Atharva Multispecialty Clinic

OPD | PHYSICAL CHECKUP | PARNCHKARMA | GYNECOLOGIST

17/04/2024

हृदय विकार म्हणजे काय ?
हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी विकार (कार्डिओव्हॅस्क्युलर डिसीज) हा हृदयाशी संबंधित विकार आहे,ज्यामध्ये रक्तवाहिन्या,हृदय,हृदयाचे ठोके इत्यादींचा समावेश असतो.हृदयाला रक्तपुरवठा करणार्‍या तीन मुख्य रक्तवाहिन्यांपैकी कोणत्याही रक्तवाहिनीमध्ये काही कारणांनी अडथळा निर्माण होऊन रक्तपुरवठा खंडित होतो तेव्हा त्या स्थितीला आपण हृदयविकाराचा झटका (heart attack) म्हणतो.

CHECK BIO LINK FOR DETAILS...!

Introducing Atharva Multispeciality Clinic, 𝐰𝐡𝐞𝐫𝐞 𝐞𝐱𝐩𝐞𝐫𝐭 𝐜𝐨𝐧𝐬𝐮𝐥𝐭𝐚𝐭𝐢𝐨𝐧 𝐢𝐬 𝐣𝐮𝐬𝐭 𝐑𝐬 𝟓𝟎/-!

Book your appointment today!
⏰ +𝟗𝟏 𝟗𝟏𝟕𝟓𝟏𝟑𝟒𝟏𝟐𝟏 | +𝟗𝟏 𝟗𝟖𝟗𝟎𝟎𝟎𝟏𝟗𝟒𝟏.
📍 𝐍𝐞𝐚𝐫 𝐖𝐚𝐠𝐡𝐞𝐬𝐡𝐰𝐚𝐫 𝐓𝐞𝐦𝐩𝐥𝐞, 𝐖𝐚𝐠𝐡𝐨𝐥𝐢



[hospital near Wagholi, Pune, Maharashtra, multispeciality hospital near me, government hospital near me, hospital near me open now, hospital near me 24 hours, best hospital near me, best multispeciality hospital near me, private hospital near me]

15/04/2024

🏥 Looking for quality healthcare that won't break the bank? Look no further!

Introducing Atharva Multispeciality Clinic, 𝐰𝐡𝐞𝐫𝐞 𝐞𝐱𝐩𝐞𝐫𝐭 𝐜𝐨𝐧𝐬𝐮𝐥𝐭𝐚𝐭𝐢𝐨𝐧 𝐢𝐬 𝐣𝐮𝐬𝐭 𝐑𝐬 𝟓𝟎/-!

🩺 Located conveniently near Wagholi, Pune, Maharashtra, we're your go-to multispeciality clinic for all your medical needs.
💼 From routine check-ups to specialized treatments, we've got you covered.

Book your appointment today and experience top-notch healthcare at an unbeatable price! 💙
⏰ +𝟗𝟏 𝟗𝟏𝟕𝟓𝟏𝟑𝟒𝟏𝟐𝟏 | +𝟗𝟏 𝟗𝟖𝟗𝟎𝟎𝟎𝟏𝟗𝟒𝟏.
📍 𝐍𝐞𝐚𝐫 𝐖𝐚𝐠𝐡𝐞𝐬𝐡𝐰𝐚𝐫 𝐓𝐞𝐦𝐩𝐥𝐞, 𝐖𝐚𝐠𝐡𝐨𝐥𝐢
We're not just a clinic, we're your healthcare family!



