Saptshrungi Yoga Naturopathy And Diploma Ayurved Panchkarma college nashik

Saptshrungi Yoga Naturopathy And  Diploma Ayurved Panchkarma college nashik

Health is wealth
!! सर्वे सन्तु निरायम !! conducting free yoga classes and naturopathy treatment

05/09/2023

29/08/2023
03/07/2023

गुरुपौर्णिमा हार्दिक शुभेच्छा
#योगकॉलेजनाशिक

01/07/2023

वैद्यकीय क्षेत्रात सेवाभावी वृत्तीने

काम करणार्‍या प्रत्येकाला धन्यवाद!
हॅपी डॉक्टर्स डे"

◆ *सप्तश्रुंगी योगा नैचरोपॅथी & आयुर्वेद पंचकर्म कॉलेज*
◆ *स्वयम नर्सिंग अँड पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट*
◆ *नाशिक पॅरालिसिस सेंटर*

डॉ भूषण गायकवाड
डॉ दीपिका गायकवाड

28/06/2023

Rasayana plant medications build the body's metabolism, bringing it up to a youthful level of efficiency. This is accomplished by unclogging the body's channels, or "ayanas," which carry bodily fluids, or "rasa." The "Rasayana" is a very advanced medical theory. The realisation of this concept through the discovery of Rasayana herbs exemplifies the excellence of ayurvedic research.

Let’s look into the multiple benefits of Rasayana Plant - Ardraka/ Shunti. Stay tuned with us as we will come back with some promotive and curative recipes of Ardraka.

ayurveda Saptshrungi Yoga Naturopathy And Diploma Ayurved Panchkarma college nashik

Photos from Saptshrungi Yoga Naturopathy And  Diploma Ayurved Panchkarma college nashik's post 22/06/2023

*Admissions open for 2023*
UGC Approved university
*Saptshrungi Yoga Naturopathy and Diploma in Ayurved panchkarma College. Nashik*

◆ *Diploma in yog naturopathy and Dietetics (DYND)*

Various career opportunities available after the Diploma!! 💯 professional Diploma
*Naturopathy: the best healthcare!*

*Career opportunities*:
Yoga Teacher
Naturopathy Consultant
​Dietition at hospital
​goverment job opportunities
Health Institutions
Sport Clubs or Academies
Panchakarma Centers
Health & Beauty Spa
Health Counsellor

*Batches available: Online and Offline*(part time)

*No age limit!*

*Course available in English Hindi and Marathi!!*

Eligibility: 12 pass Arts , commerce, science
Duration: 2 year

◆ *Diploma in Ayurved Panchkarma*
📕🖋️📗🖊️📕🖋️📗🖊️
Duration : 2 year after BAMS 1 year
Age : No limit
Eligibility : 12th pass / after BAMS last
Batches : Online & Offline
Language : Marathi & English , Hindi

Career opportunities:
• panchkarm center
• Rehab center
• Government AYUSH
• Ayurved Hospital own panchkarm practice

*Certified Course in Yog and Naturopathy*
📕🖋️📗🖊️📕🖋️📗🖊️
Duration : 1 year
Age : No limit
Eligibility : 12th pass
Batches : Online & Offline
Language : Marathi/ English /hindi

Career opportunities:
• Yog Teacher
• Yoga Trainer
• Yoga Teacher
• Gym & Fitness Trainer
• Government AYUSH
• Sport Teacher
• naturopathy Consultant
• International Yog Ambassador
• own naturopathy center
🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️
Improve Physical Mental Emotional Health
🧘‍♂️🧘‍♀️🧘‍♂️🧘‍♀️🧘‍♂️🧘‍♀️🧘‍♂️🧘‍♀️
learn Yoga Practically
👇👇👇👇👇👇
*Asan Poses
*Pranayam
*Meditation
*Mudra
*Tribandh
*Shuddhi kriya
*Teaching Techniques

Fees Rs.12,000/-only with Study Material

Hurry up.... Register Today

https://ascentvision.in/सप्तश्रृंगी-योगा-नैचरोपॅथी-अँड-डिप्लोमा-इन-आयुर्वेद-पंचकर्म-कॉलेज
For details Contact us:

