The Surajya

06/06/2022

०६ जून ॥ शिवराज्याभिषेक दिन

तमाम रयतेस शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !!

-टीम 'द सुराज्य'
www.thesurajya.com

#शिवराज्याभिषेक । ।
#शिवराज्याभिषेक_सोहळा

जर कधीं भारताच्या हिमालयावर संकट आलेच, तर आपल्या काळ्या फत्तराची छाती हिमालयाच्या रक्षणाकरता 01/05/2022

जर कधीं भारताच्या हिमालयावर संकट आलेच, तर आपल्या काळ्या फत्तराची छाती हिमालयाच्या रक्षणाकरतां महाराष्ट्राचा सहयाद्रि उभी करील! – यशंवतराव चव्हाण

महाराष्ट्र राज्याच्या उद्घाटन समारंभातील महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री ‘थोरले साहेब’ ना. यशवंतराव चव्हाण यांचे संपूर्ण भाषण!! 👇👇

https://thesurajya.com/https-thesurajya-com-maharashtra-first-cm-yashwantrao-chavan-speech-on-new-maharashtra-state-launch-function/

जर कधीं भारताच्या हिमालयावर संकट आलेच, तर आपल्या काळ्या फत्तराची छाती हिमालयाच्या रक्षणाकरता The Surajya Marathi, Latest Marathi News, Politics, Sport, Entertainment, Crime, Technology, Agriculture, Health News

14/04/2022

'भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार'
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर
यांना १३१ व्या जयंतीदिनी
विनम्र अभिवादन!

जय भीम!

-
टीम 'द सुराज्य' www.thesurajya.com


#अंबेडकरजयंती #जयभीम

Raj Thackeray Uttar Sabha : 'तशी वेळ आली तर परत बोलेन'; राज ठाकरेंचा भाजपाला इशारा - द सुराज्य | The Surajya | TheSurajya.com 12/04/2022

'तशी वेळ आली तर परत बोलेन'; राज ठाकरेंचा भाजपाला इशारा

Raj Thackeray Uttar Sabha : 'तशी वेळ आली तर परत बोलेन'; राज ठाकरेंचा भाजपाला इशारा - द सुराज्य | The Surajya | TheSurajya.com The Surajya Marathi, Latest Marathi News, Politics, Sport, Entertainment, Crime, Technology, Agriculture, Health News

Raj Thackeray : जितेंद्र आव्हाड ही मुंब्राची म्हैस; मनसेची घणाघाती टीका - द सुराज्य | The Surajya | TheSurajya.com 12/04/2022

जितेंद्र आव्हाड ही मुंब्राची म्हैस; मनसेची घणाघाती टीका

Raj Thackeray : जितेंद्र आव्हाड ही मुंब्राची म्हैस; मनसेची घणाघाती टीका - द सुराज्य | The Surajya | TheSurajya.com The Surajya Marathi, Latest Marathi News, Politics, Sport, Entertainment, Crime, Technology, Agriculture, Health News

Today Horoscope : आजचे राशीभविष्य 10 एप्रिल, जाणून घ्या आजचा दिवस कसा जाईल - द सुराज्य | The Surajya | TheSurajya.com 09/04/2022

Today : आजचे #राशीभविष्य 10 एप्रिल, जाणून घ्या आजचा दिवस कसा जाईल

Today Horoscope : आजचे राशीभविष्य 10 एप्रिल, जाणून घ्या आजचा दिवस कसा जाईल - द सुराज्य | The Surajya | TheSurajya.com The Surajya Marathi, Latest Marathi News, Politics, Sport, Entertainment, Crime, Technology, Agriculture, Health News

महाराष्ट्र केसरीची गदा यावेळी शाहू नगरीत; अंतिम सामन्यात कोल्हापूरचा पै. पृथ्वीराज पाटील विज 09/04/2022

महाराष्ट्र केसरीची गदा यावेळी शाहू नगरीत; अंतिम सामन्यात कोल्हापूरचा पै. पृथ्वीराज पाटील विजयी!!

