Sai Seva Multispeciality Hospital & ICU

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Sai Seva Multispeciality Hospital & ICU, Hospital, In Front of M S Kakade College Waghalwadi, Pune.

12/01/2024

स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त आपण सर्वांनी त्यांच्या विचारांचे अनुसरण करण्याचा संकल्प करू या आणि एक सशक्त आणि आत्मविश्वासपूर्ण राष्ट्र निर्माण करूया.

स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
#स्वामीविवेकानंदजयंती #विवेकानंद

11/01/2024

थायरॉईड रोगाचा उपचार हा तुमच्या थायरॉईड विकाराच्या प्रकारावर आणि त्याच्या तीव्रतेवर अवलंबून असतो. थायरॉईड रोग हा एक गंभीर आजार आहे, परंतु तो योग्य निदान आणि उपचारांनी बरा होऊ शकतो.

जर तुम्हाला यापैकी कोणती लक्षणे जाणवत असतील, तर यावर योग्य मार्गदर्शन आणि उपचार मिळवण्यासाठी, आजच आमच्या तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.

साई सेवा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल & ICU, बारामती
अधिक माहितीसाठी संपर्क साधा.
मोबाईल क्रमांक- +91 9750871008
पत्ता- नीरा-बारामती रोड,बारामती, महाराष्ट्र- 412306
वेबसाइट- https://saisevahospitals.com/
#थायरॉईड

21/07/2023
बारामती ! साई सेवा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलला आंतरराष्ट्रीय उत्कृष्ट आरोग्य पुरस्कार प्रदा 02/07/2023

*बारामती ! साई सेवा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलला आंतरराष्ट्रीय उत्कृष्ट आरोग्य पुरस्कार प्रदान l सोमेश्वर रिपोर्टर*

सविस्तर बातमी :

बारामती ! साई सेवा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलला आंतरराष्ट्रीय उत्कृष्ट आरोग्य पुरस्कार प्रदा Read Pune Latest News and Updates on www.someshwarreporter.com

01/07/2023

🏥🩺 *Happy Doctors Day* 👨‍⚕🥼

29/06/2023

संसदरत्न लोकप्रिय खासदार आदरणीय सुप्रियाताई सुळे आपणास या जन्मदिनी दिर्घआयुष्यच्या अनंत शुभेच्छा
💐🎁🎂🎉🎊

Photos from Sai Seva Multispeciality Hospital & ICU's post 23/06/2023

पाच वर्षाच्या बाळाच्या पायाची शस्त्रक्रिया साई सेवा मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल अँड आयसीयू येथे यशस्वीरित्या संपन्न.

04/06/2023

*किडनी विकार तज्ञ*
*डॉ अजिंक्य एस पाटील सर*
MBBS DNB med DNB nephrology
सह्याद्री हॉस्पिटल पुणे येथून
विजिट *महिन्याच्या पहिल्या सोमवारी*
अपॉइंटमेंट नुसार

*साई सेवा मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल अँड आयसीयू*
अपॉइंटमेंट साठी संपर्क
📲 9750871008

http://wa.me/+919750871008

01/06/2023

आज एक जून जागतिक दुग्ध दिन साजरा केला जातो दुग्ध उत्पादनात प्रोत्साहन मिळावे व दुधाचे महत्त्व सर्वसामान्य पर्यंत समजावे यानिमित्ताने हा दिन साजरा केला जातो , यानिमित्ताने सर्व दूध उत्पादक शेतकरी बांधव, कर्मचारी यांचे हार्दिक अभिनंदन व आभार .
"दूध का सार है मलाई मे ,
और जिंदगी का सार है भलाई में"
दूध दूध कोणतेही असो गाईचे, म्हशीचे, शेळीचे, उंटाचे, अशा विविध प्राण्यांचे दूध तसेच मातृत्व दुग्ध या सगळ्यांचे विशिष्ट गुणधर्म आहेत.
दूध मुळातच शरीराला पोषण देणारे ,
प्रतिकारक्षमता वाढवणारे,
स्नेहन करणारे ,
शरीराला बळकटी देणारे ,
हाडांना मजबुती देणारे,
शरीराची झीज भरून काढणारे ,
अशक्तपणा दूर करणारे तसेच
दुधामधून कॅल्शियम, मॅग्नेशियम, झिंक, पोटॅशियम, लोह रायबोफ्लेविन, विटामिन बी१२ इत्यादी घटक मिळतात .
दुधाचे गुणधर्म त्याच्या वरील संस्कारानुसार व प्रकारानुसार बदलतात जसे दूध मलई ताक व तूप हे थंड व दही उष्ण असे संमिश्र गुणधर्म दुधामध्ये आढळतात.
प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये एक शंका नेहमी असते दूध घ्यावे की नाही घ्यावे तर याचे उत्तर असे राहील दूध प्रत्येकासाठी पोषणदाई आहे परंतु काही लोकांसाठी ते वर्ज्य असू शकते जसे ज्या लोकांना जास्त साखर म्हणाजेच ब्लड शुगर, वजन जास्त वाढणे, हॉर्मोन्स मधील बदल तसेच रक्तातील चरबी म्हणजेच कोलेस्ट्रॉल व ट्रायग्लिसराईड याचे प्रमाण जास्त असणे अशा लोकांनी दुधाचे सेवन प्रमाणामध्ये किंवा टोन मिल्क सेवन म्हणजेच मलई किंवा चरबी विरहित दुधाचे सेवन करावे.
✒️डॉ विद्यानंद भिलारे
MD medicine CDM-UK
हृदयरोग मधुमेह तज्ञ
साई सेवा मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल अँड आयसीयू