📞 8668645816/ 9730705808
📩 [email protected]
Near Tirupati hospital ,ambad link road .satpur Nashik 4202010

*Grab this opportunity today!!*
*Book your seats today! Hurry up!! ⏰*

Photos from Saptshrungi Yoga Naturopathy And  Diploma Ayurved Panchkarma college nashik's post 21/06/2023

आज आपल्या सप्तश्रुंगी योगा नैचरोपॅथी &आयुर्वेद पंचकर्म कॉलेज आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला

21/06/2023

आज आपल्या सप्तश्रुंगी योगा नैचरोपॅथी &आयुर्वेद पंचकर्म कॉलेज आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला

21/06/2023

आतंरराष्ट्रीय योग दिन

20/06/2023

*सप्तश्रुंगी योगा नैचरोपॅथी & आयुर्वेद पंचकर्म कॉलेज*

*स्वयम नर्सिंग अँड पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट*
संयुक्त विध्यमानाने
*21 जून राष्ट्रीय योग दिनानिमित्त 3 दिवसीय योग प्राणायाम शिबीर*

प्रसिद्ध योग शिक्षक :-जयश्री खैरनार मॅडम
:- वेदांत लोहार सर
यांच्या मार्गदर्शनाखाली योग व प्राणायाम

शिबीर समाप्ती नंतर आयुष् विभाग प्रमाणपत्र मिळेल

संपर्क :*9730705808*नाव नोंदणी*आवश्यक दीपलक्ष्मी प्लाझा ,तिरुपती हॉस्पिटल जवळ ,भोर टाऊनशीप सप्तशृंगी योग महाविद्यालय

02/06/2023

*Admissions open for 2023*
Diploma in yog naturopathy and Dietetics (DYND)

*Diploma in Yog-Naturopathy and Dietetics*(DYND) ‼️* Various career opportunities available after the Diploma!! 💯 professional Diploma
*Naturopathy: the best healthcare!*

*Career opportunities*:
Yoga Teacher
Naturopathy Consultant
​Dietition at hospital
​goverment job opportunities
Health Institutions
Sport Clubs or Academies
Panchakarma Centers
Health & Beauty Spa
Health Counsellor

Saptshrungi Yoga Naturopathy and Diploma in Ayurved panchkarma College. nashik
UGC Approved university

*Batches available: Online and Offline*(part time)

*No age limit!*

*Course available in English Hindi and Marathi!!*

Eligibility: 12 pass Arts , commerce, science
Duration: 2 year

Grab this opportunity today!!

Book your seats today! Hurry up!! ⏰

*Admissions open For- 2023*
University Certified ugc approved
Saptshrungi Diploma In Ayurved panchkrma college
*Diploma in Ayurved Panchkarma*
📕🖋️📗🖊️📕🖋️📗🖊️
Duration : 2 year after BAMS 1 year
Age : No limit
Eligibility : 12th pass / after BAMS last
Batches : Online & Offline
Language : Marathi & English , Hindi

Career opportunities:
• panchkarm center
• Rehab center
• Government AYUSH
• Ayurved Hospital own panchkarm practice

Admissions open For
*Certified Course in Yog and naturopathy*
📕🖋️📗🖊️📕🖋️📗🖊️
Duration : 1 year
Age : No limit
Eligibility : 12th pass
Batches : Online & Offline
Language : Marathi/ English /hindi

Career opportunities:
• Yog Teacher
• Yoga Trainer
• Yoga Teacher
• Gym & Fitness Trainer
• Government AYUSH
• Sport Teacher
• naturopathy Consultant
• International Yog Ambassador
• own naturopathy center
🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️
Improve Physical Mental Emotional Health
🧘‍♂️🧘‍♀️🧘‍♂️🧘‍♀️🧘‍♂️🧘‍♀️🧘‍♂️🧘‍♀️
learn Yoga Practically
👇👇👇👇👇👇
*Asan Poses
*Pranayam
*Meditation
*Mudra
*Tribandh
*Shuddhi kriya
*Teaching Techniques

Fees Rs.12,000/-only with Study Material

Hurry up.... Register Today

https://ascentvision.in/सप्तश्रृंगी-योगा-नैचरोपॅथी-अँड-डिप्लोमा-इन-आयुर्वेद-पंचकर्म-कॉलेज
For details Contact us:

📞 8668645816/ 9730705808
📩 [email protected]
Near Tirupati hospital ,ambad link road .satpur nahik 4202010

31/05/2023

💐पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर याच्या जंयती निमित्त विनम्र अभिवादन 💐

28/05/2023

हे मातृभूमी, तुजसाठी मरण ते जनन, तुजवीण जनन ते मरण. सर्वांना स्वातंत्र्य वीर सावरकरांच्या जयंती च्या हार्दिक शुभेच्छा🙏

#hypertension #bloodpressureproblems 19/05/2023

*उच्च रक्तदाब म्हणजे काय?*
हायपरटेन्शन, ज्याला उच्च रक्तदाब (HTN) म्हणून ओळखले जाते, याचा अर्थ पुरवठा धमन्यांमधील दाब असावा त्यापेक्षा जास्त आहे. उच्च रक्तदाबाचे दुसरे नाव उच्च रक्तदाब आहे. उच्च रक्तदाब म्हणजे 130/80 किंवा त्याहून अधिक दाब जो काही काळानंतर जास्त राहतो. हायपरटेन्शनची सहसा कोणतीही चिन्हे किंवा साइड इफेक्ट्स नसतात. म्हणूनच ते इतके धोकादायक आहे. परंतु जर तुम्ही तुमच्या डॉक्टरांकडे नियमित तपासणी करत असाल आणि औषधाचा योग्य वापर करत असाल तर तुम्ही ते हाताळू शकता.

●सामान्य रक्तदाब,
●कमी रक्तदाब
● उच्च रक्तदाब असे वेगवेगळे रक्तदाब आहेत.

◆जर तुमचा रक्तदाब 90/60 किंवा त्यापेक्षा कमी असेल तर ही परिस्थिती कमी रक्तदाब मानली जाते.
◆जर तुमचा रक्तदाब 90/60 पेक्षा जास्त आणि 120/80 पेक्षा कमी असेल तर तुमची स्थिती निरोगी आणि आदर्श मानली जाते.
◆जर तुमचा रक्तदाब 120/80 आणि 140/90 च्या दरम्यान असेल, तर ही स्थिती सामान्य रक्तदाब मानली जाते.
◆जर तुमचा रक्तदाब 140/90 आणि त्यापेक्षा जास्त असेल तर तो उच्च रक्तदाब मानला जातो. या स्थितीत, तुमच्या डॉक्टरांना भेटा ताबडतोब आणि औषधे घेणे सुरू करा.

*कारणे*
उच्च रक्तदाबाचे मुख्य कारण अज्ञात आहे. परंतु
◆धुम्रपान, अल्कोहोलचे सेवन, तंबाखू
◆सोडियमचे जास्त सेवन,
◆शारीरिक हालचालींचा अभाव, (व्यायाम)
◆ ताण तणाव इत्यादी सारख्या अनेक घटकांवर प्रभाव पडतो. येथे आपण उच्च रक्तदाबाची अनेक कारणे नमूद करतो.

*धूम्रपान*
धुम्रपानामुळे रक्तदाब वाढतो, परंतु रक्तदाब तत्काळ वाढणे तात्पुरते असते. परंतु तंबाखूमध्ये अशी रसायने असतात ज्यामुळे रक्तवाहिन्यांच्या भिंतींना इजा होऊ शकते आणि रक्तवाहिन्या अरुंद होऊन हृदयविकार आणि रक्तदाब वाढू शकतो.

◆उच्च रक्तदाबाचा कौटुंबिक इतिहास
◆तीव्र मूत्रपिंडाचा रोग
◆एड्रेनल आणि थायरॉईड विकार

*निदान*
डॉक्टर कडून रक्तदाब मोजले असता वारंवार उच्चरक्तदाब असेल तर

*डॉक्टरांना कधी भेटायचे?*
जरी उच्च रक्तदाबामुळे क्वचितच लक्षणे दिसून येतात, परंतु ज्यांना अचानक, तीव्र डोकेदुखी किंवा नाकातून रक्तस्त्राव होत असेल त्यांनी त्यांचा रक्तदाब तपासावा.

*जर एखाद्या व्यक्तीला छातीत दुखणे, श्वास लागणे किंवा दृश्यमान अडचण यासारखी गंभीर लक्षणे जाणवत असतील, तर त्यांनी आपत्कालीन वैद्यकीय उपचारांसाठी बोलावले पाहिजे कारण त्यांना हायपरटेन्सिव्ह संकट येऊ शकते*

*प्रतिबंध:*
◆नियमित व्यायाम करा
◆निरोगी वजन आहे
◆मद्यपान टाळा
◆धुम्रपान निषिद्ध
◆वजन कमी
डॉक्टरांच्या सल्ल्याने उच्चरक्तदाब गोळ्या कमी जास्त कराव्या बंद करू नये

डॉ भूषण गायकवाड

#hypertension #bloodpressureproblems

Photos from Saptshrungi Yoga Naturopathy And  Diploma Ayurved Panchkarma college nashik's post 18/05/2023

*प्रवेश सुरू 2023 - 24*

*1)डिप्लोमा इन योगा नैचरोपॅथी*
*2) डिप्लोमा इन योगा नैचरोपॅथी अँड डायटेटिक्स*
*3)डिप्लोमा इन आयुर्वेद पंचकर्म*

डिप्लोमा नंतर विविध क्षेत्रात
*करियर ची संधी *:

​योग शिक्षक
​निसर्गोपचार तज्ञ
​आहारशास्त्र तज्ञ
​सरकारी नोकरीची संधी
​आरोग्य आणि सौंदर्य विषयक सल्लागार
​निसर्गोपचार केंद्र चालू करू शकता
​पंचकर्म सेंटर

*सप्तश्रृंगी योगा नॅचरोपॅथी अँड डिप्लोमा इन आयुर्वेद पंचकर्म कॉलेज नाशिक*
यू जी सी मान्यता प्राप्त विद्यापीठ

*व्यख्यान लवकरच ऑनलाइन /ऑफलाईन सुविधा (पार्ट टाईम )

*वयाची अट नाही*

*डिप्लोमा मराठी इंग्लिश हिंदी मध्ये उपलब्ध i!!*

पात्रता : 12 पास आर्ट /कॉमर्स /सायनस
कालावधी : 1/2 वर्ष

आजच आपला प्रवेश निश्चित करा !

📞 8668645816/ 9730705808
📩 [email protected]
http://saptshrungi-dynd-college.business.site/
📍तिरुपती हॉस्पिट जाधव संकुल सातपूर
नाशिक -422010

17/05/2023

*आला उन्हाळा तब्येत सांभाळा!*

उन्हाळा व दही अतिशय घट्ट नात ! मात्र दह्याविषयी आयुर्वेदत फार महत्वाचे नियम सांगीतले आहेत तर चला समजुन घेऊ याविषयी....
दहि हे खरेतर गुरू , अभिष्यंदी , अम्लकारी असे असते व फार पटकन हे आंबट होते .दहि विरजतांना म्हणून आयुर्वेदात काही नियम सांगीतलेत.
1) मृतिका पात्रात म्हणजे मातीच्या भांड्यात दहि लावावे.
2) गोदुग्धाचा वापर करावा.
3) दहि जेव्हा उदरशुल , अग्निमांद्य , ग्रहणी म्हणजे आतड्यांचे विकार असतील तेव्हा वापरायचे असेल तर सुंठ , मिरे , पिंपळी , सैंधव मिठ यांचा लेप भांड्यास आतुन लाऊन मग त्यात दही विरजायला ठेवावे.
4) *अधमुरं दही*:- जेव्हा दही 12 तासाच्या आतचं वापरले जाते म्हणजे सकाळी लावलेले संध्याकाळी किंवा रात्री लावलेले सकाळी त्याला अधमुरे दही म्हणतात. असे दही हे गोड असते व ते शरीरात अग्नी वाढवते व पचायला हलके असते.
जे दही 2-3 दिवस लावलेले वापरवेत तर ते अभिष्यंदि , गुरू ठरते व त्याचे अजिर्ण होते. दह्याच्या अजिर्णात ओवा चाऊन खावा.
*दह्यापेक्षा ताक भारी*
खरेतर अधमुरं दही घेऊन त्यात दुप्पट किंवा तिनपट पाणी घालून घुसळून ताक करावे व जीरपूड , सैंधव घालून असे ताजे ताक प्यावे.
*ताकाचे नियम* :- ताक हे दुपारच्या आहारात घ्यावे. 1 ग्लास ईतक्याच प्रमाणात ते घ्यावे. ताक हे आयुर्वेददृष्ट्या अग्निवर्धक आहे व ते मुळव्याध व ग्रहणी ह्या व्याधीत अमृताचे काम करते.
खरेतर ताज्या ताकात भरपूर प्रोबायोटिक म्हणजेच गुड बॅक्टेरीया असतात जे शरीरातील प्रथिने व साखरेला जाळतात व म्हणून रोज ताक घेणार्याचे स्थुल व्यक्तीचे वजन कमी होते.
ताक व भात शरीरात रक्त वाढवतात तर ताक भाकरी पूर्णान्न म्हणून शरीराला बलकारी ठरते.
एकुणचं दह्याऐवजी ताजे ताक दुपारी सेवन करावे.

*डॉ भूषण गायकवाड*
*सप्तश्रुंगी योगा नैचरोपॅथी & आयुर्वेद पंचकर्म कॉलेज*

16/05/2023

ग्रेट भेट

16/05/2023

class

22/04/2023

*आज अक्षयतृतीया, साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक मुहूर्त..!!*
आपल्या आयुष्यात “अक्षय” राहो सुख, धन-संपदा, आणि आयु-आरोग्य..
हिच ईश्वरचरणी प्रार्थना..!!🙏🏻
*आपणास व आपल्या परिवारास अक्षयतृतीयेच्या खुप खुप शुभेच्छा.!*🌷

डॉ भूषण गायकवाड( पाटील)
डॉ दीपिका गायकवाड
सप्तश्रृंगी योग नैचारोपॅथी अँड डिप्लोमा आयुर्वेद पंचकर्म कॉलेज
स्वयम नर्सिंग अँड पॅरामेडीकल इन्स्टिट्यूट

29/03/2023

आयोध्या ज्यांचे धाम आहे, राम ज्यांचे नाम आहे, अशा या मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम यांच्या चरणी माझा नेहमी प्रणाम आहे🙏💐 तुम्हाला व तुमच्या संपूर्ण कुटुंबाला श्री रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा

08/03/2023

क्यों कहती है दुनिया कि नारी कमजोर हैं, आज भी नारी के हाथों में घर चलाने की डोर हैं। 👧🏻
डॉ भूषण गायकवाड( पाटील)
आरोग्यम क्लिनिक
नाशिक पॅरालिसीस सेंटर
सप्तश्रृंगी योग नैचारोपॅथी अँड डिप्लोमा आयुर्वेद पंचकर्म कॉलेज
स्वयम नर्सिंग अँड पॅरामेडीकल इन्स्टिट्यूट

06/03/2023

*चला साजरी करुया होळी सामजिक जाणिवेची.*

नाशिक शहराच्या वेगवेगळ्या भागात आज गोवऱ्या विक्रीसाठी आलेल्या गोरगरीब शेतकऱ्यांच्या गोवऱ्या अवकाळी पावसान भिजल्या आहे,मात्र आपण त्या भिजलेल्या ५ गोवऱ्या कोणताही भाव न करता खरेदी केल्या तर त्या कुटुंबातही होळीचा सण साजरा होईल त्यांचीही मुल बाळ आनंदी होतील आणि हीच काय ती आपली संस्कृती आणि समाजभान,केवळ पैशे नका देऊ,ओल्या गोवऱ्या खरेदी करा जेणे करून त्यांनाही उपकार केल्याची भावना होणार नाही.

या मदतीतून या गोरगरिबांचे आशीर्वाद मिळतील हे मात्र नक्की.
*डॉ भूषण आप्पा गायकवाड*
*डॉ दीपिका गायकवाड (मालसाने)*

Want your university to be the top-listed University in Nashik?
Click here to claim your Sponsored Listing.

Videos (show all)

#nashikyogacollege
आज आपल्या सप्तश्रुंगी योगा नैचरोपॅथी &आयुर्वेद पंचकर्म कॉलेज आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला
आतंरराष्ट्रीय योग दिन
*Admissions open for 2023* Diploma in yog naturopathy and Dietetics (DYND) *Diploma in Yog-Naturopathy and Dietetics*(DY...
Admissions open For  *University Certified Diploma Yog and naturopathy* 📕🖋️📗🖊️📕🖋️📗🖊️ Duration   : 1 year Age           :...
आज सलाम आहे त्या वीरांना ज्यांच्यामुळे आज हा दिवस पाहिला. ती आई आहे भाग्यशाली जिच्यापोटी जन्मलेल्या वीरांमुळे हा देश अखं...
प्रवेश सुरू 2022*1)डिप्लोमा इन योगा नैचरोपॅथी**2) डिप्लोमा इन योगा नैचरोपॅथी अँड डायटेटिक्स* *3)डिप्लोमा इन आयुर्वेद पंच...
प्रवेश सुरू 20221)डिप्लोमा इन आयुर्वेद पंचकर्म 2)डिप्लोमा इन योग निसर्गोपचार आणि आहारशास्त्र (DYND)3)डिप्लोमा इन योगा नै...
राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा, नाजूक देशा, कोमल देशा, फुलांच्याही देशा, मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा, ...

Telephone

Address

Nashik

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm
Sunday 9am - 5pm

Other Colleges & Universities in Nashik (show all)
MUHS Public Relations MUHS Public Relations
MUHS, Dindori Road, Mhasarul
Nashik, 422004

Official page of Maharashtra University of Health Sciences, Nashik

Clouds Learning Academy Clouds Learning Academy
Rajiv Nagar Nashik
Nashik, 422009

Start your career with our experts to embark on your ACCA journey.

Sandip University Sandip University
Trimbak Road
Nashik, 422212

Sandip University is an ultra-modern university with values rooted deep down in the 5000 year old culture which has always led the way forward to humans around the world.

Atma Malik NDA Coaching Academy, Jaulake Atma Malik NDA Coaching Academy, Jaulake
Jaulake, Dindori Mumbai/Agra Highway, Tal-Dindori, Dist: Nashik
Nashik, 423401

At Atma Malik Coaching Academy, students are given in-depth training on the subjects of UPSC (NDA), JEE, NEET, CET and NTS exams by dedicated and experienced teachers, with a focus...

ATDC Institute Nashik ATDC Institute Nashik
Gangapur Road, Near Don Bosco
Nashik, 422005

ATDC’s Vision is encapsulated in “Imparting Skills, Improving Lives & Innovating future.

Motiwala National Homoeopathic Medical College and Hospital Nashik Motiwala National Homoeopathic Medical College and Hospital Nashik
Motiwala National Homoeopathic Medical College And Hospital
Nashik, 422012

The Motiwala (National) Homoeopathic Medical college should serve as a model for imparting of Homoeo

IIC - K.K. Wagh Engineering Institute IIC - K.K. Wagh Engineering Institute
K. K. Wagh Institute Of Engineering Education And Research
Nashik, 422003

Institution's Innovation Council at K. K. Wagh Institute of Engineering Education and Research Nashik

Diet Nashik Diet Nashik
Nashik

Sandip University Information Centre Sandip University Information Centre
Nashik, 425412

Sandip University Located at Nashik ,250+ acres Green Campus Provides New age Educational Courses.

K.K. Wagh Institute of Pharmacy K.K. Wagh Institute of Pharmacy
Nashik/Aurangabad Road
Nashik, 422201

Mechanical Engineering Department SITRC Mechanical Engineering Department SITRC
Nashik, 422213

Dept. of Mechanical Engineering is a part of An Autonomous Institute, SITRC and Re accredited by NBA.