Shabd.in Marathi
लेखकांसाठी समर्पित व्यासपीठ - शब्द.in
https://marathi.shabd.in/
वाचक आणि लेखकांसाठी Shabd.in बहुभाषिक व्यासपीठ आहे.
हे असे व्यासपीठ आहे जिथे कोणीही वाचन करू शकतो, आणि लिहू शकतो, प्रकाशित करू शकतो आणि कमावू शकतो.
तसेच पुस्तके (ई-बुक्स/पेड ई-बुक्स), लेख लिहून आणि आमच्या स्पर्धांमध्ये भाग घेऊन पैसे कमावू शकतो.
पुस्तक लेखन स्पर्धा, दैनंदिन लेखन स्पर्धा अशा स्पर्धांमध्ये भाग घेऊन बक्षिसे मिळवु शकतो
आमचा वापरण्यास सोपा इंटरफेस आपल्याला काही वेळातच पुस्तके तयार
Battle Stars : बॅटल स्टार्स गेममध्येही दिसतोय क्रिकेट वर्ल्डकप फीव्हर; नवीन स्किन्स आणि अपडेट्स लाँच
Read more visit the website
Battle Stars : बॅटल स्टार्स गेममध्येही दिसतोय क्रिकेट वर्ल्डकप फीव्हर; नवीन स्किन्स आणि अपडेट्स लाँच | क्रिकेट आणि गेमिंग आवडणाऱ्यांसाठी एक मोठी बातमी आहे. बॅटल स्टार्स या गेममध्ये आता आयसीसी मेन्स क्रिकेट वर्ल्डकप ...
Gaming : गेमिंगच्या इतिहासातील सर्वात मोठी डील; मायक्रोसॉफ्ट विकत घेणार 'कॉल ऑफ ड्यूटी', 'कँडी क्रश' बनवणारी कंपनी
Read more visit the website
Gaming : गेमिंगच्या इतिहासातील सर्वात मोठी डील; मायक्रोसॉफ्ट विकत घेणार 'कॉल ऑफ ड्यूटी', 'कँडी क्रश' ब Gaming : गेमिंगच्या इतिहासातील सर्वात मोठी डील; मायक्रोसॉफ्ट विकत घेणार 'कॉल ऑफ ड्यूटी', 'कँडी क्रश' बनवणारी कंपनी Activision Bliz...
टीव्ही अभिनेत्री सुरभी चंदनाचा विमान कंपनीवर अत्याचाराचा आरोप, 'उड्डाण करण्यापूर्वी 100 वेळा व टीव्ही अभिनेत्री सुरभी चंदनाचा विमान कंपनीवर अत्याचाराचा आरोप, 'उड्डाण करण्यापूर्वी 100 वेळा विचार करा' टीव्ही अभि...
सॅमसंग गॅलेक्सी एस 24 सीरिज लाँच अपडेट: दमदार कॅमेऱ्यासाठी एआय फीचर्स, जाणून घ्या काय आहे नवीन | म सॅमसंग गॅलेक्सी एस 24 सीरिज लाँच अपडेट: दमदार कॅमेऱ्यासाठी एआय फीचर्स, जाणून घ्या काय आहे नवीन सॅमसंग गॅलेक्सी एस 24 ....
Naukri.com संस्थापक संजीव बिखचंदानी यांनी नारायण मूर्ती यांचे समर्थन केले, पण आठवड्यातील ७० तास काम Naukri.com संस्थापक संजीव बिखचंदानी यांनी नारायण मूर्ती यांचे समर्थन केले, पण आठवड्यातील ७० तास काम करणे हा धर्म नसल्या....
टीव्ही अभिनेत्री सुरभी चंदनाचा विमान कंपनीवर अत्याचाराचा आरोप, 'उड्डाण करण्यापूर्वी 100 वेळा विचार करा'
टीव्ही अभिनेत्री सुरभी चंदनाचा विमान कंपनीवर अत्याचाराचा आरोप, 'उड्डाण करण्यापूर्वी 100 वेळा व टीव्ही अभिनेत्री सुरभी चंदनाचा विमान कंपनीवर अत्याचाराचा आरोप, 'उड्डाण करण्यापूर्वी 100 वेळा विचार करा' टीव्ही अभि...
