Akshay Indikar

Akshay Indikar

Akshay Indikar is a 'Young Cinema Award' winning Filmmaker. Trijya and Sthalapuran. Cinema lab

04/01/2024

12 fail चं कौतुक करणारी पोस्ट लिहली होती मी . नन्तर दिलीप मंडल यांचा लेख वाचला , जो सिनेमावर जात वर्ग या अनुषंगाने अनेक महत्वाचे प्रश्न उपस्थित करतो .

04/01/2024

6 वी सिनेमा लॅब
गोव्यात

03/01/2024

आमची #साऊ

03/01/2024

Film का नाम
Sideways

03/01/2024

विनम्र अभिवादन 🙏

02/01/2024

❤️

02/01/2024

🍂

01/01/2024

जगणं ही सुद्धा एक कलाच आहे बरं खंडू
हिंदू मध्ये अशाच आशयाचं वाक्य आहे
आणि हजारो किलोमीटर दूर इराणी सिनेमात असंच वाक्य
And life goes on

01/01/2024

नव्या वर्षाच्या खूप सदिच्छा 😊❤️

30/12/2023

या आठवड्यात तीन कमाल सिनेमे पहिले
12th fail _2023
three of us _ 2023
soft skin -- 1964

तिन्ही अफाट सिनेमे

30/12/2023

Timeless classic 💌

28/12/2023

सध्या वाचतोय ....

28/12/2023

खरेदी ....चांगलं हिंदी साहित्य

27/12/2023

पुणे आणि मुंबईतील फिल्म मेकिंग वर्कशॉप नंतर आता गोव्यात
😊

25/12/2023

शिक्षण .... पुढे नोकरी .... ये दुनिया अगर मिल भी जाये तो क्या है

25/12/2023

ज्यांना इंडियन Santaclauz म्हणून वासुदेव मिसिंग वाटतायत त्यांनी तसे कपडे घालून फिरावं आणि वासुदेवाला जितके पैसे मिळतात तेवढ्यात पोटापाण्याची गुजराण करावी

निवेदन संपले

22/12/2023

पुणे सिनेमा लॅब उद्या संपेल 😊💌

22/12/2023

Our Saau
Her first certificate in school ❤️😘
Emotional moment for me😢

साऊ
तुला जिंकणं कळावंच , पण हरण्यातली नाउमेद तुझ्या आसमंतभर उरावी .
दगडाचं काठिण्य तुझ्या अंगभर भिनावं ,त्याच वेळी फुलांचं नाजूक म्हणणं तुझ्या ठायी रुजावं . फुल होण्याचं स्वातंत्र्य तू घेच पण सुगंध होण्यातला नशा तुझ्या असण्यावर झिरपावा .... साऊ तू मोठी होऊन बाप नावाचं अवलंबत्व झुगारून दे
#साऊ

21/12/2023

आधी शिक्षण नीट घ्या, ॲकेडेमिक नीट करा हे सांभाळून कॅालेजातील चळवळी व तत्सम प्रकार करा. आपल्या समाजवादी कम्युनिस्ट संघवाल्या सवर्ण प्राध्यापकांच्या, कार्यकर्त्यांच्या मुलांप्रमाणे सर्व सांभाळून निषेधाच्या पाट्या उंचवा.

या सर्व आखीव रेखीव चमकदार ओंगाळवानं बोलून संवेदनशीलतचे झरे प्रसवणाऱ्या प्राध्यापकांपासून सावधान रहा.

संघटनेसाठी कार्यक्रमासाठी फुकट वेळ दे असे कुणी म्हणत असेल तर आपला मुलगा हे का करत नाही ?असे विचारा.

देव देश धर्म जात नावाखालचा फुकटा कार्यक्रम व कार्यकर्ते याच्याऐवढा मोठा ट्रॅप नाही.

स्टेट स्पॅान्सर्ड सगळ्या फेलोशिप घ्या, सर्व लाभ घ्या, मग अलगदपणे निर्भय बना. मोक्याच्या जागा सोडू नका.

आधी नौकरी नीट करा, सेव्हींग करा, नौकरीत उन्नती कशी मिळेल यासाठी इतर कोर्सेस करा मग संध्याकाळच्या कार्यक्रमाला जा आवडत्या विचारवंत लेखकासोबत फोटो टाका. मग फेसबुकवर विचारधारेसाठी भांडा.

