NavNayak-नवनायक
Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from NavNayak-नवनायक, News & Media Website, Pimpri.
भाजपने सवत रंडकी व्हावी म्हणून नवराच मारला! राजकीय संपादकीय भाजपने सवत रंडकी व्हावी म्हणून नवराच मारला! आपली सवत नवऱ्याला जास्त आवडू लागली, नवरा तिच्या मुठी.....
आपली सवत नवऱ्याला जास्त आवडू लागली, नवरा तिच्या मुठीत जाईल की काय, ही भीती सतत सतावत असलेल्या शंकेखोर बाईसारखी भाजपची एकूणच अवस्था झाली आहे. मग सवतीला त्रास व्हावा म्हणून वेगवेगळ्या युक्त्या करण्याचा प्रकार भाजपने करून पाहिला.
भाजपने सवत रंडकी व्हावी म्हणून नवराच मारला! राजकीय संपादकीय भाजपने सवत रंडकी व्हावी म्हणून नवराच मारला! आपली सवत नवऱ्याला जास्त आवडू लागली, नवरा तिच्या मुठी.....
घनकचरा व्यवस्थापनाच्या नावाखाली पिंपरी चिंचवड महापालिका "उपभोगकर्ता शुल्क" आकारते आहे. हे उपभोगकर्ता शुल्क निवासी, व्यावसायिक, उपहारगृहे, संस्था, आस्थापना, उद्योग, कारखाने इत्यादींसाठी साठ रुपये प्रति महिना ते दोन हजार रुपये प्रति महिना अशा दराने आकारण्यात येत आहे.
भाजपाई शहराध्यक्ष अगोदर कानठाळीत लगावतात नंतर नागरिकांचे कानठाळ कुरवाळतात! घनकचरा व्यवस्थापनाच्या नावाखाली पिंपरी चिंचवड महापालिका "उ
नुकत्याच संपलेल्या २०२२-२३ या आर्थिक वर्षाचा लेखाजोखा मांडतांना पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी एक मजेशीर उक्ती वापरली. संदर्भ होता, अनधिकृत जाहिरात फलकांचा. जाहिरातदारांबरोबरच राजकीय मंडळी, सामाजिक कार्यकर्ते, काही व्यावसायिक पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासनाला अक्षरशः टांगून अनधिकृत जाहिरात फलक सर्रासपणे लावतात.
आयुक्त म्हणतात, “हा तर उंदीर मांजराचा खेळ”! संपादकीय आयुक्त म्हणतात, “हा तर उंदीर मांजराचा खेळ”! नुकत्याच संपलेल्या २०२२-२३ या आर्थिक वर्षाचा लेखाजोखा मांडत...
कालवश आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या कुटुंबियांमध्ये फूट पाडू पाहणाऱ्या विघ्नसंतुष्ट मंडळींचे आभार मानून लक्ष्मणभाऊंचे बंधू शंकरराव जगताप यांनी आपल्या उद्विग्न भावना मोकळ्या केल्या. आपल्या वहिनी कालवश आमदार लक्ष्मणभाऊंच्या पत्नी अश्विनी जगताप यांच्या चिंचवड विधानसभा मतदारसंघात झालेल्या पोट निवडणुकीतील विजयानिमत्त आयोजित आभार मेळाव्यात त्यांनी आपल्या शब्दांना वाट करून दिली.
जगताप कुटुंबियांमध्ये फूट पाडू पाहणाऱ्या विघ्नसंतुष्टांचे आभार! कालवश आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या कुटुंबियांमध्ये फूट प
१३ मार्च २०२२ पासून म्हणजेच बरोबर एक वर्षांपूर्वी पिंपरी चिंचवड महापालिकेत प्रशासक राज सुरू झाले. सध्याचे महापालिका आयुक्त शेखरसिंह महापालिका प्रशासक म्हणून काम पाहात आहेत. आता लोकनियुक्त सदस्य मंडळ अर्थात नगरसदस्य नाहीत, म्हणून मग पदाधिकारीही नाहीत. सर्व अधिकार अगदी प्रशासकीय आणि राजकीय सुद्धा एकट्या आयुक्तांच्या हातात एकवटले आहेत.
