Shree Sant Gajanan Maharaj Home Appliiances Mahal 09373076216

SSGM Home Appliances Nagpur
best spare parts & sales Service at your home �

14/04/2024
04/11/2023

Get Flat 10% Off Discount on all Home Appliances
To Grab offer Visit Shree Sant Gajanan Maharaj Home Appliances!
All Types of Home appliances available!
For Free Demo Call 9373076216
website:- ssgmhomeappliances.com
Address: 102 Swastik Apt. Hudkeshwar Road, Nagpur Metro

Photos from Shree Sant Gajanan Maharaj Home Appliiances Mahal 09373076216's post 23/08/2023

आपल्या घरात कोणी ना कोणी आजारी पडतंय, ?
याचं आपण कधी कारण तपासले आहे का ?
दिवसेंदिवस दवाखान्याचा खर्च वाढतोय ?
कारण ८० % आजार हे दूषित पाणी पिण्याने होतात,
त्यामुळे आम्ही घेऊन आलो आहोत बेस्ट New Technology Alcline Copper Zink 3in1 RO Water Purifier तेही आपल्या बजेट मध्ये, आणि त्याच दिवशी फ्री इंस्टॉलेशनच्या सुविधे सह
मग विचार कशाचा करताय?

📞 9373076216वर लगेच संपर्क करा,

दूषित पाण्या पासून होणाऱ्या आजारांपासून आपलं कुटुंब सुरक्षित करूया, आणि आपल्या परिवाराची काळजी घेऊया !
Key Feature -
* 12 Ltr Storage
* 1 year warranty
* RO + UV + TDS + Mineral Cartridge
Free Filter 1+1 worth rs 850.
Book your machine now only @ 199 rs
Machine cost only 11999 /-

Call us now @ 9373076216

15/08/2023

*15 अगस्त: भारतीय स्वतंत्रता दिवस*

लगभग 800 वर्षों तक आक्रमणकारी इस्लामिक एवं ईसाई शक्तियों के विरुद्ध व्यापक संघर्ष के पश्चात अंततः 15 अगस्त, 1947 को भारत स्वाधीन हुआ।

शताब्दियों तक लाखों - करोड़ों भारतीयों ने आक्रमणकारियों के साथ युद्ध लड़ें, क्रांति किया और भारतीय अस्मिता की रक्षा के लिए अपने प्राणों की आहुति दी।

क्रांतिकारियों और वीरांगनाओं के साथ-साथ सर्व समाज के प्रयासों के कारण अंग्रेजों ने भारत छोड़ा और हमें स्वतंत्रता प्राप्त हुई।

स्वाधीनता दिवस की आप सभी को अनंत शुभकामनाएं !!

🇮🇳 *मेरी संस्कृति…मेरा देश…मेरा अभिमान 🇮🇳*

Photos from Shree Sant Gajanan Maharaj Home Appliiances Mahal 09373076216's post 23/05/2023
13/02/2023

*श्री* *गजानन महाराज प्रकट दिन.*
********************
```श्री गजानन महाराज यांचा
१४९ वा " प्रकट दिन " आज सोमवार दिनांक १३/०२/२०२३ ला देशभर व परदेशात सुद्धा उत्साहाने व अपार भक्तीभावनेने साजरा होत आहे त्यानिमित्य सर्व गजानन भक्त , बंधु , भगिनी व त्यांच्या कुटुंबातील सर्वाना शुभकामना !
श्री गजानन महाराजांची आपणा सर्वावर असीम कृपा राहो.
माघमासी सप्तमीस ,वद्यपक्षी शेगावात तुम्ही प्रकटला पुण्यपुरुष ! असे श्री दासगणू विरचित " श्री गजानन प्रार्थना " स्तोत्रात म्हटले आहे . शके १८०० दिनांक२३ फेब्रूवारी १८७८ रोजी श्री गजानन महाराज शेगांवला प्रकट झाले . श्री देवीदास पातुरकरांच्या घरी त्यांच्या मुलाचे नुकतेच लग्न झाले होते . आज ज्याप्रमाणे मुंजींचा कार्यक्रम आयोजित केला जातो ,त्याचप्रमाणे त्याकाळी ऋतूशांतीचा कार्यक्रम आयोजित केला जात असे . श्री देविदास पातुरकरांच्या घरी ऋतूशांतीचा कार्यक्रम विधिपूर्वक पार पडल्यावर भर दुपारी जेवण्याच्या पंगती उठू लागल्यात. मात्र त्या उष्टया पत्रावळी वाड्याबाहेरील मोकळ्या जागेत टाकल्या जात होत्या .श्री पातुरकरांच्या घरासमोर एक मोठा रस्ता जात होता . कडक ऊन असल्यामुळे रस्त्यावरील येजा बंद होती मात्र अशा वेळी भर दुपारी एक तेजस्वी तरूण एका रस्त्यावरील भागावर बसून त्या उष्ट्या पत्रावळीतील भातशिते वेचून खात होता . त्या तरुणाच्या अंगावर एक मळकट बांडी (बंडी ) , पाणी पिण्यासाठी एक भोपळा व एक कच्ची चिलीम एवढे साहित्य होते .त्याचवेळी श्री बंकटलाल अग्रवाल व त्यांचे सवंगडी मित्र श्री दामोदरपंत कुलकर्णी त्याच मार्गावरुन जात असताना त्यांची नजर त्या तरुणावर पडली. त्या तरुणाच्या हालचालींवर ते दोघेही बारकाईने लक्ष देवू लागले .क्षणभर त्यांना असे वाटू लागले कि हा वेडा तर नसेल ना ? देवीदास पातुरकर हा भावीक माणूस आहे . जर ह्या तरुणाला भूक लागली असती तर त्याने पातुरकरांना जेवण्याकरीता एक पत्रावळी टाकावयास सांगितली असती तर त्यांनी सहजपणे एक पात्र जरुर टाकले असते मग हा असे न करता उष्ट्या पत्रावळीतील शिते वेचून का बरे खात आहे ?त्यांनी त्या तरुणाचे निरीक्षण केले असता असे दिसले कि तो तरुण एक दैदिप्यमान कांती असलेला ,अजानूबाहू व पिळदार शरीर ,रुंद छाती व प्रसन्न मुद्रा धारण केलेला एक मस्त निजानंद संत अशा अवस्थेत दिसला. नंतर ते दोघेही पातुरकरांकडे त्या महान संतासाठी भोजनपात्र आणण्यासाठी गेले . जेव्हा त्यांनी ते पात्र आणून त्या योग्यासमोर आणून ठेवले तेव्हा त्या योग्याने पात्रातील सर्व पदार्थ एकत्र केले व जेवण करु लागला. तो योगी फक्त जठराग्नीचे आग शांत करण्यासाठी जेवत होता मात्र त्याला रुची व अरुची बद्द्ल काही घेणे देणे नव्हते हे त्यांना नंतर कळून चुकले होते .जेवण झाल्यावर पाणी आणून देवू का असे जेव्हा उभयतांनी विचारले तेव्हा तो तरुण हसत हसत बंकटलालाला म्हण्तो कि " तुला गरज असल्यास पाणी आणा .
तुम्हां गरज असेल जरी |
तरी आणून घाला वारी ||

एक ब्रम्हं जगतांतरी |
ओतप्रोत भरले असे ||

तुम्ही आम्ही भेद तेथ |
नाही उरला यत्किंचीतही ||

परि जगव्यवहार सत्य |
आचरिला पाहिजे ||

अन्न भक्षिले देहानी |
म्हणून त्या पाहिजे पाणी ||

हा व्यवहार चतुरानी |
अवश्य पाहिजे जाणिला ||

म्हणून तुमच्या चातुर्यासी |
गरज असल्या तुम्हां साची ||

तरतूद करा पाण्याची |
म्हणजे अवघे संपले ||

हे योगीराज संताचे भाषण ऐकून दोघांनाही आनंद झाला .