लेख लिहा, दिवाळी अंक काढा, पॅनल डिस्कशनवर जा पण हे साईड प्रोडक्ट म्हणून याला पहा.

वरील सर्व भानगडी करा पण कोणाच्या नादाला लागू नका.

निवडणूकीच्या आधी अदानीचे शेअर विकत घ्या मग अदानी आणि मोदी हिंदूराष्ट्र याला फॅबइंडीयाचे कुर्ते घालून विरोध करा.

इंटरनेट, युट्युबवर असंख्य जागतिक विचारवंत आहेत. मुळ वाचा, युवा भाष्यकार, युवा विचारवंत यांच्या धोतराला हात घाला.

ओरिजनल वाचा.

आपल्या आसपासच्या सेटल चळवळ्यांचे रेव्हेन्यु मॅाडेल व सर्वसांभाळून सेफसाईड आक्रोशाचे मॅाडेल ओळखा. विद्यार्थ्यांनो.

उमेदीचा काळ काहीतरी कल्पीत गोष्टींसाठी वाया घालू नका.
संमेलनं, मैफिली हे अटेन करा पण त्याचं फॅसिनेशन ठेऊ नका. सगळ्यांचेच पाय मातीचे असतात.

अति आदर्शवादी-विनयशील-संवेदनशील लोकांच्या भाषेपासून सावधान रहा, ही सगळी भंपक लोक असतात.

कशातही शत्रू शोधणारी, कायम दुरच्या व लांबच्या सत्तांविषयी बोलणारी लोक जवळच्या सत्तांवीषयी मौन असतात.
मोदी-फॅसिजम-राहूल गांधी असं काहीतरी बोलतील पण विद्यापीठाच्या गांडीखालच्या अंधारावर बोलणार नाहीत.
आपल्या संपादकाविषयी बोलणार नाहीत, आपल्या नगरसेवक, सरपंचाविषयी बोलणार नाहीच. ट्राफीक हवालदारालाही ही टरकणारी लोक असतात.
ही लोक ओळखा.

जग तुम्हाला खुणावत आहे, आपल्या भाषिक मर्यांदावर काम करा. विद्यार्थ्यांनो, कॅालेजातील पोरांनो, नादाला लागू नका. कोणत्याही भावनिक कारणासाठी फुकट राबू नका.

नायतर आहेच आपला अखंड बहुजन सप्ताह.

तुमचाच

कुणाल गायकवाड.

19/12/2023

सिनेमा लॅब 5
मुंबई मधील नेहा खवळे यांनी मोडी लिपीत मला खास शुभेच्छा पत्र लिहलं
छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या काळातील भाषा पत्रव्यवहार त्यांच्यावर त्या अभ्यास करतायत

18/12/2023

मुंबई सिनेमा लॅब 5 पूर्ण
पुण्यात 20 पासून

18/12/2023

मुंबई सिनेमा लॅब आज शेवटचा दिवस
पुणे सिनेमा लॅब फिल्म मेकिंग वर्कशॉप 20 तारखेपासून 😊

14/12/2023

उद्या पासून मुंबईत

12/12/2023

15 पासून सिनेमा लॅब मुंबईत
20 पासून पुण्यात

11/12/2023

Joram नावाचा जबरदस्त सिनेमा थिएटर मध्ये सुरु आहे
बघाच ..
मनोज वाजपेयी , स्मिता तांबे , झिशान चा अद्भुत अभिनय
देवाशिष माखिजा चं दिगदर्शन 🔥

10/12/2023

सिनेमा लॅब फिल्म मेकिंग वर्कशॉप

मुंबईत 15 डीसेंबर पासून
पुण्यात 20 डिसेंबर पासून

विद्यार्थ्यांना विशेष सवलत उपलब्ध

आपले रजिस्ट्रेशन आजच पूर्ण करा
😊 तुमच्या फिल्म मेकिंग च्या प्रवासाची सुरवात आमच्या सिनेमा लॅब पासून करा

filmmaking

09/12/2023

म्हणजे एवढी वर्षे काम करून जोगवा सारखा अफाट सिनेमा करून
आत्ता लोकांना जाग येणं समाज म्हणून सांस्कृतिक मागासलेपणच सिद्ध होतं का ?
अफाट ताकदीची माणसं आपल्या भाषेत शांतपणे काम करतायत
हवं तेंव्हा माणसांचं कौतुक केल्यावर मिळणारं बळ महत्वाचं
काय म्हणता ?