वाचा सविस्तर 👇👇
https://thesurajya.com/maharashtra-kesari-mace-in-shahu-city-at-this-time-kolhapurs-pa-in-the-final-match-prithviraj-patil-wins

#महाराष्ट्र #महाराष्ट्र_केसरी #कोल्हापूर #सातारा #पृथ्वीराज_पाटील

महाराष्ट्र केसरीची गदा यावेळी शाहू नगरीत; अंतिम सामन्यात कोल्हापूरचा पै. पृथ्वीराज पाटील विज The Surajya Marathi, Latest Marathi News, Politics, Sport, Entertainment, Crime, Technology, Agriculture, Health News

MI vs KKR : 6, 4, 6, 6, 3nb, 4, 6; 15 चेंडूत पॅट कमिन्सने कुटल्या 56 धावा अन् KKR ला मिळवून दिला विजय - द सुराज्य | The Surajya | TheSurajya 06/04/2022

vs : 6, 4, 6, 6, 3nb, 4, 6; 15 चेंडूत पॅट कमिन्सने कुटल्या 56 धावा अन् KKR ला मिळवून दिला विजय

#आयपीएल

MI vs KKR : 6, 4, 6, 6, 3nb, 4, 6; 15 चेंडूत पॅट कमिन्सने कुटल्या 56 धावा अन् KKR ला मिळवून दिला विजय - द सुराज्य | The Surajya | TheSurajya The Surajya Marathi, Latest Marathi News, Politics, Sport, Entertainment, Crime, Technology, Agriculture, Health News

Today Horoscope : आजचे राशीभविष्य 7 एप्रिल, जाणून घ्या आजचा दिवस कसा जाईल - द सुराज्य | The Surajya | TheSurajya.com 06/04/2022

: आजचे #राशीभविष्य 7 एप्रिल, जाणून घ्या आजचा दिवस कसा जाईल

#राशीभविष्य

Today Horoscope : आजचे राशीभविष्य 7 एप्रिल, जाणून घ्या आजचा दिवस कसा जाईल - द सुराज्य | The Surajya | TheSurajya.com The Surajya Marathi, Latest Marathi News, Politics, Sport, Entertainment, Crime, Technology, Agriculture, Health News

महाराष्ट्र केसरी स्पर्धेस साताऱ्यात सुरुवात; आजवर 'या' पैलवानांनी जिंकली मानाची गदा - द सुराज् 05/04/2022

महाराष्ट्र केसरी स्पर्धेस साताऱ्यात सुरुवात; आजवर ‘या’ पैलवानांनी जिंकली मानाची गदा


#महाराष्ट्रकेसरी

महाराष्ट्र केसरी स्पर्धेस साताऱ्यात सुरुवात; आजवर 'या' पैलवानांनी जिंकली मानाची गदा - द सुराज् The Surajya Marathi, Latest Marathi News, Politics, Sport, Entertainment, Crime, Technology, Agriculture, Health News

Raju Shetty : दिल्लीवाले अन् मुंबईवाल्यांनी फसवले; राजू शेट्टींचा अखेर महाविकास आघाडीशी 'काडीमोड' - द स 05/04/2022

दिल्लीवाले अन् मुंबईवाल्यांनी फसवले; राजू शेट्टींचा अखेर महाविकास आघाडीशी 'काडीमोड'

Raju Shetty : दिल्लीवाले अन् मुंबईवाल्यांनी फसवले; राजू शेट्टींचा अखेर महाविकास आघाडीशी 'काडीमोड' - द स The Surajya Marathi, Latest Marathi News, Politics, Sport, Entertainment, Crime, Technology, Agriculture, Health News

ईडीची पिडा आता कल्याणराव काळेंच्या उंबरठ्यावर; पक्षाच्या माजी पदाधिकाऱ्याची तक्रार - द सुराज 05/04/2022

ईडीची पिडा आता कल्याणराव काळेंच्या उंबरठ्यावर; पक्षाच्या माजी पदाधिकाऱ्याची तक्रार

ईडीची पिडा आता कल्याणराव काळेंच्या उंबरठ्यावर; पक्षाच्या माजी पदाधिकाऱ्याची तक्रार - द सुराज The Surajya Marathi, Latest Marathi News, Politics, Sport, Entertainment, Crime, Technology, Agriculture, Health News

Sanjay Raut : ईडीने संपत्ती जप्त केल्यानंतर संजय राऊत म्हणाले; "बंदूक लावा, हत्या करा..." - द सुराज्य | The Surajya | 05/04/2022

ईडीने संपत्ती जप्त केल्यानंतर संजय राऊत म्हणाले; "बंदूक लावा, हत्या करा..."