[hospital near Wagholi, Pune, Maharashtra, multispeciality hospital near me, government hospital near me, hospital near me open now, hospital near me 24 hours, best hospital near me, best multispeciality hospital near me, private hospital near me]

13/01/2023

तेजस्विनी सामाजिक संस्था व अथर्व मल्टिस्पेशालिटी क्लिनिक द्वारे मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. 🩺

शिबिरामध्ये ब्लड प्रेशर । ऑक्सिजन लेवल । शुगर तपासणी । स्त्री रोग तपासणी । H.B.तपासणी । कोविड १९ समुपदेशन । नेत्र तपासणी । हाडांची घनता चाचणी तपासणी तज्ञ डॉक्टर कडून करण्यात येणार आहे. 🧪

तसेच आपल्या बालकांच्या उत्तम बुद्धिमत्ता, रोगप्रतिकारक्षमता, दीर्घायुष्यासाठी "सुवर्णप्राशनची" मार्गदर्शन/नोंदणी केली जाईल. 🛡

🩺 तज्ञ डॉक्टर:
१) डॉ. अरुण भट्ट (B.A.M.S. ( Mumbai ) - 35 Yrs Exp.)

👨‍👩‍👦‍👦आपण सर्वानी सह-कुटुंब या मोफत शिबिराचा लाभ घ्यावा..!

⏰रविवार, दि. 22 जाने २०२३ रोजी । सकाळी १०:०० ते दुपारी ०२:००

📌स्थळ:
अथर्व मल्टि स्पेशिअलिटी क्लिनिक, तेजस्विनी सामाजिक संस्था, वाघेश्वर मंदिराजवळ, लोहगाव रोड वाघोली. पुणे 412207

नाव नोंदणीसाठी संपर्क साधा!
☎️+९१ ९८९०००११६४ । +९१ ९८९०००१९४१

Tejaswini Skill Center | Twitter, Instagram, Facebook | Linktree 13/01/2023

☕️10 प्रकारचा #औषधी #चहा
#पोटाची #चरबी #कमी #करण्यासाठी करा ह्या 10 चहाचे सेवन...!

🩺आरोग्य विषय माहिती

१. कलमी (दालचिनी) चहा: यात उपस्थित पॉलीफेनॉल्स कॅलोरी बर्न करून वजन कमी करते.
कसे बनवावे : उकळत्या पाण्यात चहा पत्ती, दालचिनी पूड आणि दूध टाकावे. याला पाच मिनिट उकळून गाळून याचे सेवन करावे.

२. जिर्‍याचा चहा : यात कॅलोरीची मात्रा कमी असते जे वजन कमी करून वेट लॉसमध्ये मदतगार ठरते.
कसे बनवावे : गरम पाण्यात जिरं घालून उकळावे. त्यात शहद किंवा लिंबाचा रस घालून सेवन करावे.

३. तुळशीचा चहा : यात फाइटोन्यूट्रिएंट्स असतात जे फॅट सेल्सचा खात्मा करण्यास मदत करतात.
कसे बनवावे : गरम पाण्यात चहा पत्ती, दूध, आल्याचा तुकडा आणि तुळशीचे पानं मिसळून उकळावे. आता याला गाळून या चहाचे सेवन करावे

४. काळ्यामिरीचा चहा: यात उपस्थित पाईपेरीन फॅट बर्न करण्यास मदतगार ठरतात.
कसे बनवावे : गरम पाण्यात काळीमिरी घालून उकळावे. त्यात शहद घालून सेवन करावे.

५. जिंजर टी : यात एंटी इंफ्लेमेटरी गुण असत जे वजन कमी करण्यास फायदेशीर ठरत.
कसे बनवावे : आता उकळत्या पाण्यात आल्याचे तुकडे, तुळशीचे पान घालून पाच मिनिटापर्यंत उकळावे. आता याला गाळून यात मध घालून प्यायला पाहिजे.

६. पुदिन्याचा चहा : यात मेंथॉल असतं जे फॅट सेल्स कमी करण्यास फायदेशीर ठरतं.
कसे बनवावे : गरम पाण्यात पुदिन्याचे पान घालून दहा मिनिटापर्यंत उकळावे. आता याला गाळून याचे सेवन करावे.

७. ओव्याचा चहा : यात राइबोफ्लेविन असत जो फॅट बर्न करण्यात इफेक्टिव असत.
कसे बनवावे : गरम पाण्यात ओवा, वेलची आणि आलं घालून पाच मिनिटापर्यंत उकळावे. याला गाळून याचे सेवन करा.