महापालिका प्रशासन सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर नाचणारे बाहुले आहे? संपादकीय महापालिका प्रशासन सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर नाचणारे बाहुले आहे? १३ मार्च २०२२ पासून म्हणजेच बरोबर एक...
मसळी बाजारातील खेकडा विकणारा खेकड्याच्या हाऱ्याला झाकण लावायच्या फंदात पडत नाही. कारण हे खेकडे हाऱ्यातून बाहेर पडणाऱ्या खेकड्याच्या उरावर चढून त्याला खाली ढकलतात. त्यातूनही एखादा बाहेर पडलाच तर, मासेवाला त्याला अलगद उचलून पुन्हा हाऱ्यात टाकतो. तशीच काहीशी परिस्थिती पिंपरी चिंचवड शहरातील स्थानिक नेत्यांची आहे.
स्थानिक नेत्यांची खेकडा वृत्ती राष्ट्रवादीच्या पराभवाचे कारण! मसळी बाजारातील खेकडा विकणारा खेकड्याच्या हाऱ्याला झाकण लाव
कोणी काही म्हणाले तरी चिंचवड विधानसभा मतदारसंघावर अजूनही लक्ष्मणभाऊ जगताप यांचाच पगडा आहे आणि त्यांच्या पत्नी अश्विनी जगताप केवळ भाऊंच्या करिष्म्यावर निवडणूक जिंकल्या आहेत. आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या निधनाने रिक्त झालेल्या या जागेवर पोट निवडणुकीत त्यांच्या पत्नी अश्विनी जगताप छत्तीस हजारांहून अधिक मताधिक्य मिळवून विजयी झाल्या.
चिंचवड जगतापांचेच, लक्ष्मणभाऊंचा करिष्मा कायम! (भाग एक) संपादकीय चिंचवड जगतापांचेच, लक्ष्मणभाऊंचा करिष्मा कायम! (भाग एक) कोणी काही म्हणाले तरी चिंचवड विधानसभा मतदारसंघा...
२०१२ पासून दोन महापालिका निवडणुका आणि दोन विधानसभा निवडणुकांसह ही तिसरी चिंचवडची पोट निवडणूक होते आहे. या अकरा वर्षांच्या कालावधीत पिंपरी चिंचवड च्या मतदारांनी अनेक आश्वासने आणि आमिषे पहिली आणि ऐकली आहेत. मात्र, या शहराच्या हाती वाट पाहण्या व्यतिरिक्त काही लागले नाही हा इतिहास आहे.
चिंचवडची पोट निवडणूक अजूनही तिरंगीच! संपादकीय चिंचवडची पोट निवडणूक अजूनही तिरंगीच! २०१२ पासून दोन महापालिका निवडणुका आणि दोन विधानसभा निवडणुकांसह ह.....
चिंचवड आणि कसबा विधानसभेची येत्या २६ फेब्रुवारी रोजी होणारी पोट निवडणूक महाराष्ट्र राज्यातील शिर्षस्थ भाजपाई नेत्यांचे राजकीय भवितव्य ठरविणारी असल्याची चर्चा सुरू झाली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, राज्याचे भाजपाई प्रांताध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील या तीनही नेत्यांचे राजकीय भवितव्य पणाला लागले आहे.
पोट निवडणुकीमुळे राज्यातील भाजपच्या शिर्षस्थ नेत्यांचे राजकीय भवितव्य धोक्यात! संपादकीय पोट निवडणुकीमुळे राज्यातील भाजपच्या शिर्षस्थ नेत्यांचे राजकीय भवितव्य धोक्यात! चिंचवड आणि कसबा विधान....