#महाराष्ट्र
वाचा सविस्तर 👇👇
https://cutt.ly/OFqUFcA

Sanjay Raut : ईडीने संपत्ती जप्त केल्यानंतर संजय राऊत म्हणाले; "बंदूक लावा, हत्या करा..." - द सुराज्य | The Surajya | The Surajya Marathi, Latest Marathi News, Politics, Sport, Entertainment, Crime, Technology, Agriculture, Health News

वृद्ध महिलेने केली आपली सर्व मालमत्ता राहुल गांधींच्या नावे; कोर्टात मृत्युपत्र सादर - द सुराज 04/04/2022

वृद्ध महिलेने केली आपली सर्व मालमत्ता राहुल गांधींच्या नावे; कोर्टात मृत्युपत्र सादर!

वाचा सविस्तर 👇👇
https://thesurajya.com/the-old-lady-made-all-her-property-in-the-name-of-rahul-gandhi-will-presented-in-court/



#म #मराठी_बातम्या

वृद्ध महिलेने केली आपली सर्व मालमत्ता राहुल गांधींच्या नावे; कोर्टात मृत्युपत्र सादर - द सुराज The Surajya Marathi, Latest Marathi News, Politics, Sport, Entertainment, Crime, Technology, Agriculture, Health News

02/04/2022

श्री.विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीच्या वतीने आज गुढी पाडवा अर्थात मराठी नविन वर्षा निमित्त श्री.विठ्ठल व रूक्मिणीमातेच्या गाभाऱ्यात तसेच मंदिरात फळ गुलाब झेंडू शेवंतीच्या फुलांची सुंदर व मनमोहक आरास करण्यात आली आहे.

तपास यंत्रणांनी सत्ताधिशांसमोर झुकू नये; सरन्यायाधीश एन. व्ही. रमन्ना यांनी तपास यंत्रणांच्य 01/04/2022

तपास यंत्रणांनी सत्ताधिशांसमोर झुकू नये; सरन्यायाधीश एन. व्ही. रमन्ना यांनी तपास यंत्रणांच्या भूमिकेवर व्यक्त केली चिंता!

वाचा सविस्तर 👇👇
https://thesurajya.com/investigative-agencies-should-not-bow-down-to-the-political-leaders-chief-justice-n-v-ramanna-expresses-concern-over-role-of-investigative-agencies/

तपास यंत्रणांनी सत्ताधिशांसमोर झुकू नये; सरन्यायाधीश एन. व्ही. रमन्ना यांनी तपास यंत्रणांच्य सरन्यायाधीश म्हणाले, "जेव्हा तुम्ही कोणासमोर झुकणार नाही; तेव्हा तुम्ही शौर्यासाठी ओळखले जाल."

महाराष्ट्र निर्बंधमुक्त; मास्क वापरणेही ऐच्छिक! - द सुराज्य | The Surajya | TheSurajya.com 31/03/2022

महाराष्ट्र निर्बंधमुक्त; मास्क वापरणेही ऐच्छिक!

वाचा सविस्तर 👇👇
https://thesurajya.com/maharashtra-restricted-free-using-a-mask-is-optional/

#निर्बंधमुक्त_महाराष्ट्र #मास्कमुक्त_महाराष्ट्र

महाराष्ट्र निर्बंधमुक्त; मास्क वापरणेही ऐच्छिक! - द सुराज्य | The Surajya | TheSurajya.com The Surajya Marathi, Latest Marathi News, Politics, Sport, Entertainment, Crime, Technology, Agriculture, Health News

फडणवीसांकडून रडीचा डाव? सतीश उके ईडीच्या ताब्यात; नाना पटोले म्हणाले, मोदींच्या राष्ट्रविरोध 31/03/2022

फडणवीसांकडून रडीचा डाव? सतीश उके ईडीच्या ताब्यात; नाना पटोले म्हणाले, मोदींच्या राष्ट्रविरोधी.....

वाचा सविस्तर 👇👇
https://thesurajya.com/ed-action-against-satish-uke-nana-patole-criticizes-bjp-and-central-investigation-agency/

फडणवीसांकडून रडीचा डाव? सतीश उके ईडीच्या ताब्यात; नाना पटोले म्हणाले, मोदींच्या राष्ट्रविरोध The Surajya Marathi, Latest Marathi News, Politics, Sport, Entertainment, Crime, Technology, Agriculture, Health News

31/03/2022

आधार-पॅन निःशुल्क जोडणीचा आज अखेरचा दिवस! (३१ मार्च २०२२)

- "तुमचे पॅन कार्ड आधारशी संलग्न आहे का?" हे कसे पहाल?

