Tech Dnyan Marathi
टेक विश्वातील घडामोडी.नवीन स्मार्टफोन, कम्प्युटर आणि इतर नवीन अपडेट साठी page ला नक्की भेट द्या.
https://techdnyanmarathii.blogspot.com/2023/11/blog-post.html?m=1
नवीन फोन खरेदी करताय? मग या गोष्टींकडे द्या लक्ष मित्रांनो आपल्या सर्वाचं Techdnyanmarathi मध्ये स्वागत आहे. काही दिवसांमध्ये दिवाळी येणार आहे. तुम्ही नक्की शॉपिंगचा प्लॅन...
THE goodbye of the first always hurts ❤️😢
मागील दोन दशकांहून अधिक काळ सेवा देणारं इंटरनेट एक्सप्लोरर (Internet Explorer) हे वेब ब्राऊझर (Web Browser) 15 जून 2022 पासून बंद होणार आहे.
Follow us 👉
देशातील आघाडीची DTH कंपनी असलेल्या Tata Sky ने आपलं नाव बदलण्याचा निर्णय घेतला आहे. 27 जानेवारी पासून TATA PLAY या नावाने ओळखले जाईल. तुम्हाला नवीन नाव कसं वाटलं खाली कमेंट मध्ये सांगा.
अधिक माहितीसाठी follow करा
Micromax ने आपला नवीन In Note 2 हा स्मार्टफोन लॉन्च केला आहे.हा स्मार्टफोन नोट 1 मधील मायक्रोमॅक्सचे अपग्रेड व्हर्जन आहे. दुसरीकडे, Micromax IN Note 2 चे डिझाईन पाहता, हा नवाकोरा स्मार्टफोन Samsung Galaxy S21 Series वरून प्रेरित आहे.४ GB RAM आणि ६४ GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत १३,४९० रुपये निश्चित करण्यात आली आहे. पण इंटरोडक्टरी किंमतीसह फोन १२,४९० रुपयांना खरेदी केला जाऊ शकतो. त्याचबरोबर हा स्मार्टफोन फ्लिपकार्टच्या माध्यमातून ३० जानेवारीपासून विक्रीसाठी उपलब्ध करून दिला जाईल.
Dear 2022,
2021 was a whole bunch of trials and errors.
2022 is a whole bunch of action, results & a great year.
गुगल पे वापरणाऱ्या युजर्ससाठी एक मोठी बातमी आहे
नवीन नियम १ जानेवारी २०२२ पासून लागू होतील आणि त्यानंतर गुगल आपल्या ग्राहकांच्या कार्ड तपशीलांचा डेटा सेव्ह करणार नाही. आत्तापर्यंत गुगल आपल्या ग्राहकांच्या पेमेंटशी संबंधित सर्व डिटेल जसे की कार्ड नंबर, एक्सपायरी डेट जतन करत असे. पण भविष्यात असे होणार नाही. हा नियम लागू केल्यानंतर, वापरकर्त्यांना गुगल पेवरून पेमेंट करताना त्यांचे कार्ड डिटेल पुन्हा एंटर करावे लागतील. त्यानंतरच तुम्ही पेमेंट करू शकाल. गुगल पेच्या मॅन्युअल ऑनलाइन पेमेंटच्या नियमांमध्ये करण्यात आला आहे.
Follow us_@techdnyanmarathi
भारतीय कंपनीचा पहिला 5G स्मार्टफोन Lava Agni 5G लाँच,
Lava Agni 5G स्मार्टफोन 19,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. लाँच ऑफर अंतर्गत हा फोन 17,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल, त्यासाठी हा फोन 500 रुपये देऊन करावा लागेल.
तुमचा आवडता स्मार्टफोन brand कोणता.
Facebook ने आपल्या नव्या नावाची घोषणा केली आहे. Facebook कंपनीचे नाव बदलून "meta'' हे करण्यात आले आहे. अशा नवीन अपडेट साठी आपल्या Page ला Like करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि follow करा धन्यवाद.
Nokia ने आपला पहिला Tab लॉन्च केला आहे Nokia T20 तुम्हाला कसा वाटला खाली comments box मध्ये सांगा. अशा नवीन अपडेट साठी आपल्या Page ला Like करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि follow करा धन्यवाद.
Nokia ने आपला Purebook S14 Laptop Launch केला आहे येत्या 3 October पासून Filpkart वर खरेदी करता येईल...