भाजपाई केंद्र सरकारने गेल्या पंच्याहत्तर वर्षातील भारताचा विकास आपल्या धनको व्यापाऱ्यांना विकून टाकला आहे. अगदी रेल्वे पासून लढाऊ विमानांपर्यंतचे व्यवसाय अदानी, अंबानी सारख्या धनदांडग्यांच्या घशात घालण्याचा पराक्रमी विकास आता देश पाहतो आहे.
ते देश विकताहेत, हे शहर विकणार काय? भाजपाई केंद्र सरकारने गेल्या पंच्याहत्तर वर्षातील भारताचा
निवडणूक मुद्द्यांवर लढली जावी असा एक साधा प्रघात आहे. मात्र, चिंचवड विधानसभेची ही निवडणूक मुद्द्यांवरून भरकटत चालली आहे काय, असा संशय निर्माण होतो आहे. त्याचबरोबरीने गाववल्या नात्यागोत्यात अडकून ही निवडणूक अजून गुरफटली गेल्याचेही चित्र निर्माण होते आहे. निवडणुकीच्या तिरंगी लढतीतील तीनही रंग नात्यागोत्याच्या बेरंगात बुचकाळले जात आहेत.
चिंचवडची भरकटलेली आणि नात्यागोत्यात गुरफटलेली पोट निवडणूक! संपादकीय चिंचवडची भरकटलेली आणि नात्यागोत्यात गुरफटलेली पोट निवडणूक! निवडणूक मुद्द्यांवर लढली जावी असा एक साधा .....
शिवसेना कोणाची याबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेला निकाल शिंदे फडणवीस यांचे राज्यातील सरकार वाचण्यास सहाय्यीभूत असले तरी, हा निर्णय जनसामान्यांच्या मनातील भाजप बद्दलचा आकस वाढविणाराच ठरला आहे. निवडणूक आयोगासारखी शासकीय स्वायत्त यंत्रणा आपल्याला हवी तशी वाकविण्याची भाजपची पद्धत, भाजप लोकशाहीवादी नाही, हे ठरविणारी असल्याची भावना सामान्य मतदारांमध्ये निर्माण झाली आहे.
पोट निवडणुकीत भाजप गाळात, शिवसेनेचा वाद भोवणार! शिवसेना कोणाची याबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेला निका
आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर एकदम झटपट चिंचवड विधानसभा मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाली. अजून महिन्याची भाकरही झाली नाही आणि निवडणूक लावण्यात आली, राज्य निवडणूक आयोगाचा इतका जलद कारभार खरोखरच विस्मयपूर्ण असाच आहे. अजूनही डोळ्याचे पाणी जिरले नाही आणि उमेदवार कोण याचा संभ्रम निर्माण झाला आहे.
कोणता झेंडा घेऊ हाती? चिंचवड विधानसभा निवडणूक (भाग १) आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागे
प्रचाराचा एक दिवस कमी करून येत्या २६ फेब्रुवारी रोजी चिंचवड विधानसभा मतदारसंघाची पोट निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. निवडणुकीच्या तयारीच्या नावाखाली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीने बुधवार दि. २५ जानेवारी रोजी एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
उमेदवार कोण, संभ्रम कायम? चिंचवड विधानसभा निवडणूक (भाग २) प्रचाराचा एक दिवस कमी करून येत्या २६ फेब्रुवारी रोजी चिंचवड
राज्यात भाजप प्रणित शिवसेनेतील बंडखोरांची सत्ता आली. भाजपच्या केंद्रीय शिर्षस्थ नेतृत्वाच्या सहाय्याने आणि राज्यातील महाविकास आघाडी सरकार पडेलच, याची सतत बोंब मारणाऱ्या देवेंद्र फडणवीस कंपूच्या इच्छेने हा महाराष्ट्राच्या आतापर्यंतच्या राजकीय इतिहासातील अभूतपूर्व, मात्र विदारक सत्ताबदल झाला.
सरकार आलं तरी, भाजपमध्ये “इतना सन्नाटा क्यों है भाई”? संपादकीय सरकार आलं तरी, भाजपमध्ये “इतना सन्नाटा क्यों है भाई”? राज्यात भाजप प्रणित शिवसेनेतील बंडखोरांची सत्ता आ...