08/12/2023
08/12/2023

सगळ्यात आवडता केरळचा फिल्म फेस्टिवल सुरु होतोय
Major missing this year due to cinema lab workshop 🥲

08/12/2023

सिनेमा लॅब फिल्म मेकिंग वर्कशॉप

मुंबईत 15 डीसेंबर पासून
पुण्यात 20 डिसेंबर पासून

विद्यार्थ्यांना विशेष सवलत उपलब्ध

आपले रजिस्ट्रेशन आजच पूर्ण करा
😊 तुमच्या फिल्म मेकिंग च्या प्रवासाची सुरवात आमच्या सिनेमा लॅब पासून करा
संपर्क करा : 8149204797 ( WhatsApp only)

filmmaking

07/12/2023

सिनेमा लॅब मागची भूमिका

Photos from Akshay Indikar's post 07/12/2023

सिनेमा लॅब 5

06/12/2023

विनम्र अभिवादन बाबासाहेब

He changed the whole game

06/12/2023

सिनेमा लॅब फिल्म मेकिंग वर्कशॉप
मुंबईत 15 डीसेंबर पासून
पुण्यात 20 डिसेंबर पासून

विद्यार्थ्यांना विशेष सवलत उपलब्ध

आपले रजिस्ट्रेशन आजच पूर्ण करा
😊 तुमच्या फिल्म मेकिंग च्या प्रवासाची सुरवात आमच्या सिनेमा लॅब पासून करा

filmmaking

05/12/2023

आमचा केनेडी माझ्या अतिशय आवडत्या केरळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दाखवण्यात येणार आहे 😊
केनेडी मुंबई नंतर आता कोलकता आणि केरळ इथं
कान्स नन्तर जगभरातील अनेक चित्रपट महोत्सवातील दमदार प्रदर्शनाच्या नन्तर इथं स्क्रीन होणं आनंदाचं आहे . माझ्या स्थलपुराण ला 21 मध्ये केरळ महोत्सवात दोन विशेष पुरस्कार मिळाले होते आणि आता मी शूट केलेली नवी हिंदी फिल्म कलकत्यात शूट झालीय .
💌
कलकत्ता आणि केरळ सिनेमाची शहरं तिथं समंजस सिनेमा प्रेक्षक आहे . सिनेमावर प्रेम करणाऱ्या माझ्यासारख्या फिल्ममेकर ला अजून काय हवं ...
: अक्षय इंडीकर

Want your public figure to be the top-listed Public Figure in Pune?
Click here to claim your Sponsored Listing.

Videos (show all)

ओशो
सिनेमा लॅब फिल्म मेकिंग वर्कशॉप पुणे आणि मुंबईत #film #pune #mumbai #life #instagram #workshop #camera #cinema #movie #b...
other side या नुक्कड नाटकातील ह्या गाण्याची एनर्जी आवडली . पुरुषसत्ताक व्यवस्थेवर भाष्य आहे
सिनेमा लॅब 5पुणे आणि मुंबईत रजिस्ट्रेशन सुरु #filmmaking #film #filmmaker #cinematography #cinema #director #movies #mov...
सिनेमा लॅब 5  पुणे आणि मुंबईत  रजिस्ट्रेशन सुरु
Film makimg workshop organised by Firta cinema  सिनेमा लॅब पुणे आणि मुंबईत रजिस्ट्रेशन सुरु #filmmaking #film #filmmaker...
Film making workshop organised by Firta cinema for independent filmmakers सिनेमा लॅब पुणे आणि मुंबईत रजिस्ट्रेशन सुरु #f...
सिनेमा लॅब फिल्म मेकिंग वर्कशॉप #filmmaking #film #filmmaker #cinematography #cinema #director #movies #movie #photograp...
cinema lab filmmaking workshop
#filmmaking #film #filmmaker #cinematography #cinema #director #movies #movie #photography #filmmakers #cinematographer ...
सिनेमा जगणं समृद्ध करतो
#instagram #instagood #love #like #follow #photography #photooftheday #instadaily #likeforlikes #picoftheday #fashion #i...

Address

Pune