Unique Ukhane
राम राम मंडळी,
या page वर तुम्हाला सर्व प्रकारचे उखाणे मिळतील .
27/11/2022
उखाणा म्हणजे काय?
अप्रत्यक्षपणे व्यक्तीचे नाव घेण्याकरिता किंवा अप्रत्यक्षपणे एखादी वस्तू/घटना सुचवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या काव्यमय पंक्तींना उखाणा असे म्हणतात. हा मराठी संस्कृतीतील वैशिष्ट्यपूर्ण काव्यप्रकार आहे. पारंपरिक कौटुंबिक व्यवस्थेत पत्नीने पतीचे नाव चार चौघात उच्चारणे टाळले जात असे.
Videos (show all)
Contact the club
Website
Address
Pune
Pune
411002
Pune
411002