भारतीय जनता पक्षाने एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदाची संधी देऊन शिवसेनेचा कणा मोडण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचबरोबर देवेन्द्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री पदी शपथ घेण्यास भाग पाडून पक्षाच्या धोरणांपुढे व्यक्ती महत्वाचा नाही, कोणीही महत्त्वाकांक्षी होऊ नये, असाही संदेश पक्षांतर्गत अतिमहात्त्वाकांक्षी लोकांना दिला आहे.
भाजपचे मनुवादी हिंदुत्व आणि शिवसेना! संपादकीय भाजपचे मनुवादी हिंदुत्व आणि शिवसेना! भारतीय जनता पक्षाने एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदाची संधी देऊ.....
बंडखोर एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदी भारतीय जनता पक्षाने संधी दिली. सरकार पाडण्याचे पाप आमचे नाही, हे दाखविण्याचा हा प्रयत्न असला तरी, एकनाथ शिंदेंचे हे बंड मोठ्या यंत्रणेचे आणि सखोल तयारीचे फलित आहे आणि अशी यंत्रणा आणि तयारी भारतीय जनता पक्षाच्या केंद्रातील सरकारच्या मर्जी आणि सहभागाशिवाय शक्य नाही, हेही स्वयंस्पष्ट सत्य आहे.
एकनाथ शिंदेंचे भाजप प्रणित बंड, पाव्हण्याच्या काठीने साप मारण्याचे भाजपाई षडयंत्र? संपादकीय एकनाथ शिंदेंचे भाजप प्रणित बंड, पाव्हण्याच्या काठीने साप मारण्याचे भाजपाई षडयंत्र? बंडखोर एकनाथ शिंदे ....
काळ मोठा गंमतीदार असतो, हेच खरे. मंगळवार दि. १४ जून, २०२२, ज्येष्ठ पौर्णिमा, शालिवाहन शके १९४४, विक्रम संवत २०७८, शिवराज शक ३४९ रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना संत तुकोबारायांची पगडी घालून त्यांचा तुकोबारायांच्या जन्म आणि कर्मभूमीत सत्कार करण्यात येत आहे.
सांप्रदायिकता, आरएसएस, मनुवाद, भाजप, नरेंद्रजी मोदी आणि तुकोबारायांची पगडी! काळ मोठा गंमतीदार असतो, हेच खरे. मंगळवार दि. १४ जून, २०२२, ज्येष
भारतीय समाजात, समाजगाडा व्यवस्थित चालावा म्हणून आणि कामांचे वाटप करता यावे म्हणून चातुर्वर्ण निर्माण करण्यात आले. मात्र, या देशातील वर्चस्ववादी ब्राह्मणांनी ही चातुर्वर्ण्य व्यवस्था भारतीय समाजाच्या बोडक्यावर घट्ट बसवून टाकली आणि आपला वर्चस्ववादी पगडा समाजमनावर थोपला.
महापालिकेतील नवी वर्ग (की वर्ण?) व्यवस्था! संपादकीय महापालिकेतील नवी वर्ग (की वर्ण?) व्यवस्था! भारतीय समाजात, समाजगाडा व्यवस्थित चालावा म्हणून आणि कामांचे व....
सुमारे दीड महिना अक्षरशः मृत्यूशी झुंज देऊन जिंकलेले लक्षणभाऊ जगताप यांना काचेतून का होईना समक्ष हात हलवताना, नमस्कार करताना पाहून, अनेकांची मने हेलावली. अनेकांचे अनेक अर्थांनी जीव भांड्यात पडले. पोशिंदा जगला पाहिजे असे वाटून नियतीनेच लक्ष्मणभाऊ जगताप यांना आपल्यात राखून ठेवले ही भावना त्यांच्या चाहत्यांमध्ये आज आहे. त्यामुळे लक्ष्मणभाऊंचे हात हलवणे, अनेकांची मने हेलवणारे ठरले आहे.