- "तुमचे पॅन कार्ड आधारशी संलग्न नसल्यास घर बसल्या 'या' सोप्या स्टेप्सच्या आधारे हि प्रक्रिया काही मिनिटांत पूर्ण करू शकता.

जाणून घ्या, संपूर्ण प्रक्रिया 👇👇
https://thesurajya.com/aadhar-pan-link-last-day-31-03-2022/

29/03/2022

।। अभंग तुकाराम ।।
(१०)

भक्त ऐसे जाणा जे देहीं उदास ।
गेले आशापाश निवारूनि ॥

विषय तो त्यांचा जाला नारायण ।
नावडे धन जन माता पिता ॥

निर्वाणीं गोविंद असे मागेंपुढें ।
कांहीं च सांकडें पडों नेदी ॥

तुका म्हणे सत्य कर्मा व्हावें साहे ।
घातलिया भये नर्का जाणें ॥

-
म. गांधींनी अनुवाद केलेले संत तुकाराम महाराजांचे अभंग. (०९/१६)

https://thesurajya.com/abhang-tukaram-day-10/

#तुकाराम #अभंग_तुकाराम #तुकाराम_गाथा #महात्मा_गांधी

28/03/2022

*।। अभंग तुकाराम ।।*
(९)

नाही संतपण मिळते हे हाटी ।
हिंडता कपाटी रानी वनी ॥

नये मोल देता धनाचिया राशी ।
नाही ते आकाशी पाताळी ते ॥

तुका म्हणे मिळे जिवाचिये साटी ।
नाही तरी गोष्टी बोलो नये ॥

-
*म. गांधींनी अनुवाद केलेले संत तुकाराम महाराजांचे अभंग. (०८/१६)*

https://thesurajya.com/abhang-tukaram-day-9/

#तुकाराम #अभंग_तुकाराम #तुकाराम_गाथा #महात्मा_गांधी

27/03/2022

।। अभंग तुकाराम ।।
(८)

काय वाणूं आतां न पुरे हे वाणी ।
मस्तक चरणीं ठेवीतसें ॥

थोरींव सांडिली आपुली परिसें ।
नेणे सिवों कैसें लोखंडासी ॥

जगाच्या कल्याणा संतांच्या विभूति ।
देह कष्टविती उपकारें ॥

भूतांची दया हे भांडवल संतां ।
आपुली ममता नाहीं देहीं ॥

तुका म्हणे सुख पराविया सुखें ।
अमृत हें मुखें स्रवतसे ॥

-
म. गांधींनी अनुवाद केलेले संत तुकाराम महाराजांचे अभंग. (०७/१६)

https://thesurajya.com/abhang-tukaram-day-8/

#तुकाराम #अभंग_तुकाराम #तुकाराम_गाथा #महात्मा_गांधी

एस.टी. संप: “कोणाचीही नोकरी जाणार नाही, कर्मचाऱ्यांनो ३१ मार्चपर्यंत कामावर रूजू व्हा!” - द सुरा 26/03/2022

एस.टी. संप: “कोणाचीही नोकरी जाणार नाही, कर्मचाऱ्यांनो ३१ मार्चपर्यंत कामावर रूजू व्हा!”

वाचा सविस्तर 👇👇
https://thesurajya.com/s-t-strike-no-one-will-lose-their-job-employees-get-to-work-by-march-31/

#एसटी #संप #अनिल_परब #विलीनीकरण

एस.टी. संप: “कोणाचीही नोकरी जाणार नाही, कर्मचाऱ्यांनो ३१ मार्चपर्यंत कामावर रूजू व्हा!” - द सुरा The Surajya Marathi, Latest Marathi News, Politics, Sport, Entertainment, Crime, Technology, Agriculture, Health News

विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मराठी भाषा विधेयक एकमताने मंजूर - द सुराज्य | The Surajya | TheSurajya.com 26/03/2022

विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मराठी भाषा विधेयक एकमताने मंजूर

वाचा सविस्तर 👇👇
https://thesurajya.com/marathi-language-bill-passed-unanimously-in-both-the-houses-of-the-legislature/