Khichdi Benefits: मकर संक्रांतला बनवली जाते खिचडी, वेट लॉससोबतच मिळतात आश्चर्यकारक फायदे
Khichdi Benefits: मकर संक्रांतला बनवली जाते खिचडी, वेट लॉससोबतच मिळतात आश्चर्यकारक फायदे | मोनाली जाधव ची Khichdi Benefits: मकर संक्रांतला बनवली जाते खिचडी, वेट लॉससोबतच मिळतात आश्चर्यकारक फायदे Makar Sankranti Special: मकर संक्रांतीच्या दिवशी ...
Winter Travel Destinations: २६ ते २८ जानेवारीमधला लॉंग विकेंड येत आहे. या सुट्टीला तुम्ही कुठे जाण्याचा प्लॅन करत असाल तर आम्ही सुंदर ठिकाण घेऊन आलो आहोत.
Beautiful Destinations of Maharashtra: २०२४ वर्षात अनेक लॉंग विकेंड येणार आहेत. यातला पहिला लॉंग विकेंड म्हणजे २६ ते २८ जानेवारी. तुम्हाला जमल्यास तुम्ही २५ जानेवारीलाही सुट्टी टाकून ४ दिवसांची सुट्टी एन्जॉय करू शकता. या सुट्टीमध्ये तुम्ही कुठे जाण्याचा प्लॅन करत असाल तर आम्ही तुमच्यासाठी काही खास जागा घेऊन आलो आहोत. हे ठिकाण आपल्या महाराष्ट्रातच आहे. हिवाळ्यात तुम्ही भेट देण्यासाठी बीच डेस्टिनेशन्स ही सर्वोत्तम ठिकाणे आहेत. गोवा असं ठिकाण जर तुमच्या डोक्यात आलं तर ते हे ठिकाण नाही. तिकडे सुट्टीच्या काळात फार गर्दी असते. पण जर तुम्हाला शांत समुद्रकिनाऱ्याचा अनुभव घ्यायचा असेल तर तुम्ही तारकर्लीला भेट देऊ शकता. तिकडच्या समुद्रकिनाऱ्याचे सौंदर्य तुम्ही कधीच विसरू शकणार नाही. चला याबद्दल अधिक जाणून घेऊयात.
Long Weekend Travel: या महिन्याच्या लॉंग विकेंडला करा महाराष्ट्रातील या बीचला भेट देण्याचा प्लॅन! | मोनाली Winter Travel Destinations: २६ ते २८ जानेवारीमधला लॉंग विकेंड येत आहे. या सुट्टीला तुम्ही कुठे जाण्याचा प्लॅन करत असाल तर आम्ही सुं....
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी मुंबईत अटल सेतू या भारतातील सर्वात लांब सागरी सेतूचे उद्घाटन केले आणि राज्यात 30,500 कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीच्या अनेक प्रकल्पांचे अनावरण केले. अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा 'अटल सेतू' सुमारे १७ हजार ८४० कोटी रुपये खर्चकरून बांधण्यात आला आहे.
Read more Shabd.in Marathi
मुंबई आणि नवी मुंबई ला जोडणाऱ्या अटल सेतू या भारतातील सर्वात लांब सागरी सेतूचे पंतप्रधान मोदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सांताक्रूझ इलेक्ट्रॉनिक एक्सपोर्ट प्रोसेसिंग झोन-स्पेशल इकॉनॉमिक झोन मध.....
10 वर्षांपूर्वी मेगा घोटाळ्यांची चर्चा होती, आता मेगा प्रोजेक्ट्सची चर्चा': पंतप्रधान मोदी
मुंबई आणि नवी मुंबईला जोडणाऱ्या अटल सेतू या भारतातील सर्वात लांब सागरी सेतूसह महाराष्ट्रातील इतर पायाभूत प्रकल्पांचे उद्घाटन केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी जाहीर सभा घेतली.
_modi
10 वर्षांपूर्वी मेगा घोटाळ्यांची चर्चा होती, आता मेगा प्रोजेक्ट्सची चर्चा': पंतप्रधान मोदी | मोन अटल सेतूमुळे दक्षिण मुंबई ते पनवेल (रायगड) प्रवासाचा वेळ सध्याच्या १२० मिनिटांवरून जेमतेम २० मिनिटांपर्यंत वाचे....