८. लेमन टी : यात डी लेमोनेन असता, जो बेली फॅटला कमी करण्यास फायदेशीर असत.
कसे बनवावे : पाण्याच चहापत्ती, लिंबाचा रस आणि कलमी घालून उकळावे. आता चहाला गाळून सर्व्ह करावे

९. ग्रीन टी : यात कॅटचीन असत जो फॅट सेल्स कमी करून पोटाची चरबी कमी करतो.
कसे बनवावे : एका कपात गरम पाण्यात ग्रीन टी बॅग्स घाला. याला दोन मिनिटानंतर काढून तो चहा प्यायला पाहिजे.

१०. ब्लॅक टी : यात उपस्थित पॉलीफेनॉल्स फॅट कमी करून वेट लॉस कमी करण्यास मदत करतो.
कसे बनवावे : पाण्याला उकळून यात चहा पत्ती घाला. काही वेळ उकळल्यानंतर गाळून घ्या आणि सर्व्ह करा.

🌺🌺🌺🌺🌺🙏🤝🌺🌺🌺🌺🌺

तेजस्विनी सामाजिक संस्था महिलांच्या सक्षमीकरणासाठी पूर्ण महाराष्ट्रामध्ये अन्न, आरोग्य, कौशल्य विकास, शिक्षण व आर्थिक साक्षरता मध्ये कार्यरत आहे.
आज संस्था महाराष्ट्रतील संपूर्ण जिल्हा, तालुक्यातील आणि गावागावांतील महिलांनापर्यंत पोहचून
त्यांना आत्मनिर्भर बनवण्याचे ध्येय ठेऊन कार्य करू इच्छित आहे.

आमच्या बद्दल अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.
https://linktr.ee/tejaswinisanstha

अश्याच नवनवीन टिप्स जाणून घेण्यासाठी आमच्या ग्रुप ला जॉईन व्हा.
https://chat.whatsapp.com/B8KOyrdMnSM8MneHUAYuIO

🛡Thank You🛡

Tejaswini Skill Center | Twitter, Instagram, Facebook | Linktree Fashion Design | Computer Course | Paramedical Course | Workshops

Photos from Atharva Multispecialty Clinic's post 09/01/2023

पुष्प नक्षत्र दिवशी आयोजित करण्यात आलेल्या "सुवर्णप्राशन" ला वाघोली व आसपासच्या परिसरातील पालकांचा उस्फुर्त प्रतिसाद होता तसेच आपल्या बालकांना या वर्षीचा पहिला डोस तेजस्विनी सामाजिक संस्था मधील "अथर्व क्लिनिक" मध्ये देण्यात आला. सुवर्णप्राशनमुळे बालकांच्या व्याधी, प्रतिकार क्षमता, बुद्धी, स्मृती एकाग्रता, वर्ण पचन व आयुष्यवर्धनासाठी मदत होते आणि आयुर्वेदिक पद्धत असल्याने कुठलाही साईड इफेक्ट होत नाही.

पुढच्या महिण्यात सुवर्णप्राशनची तारीख आहे- ०५ फेब्रुवारी २०२३
नियम:
१. सुवर्णप्राशन उपाशी पोटी दिले जाते तर सर्व बालकांनी उपाशी पोटी यावे
२. बालकांचे वय:- ० ते १६ वर्ष असणे गरजेचे आहे.

स्थळ: अथर्व क्लिनिक, तेजस्विनी सामाजिक संस्था, वाघेश्वर मंदिराजवळ, लोहगांव रोड, वाघोली. 412207.
नाव नोंदणीसाठी खालील नंबरवर संपर्क साधा !
+९१ ९८९०००११६४ । +९१ ९८९०००१९४१

02/01/2023

स्नेहन कर्म !
स्नेहन ही आयुर्वेदात पंचकर्म करण्यापूर्वीची तांत्रिक प्रक्रिया आहे व वाढलेला वातदोष कमी करण्यास मदत करते.

अधिक माहितीसाठी अथर्व क्लिनिकला भेट द्या .
तेजस्विनी सामाजिक संस्था, वाघेश्वर मंदिराजवळ, लोहगांव रोड, वाघोली. 412207
+९१ ९८९०००१९४१ । +९१ ९८९०००१९४१

31/12/2022

वात कमी करण्यासाठी अभ्यंग केल्याने तुम्ही तुमचे शरीर नक्कीच सदृढ व आरोग्यदायी ठेऊ शकता चला तर मग अथर्व आयुर्वेद पंचकर्म क्लिनिक घेऊन येत आहे…
पंचकर्म चिकित्सा:-
• वमन
• विरेचन
• बस्ती
• नस्य
• स्नेहन
• स्वेदन
• रक्तमोक्षण

• 𝐑𝐞𝐠𝐢𝐬𝐭𝐫𝐚𝐭𝐢𝐨𝐧 𝐅𝐫𝐨𝐦 : 1st Jan 2022
Call: +91 9890001164 | +91 9890001941
Wagholi Branch: G*t No.1418, near wagheshwar temple, lohgaon road, wagholi. 412207

26/12/2022

सुवर्णप्राशन मुलांसाठी वरदान..!
सुवर्णप्राशन हि एक आयुर्वेद पद्धती असून या मध्ये बालकांची व्याधी प्रतिकार क्षमता, बुद्धी, स्मृती एकाग्रता, वर्ण पचन व आयुष्यवर्धनासाठी सुवर्णभस्म व इतर वनस्पतीपासून तयार केलेले औषध तोंडाद्वारे दिल जाते.

या येणाऱ्या पुष्प नक्षत्रा दिवशी आपल्या बाळाला सुवर्णप्राशन नक्की द्या.
अधिक माहितीसाठी खालील नंबरवर कॉल करा !
+९१ ९८९०००११६४ । +९१ ९८९०००१९४१
किंवा भेट द्या:-
अथर्व क्लिनिक, तेजस्विनी सामाजिक संस्था, लोहगांव रोड, वाघोली.

11/10/2022

फक्त अभिमान नाही तर स्वाभिमान आहेस तू,
आशाळभूत नजरेचं निरागस हास्य आहेस तू,

आंतरराष्ट्रीय बालिका दिन !
आजची मुलगी जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात प्रगती करत आहे मग ते क्षेत्र असो, क्रीडा असो की राजकारण, घर असो वा उद्योग. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक असो की मुख्यमंत्री व राष्ट्रपती पदावर बसून देशसेवेचे कार्य असो, सर्वच क्षेत्रात मुलींचा समान सहभाग आहे. प्रत्येक क्षेत्रात मुलगी पुढे, मग मुलीपासून दूर का पळायचे.

Follow us @
Facebook: www.facebook.com/tejaswinisanstha.org
Instagram: www.instagram.com/tejaswinisamajiksanstha
Twitter: https://twitter.com/tejaswiniorg
Linkedin: www.linkedin.com/in/tejswini-samajik-sanstha

26/09/2022

या देवी सर्वभूतेषु शक्ति-रूपेण संस्थिता।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥

नवरात्रि निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा !

Follow us @
Facebook: www.facebook.com/tejaswinisanstha.org
Instagram: www.instagram.com/tejaswinisamajiksanstha
Twitter: https://twitter.com/tejaswiniorg
Website: www.tejaswinisanstha.org

20/08/2022

Respiratory diseases are diseases that affect the lungs or other parts of the respiratory system as a consequence caused by an infection, secondhand smoke, radon, or other air pollution.