Airtel आणि Vi च्या ग्राहकांनी कोरोना ट्यून कशी बंद करावी
स्टेप 1 - जर तुम्ही एअरटेल वापरकर्ते आहात तर डायलरवरून *646*224 # डायल करावे लागेल. हा नंबर डायल केल्यानंतर कॅसेलेशन रिक्वेस्ट सबमिट करण्यासाठी की पॅडवरून 1 क्लिक करा
स्टेप 2 - जर तुम्ही वोडाफोन - आयडीयाचे युजर आहात तर, कॅसेलेशन रिक्वेस्ट एक टेक्स्टच्या स्वरुपात पाठवण्याची आवश्यकता आहे. तुम्हाला 144 वर 'CANCT' मॅसेज पाठवावा लागेल. तुम्हाला कॉलर ट्यून रद्द केल्याचा संदेश येईल.
Jio आणि BSNL च्या ग्राहकांनी कोरोना ट्यून कशी बंद करावी
स्टेप 1 - जर तुम्ही जिओच्या नंबरचा उपयोग करीत आहात तर, तुम्हाला 'STOP'संदेश टाइप करावा लागेल. या संदेशाला 155223 वर पाठवावा लागेल. त्यानंतर कोरोना कॉलर ट्यून रद्द होईल.
स्टेप 2 - BSNLच्या वापरकर्त्यांना कोरोना कॉलर ट्यून बंद करण्यासाठी 56700 किंवा 5699 या नंबरवर 'UNSUB'लिहून पाठवावे लागेल.
अशा नवीन माहिती साठी आपल्या Page ला Like करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि follow करा धन्यवाद.
अॅपल कंपनीनं आयफोनची बहुप्रतिक्षित १३ सीरीज लॉन्च केली आहे दमदार फीचर्ससह आयफोन १३ सीरिज सादर करण्यात आली आहे. यात एकूण ४ फोन आहेत. स्लीक डिझाईन, ऍडव्हान्स कॅमेरा, जगातील सर्वात वेगवान सीपीयू ही आयफोन १३ ची वैशिष्ट्यं आहेत. नव्या फोनमध्ये ए१५ बायॉनिक चिपसेट आहे.
.
अशा नवीन माहिती साठी आम्हाला Follow करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि Like करा धन्यवाद
Ola S1 Electric Scooter: देशातील प्रमुख कॅब सेवा पुरवणारी कंपनी Ola नं रविवारी स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून देशांतर्गत बाजारात आपली पहिली इलेक्ट्रीक स्कूटर Ola S1 लाँच केली. Scooter #
मायक्रोमॅक्सने अखेर शुक्रवारी आपल्या इन सीरिजचा नवीन हँडसेट लाँच केला. Micromax In 2b हा एक बजेट फोन आहे.५००० एमएएच बॅटरी, ६ जीबी पर्यंत रॅम आणि ६४ जीबी इनबिल्ट स्टोरेज सारखे फीचर्स फोन मध्ये देण्यात आले आहेत.Micromax In 2b च्या ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ७,९९९ रुपये आहे. तर, ६ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज वेरिएंट ८,९९९ रुपयांना खरेदी करता येईल. हँडसेट ब्लू, ब्लॅक आणि ग्रीन रंगात उपलब्ध असेल. हा हँडसेट ६ ऑगस्टपासून Flipkart वर सेल सुरू होईल.
#
Finally Mobile India # आली.
सध्या Battlegrounds Mobile India Beta व्हर्जन गुगल प्ले स्टोरवरून रोलआउट करण्यात आला आहे. Download link👉https://play.google.com/apps/testing/com.pubg.imobile?referrer=adjust_reftag%3DccI3PuiNvltiS%26utm_source%3D210617_openbeta_social_YT
Windows 11 लवकरच येत आहे.
मायक्रोसॉफ्ट Windows 11 हि आपली नवीन ऑपरेटिंग सिस्टम येत्या 24 जुन पासून घेऊन येत आहे आणि Windows 10 आता सध्याचं version 14 ऑक्टोबर 2025 पर्यंत सुरू राहील.
