मेहर (बाबूजी) यांचे वक्तव्य
सर्व सेवकांना नमस्कार!!!
आता परमात्मा एक टेलिव्हिजन आपल्या सेवेत हजर,
आपल्याकडे असलेल्या कार्याचे थेट प्रक्षेपण आणि बातम्या आम्हाला पाठवा आम्ही त्या प्रसारित करू.
अधिक माहितीसाठी हा व्हिडीओ पाहा
बाबा जुमदेवजींना महाराष्ट्र भूषण देन्याबाबत जिल्हा परिषद स्थायी समिति ची मागणी
Baba jumdevji ko pranam...
Namaskar ji....
🙏🏼महानत्यागी बाबा जुमदेवजी यांनी भगवान बाबा हनुमान जी यांना प्राप्त करून
परमेशवरी कृपा करून, आम्हा दु:ख, कष्टी, गोरगरीब सेवकांनी ही कृपा दिली आणि आज, #षष्टी हवन कार्य होतं......!!! 🙏🏼
🚩त्या निमित्त टिपण्यात आलेले काहीँ क्षायाचित्र 🚩
नमस्कार जी....
नमस्कार जी.....
भगवंत प्राप्ती प्रगट दिनाच्या व षष्टी हवन कार्य निमित्त सर्व सेवकांना मंगलमय शुभेच्छा..!
भगवान प्राप्ती प्रकटदिन व षष्ठी हवनकार्य
या निमिताने
परमात्मा एक टेलीव्हीजन कडुन आपन सर्वाना
हार्दिक शूभेच्छा
भगवान प्राप्ती प्रकटदिन व षष्ठी हवनकार्य
या निमिताने
परमात्मा एक टेलीव्हीजन कडुन आपन सर्वाना
हार्दिक शूभेच्छा
परमात्मा एक सेवक व्यसन मुक्ति केंद्र व ध्यान भवनाचे
भुमीपुजन
आज दि.१६/९/२०१९ला पेठबुधवार दम्माणी लेआउट
काटोल येथे भूमिपूजन समारभं मा.नगराध्या सौ.वैशालीताई ठाकुर यांचे अध्यक्षतेखाली व गट नेते मा. चरणसिंह ठाकुर यांचे शुभहस्ते व मुख्याधीकारी.गराटे साहेब उपाध्यक्ष मा.जितेंद्रजी तुपकर ,प्रभागाचे नगरसेविका श्वेताताई डोंगरे, तानाजी थोटे, राजु चरडे,शालिनी महाजन, शालिनी बन्सोड,सगिंता हरजाल,वनिता रेवतकर,मायाताई शेरकर,जयश्री बुरसे,न.प.अभिंयता, कर्मचारि व सेवक सेविका व प्रभागातील नागरिक यांचे प्रमुख उपस्थित सपन्न झाला...
परमात्मा एक बहुउद्देशीय संस्था तारसा द्वारे आयोजित भव्य सामूहिक विवाह सोहळा
आप देख रहे है , वर्धमान नगर नागपुर से बाबा जुमदेवजी की जयंती के अवसर पर आयोजित कार्यक्रम का सीधा प्रसारण
मानव धर्माचे भव्य सेवक सम्मेलन आणि जनरल हवन कार्यक्रम सावरगाव येथे रविवार 17 मार्च ला, नक्की या!
