Dhananjay Alhat - धनंजय आल्हाट
नगरसेवक, पिंपरी चिंचवड महानगरपालिका
शिवसेना, भोसरी विधानसभा प्रमुख
विजयादशमी दसरा
निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा...!
#2024
देव माणूस हरपला..
उद्योगपती रतन टाटा यांचं दुःखद निधन. भावपूर्ण श्रद्धांजली ..💐🙏
#2024 💐🙏
सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके । शरण्ये त्र्यम्बके गौरि नारायणि नमोऽस्तु ते ॥
नवरात्र उत्सव
निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा..
#2024
बैल पोळा निमित्त सर्व शेतकरी बांधवांना मनःपूर्वक शुभेच्छा..!
भारताच्या स्वातंत्र्यप्राप्तीसाठी जनचळवळींना अहिंसात्मक मार्गाची जोड देण्याचे कार्य महात्मा गांधी यांनी केले. सर्वधर्म समभाव, विश्वबंधुता, ग्रामस्वराज्य, ग्रामोद्योग, पर्यावरण यासारख्या अनेक विषयांवरील विचारांची रुजवण करणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन !
मातृभूमीच्या स्वातंत्र्याचे स्वप्न पाहून सत्य, अहिंसा, समानता व न्यायाच्या जोरावर मातृभूमीला जुलमी सावटीतून स्वातंत्र्य करणारे आदरणीय बापू तथा महात्मा गांधी यांची आज जयंती. त्यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन ..!
त्यांचे स्वदेशी गांधीवादी विचार सदैव आम्हाला प्रेरणा देत राहतील.
आमचे सहकारी शिवसेनेचे लोहा कंधार मतदारसंघाचे भावी आमदार एकनाथभाऊ पवार…. यांच्या गृहस्थानी भोसरी विधानसभा महाविकास आघाडी ची सकारात्मक बैठक झाली.यावेळी सुलभाताई उबाळे,अजितभाऊ गव्हाणे रवीभाऊ लांडगे ,धनंजयभाऊ आल्हाट उपस्थित होते. भाऊंना त्यांच्या उत्तम प्रकृती साठी शुभेच्छा दिल्या 💐💐💐
रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक, थोर शिक्षणमहर्षी, पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील अण्णा यांच्या जयंती निमित्त कोटी कोटी प्रणाम.
शिरूर लोकसभा मतदारसंघाचे अभ्यासू खासदार Dr.Amol Kolhe साहेब आपणांस वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! आपणांस निरोगी दीर्घायुष्य लाभो, ही सदिच्छा!
गणपती बाप्पा मोरया..मंगलमुर्ती मोरया..! दिवस दहावा ..
मोशीतील विविध गणेश मंडळे व सोसायटीतील गणेश मंडळे यांना सदिच्छा भेट देऊन श्री गणेशाचे मनोभावे दर्शन घेतले, सर्वांना गणेश उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.
#मोशी #मोशी
गणपती बाप्पा मोरया... पुढच्या वर्षी लवकर या..! सर्व गणेशभक्तांना अनंत चतुर्दशीच्या मंगलमय शुभेच्छा..!
#गणेशविसर्जन #अनंतचतुर्दशी
गणपती बाप्प मोरया .पुढच्या वर्षी लवकर या 🙏🙏🚩🚩
गणपती बाप्पा मोरया..मंगलमुर्ती मोरया..! दिवस सातवा
विविध गणेश मंडळे व सोसायटीतील गणेश मंडळे यांना सदिच्छा भेट देऊन श्री गणेशाचे मनोभावे दर्शन घेतले, सर्वांना गणेश उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.
#मोशी #मोशी
गणपती बाप्पा मोरया..मंगलमुर्ती मोरया..! दिवस सहावा..
मोशीतील विविध गणेश मंडळे व सोसायटीतील गणेश मंडळे यांना सदिच्छा भेट देऊन श्री गणेशाचे मनोभावे दर्शन घेतले, सर्वांना गणेश उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.
#मोशी #मोशी
गणपती बाप्पा मोरया..मंगलमुर्ती मोरया..! दिवस पाचवा..
मोशी भागातील विविध गणेश मंडळे व सोसायटीतील गणेश मंडळे यांना सदिच्छा भेट देऊन श्री गणेशाचे मनोभावे दर्शन घेतले, सर्वांना गणेश उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.
#मोशी #मोशी
गणपती बाप्पा मोरया..मंगलमुर्ती मोरया..!
मोशी गावठान परिसरातील विविध गणेश मंडळे यांना सदिच्छा भेट देऊन श्री गणेशाचे मनोभावे दर्शन घेतले, सर्वांना गणेश उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.
#मोशी #मोशी
भाजपमध्ये घबराट, अंतर्गत सर्वेक्षणाक महाविकास आघाडी वरचढ | Pimpri Chinchwad Bulletin Maharashtra भाजपमध्ये घबराट, अंतर्गत सर्वेक्षणाक महाविकास आघाडी वरचढ By PCB Author - September 10, 2024 0 3 Facebook Twitter Google+ Pinterest WhatsApp मुंबई,दि. १० : काहीच ....
मागील वर्षी प्रमाणे याही वर्षी गणेश विसर्जन कृत्रिम तलाव साकारण्यात आले आहे. तरी सर्व गणेश भक्तांनी सदर उपक्रमात सहभागी होऊन नदी प्रदूषण मुक्त ठेवण्यासाठी सहकार्य करावे ही विनंती..!
आज अनुष्का को.अॉप.हौ.सोसायटी,गोल्डन पाल्मस सोसायटी या ठिकाणी श्रींचे दर्शन व आरती संपन्न.
॥ प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकम् भक्तावासं स्मरेन्नित्य म्आयुष्कामार्थसिद्धये ॥
श्रीगणेश उत्सवाच्या
- सर्व गणेश भक्तांना -
मंगलमय शुभेच्छा..!
Click here to claim your Sponsored Listing.
Videos (show all)
Category
Contact the public figure
Telephone
Website
Address
Alandi-Devachi
Alandi-Devachi
Member : Pune District Electricity Distribution Committee/ Former Corporator at Pimpri Chinchwad Municipal Corporation
At-post-markal Road, Alandi Drvachi, Pune
Alandi-Devachi, 412105
i am shivsena presidant of pune district.