लक्ष्मणभाऊंनी हात हलवला, अनेकांची मने हेलावली, अनेकांचे जीव भांड्यात! संपादकीय लक्ष्मणभाऊंनी हात हलवला, अनेकांची मने हेलावली, अनेकांचे जीव भांड्यात! सुमारे दीड महिना अक्षरशः मृत्यूश....
शहराच्या राजकीय सत्ताकारणात शून्यवत असलेली काँग्रेस पुन्हा बाळसे धरू लागल्याचे चित्र निर्माण झाले आहे. काही झाले तरी काँग्रेसची आजची अवस्था, येत्या पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीत अगदीच मोडीत काढून गुंडाळण्याजोगी नक्कीच राहिलेली नाही हे नक्की! गेल्या ऑक्टोबर २०२१ मध्ये काँग्रेसच्या शहराध्यक्ष पदाची खांदेपालट होऊन इंटकच्या माध्यमातून कामगार चळवळीत असलेले डॉ. कैलास कदम शहराध्यक्ष झाले.
शहर काँग्रेसची साडेसाती संपली आहे? संपादकीय शहर काँग्रेसची साडेसाती संपली आहे? शहराच्या राजकीय सत्ताकारणात शून्यवत असलेली काँग्रेस पुन्हा बाळसे ध...
अनेक शंकाकुशंका निर्माण करणारा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय अखेर झाला आणि इच्छुकांसह मतदारांच्याही इच्छा पूर्ण करणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची वाट मोकळी झाली. वाजलं एकदाचं, म्हणून सगळेच खुश असले तरी, निवडणुका मात्र, येत्या ऑक्टोबर दरम्यान होण्याचीच चिन्हे निर्माण झाली आहेत.
वाजलं एकदाचं! निवडणुका ऑक्टोबर दरम्यान, निवडणूक आयोगाचा फतवा शुक्रवारी? संपादकीय वाजलं एकदाचं! निवडणुका ऑक्टोबर दरम्यान, निवडणूक आयोगाचा फतवा शुक्रवारी? अनेक शंकाकुशंका निर्माण करणार.....
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Website
Address
Shree Kunj Housing Society
Pimpri
USE THECRICKETKINGOFFICIAL FOR DAILY CRICKET NEWS.
Trimurti Colony
Pimpri, 411061
महाराष्ट्रातील अग्रगण्य मराठी बातम्यांचे पोर्टल. MahaReport is a leading news portal in Maharashtra. We provide regional Marathi language news to our readers
Vinayak Nagar
Pimpri
दुखी पिडित सर्बहारा जनताको आवाज Bibek Bhandari हामी संग जोडिन पेज फलो गर्नु होला
Pimpari
Pimpri, 411018
'Pimpri-Chinchwad Headlines' is a Digital News portal dedicated towards Informing & spreading awaren
Gurudwara Road, Akurdi, Pune/, Near Monibaba Vrudhashram
Pimpri, 411035
This is the official page of Deccan News Portal. It provides information on daily happenings around the world which will reach the leaks and increase their knowledge. Also...
Pimpri Chinchwad Municipal Corporation, Main Building, 3rd Floor
Pimpri, 411018
Office No 5, First Floor, Sukhwani Fortune Above Gharonda Restaurant
Pimpri, 411018
राज्य लोकतंत्र नवी दिशा, नवे विचार देणारे तसेच ताज्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न आहे.
Dapodi Road, Gangotri Nagar, Pimple Gurav, Pimpri-Chinchwad, Maharashtra Dapodi Rd, Gangotri Nagar, Pimple Gurav, Pimpri-Chinchwad
Pimpri, 411027
Diagonal Mall, Sector No. 16, Spine Road, Rajeshivajinagar, Off, Chikhali, Pimpri-Chinchwad
Pimpri, 411019
We specialise in Spine and Joint Disorders, PCOD, PCOS, Infertility, kids problems, skin and hair pr