#म #मराठी #मराठीभाषा #मराठी_राजभाषा #सुभाष_देसाई

विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मराठी भाषा विधेयक एकमताने मंजूर - द सुराज्य | The Surajya | TheSurajya.com The Surajya Marathi, Latest Marathi News, Politics, Sport, Entertainment, Crime, Technology, Agriculture, Health News

‘सीएनजी’वरील व्हॅट १३.५ ऐवजी आता ३ टक्के झाल्याने राज्यात सीएनजी इंधन स्वस्त होणार; 'या' तारखेप 26/03/2022

‘सीएनजी’वरील व्हॅट १३.५ ऐवजी आता ३ टक्के झाल्याने राज्यात सीएनजी इंधन स्वस्त होणार; ‘या’ तारखेपासून नवे दर लागू होणार!

वाचा सविस्तर 👇👇
https://thesurajya.com/with-vat-on-cng-now-being-3-per-cent-instead-of-13-5-per-cent-cng-fuel-will-be-cheaper-in-the-state-new-rates-will-apply-from-this-date/

#अजितदादा

‘सीएनजी’वरील व्हॅट १३.५ ऐवजी आता ३ टक्के झाल्याने राज्यात सीएनजी इंधन स्वस्त होणार; 'या' तारखेप The Surajya Marathi, Latest Marathi News, Politics, Sport, Entertainment, Crime, Technology, Agriculture, Health News

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेचा (PM-GKAY) आणखी ६ महिन्यांसाठी विस्तार! - द सुराज्य | The Surajya | TheSurajya.com 26/03/2022

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेचा (PM-GKAY) आणखी ६ महिन्यांसाठी विस्तार!

वाचा सविस्तर 👇👇
https://thesurajya.com/extension-of-pradhan-mantri-garib-kalyan-anna-yojana-pm-gkay-for-another-6-months/

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेचा (PM-GKAY) आणखी ६ महिन्यांसाठी विस्तार! - द सुराज्य | The Surajya | TheSurajya.com The Surajya Marathi, Latest Marathi News, Politics, Sport, Entertainment, Crime, Technology, Agriculture, Health News

26/03/2022

।। अभंग तुकाराम ।। (७)

मुक्तिपांग नाहीं विष्णुचिया दासां ।
संसार तो कैसा न देखती ॥

बैसला गोविंद जडोनियां चित्ती ।
आदि ते चि अंतीं अवसान ॥

भोग नारायणा देऊनि निराळीं । ओविया मंगळीं तो चि गाती ॥

बळ बुद्धि त्यांची उपकारासाटीं ।
अमृत तेंं पोटी सांटवलें ॥

दयावेंत तरी देवा च सारिखीं ।
आपुलीं पारखीं नोळखती ॥

तुका म्हणे त्यांचा जीव तो चि देव । वैकुंठ तो ठाव वसती तो ॥

-
म. गांधींनी अनुवाद केलेले संत तुकाराम महाराजांचे अभंग. (०६/१६)

https://thesurajya.com/abhang-tukaram-day-7/

#तुकाराम #अभंग_तुकाराम #तुकाराम_गाथा #महात्मा_गांधी

राणे पिता-पुत्रावर कारवाई करवा, अन्यथा आम्ही आत्महत्या करू!- दिशाच्या पालकांचे राष्ट्रपतींना 25/03/2022

राणे पिता-पुत्रावर कारवाई करवा, अन्यथा आम्ही आत्महत्या करू!- दिशाच्या पालकांचे राष्ट्रपतींना पत्र

वाचा सविस्तर 👇👇 https://thesurajya.com/take-action-against-narayan-rane-and-nitesh-rane-otherwise-we-will-commit-suicide-directions-parents-letter-to-the-president/

#दिशा #राणे

राणे पिता-पुत्रावर कारवाई करवा, अन्यथा आम्ही आत्महत्या करू!- दिशाच्या पालकांचे राष्ट्रपतींना The Surajya Marathi, Latest Marathi News, Politics, Sport, Entertainment, Crime, Technology, Agriculture, Health News

25/03/2022

।। अभंग तुकाराम ।। (६)

