शोध माझा न्युज

शोध माझा न्युज

उपेक्षित समूहाच्या बातम्या, महत्वाची माहिती,शासकीय योजना आणि बरच काही.

Photos from शोध माझा न्युज's post 27/10/2024

वंचित बहुजन आघाडीची महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची आठवी यादी जाहीर

Photos from शोध माझा न्युज's post 23/10/2024

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची अधिकृत उमेदवारांची पहिली यादी.

21/10/2024

प्रसिद्धीसाठी,

'परिवर्तन महाशक्ती', महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ साठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली, सर्व उमेदवांचा अभिनंदन व शुभेच्छा!

#परिवर्तन_महाशक्ती

20/10/2024

महाराष्ट्र विधानसभा निवडणुक : २०२४

महाविकास आघाडीची सोमवारी संयुक्त पत्रकार परिषद.

शरद पवार, रमेश चेंनिथला, उद्धव ठाकरे, संजय राऊत, नाना पटोले, जयंत पाटील, आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद.

18/10/2024

महादेव जानकर यांचा भाजप वर हल्ला

17/10/2024

काँग्रेसची पहिली यादी जाहीर.

16/10/2024

मध्यंतरी सुप्रीम कोर्टाने क्रिमी लेयरच्या संदर्भात आणि वर्गीकरणा संदर्भात एक निर्णय दिला होता.

ज्यांना आरक्षण मिळाले आहे त्यांना क्रिमी लेयर मध्ये आणण्याची जी भूमिका आहे हे सुप्रीम कोर्ट ठरवू शकते का संसद ठरवू शकते ? आमच्या मते हे संसद ठरवू शकते. कोर्ट या संदर्भात काही बोलू शकत नाही त्यांना तो अधिकार नाही.

16/10/2024

महायुती आणि महाविकास आघाडी यांनी आरक्षण विरोधात मिलीभगत करून SC च्या आरक्षाणाचे उपवर्गीकरण करण्याचा निर्णय काढला आहे.

: ॲड. प्रकाश आंबेडकर
राष्ट्रीय अध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी

16/10/2024

भाजप आणि एकनाथ शिंदे यांचे महाराष्ट्रात जे मनुवादी सरकार आहे. यांना समर्थन देणारे पक्ष काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) आणि शिवसेना (उबाठा) आहेत यांनी मिळून हा SC च्या आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याचा जीआर काढला आहे.

ॲड. Balasaheb Ambedkar

राहुल अन्वीकर यांचा कार्यक्रम #rahulanvikar #vanchitbahujan 15/10/2024

*बिरसा मुंडा ने वाढवली शान...आमच्या जातीमुळे या देशाच झालं सोनं...*

राहूल अन्वीकर 🔥

राहुल अन्वीकर यांचा कार्यक्रम #rahulanvikar #vanchitbahujan

15/10/2024

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका घोषित.
20 नोव्हेंबर ला होणार मतदान.
तर 23 नोव्हेंबर ला लागणार निकाल

26 नोव्हेंबर 2024 रोजी संपत आहे सध्याची विधानसभा.

13/10/2024
10/10/2024

धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त सजली नागपूरची दीक्षाभूमी.

10/10/2024

मणिपूर मध्ये एक घटना घडली. ज्यामध्ये एक समुदाय असा होता की, त्यांना आरक्षणाचा आणि प्रतिनिधीत्वाचा अधिकार आहे आणि दुसरा समुदाय जो आरक्षण संपवण्यासाठीच्या षडयंत्रपूर्वक जाळ्यात अडकला आहे असा होता.

: देवरावजी भालावी

07/10/2024

रतन टाटा यांची प्रकृती बिघडली,
मुंबईतील ब्रीज कँडी रुग्णालयात दाखल.
आयसीयु मधे उपचार सुरू.

07/10/2024

PM किसान व नमो सन्मान योजनेसाठी शासनाकडून नवी नियमावली...

त्यामध्ये वारसा हक्क वगळता ज्यांनी 2019 पूर्वी जमीन खरेदी केली असेल, तर त्यांना शेतकरी म्हणून या योजनेचा लाभ घेता येणार आहे. तसेच पीएम किसानसाठी नोंदणी करताना पती पत्नी, मुलांचे आधार जोडावे लागणार आहे. सातबारावर नाव असणाऱ्या एकाच व्यक्तीला या दोन्ही योजनांचा लाभ मिळणार.