आप देख रहे है BABA JUMDEVJI KI KAHANI
*महान त्यागी बाबा जुमदेवजी यांच्या आदर्शाची आज देशाला गरज*-
धानोरा - (दिनांक 7 फेब्रुवारी)- परम पूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर च्या वतीने धानोरा येथिल मानव धर्माच्या संमेलनाला आमदारांची उपस्थिती*
भव्य दिव्य कार्यक्रमात हजारो भाविक भक्तांच्या उपस्थितीत सामूहिक हवन कार्यसोहळा संपन्न*
*प.पु.प.सेवक मंडळ नागपूर च्या वतीने आयोजित कार्यक्रमाचे उद्घाटक* *मा,टीकारामजी ,भेंडारकर ,कार्यक्रमाचे अध्यक्ष मा,राजुजी मदनकर* *(प,पु,प,एक सेवक मंडळ नागपूर व प्रामुख्याने*
*गडचिरोली विधानसभा *मतदारसंघाचे आमदार डॉ देवरावजी होळी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना महान त्यागी बाबा जुमदेवजी यांच्या आदर्शाची आज देशाला गरज असल्याचे म्हटले आहे*
*कार्यक्रमाला परमात्मा एक सेवक मंडळ चे पदाधिकारी गडचिरोली चंद्रपूर ,भंडारा ,येथील हजारो भक्तगण उपस्थित होते*
मौदा आश्रम 2019 कार्यक्रम के कुछ पल
Comming soon...
महानत्यागी बाबा जुमदेवजी यांचा जन्म3/4/1921 हलबा समाजा विटोबाजी आणी सरवसता बाई यांचे पोटी झाला त्यांनी 25/8/1948 ला एका भंगवंताची प्राप्ती केली आणी आपले कुंटूबाचे दुख दुर कुरून आम्हा सेवकाना जिवनाचे अंतीम समया पर्यन्त आपले शरिर कनसा सारखे भाजुन आम्हा जागविण्याचे कार्य केले आणी 3/10/1996 ला भंगवंतात विलीन झाले परंतु ते हाडा मासा शरीराने विलीन झाले असुन ते आजही आत्म रुपात आम्हा सर्व सेवकात बाबा जुमदेवजी जिवंत आहेत कारण आपन विनंती प्रार्थना घरी करते वेळी भंगवान बाबा हनुमानजी व बाबा जुमदेवजी यांना नमस्कार करतो व चर्चा बैठकीत सेवक संम्मेलन मंध्ये उपस्थीत आहेत म्हणुन आपन प्रणाम करतो खरोखरच महान त्यागी बाबा जुमदेवजी हे आपल्या सर्व सेवकात उपस्थीत व आत्मरुपाने जिवंत आहेत तेव्हाच आपन महान त्यागी बाबा जुमदेवजी व भगवान बाबा हनुमानजीचे नांव घेवुन झालेल्या चुकीची क्षमा मागुन आपले शब्द ऐकुन आपले दुख दुर करतात जेव्हा महान त्यागी बाबा जुमदेवजीला स्वतःचे मृत्यु बद्दल माहीत झाले तेव्हा बाबा रडू लागले तर उपस्थीत सेवक भयभीत झाले आणी सर्व सेवक मंडळाचे पदाधिकारी नी बाबाची निराकार बैठक घेवुन भंगवान बाबा हनुमानजीला विनंती केली की आम्ही सेवक अनाडी आहोत तर आम्हाला बाबाच्या ह्यातीत बाबा सारखे निषकाम भावनेने मार्गदर्शन करनारे भेटल्या पाहीजेत अशी विनंती केली तर कोणीच सेवक बाबा सारखे भेटले नाही सरते सेवटी निराकार चर्चा बैठकी मंध्ये भंगवंतानी महान त्यागी बाबा जुमदेवजीच्या मुखकमलातुन शब्द निघाले की सेवककी विनंती भंगवान बाबा हनुमानजीने सुन लि है जब तक चाँद सुरज है तब तक बाबा मार्गदर्शन करते रहेंगे तर जरी बाबा शरीर रुपाने जीवीत नाही तरी आत्मा रूपाने आम्हला मार्गदर्शन करित आहेत आणी करत राहनार पण हे केव्हा सिद्ध होईल जे बाबानी कुंटूबात व सेवकात आचरण करण्या करीता चार तत्व तिन शब्द पाच नियमाचे तंतोतंत पालन करू तरच बाबा जिवंत असलयाचे अनुभव मिळनार नाही
जब तक चॉद सुरज रहेगा तबतक बाबा तेरा नाम अमर रहेगा
मानवधर्म कि जय
Click here to claim your Sponsored Listing.
Videos (show all)
Category
Telephone
Website
Address
441401