न कळतां काय करावा उपाय ।
जेणें राहे भाव तुझ्या पायीं ॥

येऊनियां वास करिसी हृदयीं ।
ऐसें घडे कईं कासयानें ॥

साच भावें तुझें चिंतन मानसीं ।
राहे हें करिसी कैं गा देवा ॥

लटिकें हें माझें करूनियां दुरी ।
साच तूं अंतरीं येउनि राहें ॥

तुका म्हणे मज राखावें पतिता ।
आपुलिया सत्ता पांडुरंगा ॥

-
म. गांधींनी अनुवाद केलेले संत तुकाराम महाराजांचे अभंग. (०५/१६)

https://thesurajya.com/abhang-tukaram-day-6/

#तुकाराम #अभंग_तुकाराम #तुकाराम_गाथा #महात्मा_गांधी

IPL 2022: चेन्नईच्या कर्णधार पदावरून धोनी पायउतार; आता 'हा' खेळाडू करणार टीमचे सारथ्य! - द सुराज्य | The Suraj 24/03/2022

IPL 2022: चेन्नईच्या कर्णधार पदावरून धोनी पायउतार; आता ‘हा’ खेळाडू करणार टीमचे सारथ्य!

वाचा सविस्तर 👇👇
https://cutt.ly/MSZu18S

IPL 2022: चेन्नईच्या कर्णधार पदावरून धोनी पायउतार; आता 'हा' खेळाडू करणार टीमचे सारथ्य! - द सुराज्य | The Suraj The Surajya Marathi, Latest Marathi News, Politics, Sport, Entertainment, Crime, Technology, Agriculture, Health News

Want your business to be the top-listed Media Company in Pune?
Click here to claim your Sponsored Listing.

Videos (show all)

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी ३० जुलै २०२२ रोजी धुळे येथे केलेल्या जाहीर भाषणाचा हा एक अंश -  " एक...
.. अन् युवराज छत्रपती संभाजीराजे यांनी राजपथावर दिल्या छत्रपती शिवाजी महाराज की जय च्या घोषणा
Nawab Malik on Sameer Wankhede #NCP #NCB #नवाब_मलिक #समीर_वानखेडे
Uddhav Thackeray's Speech
Jyotiradhitya Scindia's Speech
Narayan Rane's Speech
Ramdas Aathavale Speech
Youth Leader Kanhaiya Kumar & MLA Jignesh Mevani join the Congress party । TheSurajya

Address

Pune

Other Media/News Companies in Pune (show all)
RealtyBusinessReview.com RealtyBusinessReview.com
Pune, 411048

RealtyBusinessReview.com, is a focused news, opinion and information sharing platform for real estate

ARC MEDIA ARC MEDIA
Pune, 412105

Arc Media is a leading 360° Advertising and Marketing agency having an in-house production team that solves all the marketing needs of your business. We hit it right!

Laugh out loud - Iol Laugh out loud - Iol
Pune

#funny #comedy

Wee News Wee News
Pune

वी न्यूज़ चैनल राजनीति, मनोरंजन, बॉली?

Ekta Masik - एकता मासिक Ekta Masik - एकता मासिक
1360, Shukrawar Peth, Bharat Bhavan
Pune, 411002

'एकता' मासिक स्थापना - 1948 राष्ट्रदेवतेचे शब्द पूजन ✍️📖📚🙏

Leads Infra Leads Infra
B8, Flat 11, Kubera Park, Lulla Nagar
Pune, 411040

“Leadsinfra” is a joint revolution led by the stalwarts who have been in the B2B lead-generation industry since its inception – focusing to mitigate frictions by identifying qualit...

Hindi Memes Hindi Memes
Pune

Fun...Comedy...Entertainment...

ArdorComm Media ArdorComm Media
Pune

ArdorComm Media Group is a growing media organisation connecting communities of #Education #HR #Healthcare #Wellness #Governance #Media #Entertainment #Art for B2B & B2C outreach, ...

Global Newz Global Newz
Pune
Pune, 411058

Global Newz is an online News Website which Publish News through their Freelancer news Reporter.

City News 18 City News 18
142, Ambedkar Road, Dehu Road
Pune, 412101

Azad Juba Azad Juba
Pune
Pune, 411038

Three's Media, Azad Juba, Politics, Sport, Entertainment, History, Crime, Book Review,

बातमी TV बातमी TV
Pune

बातमी TV वर तुम्हाला अनेक प्रकारच्या,भारत सरकार, महाराष्ट्र शासन, सरकारी बातम्या व राजकीय, सामाजिक घडामोडी व नोकरी आणि भरती बाबत माहिती ह्या न्यूज पोर्टलवर तुम्हाला पाहायला मिळेल त...