Satyam Abacus & Vedic Maths

We are providing a Abacus Training to students as well as teacher..

30/05/2024

👆🏻Admission opened for 11th Science Integrated & Regular Batch.

Batch starting from 9th June 2024..

15/05/2024

बनवा आपल्या पाल्याला मानवी कॅल्क्युलेटर.
कुठलाही विद्यार्थी करतो काही सेकंदात कुठलेही कॅल्क्युलेशन.
चला तर मग या शिकूया अबॅकस व वैदिक मॅथ तेही खूप सोप्या पद्धतीने.
महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त PPSSL EDUCATION SOCIETY संस्थेकडून Course completion Certificate.

अबॅकस व वैदिक मॅथ हा संपूर्ण कोर्स पूर्ण करून व्हा एकदम गणितात सुपर मास्टर.

आठवड्यात फक्त दोनदा तेही दोन तासच.

प्रवेशाकरिता आजच आपल्या जवळच्या सत्यम अबॅकस व वैदिक मॅथ शाखेत भेट द्या.

अबॅकस व वैदिक मॅथ कोर्स ऑनलाईन व ऑफलाईन दोन्ही पद्धतीत उपलब्ध.

आमच्या शाखा :
अशोकनगर (नाशिक )
गंगापूररोड (नाशिक )
ध्रुवनगर (नाशिक )
चिंचोली (अहमदनगर )
खुटवडनगर (नाशिक )
अमृतधाम बळी मंदिर (नाशिक)

Admission opened for Academic year 2024-25.
Batches started .

Hurry up confirm your admission now..

Limited seats.

Satyam Abacus & Vedic Maths..

Contact.

8007070444
8007092444
8007093444
8007096444

What's app -8007091444

Landline - 0253-2355144

website

https//www.satyamtutorialsnashik.com

https//www.pssles.org

१ ते १०० संख्यांची मोजणी होती फक्त ३० सेकंदात दिलेल्या क्लिक स्वतः तपासा👇👇👇
https://youtu.be/MhapJAqernE?si=ATAigUEk_0NcD4QD

12/05/2024

काळजाची हाक असते आई
नि:शब्द जाग असते आई
अंतरीचे गूढ असते आई
ईश्वराचे रूप असते आई
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा...

10/05/2024

अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा..!!!

05/05/2024

Best of luck.

19/04/2024

बनवा आपल्या पाल्याला मानवी कॅल्क्युलेटर.
कुठलाही विद्यार्थी करतो काही सेकंदात कुठलेही कॅल्क्युलेशन.
चला तर मग या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये शिकूया अबॅकस व वैदिक मॅथ.
महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त संस्थेकडून Course completion Certificate.

अबॅकस व वैदिक मॅथ हा संपूर्ण कोर्स फक्त एकाच महिन्यात पूर्ण.

प्रवेशाकरिता आजच आपल्या जवळच्या सत्यम अबॅकस व वैदिक मॅथ शाखेत भेट द्या.

Admission opened for Academic year 2024-25.
Batches starting from 1st April 2024.

Hurry up confirm your admission now..

Limited seats.

Satyam Abacus & Vedic Maths..

Contact.

8007070444
8007092444
8007093444
8007096444

What's app -8007091444

Landline - 0253-2355144

website

https//www.satyamtutorialsnashik.com

https//www.pssles.org

29/03/2024

Admission opened for Academic year 2024-25.
Batches starting from 1st April 2024.

Hurry up confirm your admission now..

Limited seats.

Satyam Tutorials Nashik..

Contact.

8007070444
8007092444
8007093444
8007096444

What's app -7028538444

Landline - 0253-2355144

website

https//www.satyamtutorialsnashik.com

23/03/2024

2nd Batch Starting from 1st April 2024.
Confirm your admission now..

Photos from Satyam Abacus & Vedic Maths 's post 18/03/2024

*श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आशीर्वादामुळे इयत्ता १०वी च्या सायन्स-१ विषयाची काढलेली IMP जशास तशी बोर्डाचे पेपरला आली.सत्यम ट्युटोरिअल्स नाशिकच्या संस्थेमध्ये स्वतः स्वामी महाराज अदृश्य स्वरूपात राहून आम्हा सर्वांकडून, विद्यार्थ्यांकडून सेवा व अभ्यास करून घेतात. अशीच स्वामी सेवा सगळ्यांकडून घडत राहो ही महाराजांची चरणी प्रार्थना.*

*शैक्षणिक वर्ष २०२४-२५ चे इ.१ ली ते १२ वी सर्व वर्गाकरिता प्रवेश प्रक्रिया सुरू...*

08/03/2024

जे अमृत पितात त्यांना देव म्हणतात, आणिजे विष पितात त्यांना देवांचे देव महादेव म्हणतात. महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा..!