लक्षद्वीपच्या सहलीचा बेत आखत आहात? तिकिटापासून ते येथे जाण्याच्या प्रवासापर्यंतची सर्व माहिती
आधिक माहितीसाठी लिंकवर क्लिक करा
#मराठी #सहल #लक्षदीप
लक्षद्वीपच्या सहलीचा बेत आखत आहात? तिकिटापासून ते येथे जाण्याच्या प्रवासापर्यंतची सर्व माहि लक्षद्वीपच्या सहलीचा बेत आखत आहात? तिकिटापासून ते येथे जाण्याच्या प्रवासापर्यंतची सर्व माहिती मेक माय ट्रिपसार...
खऱ्या शिवसेना विधानसभेत एकनाथ शिंदे गट, सभापतींचा निर्णय
विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री आणि अनेक आमदारांविरोधातील अपात्रता याचिकेवर निकाल देताना एकनाथ शिंदे गट हीच विधानसभेतील खरी शिवसेना असून त्यांच्या आमदारांना अपात्र ठरवता येणार नाही, असे म्हटले आहे.
आधिक माहिती साठी लिंकवर क्लिक करा
खरी शिवसेना ही एकनाथ शिंदेची | मोनाली जाधव ची डायरी खऱ्या शिवसेना विधानसभेत एकनाथ शिंदे गट, सभापतींचा निर्णय विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री आ...
रंगुनी रंगांत साऱ्या रंग माझा वेगळा!
गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा!
कोण जाणे कोठुनी ह्या सावल्या आल्या पुढे;
मी असा की लागती ह्या सावल्यांच्याही झळा!
राहती माझ्यासवे ही आसवे गीतांपरी;
हे कशाचे दुःख ज्याला लागला माझा लळा!
कोणत्या काळी कळेना मी जगाया लागलो
अन् कुठे आयुष्य गेले कापुनी माझा गळा ?
सांगती 'तात्पर्य' माझे सारख्या खोट्या दिशा :
'चालणार पांगळा अन् पाहणारा आंधळा !'
माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी :
माझियासाठी न माझा पेटण्याचा सोहळा !
सुरेश भटांची मला आवडलेली रचना:
सुरेश भटांचे काव्य
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने लोकशाही या मराठी वृत्तवाहिनीचा परवाना 30 दिवसांसाठी निलंबित केला आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या कथित व्हिडिओवर बातमी प्रसारित करणाऱ्या वृत्तवाहिनीला सप्टेंबर २०२३ मध्ये माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून ७२ तासांच्या निलंबनाची नोटीस मिळाली होती. त्यानंतर व्यवस्थापनाने या नोटीसविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली होती, जी न्यायालयाने २४ तासांत रद्द केली.
Read more here
Don't forget to follow Shabd.In Shabd.in Marathi
मराठी वृत्तवाहिनीचा परवाना पुन्हा निलंबित, पाच महिन्यांत दोनवेळा | मोनाली जाधव ची डायरी मराठी वृत्तवाहिनीचा परवाना पुन्हा निलंबित, पाच महिन्यांत दोनवेळा या निलंबनाविरोधात न्यायालयात दाद मागणार असून ...
Talathi Bharti: तलाठी भरती परीक्षेचा निकाल कधी लागणार? गुणवत्ता यादी अन् नियुक्तीपत्राबाबत मोठी अपडेट | Talathi Bharti: तलाठी भरती परीक्षेचा निकाल कधी लागणार? गुणवत्ता यादी अन् नियुक्तीपत्राबाबत मोठी अपडेट म. टा. प्रतिनिधी, पुण....
मालदीव पर्यटन संघटनेची मायट्रिप सुलभ करण्याची विनंती, "भारतीय बंधू, भगिनींनो”
मालदीवच्या पर्यटन क्षेत्राच्या यशात भारतीय पर्यटकएक अपरिहार्य शक्ती असून, अतिथीगृहे आणि लघु ते मध्यम आकाराच्या उद्योगांना महत्त्वपूर्ण आधार देतात,' असे 'मटा'ने म्हटले आहे.
Read more here
Don't forget to follow Shabd.In Shabd.in Marathi
मालदीव पर्यटन संघटनेची मायट्रिप सुलभ करण्याची विनंती, "भारतीय बंधू, भगिनींनो” | मोनाली जाधव ची मालदीव पर्यटन संघटनेची मायट्रिप सुलभ करण्याची विनंती, "भारतीय बंधू, भगिनींनो” 'मालदीवच्या पर्यटन क्षेत्राच्या य....