Google Photos हे सर्वोत्कृष्ट फोटो स्टोरेज प्लॅटफॉर्म आहे. याचे एक कारण ते आहे की, हा प्लॅटफॉर्म आपल्याला हाय क्वालिटीमध्ये अनलिमिटेड आणि मोफत स्टोरेजचा पर्याय देतो.आज 1 जून 2021 पासून त्यांच्या अनलिमिटेड फोटो स्टोरेजच्या मोफत सुविधेला बंद करत आहे. दरम्यान याबबतची घोषणा त्यांनी मागील वर्षीच केली होती.आता गूगलच्या नव्या नियमावलीनुसार, गुगल अकाऊंट सोबत 15 जीबी फ्री स्टोरेज असेल. त्यामध्येच गूगल फोटोजचा समावेश असेल. गूगलवर आता यूजर्सना 15 जीबी हून अधिक स्पेससाठी आता गूगलचं Google One खरेदी करावं लागणार आहे. यामध्ये यूजरला 100 जीबी स्टोरेजसाठी 19.99 डॉलर म्हणजेच 1460 रुपये मोजावे लागणार आहेत.
मायक्रोसॉफ्टचं Internet Explorer अखेर निवृत्त होणार! गेली 25 वर्षे अविरतपणे सेवा देणारे इंटरनेट एक्सप्लोरर हे आता बंद करण्याचा निर्णय मायक्रोसॉफ्टने घेतला आहे. पुढच्या वर्षी 15 जून 2022 या दिवशी इंटरनेट एक्सप्लोरर बंद होणार असून त्याची जागा मायक्रोसॉफ्ट एज् घेणार आहे. जेव्हा इंटरनेट आजइतकं अगदी सहज उपलब्ध होत नव्हतं आणि सामान्यांच्या आवाक्यातही नव्हतं, तेव्हापासून जगभरातल्या कम्प्युटर्सवर इंटरनेट वापरण्यासाठी मायक्रोसॉफ्टच्या Internet Explorer शिवाय युजर्सकडे पर्याय नव्हता. आत्ता ज्या प्रमाणात नेटिझन्स गुगल क्रोम हा सर्वपरिचित ब्राऊजर वापरतात, त्याहूनही जास्त प्रमाणात तेव्हा कम्प्युटर्समध्ये इंटरनेट एक्सप्लोरर्सचा वापर होता. पण बदलत्या काळात इंटरनेट एक्सप्लोररला प्रचंड स्पर्धा निर्माण होऊ लागली. आजघडीला जगभरातल्या इंटरनेट युजर्सपैकी अवघे ३.८ टक्के लोकं इंटरनेट ब्राऊजिंगसाठी इंटरनेट एक्सप्लोररचा वापर करतात. त्यामुळे वाढती स्पर्धा आणि युजर्सचा कल लक्षात घेता अखेर मायक्रोसॉफ्टनं इंटरनेट एक्सप्लोररला निवृत्त करण्याचा निर्णय घेतला आहे. तुम्ही तुमच्या कॉम्प्युटर व Laptop मध्ये कोणतं ब्राउझर वापरत आहात कमेंट मध्ये नक्की सांगा.अशा नवीन माहिती साठी आम्हाला Follow करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि Like करा धन्यवाद
या गेम्स चे प्री-रजिस्ट्रेशन सुरू झालं आहे तुम्ही रजिस्ट्रेशन केलं नसेल तर या लिंकवर जाऊन रजिस्ट्रेशन करा. https://play.google.com/store/apps/details?id=com.pubg.imobile
या गेम्स चं प्री-रजिस्ट्रेशन लवकरच येत्या 18 मे पासून Google Play Store वर सुरू होणार आहे..
मित्रांनो आपण दर महिन्याला रिचार्ज करतं असतो पण तो 28 दिवसांचा का असतो. कधी विचार आलाय.तर चला मग जाणुन घेवूया.एका वर्षात 365 दिवस असतात म्हणजेच 12 महिने असतात हे सर्व आपण जाणतो .पण टेलिकॉम कंपन्यां आपल्या कडून एका वर्षात 12 नव्हे 13 वेळा रिचार्ज करुन घेतात. कारण प्रत्येक महिना हा 31 दिवसांचा नसतो.कधी 28, 29 तर कधी 30, 31 असा महिना असतो. जर हे 28 दिवसांनंतरचे शेवटचे 2 ते 3 दिवस मोजले तर या टेलिकॉम कंपन्या साठी एक नवीन महिना तयार होतो. म्हणजे आपला जास्तीस जास्त नफा कसा होईल.या साठी सर्व कंपन्या चे रिचार्ज प्लान हे 28 दिवसांचे असतात. तर आपल्या ला नक्कीच लक्षात आले असेल.अशा नवीन माहिती साठी आम्हाला follow करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि Like करा.
Click here to claim your Sponsored Listing.