शासनाच्या नव्या नियमानुसार नावे वगळण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. केंद्र शासनाने 2019 मध्ये शेतकऱ्यांसाठी पीएम किसान सन्मान योजना सुरू केली. या योजनेतून शेतकऱ्यांना वर्षाला तीन हप्त्यात सहा हजार रुपये दिले जातात. तसेच आता महाराष्ट्र शासनाने ही नमो सन्मान योजना लागू केली असून, राज्य शासनाकडूनही राज्यातील शेतकऱ्यांना वर्षातून तीन हप्त्यांत सहा हजार रुपये मिळणार आहेत. या योजनेसाठी शेतकरी म्हणून कुटुंबातील पती-पत्नी यापैकी एकाला व 2019 पूर्वी जमीन नोंद असेल, तर 18 वर्षांवरील मुलांना लाभ घेता येतो. पण, काही पती-पत्नी व 2019 नंतर जमीन नावावर झालेले, तसेच माहेरकडील जमीन नावावर आहे म्हणून पती पत्नी अर्ज नोंदणी करून या योजनेचा लाभ घेत असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले आहे.

त्यामुळे आता पात्र लाभार्थी शेतकऱ्याचे निधन झाले असेल, तरच वारसा हक्काने जमिनीची नोंद झाली असेल, त्या पती पत्नीपैकी एकच या योजनेसाठी पात्र असेल. शिवाय सरकारी अथवा निमसरकारी नोकरीस असेल अथवा कर भरत असेल, तर अशा शेतकऱ्यांना या योजनांचा लाभ मिळणार नाही.

Want your business to be the top-listed Media Company in Nagpur?
Click here to claim your Sponsored Listing.

Videos (show all)

बाबासाहेब आंबेडकरांनी वेगळ्या विदर्भाची कल्पना केली?Balasaheb Ambedkar
🛑 दीक्षाभूमीवरील खड्डे बुजले, जागा समतल करणे सुरू..धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा सोहळा सुरळीतपणे पार पडणार📍नागपूर : दीक्षाभूम...
आणि मग त्यांनी गांडीवरती लाथ मारली तर तुम्हाला राहायला जागाच नाही.असे का म्हणाले बाळासाहेब ऐका.Balasaheb AmbedkarVanchit...
ॲड.प्रकाश आंबेडकर यांनी आदिवासी संघटना सोबत युती जाहीर केल्यावर गोंडवाना गणतंत्र पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष, छत्तीसगढ चे...
ॲड प्रकाश आंबेडकर लाईव्ह नागपूर
ॲड.प्रकाश आंबेडकर लाईव्ह नागपूर
ॲड.प्रकाश आंबेडकर लाईव्ह नागपूर
गॅस सिलिंडर चिन्ह मिळाल्याबद्दल जल्लोष.. भूम परंडा विधानसभावीडियो वायरल
मायावती यांनी पत्रकारांना दिल्या कानपीचक्या.जया बच्चन पेक्षा sc st आरक्षणाचा मुद्दा महत्त्वाचा आहे.
श्री क्षेत्र खंडोबा देवस्थान माळेगांव येथे आरक्षण बचाव यात्रा पोचली.
आरक्षण बचाव यात्रेचे पंकजा मुंडे यांच्याकडून स्वागत बीड : नामानंद महाराज संस्था, ता.जि. लातूर येथे परमभागवत ब्रह्मश्री श...

Telephone

Address

Nagpur
Other News & Media Websites in Nagpur (show all)
Sanvad Media Sanvad Media
Nagpur, 440010

@अंतर्मनाचा नाद #जनमनाचा संवाद...

AN News LIVE Channel AN News LIVE Channel
Nagpur, 440002

https://privacyterms.io/view/VS1KuHde-OIqpjn8y-KMcF6n/# खबर हमारी फैसला

माझे जुमदेवजी महान माझे जुमदेवजी महान
Nagpur, 440001

! भगवान बाबा हनुमानजी को प्रणाम ! !! महा?

Toxic Asb Toxic Asb
Garra Manegav
Nagpur, 441401

like share follow pz

Tv9vidarbha Tv9vidarbha
Sakkardara Nagpur
Nagpur, 441001

tv9vidarbha.com is an online Marathi news portal. You will get all the latest news about politics

Pudhakar samachar Pudhakar samachar
Nagpur, 441404

पुढाकार समाचार| –Latest News in Hindi| मराठी| Latest News| Breaking News in

NNTV URDU NNTV URDU
Asi Nagar Nmc Zone 9
Nagpur, 440017

NNTV URDU CHANNEL IS A Part Of NNTV PRIVATE LIMITED Network Registered with Ministry of Corporate Affairs.NNTV page Cross 1Lakh Followers In Just One Year .

Maha Bodhi Satva Live Maha Bodhi Satva Live
Prabhat Nagar Narsala Rod
Nagpur, 440034

Sampadak

Khabarbat news Khabarbat news
Manewada
Nagpur, 440024

ख़बरबात

Faris Qadri Faris Qadri
Nagpur, 440018

Dare to call

MLM TALKS MLM TALKS
Nagpur, 440022

let us know your software price get demos and try some new feature with free sms , free service no hidden charges cont.9552122186

Ucnnewslive Ucnnewslive
Ramdaspeth
Nagpur, 440010

@ucnnewslive