30/05/2023

आरोग्य वार्ता , पाहा , वाचा आणि आपल्या प्रियजनांना शेअर करा

आज जागतिक थायरॉईड दिवस ! आजार आणि लक्षणे तर बचावासाठी काय करायला हवंय..! डॉ विद्यानंद भिलारे सां 25/05/2023

*आज जागतिक थायरॉईड दिवस ! आजार आणि लक्षणे तर बचावासाठी काय करायला हवंय..! डॉ विद्यानंद भिलारे सांगतात l सोमेश्वर रिपोर्टर*

सविस्तर बातमी :

आज जागतिक थायरॉईड दिवस ! आजार आणि लक्षणे तर बचावासाठी काय करायला हवंय..! डॉ विद्यानंद भिलारे सां Read Pune Latest News and Updates on www.someshwarreporter.com

उष्माघात कसा टाळावा ! उन्हाळ्यामध्ये तीव्र वाढलेल्या उष्मांकामुळे शरीरावर होणारा घात, त्याची 22/05/2023

*उष्माघात कसा टाळावा ! उन्हाळ्यामध्ये तीव्र वाढलेल्या उष्मांकामुळे शरीरावर होणारा घात, त्याची लक्षणे व उपाययोजना : डॉ. विद्यानंद भिलारे यांच्याशी संवाद l सोमेश्वर रिपोर्टर*

सविस्तर बातमी :

उष्माघात कसा टाळावा ! उन्हाळ्यामध्ये तीव्र वाढलेल्या उष्मांकामुळे शरीरावर होणारा घात, त्याची Read Pune Latest News and Updates on www.someshwarreporter.com

उन्हामुळे त्वचा व केस यावरती होणारी इजा आणि त्यावरील उपाययोजना : डॉ जयश्री भिलारे यांच्याशी खा 22/05/2023

*उन्हामुळे त्वचा व केस यावरती होणारी इजा आणि त्यावरील उपाययोजना : डॉ जयश्री भिलारे यांच्याशी खास संवाद l सोमेश्वर रिपोर्टर*

सविस्तर बातमी :

उन्हामुळे त्वचा व केस यावरती होणारी इजा आणि त्यावरील उपाययोजना : डॉ जयश्री भिलारे यांच्याशी खा Read Pune Latest News and Updates on www.someshwarreporter.com

Want your practice to be the top-listed Clinic in Pune?
Click here to claim your Sponsored Listing.

Videos (show all)

आरोग्य वार्ता, पुढील 72 तासात घ्यावयाची काळजी
उष्माघातापासून बचावाचे उपाय ,आपला विश्वासू आरोग्य मित्र

Category

Website

Address

In Front Of M S Kakade College Waghalwadi
Pune
412306

Other Hospitals in Pune (show all)
Upper Extremity, Hand & Microvascular Reconstructive Surgery Clinics Upper Extremity, Hand & Microvascular Reconstructive Surgery Clinics
The Hand Surgery Clinics, 81/A/11 Giridarshan Society, Baner Road, Behind Nexa Showroom
Pune, 411007

We are a dedicated team of expert surgeons & associates, trained extensively at curing injuries and

Dr.Passang' TMCA Dr.Passang' TMCA
Koregao Park
Pune, 411001

Dr. Passang is known in India and Europe for promoting acupuncture and is on the board of many healt

Khetmalas Hospital Maternity Infertility and Advanced Laparoscopy Centre Khetmalas Hospital Maternity Infertility and Advanced Laparoscopy Centre
KHETMALAS HOSPITAL, Lane-3, Gajanan Maharaj Society, Near Shantinagar, Gangadham/Iskcon Road, Kondhwa BK
Pune, 411048

khetmalas hospital Maternity Infertility and Advanced Laparoscopy is dedicated to womens health under one roof.

Harsh Hospital Harsh Hospital
3rd Floor, Wing A, Todkar Garden, New Bibwewadi Kondhwa Road
Pune, 411037

Established in the year 2002, Harsh Hospital has made an exceptional name in the city. Hospital is l

Eras Bharti Hospital Eras Bharti Hospital
Ganesham Commercial, A Building, 1st, 3rd & 4th Floor, Nashik Phata Road, Near Govind Yashada Chowk, Sai Nagar Park, Pimple Gurav, Pimpri-Chinchwad
Pune, 411027

Delivering premier care in Pimple Saudagar: Expertise in cardiology, pediatrics, and surgery. 🏥

Kathole Hospital - Multispeciality & Trauma Centre Kathole Hospital - Multispeciality & Trauma Centre
Sr No 50/1/1 'Ghodake Complex' D. P Road, Kate Puram Chowk, Pimple Gurav
Pune, 411061

Multispeciality & Trauma Centre

Pasaayadan Ayurved & Panchakarma Hospital Pasaayadan Ayurved & Panchakarma Hospital
388, Opp. Yamunanagar Bajaj Material Gate, Kounteya Housing Society
Pune, 411044

Pioneer of this center Vaidya Atul J. Kale is working in this field since15 years. He has completed

Unity Fertility Center Unity Fertility Center
Unity Hospital/Orthopaedic & Gynaecology Multispeciality Hospital
Pune, 411007

Highly skilled, experienced, and specialist by training Dr. Amit Kale and Dr. Preeti A Kale strive to

Patil Hospital Patil Hospital
Sr No. 530/1, Paud Road, Bhugaon
Pune, 412115

Accident & Maternity Specialty Hospital

City Care Healthcare Services City Care Healthcare Services
Rajmata Colony Katraj Kondhwa Road Near Iskon Temple Kondhwa
Pune, 411037

We are providing healthcare service in Pune.

The Prolotherapy Clinic The Prolotherapy Clinic
Behind Noble Hospital, Hadapsar
Pune, 411013

India's first clinic dedicated to practicing PROLOTHERAPY in an Orthopedic Clinical setting.