बोईसर माझा
बातम्या,खेळ,मनोरंजन आणि बरंच काही...
ओमकारला पण जरा फेमस करूया...
रतन टाटा यांच्या निधनाची बातमी हृदयाला आघात घालणारी आहे. त्यांनी भारताच्या औद्योगिक क्षेत्राला जे योगदान दिलं, ते शब्दांपलीकडचं आहे, परंतु त्यांच्या शांत, नम्र व्यक्तिमत्त्वाने त्यांनी असंख्य लोकांच्या मनात प्रेम आणि सन्मान मिळवला.
त्यांच्या ध्येयवादी विचारसरणीने आणि समर्पणाने त्यांनी उभं केलेलं प्रत्येक पाऊल समाजाच्या कल्याणासाठी होतं. केवळ एक महान उद्योजक म्हणून नव्हे, तर एक संवेदनशील, माणुसकीचा आदर्श दाखवणारा माणूस म्हणून त्यांना कधीही विसरता येणार नाही. आदरणीय रतन टाटा साहेब यांना
🙏🏻भावपूर्ण श्रद्धांजली🙏🏻
ॐ शांती शांती शांती
॥ समस्त मराठी जनांचे हार्दिक अभिनंदन !! अखेर माय मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला !
"जीवदानी आई"
सर्वमंगल मांगल्ये शिवे सवार्थ साधिके शरण्येत्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते!!
सर्वांना घटस्थापनेच्या व नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!!🙏🏻🚩
हा फोटो आहे एका टोमॅटो च्या झाडाचा, कोणीतरी एखाद्या प्रवासी यात्रेकरूंने टोमॅटोचे बी (बिज) धावत्या रेल्वेतून फेकले असेल हे झाड माती सारुन नाहीतर काळे पाषाण दगड भेदून बाहेर आले आहे, जेंव्हा हे झाड लहान होते. तेंव्हा शताब्दी आणि राजधानी एक्सप्रेस सारख्या भरधाव वेगाने धावणाऱ्या ट्रेन या झाडाच्या अगदी जवळून जात असतील, कर्कश्श आवाज होत असेल. अस्तित्व संपण्याची भिती निर्माण होत असेल परंतु संघर्ष करीत करीत शेवटी त्याने एका टोमॅटोच्या फळाला शेवटी जन्म दिलाच. या झाडाला ना कोणी पाणी दिलं ना माती दिली, ना खत दिलं ना कुणी संगोपन केले, कुठल्याही आधाराशिवाय याने स्वतःला मोठे केले व फुलफळा पर्यंत आणले याच्या आयुष्याचे उद्दिष्ट फक्त एकच होते ते म्हणजे फळ देणे ते उद्दिष्ट याने संघर्ष करून पुर्ण सुध्दा केले.
समाजात काही लोकांना असे वाटते कि आम्ही अपयशी, कुचकामी ठरलो. आम्ही आमच्या जीवनात काहीच करू शकत नाही. आम्ही संपलो बरबाद झालो. त्यांनी या टोमॅटोच्या झाडापासून काहीतरी बोध, शिकवण, प्रेरणा घेतली पाहिजे...
परिस्थिती कशीही येवो जीवनात हताश, निराश न होता संघर्ष केला पाहिजे...
Forwarded post
१२ ऑक्टोबर २०२४ पासून पश्चिम रेल्वेचे नवीन वेळापत्रक
विरार ते डहाणू रोड दरम्यान ४ नवीन फेऱ्या
नवीन फेऱ्या
डहाणू रोड ते विरार
१. डहाणू (सकाळी ७:०० वा. सुटेल) - विरार (८:१०ला पोहोचेल )
२. डहाणू (सकाळी १०:२५वा सुटेल)-विरार (११:३२ला पोहोचेल)
विरार ते डहाणू रोड
१. विरार (पहाटे ४:५० वा. सुटेल)- डहाणू (०६:१५ला पोहोचेल)
२. विरार (सकाळी९:३० वा. सुटेल)-डहाणू (१०:५०ला पोहोचेल)
स्त्रोत: प.रे.
रस्ता खराब असल्यामुळे बोईसर ग्रामपंचायतीतर्फे जाहीर सूचना...
IMD मुंबई यांनी आज ते उद्या सकाळ दि. २७.०९.२०२४ पर्यंत नाशिक ,पालघर या ठिकाणी वादळ व विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तरी नागरिकांनी सतर्क राहावे. मंत्रालय, मुंबई.
IMD मुंबई यांनी आपल्या पालघर जिल्ह्याकरीता पुढील ३ तासासाठी वादळी वा-यासह मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. नागरिकांनी सतर्क रहावे. मंत्रालय नियंत्रण कक्ष.
वो जिस्मफरोश.....