दामोदरपंत पाणी आणण्यासाठी गेले पण इकडे तो योगी तात्काळ उठून विहिरीजवळ असलेल्या हौदाजवळ गेला . तो हौद जनावरांसाठी पाणी पिण्यासाठी बांधला होता . त्या हौदातील पाणी पिवुन तृप्ततेचा ढेकर दिला . त्याचवेळी दामोदरपंत आलेत व महाराजांना म्हणू लागले कि " अहो ते पाणी पिवु नका . ते गुरांसाठी आहे हो ! मी तुमच्यासाठी स्वच्छ ,मधुर ,थंड व वाळा घातलेल पाणी आणलं आहे . ते ऐकून तो योगी म्हणाला ,

व्यावहारिक अवघ्या कथा |
ह्या न सांगा आम्हा तुम्ही ||

हे अवघे चराचर |
ब्रम्हे व्याप्त साचार ||

तेथे गढूळ ,निर्मळ ,व्यासीत नीर |
हे न भेद राहिले ||

पाणी तरी तोच आहे |
निर्मळ ,गढूळ तोच पाहे ||

सुवास ,कुवास दोन्ही हे |
रुप त्याचे नि:संशय ||

पिणाराही वेगळा |
त्यापासून नां निराळा ||

ईश्वराची अगाध लीला |
न कळे या नरजन्मी ||
अन्न हे परब्रह्म आहे . आपण अन्नामुळेच जगतो व शेवटी अन्नातच प्रत्येक जीव विलीन होतो अन्न मिळाले नाही तर ही जीवसृष्टी अनाथ होईल . हेच श्री गजानन महाराजांना ह्या कृतितुन शिकवायचे होते. अन्न व पाणी हे दोघेही ह्या सृष्टीतील जीवांचे पुरक रुपे आहेत , तेव्हा दोघांचेही रक्षण करा,नाहीतर एक दिवस असा येइल कि ह्या सृष्टीतील जीवाना नष्ट होण्यास काहीही वेळ लागणार नाही हा संदेश त्या योग्याने म्हणजेच श्री गजानन महाराजांनी आपल्या प्राकट्य रुपात शेगांवला आम्हां सर्वांना दिला .```

Want your business to be the top-listed Home Improvement Business in Nagpur?
Click here to claim your Sponsored Listing.

Videos (show all)

Get Flat 10% Off Discount on all Home AppliancesTo Grab offer Visit Shree Sant Gajanan Maharaj Home Appliances!All Types...

Category

Telephone

Address

102 Swastik Apt Hudkeshwar Road
Nagpur
440002

Other Home Improvement in Nagpur (show all)
Bsecure doors nagpur Bsecure doors nagpur
Nagpur, 440012

Paints And Hardware Depot Paints And Hardware Depot
Paints And Hardware Depot Manish Nagar
Nagpur, 440015

Asian Paints Gallery , Safe Painting Services [SPS] , Cera Gallery , Plasto and Birla Dealers

PARAS Marble Nagpur PARAS Marble Nagpur
SHOP NO. 4, GANGABAI GHAT Square, OLD BAGADGANJ, NAGPUR/
Nagpur, 440008

WE ARE MANUFACTURER-WHOLESELLER-RETIALER FOR TILES-GRANITE-MARBLE-SANITARYWARE-CLADDING STONES-KITCHEN SINKS AT VERY AFFORDABLE PRICE.

Surya Deep Glass Top Stoves Surya Deep Glass Top Stoves
Nagpur

Surya Deep manufactures finest quality, best-in-class stainless Glass stoves for all your needs.

interior designer nagpur interior designer nagpur
Nagpur
Nagpur, 345021

Prem paliwal

Dulux paint Dulux paint
Nagpur
Nagpur, 440023

best products

Ashapura Tiles Ashapura Tiles
Nagpur, 440034

Tiles, Granite, Sanitary and Bath Fittings.

Bhumi Roofing & Cladding Bhumi Roofing & Cladding
At Bhandara Road
Nagpur

Profile Sheet Manufacturing Unit. We are deals All Brands CC Profile Sheets.

Zeen Enterprises Zeen Enterprises
Nagpur, 440013

WATERPROOFING SERVICES - BASEMENT,BATHROOMS, BALCONIES, TERRACE, PODIUMS, EXTERIOR WALLS, ROOF GARDEN

Vastushil Construction Vastushil Construction
Nagpur, 440001

NITCO NITCO
Plot No 480, Old Bhandara Road, Lakadganj, Near Lakadganj Police Station
Nagpur, 440008