08/03/2024

आदिशक्ती तू

प्रभूची भक्ती तू

झाशीची राणी तू

मावळ्यांची भवानी तू,

प्रयत्नांना लाभलेली उन्नती तू

आजच्या युगाची प्रगती तू

जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

Photos from Satyam Abacus & Vedic Maths 's post 28/02/2024

प्रा.प्रमोद शशिकला सुधाकर लोखंडे एज्युकेशन सोसायटी नाशिक (महाराष्ट्र )

सत्यम अबॅकस अँड वेदिक मॅथ

Satyam 2nd National level Championship Feb-2024

रविवार दिनांक २५ फेब्रुवारी २०२४ रोजी सत्यम अबॅकसच्या विद्यार्थ्यांनी या परीक्षेत सहभाग नोंदवून उस्फूर्तपणे प्रतिसाद दिला त्यामुळे ही चॅम्पियनशिप यशस्वीरित्या उत्साहात पार पडली.

त्यातील काही छायाचित्र

सत्यम अबॅकस अँड वेदिक मॅथ
https://www.pssles.org

26/02/2024

Admission open for Crash course of MHT-CET Batch 2023-24.

24/02/2024

प्रा. प्रमोद शशिकला सुधाकर लोखंडे संचालित,
सत्यम ट्युटोरियल्स नाशिक चे

शैक्षणिक वर्ष २०२४-२५

०९ मार्च २०२४ पासून सर्व वर्गाची बॅच सुरू..

आजच प्रवेश निश्चित करा..

फीजमध्ये विशेष सवलत...

प्रवेश विभाग
सत्यम ट्युटोरियल्स नाशिक.

19/02/2024

इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे राजा श्री शिव छत्रपती अशा हिंदवी स्वराज्याच्या वाघाचा आज जन्मदिवस सर्वांना शिवजयंतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा!!

मॅनेजिंग डायरेक्टर
सत्यम टिटोरियल नाशिक

🚩🚩🚩🚩⚔️⚔️⚔️⚔️⚔️🚩🚩🚩

17/02/2024

निमंत्रण पत्रिका
एकच ध्यास गुणवत्ता विकास,
स्पर्धा परीक्षा असतात त्यासाठी खास.

2nd Satyam Abacus National level Championship Feb-2024

सर्व पालक आणि विद्यार्थ्यांनी दिलेल्या वेळेत परीक्षा सेंटरवर उपस्थित राहणे अनिवार्य आहे एकाच वेळी सर्व विद्यार्थ्यांची परीक्षा होईल परीक्षेसाठी आपला मोबाईल, लॅपटॉप किंवा टॅब चार्जिंग करून आणि इंटरनेटसह सोबत आणायचा आहे.

संस्थापक
सत्यम अबॅकस आणि वैदिक मॅथ्स

17/02/2024

आग्रहाचे निमंत्रण

कुठेतरी संपणारी वाट असते,
पण संपणाऱ्या वाटेसोबतच,
जन्मणारी नवी पहाट असते.

सर्व विद्यार्थी व पालकांनी सोहळ्यास आवर्जून उपस्थिती दर्शवून कार्यक्रमाचा आनंद द्विगुणीत करावा.

मॅनेजिंग डायरेक्टर
सत्यम ट्युटोरियल्स नाशिक

13/02/2024

Good morning

12/02/2024

शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करिता प्रवेश सुरू...
आजच आपला प्रवेश निश्चित करा व एक नामांकित संस्थेसोबत आपलं स्वप्न पूर्ण करा...