वो एक 28 साल की खूबसूरत औरत थी ।
“कब से ये काम कर रही हो?” मैंने उसके बालों में हाथ फिराते हुए पूछा।
“जरूरी है क्या जानना, पैसे दिए हैं अपना काम करो और जाने दो।”
“वो तो मैं जानता हूँ, बस ऐसे ही जानने का मन किया।”
" चार साल से कर रही।"
“ये करना ही जरूरी था क्या, कोई और काम कर लेती।” इस बार मैंने उसके गाल सहलाये थे।
“कर सकती थी और काम, पर किसी से बदला ले रही हूं, कइयों का घर टूटने से बचा रही हूँ।”
“ये काम करके कैसा बदला और , इससे कैसे घर नहीं टूटेंगे?” इस बार मेरे हाथ संयत थे। उसने पहली बार मेरी आँखों में झांका।
“पति को किसी से प्यार हो गया। मुझे पता चला। झगड़ा हुआ, मनमुटाव बढ़ गया। मैंने समझौता किया कि हो गया वो जाने दो, पर अब उसका साथ छोड़ दो। उस पर उसका जादू चढ़ा था, एक दिन उसके साथ भाग गया। बहुत दर्द हुआ खुद को कोसा कि ऐसी क्या कमी रह गई थी मुझमें कि छोड़कर ही चला गया?? पेट भी पालना था और गन्दी नज़रों से बचना था, फिर गन्दी नज़रों को कमाई का ज़रिया बना लिया। ऐसे करके अपने पति से बदला ले रहीहूँ। वो मुझे छोड़कर एक के पास गया... मैं सैंकड़ों के पास जाऊंगी। उसे बता भी दिया, तो पति का हक जता कर मारा मुझे, हुंह पति….।”
“...और दूसरों का घर कैसे बचाती हो।”
बदलापूरमधील दोन छोट्या मुलींवर अत्याचार करणाऱ्या अक्षय शिंदेचा मृत्यु...
सौजण्य - APB MAZA
श्री विश्वास नांगरे पाटिल यांनी सायबर क्राईम बद्दल खूप चांगल्या पद्धतीने माहिती दिली आहे...
आपल्या बॅंकेतील पैशांची काळजी घ्या. कोणत्याही प्रकारची फसवणूक होऊ नये म्हणून हा व्हिडिओ आवश्य पहा... आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा...
लालबागच्या राजाचे आज सकाळी विसर्जन करण्यात आले...
गणपती बाप्पा मोरया,पुढच्या वर्षी लवकर या....
"आज अनंत चतुर्दशी"
आज दिवसभरात गिरगाव चौपाटी कडे विसर्जनासाठी मार्गस्थ झालेल्या गणपती बापांच्या सुंदर मुर्त्या...
कोकणातील एक पारंपारिक नृत्यप्रकार "जाखडी नृत्य"
सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा...
गणपती बाप्पा मोरया...
पावसाळ्यात रात्रीचा प्रवास करत असाल तर सावधान...
एमआयडीसी मधील रासायनिक कारखान्यांमधून कोणतीही प्रक्रिया न करताच प्रदूषित पाणी पास्थळ गावातून वाहणाऱ्या नाळ्यात सोडलं जातं आहे, पास्थळ गावातील ग्रामस्थांनी वेळोवेळी तक्रार करूनही प्रदूषित पाणी बिनधास्त खाडी परिसरात सोडण्यात येतोय...
मुंबई चे सर्वात गर्दीचे रेल्वे स्टेशन...
दादर
Live
नवीन प्रकल्प जरी आले तरी स्थानिक लोकच जास्त उद्ध्वस्त होतात...
उदाहरणार्थ अणुशक्ती केंद्र सुरवातीला सांगितलं की स्थानिक लोकांना नोकऱ्या मिळतील,त्यावेळी काही स्थानिकांना नोकऱ्या मिळाल्या होत्या...
पण आता ९० टक्के नोकर भरती बाहेरील राज्यातून होते...
अणुशक्ती केंद्रात उद्ध्वस्त झालेल्या अक्करपट्टी , पोफरण या गावातील लोकांना जाऊन भेट द्या सध्या त्यांची अवस्था काय आहे ते पहा ?
प्रकल्प येतात चांगली गोष्ट आहे पण विस्थापित गावातील लोकांना कायमस्वरूपी नोकऱ्या आणि त्यांची राहण्याची व्यवस्था आणि उत्तम सुविधा दिल्या पाहिजेत...
शेवटी गाव ते गावच असतं...
Click here to claim your Sponsored Listing.
Videos (show all)
Category
Contact the public figure
Telephone
Website
Address
Boisar
Boisar, 401501
M***i Fida-ul-Mustafa Qadri is from West Bengal who completed his Fazeelat from one of the most reputed Islamic seminary of Muslims in India, Aljamiatul Ashrafia.
Bhimnagar
Boisar
my life my rule no more comments 💫 I really appreciate you I know want it tell me about it call me
Boisar, 401501
The only and most trusted & reliable news source for Andrew Tate and Tristan Tate.
Sarawali
Boisar, 401503
THARA BHAI DUGGU VOLOG में स्वागत है आप सभी दोस्तों का मेरा डेली VOLOG 12.00 pm पे आएगा. फॉलो कीजिए
Boisar
hi friends ham aapko Facebook per kamane ka Tarika batayenge please follow Karen