पंतप्रधान मोदींच्या लक्षद्वीप दौऱ्याबाबत मालदीवच्या मंत्र्यांच्या पोस्टवरून सोशल मीडियावर वाद
मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइझ्जू सत्तेवर आल्यानंतर गेल्या काही महिन्यांपासून भारत-मालदीव संबंध ताणले गेले आहेत
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लक्षद्वीप द्वीपसमूहाच्या दौऱ्यानंतर मालदीवच्या एका मंत्र्याने केलेल्या ट्विटमुळे सोशल मीडियावर वाद निर्माण झाला आहे.
32 चौरस किलोमीटर क्षेत्रफळअसलेल्या 36 बेटांचा समावेश असलेल्या देशातील सर्वात लहान केंद्रशासित प्रदेशाला पंतप्रधान मोदी ंचा दौरा या बेटावरील पर्यटनाला चालना देण्यासाठी एक पाऊल म्हणून पाहिले गेले.
अधिक माहितीसाठी https://marathi.shabd.in/pntprdhaan-modiincyaa-lkssdviip-daurryaabaabt-maaldiivcyaa-mntryaancyaa-posttvruun-soshl-miiddiyaavr-vaad/post/10264943
Shabd.In
हिट अँड रन कायदा : हिट अँड रन कायद्यात काय बदल झाला, वाहनचालक रस्त्यावर का उतरले, बदलामागचे कारण काय?
हिट अँड रन कायदा : हिट अँड रन म्हणजे बेदरकारपणे वाहन चालवून एखाद्या व्यक्तीचे किंवा मालमत्तेचे नुकसान करणे आणि नंतर पळून जाणे. भारतीय दंड संहितेच्या कलम १०४ मध्ये हिट अँड रनचा उल्लेख आहे, ज्यात चालकाच्या निष्काळजीपणामुळे पीडितेचा मृत्यू झाल्यास १० वर्षांपर्यंत च्या तुरुंगवासाची तरतूद आहे.
https://marathi.shabd.in/hitt-andd-rn-kaaydaa-hitt-andd-rn-kaaydyaat-kaay-bdl-jhaalaa-vaahncaalk-rstyaavr-kaa-utrle-bdlaamaagce-kaarnn-kaay/post/10263186
हिट अँड रन कायदा : हिट अँड रन कायद्यात काय बदल झाला, वाहनचालक रस्त्यावर का उतरले, बदलामागचे कारण हिट अँड रन कायदा : हिट अँड रन म्हणजे बेदरकारपणे वाहन चालवून एखाद्या व्यक्तीचे किंवा मालमत्तेचे नुकसान करणे आणि नं....
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Contact the business
Telephone
Website
Address
201301
A 12 Sector 64
Noida, 201301
Om Books International (OBI) is one of the largest English language trade publishers in the Indian
H-83, Sector/63
Noida, 201301
Established in 1980, Tarun Publications runs a dynamic publishing program in Educational Books.
Noida Extension
Noida, 201306
Digital marketer & content creator promoting apps with strategic insights.
B. Jain House D-157, Sector 63
Noida, 201301
Pegasus is an imprint of B. Jain Publishers Pvt Ltd. Pegasus is a multi-award-winning, independent c
Noida, 201301
शब्द.इन :- लेखकों को समर्पित मंच पढ़िए लिखिए छपवाइये कमाइये https://hindi.shabd.in/
Noida, 201301
വായനക്കാർക്കും എഴുത്തുകാർക്കും വേണ്ടി സമർപ്പിക്കപ്പെട്ട ഒരു പ്ലാറ്റ്ഫോം https://malayalam.shabd.in/
Noida, 201301
শৱদ.in হৈছে লেখকৰ বাবে এক মঞ্চ প্ৰকাশ কৰক, লিখক, পঢ়ক, আৰু ধন উপাৰ্জন কৰক https://assamese.shabd.in/
B-38 Parragon Publishing India
Noida, 201301
Parragon Publishing India, a leading global publisher of Children & Lifestyle books has remained a leader for creative innovation & developing quality products. We feature global b...
Noida, 201301
Pustakam is a publishing service which publishes print books and E-books. We guide faculty members and students to publish their scientific articles/project reports also guide facu...
Noida, 201301
STM Publication, a division of Consortium E-Learning Network Pvt. Ltd. (CELNET), is a publisher of more than 100 multidisciplinary peer reviewed journals in the areas of science, t...
Rasoolpur Nawada Industrial Area Noida Sector 62
Noida, 201301
welcome to BOOKLOUSE. we are working for book publication . we are always ready to make your writing dreams true: