Poojashelar96k

Poojashelar96k

❤️my love 😍❤️

20/01/2024

❤️

17/01/2024

इतिहास साक्षी आहे,
खवळलेल्या समुद्राचा
आणि शांत दिसणाऱ्या माणसाचा,
कधीच नाद करू नये.😍😌

15/01/2024

आई नाही पण समजून घेणारी सासू जीव लावणारी जाव आहे 😍🥰😘

08/01/2024

आई येडा मायच्या सेवेत असणारे आकाश दादा गुरव 😍आई येडा मायच्या रुपात तुमचा आणि विकास दादा यांचे आशीर्वाद कायम माझ्या पाठीशी राहो हीच आई आईच्या चरणी प्रार्थना 🙏🏻आणि चांगल वाईट याच मार्गदर्शन नेहमी देता मला म्हणून तर आई काय कमी पडुन देत नाही मला 🙏🏻

Photos from Poojashelar96k's post 07/01/2024

Navra navri 😍🥰😘

07/01/2024

आज संध्याकाळी ठीक ५ वाजता पाहायला विसरू नका poojashelarmusic या youtube channel वर 😍

06/01/2024

कायम सोबत 🥰

31/12/2023

आमची कुलदैवत नवलाई देवी. खावली शेलारवाडी सातारा 😍🙏🏻

28/12/2023

❤️❤️

27/12/2023

My family❤️

25/12/2023

कोणाला मिळवणे याला
प्रेम म्हणत नाहीत तर
कोणाच्या तरी मनात आपली
जागा निर्माण करणे म्हणजेच
तर खरे प्रेम.❤️good morning ❤️

24/12/2023

फक्त तुझाच आधार 😍🙏🏻🤗😘❤️

22/12/2023
21/12/2023

Mere ram lakhan 😍

18/12/2023

माझी फॅमिली माझ्यासाठी सर्व काही आहे 🥹 विषय संपला 😏😘🤗❤️❤️

18/12/2023

ashu😍❤️ खूप दिवसातून भेट झाली 😍🤗busy असतात मॅडम खूप आमच्या😃

15/12/2023

संपूर्ण जग सुंदर आहे ,
फक्त तसं पाहायला हवं, 🖤

14/12/2023

sis जान ❤️🤗😍💯 nishu 😘🥰❤️

13/12/2023

🤗

11/12/2023

🌎❤️🤗😍

09/12/2023

New project ☺️😇comming soon☺️😍😇

09/12/2023

राखी बांधून नुसत भाऊबीजेला ओवाळून भावाची कर्तव्य पार पडत नसतात त्यासाठी बहिणीच्या प्रत्येक सुखदुःखामधी तिच्या पाठीशी खंबीर पणे उभं पण राहवं लागत 🤝 😍🤗

08/12/2023

🤲🏻🤗😍😇🙏🏻

06/12/2023

नवरा आणि बायकोचे नाते हे असेच असते
जितके वेळा भांडण असते तितक्याच वेळा
प्रेम सुद्धा असते.
माहेरी बहीण भावा मध्ये सगळ्यात आधी
मला प्राथमिकता मिळायला हवी म्हणणारी ‘ती’;
सासरी मात्र सगळयात आधी नवऱ्याला प्राथमिकता देते…!!!..

05/12/2023

❤️😍😘

04/12/2023

😍🙈😎🥰😈

27/11/2023

😍😍😘😘🤗

Want your public figure to be the top-listed Public Figure in Pune?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Address

Pune
411043