09/02/2024

मनापासून खूप खूप आभार🙏🏻
असेच प्रेम शुभेच्छा सदैव सोबत राहो🙏🏻

08/02/2024

मार्गदर्शनाला वेळेची आणि जागेची गरज नसते असे मानणारे मार्गदर्शक.
शिकवण म्हणजे नुसतं सांगणं नसून उत्साह आवड सादरीकरण आणि विद्यार्थ्यांचं मानसशास्त्र याच एकत्रीकरण म्हणजेच शिकवण असे मानणारे शिक्षक.
विद्यार्थ्यांच्या भावनिक, मानसिक समस्येचे समाधान करणारे समुपदेशक.
नवीन शिक्षकांसाठी उत्तम मार्गदर्शक महत्त्वाच्या कामात घड्याळेकडे ही न बघणारे आणि नवीन दिवस नवीन संधी ही टॅगलाईन वापरणारे

थोडक्यात उत्तम व्यवस्थापक, आदर्श शिक्षक,मार्गदर्शक आणि समुपदेशक यांचा आज जन्मदिवस.
सत्यम परिवारातर्फे वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा सर

04/02/2024

Admission open for Academic year 2024-25.

Happy Sunday
Have nice day

02/02/2024

Shri Swami Samarth

31/01/2024
30/01/2024

Congratulations Sir

30/01/2024

Group of Satyam Abacus & Vedic Maths

30/01/2024

Abacus & Vedic Maths Franchise Opportunity

30/01/2024

Satyam Abacus & Vedic Maths

Want your school to be the top-listed School/college in Nashik?
Click here to claim your Sponsored Listing.

Videos (show all)

Shri Swami Samarth
💥 Admission Going On - Session 2023-24 💥👉 ONLINE/OFFLINE CLASSES Batches Starting for next academic year.💸 Fee discount ...

Telephone

Address

Satyam Abacus & Vedic Maths , Plot No. 15 Rajyakarmachari Society, Near Ashoknagar Police Chowki, Satpur Nashik
Nashik
422012

Opening Hours

Monday 9am - 11pm
Tuesday 9am - 11pm
Wednesday 9am - 11pm
Thursday 9am - 11pm
Friday 9am - 11pm
Saturday 9am - 11pm
Sunday 9am - 4pm

Other Nashik schools & colleges (show all)
Chetan Singh Chetan Singh
Nashik, 423104

Dalal Street Dalal Street
Nashik

all content on this page is just for educational purpose

chetan saini chetan saini
Tapovan Road
Nashik, 420003

online skills based course

Earn Money Online Earn Money Online
Nashik, 422101

Elite Hubb Coaching Centre & Pre-School Elite Hubb Coaching Centre & Pre-School
Shop No. 2, A***n Plaza, Near Sagar Sweets, Ashoka Marg
Nashik, 422011

Elite Hubb Coaching Centre and Pre-School at Ashoka Marg, Nashik. The Academy is dedicated to the student community in its entirety, who are expected to carry the responsibility of...

Brahmand Edutech Brahmand Edutech
Badgujar Bhavan, NarayanBapu Nagar, Jail Road
Nashik, 422101

"Brahmand Edutech is an Startup Which Connects Students to their school via their Platform Brahmand.

Digitaldnyanu Digitaldnyanu
Peth Road
Nashik, 422003

Hey !😀 This is dnyaneshwar bhadmukhe from nashik maharashtra .I am a digital marketer and also help people to Earn Money.

Angel one Authorized Partners-SV Investment Angel one Authorized Partners-SV Investment
Shop No-1, Swapnil Apt Near Sarsawat Co. Op. Bank & Cricket Ground B Road Mahatma Nagar Nashik
Nashik, 422007

Stock market Training, Insurance ,SIP, Mutual Funds

Learn Redhat Linux in Nasik Learn Redhat Linux in Nasik
Office No 6, Pethkar Plaza, Peth Naka Signal, Panchavti
Nashik, 422003

Learn Redhat linux in Nasik.Best training institute for Redhat linux training & certifications. -Learn Redhat Linux with Live Projects. -Industry Based Training in Nasik Get Fre...

Ruhee Shrikant chavan Ruhee Shrikant chavan
Mumbai
Nashik, 422009

insta id :- ruheeshrikant

Sandip University Sandip University
Nashik, Maharastra
Nashik

To provide Admission in polytechnic/B. Tech/BBA/BCA/MBA/Law/B. Sc Agriculture & P. HD Courses.

Techpheonix Techpheonix
Behind SBI Bank
Nashik

We teaches different courses like Website Designing , Python , IOT , Robotics , Softwares like Xilinx , PowerSim etc.