To keep lungs healthy, Do below solutions:
1. Quit Smoking/Alcohol
2. Do Exercise/Yoga
3. Eat Healthy Food

If you see any symptoms related to respiratory disease, visit Atharv Clinic. Consult with our doctor at only Rs 50 /-

Add: Tejaswini Samajik Sanstha, near wagheshwar temple, lohegaon road, wagholi.
Or
Call: 9890001164 | 9890001941

Follow us @
Facebook: www.facebook.com/tejaswinisanstha.org
Instagram: www.instagram.com/tejaswinisamajiksanstha
Twitter: https://twitter.com/tejaswiniorg
Linkedin: www.linkedin.com/in/tejswini-samajik-sanstha

03/08/2022

At Atharv Clinic, we do all types of CHECK-UP at Rs 50/- only or donate what you like.

Visit:
Atharv Multispeciality clinic.
Near wagheshwar Temple, lohgaon road, wagholi. 412207
For an Appointment Call on 9890001164.

Follow us @
Facebook: www.facebook.com/tejaswinisanstha.org
Instagram: www.instagram.com/tejaswinisamajiksanstha
Twitter: https://twitter.com/tejaswiniorg
Linkedin: www.linkedin.com/in/tejswini-samajik-sanstha

26/07/2022

8 Must have items to keep in First-aid-kit
- Cleansing Wipes
- Bandages
- Painkillers
- Antiseptic Cream
- Gauze Pad
- Latex Gloze
- Thermometer
- Scissors

Whether in your home or car, having a first aid kit nearby is essential to being prepared for an emergency. Your first aid kit should be locked and kept in a cool, dry place, out of the reach of children.

At Atharv Clinic, we do all types of CHECK-UP free of cost or donate what you like.

Visit:
Atharv Multispeciality clinic.
Near wagheshwar Temple, lohgaon road, wagholi. 412207

For an Appointment Call on 9890001164.

06/07/2022

Are you a student of 10+2 pass out!
-Looking career in the medical field.

JOIN GENERAL NURSING & MIDWIFERY ASSISTANT COURSE
Hurry! The last 15 seats are left...

Admission Open for 2022 (LIMITED SEATS AVAILABLE)
- Affordable Fee
- Experienced Staff
- Practical Observation available in Multi-Speciality Hospital
- Security & CCTV in labs
- 1:1 Teacher:Student Ratio

Say "HI" on WhatsApp at 9890001272
OR
Call 9890001272 | 9175134121

Confirm Your Seat:
https://bit.ly/3IfFZ3r

Visit:
Tejaswini College of Paramedical Science
near wagheshwar temple,lohgoan road,wagholi.

Follow us @
Facebook: www.facebook.com/tejaswinisanstha.org
Instagram: www.instagram.com/tejaswinisamajiksanstha
Twitter: https://twitter.com/tejaswiniorg
Linkedin: www.linkedin.com/in/tejswini-samajik-sanstha

01/07/2022

On this , July 1st, 2022, TSS salutes and thanks to every selfless doctor and other medical professionals for their service to humanity.

Visit:
Tejaswini College of Paramedical Science
near wagheshwar temple,lohgoan road,wagholi.

Follow us @
Facebook: www.facebook.com/tejaswinisanstha.org
Instagram: www.instagram.com/tejaswinisamajiksanstha
Twitter: https://twitter.com/tejaswiniorg
Linkedin: www.linkedin.com/in/tejswini-samajik-sanstha

24/06/2022

Rainy Wheather Outside ! Keep Safe Your Kid..!
Take Precautions of Viral Fever:
1. Wash Your Hands Properly: Best ways to prevent getting an infection
2.Cover Mouth & Nose: Keep safe when someone around sneeze or cough
3.Avoid Direct Contact: Fever is contagious it is passed through direct contact
4.Prevent Mosquito Bites: Use a mosquito repellent, a mosquito net while sleeping, & keep the doors and windows of your home shut

At Atharv Clinic, we do all types of CHECK-UP at Rs 50 /- Only

Visit:
Tejaswini Samajik Sanstha,
Near wagheshwar Temple, lohgaon road, wagholi. 412207

29/04/2022

Admission is open for 2022-2023 for DMLT, GDA, and GNMA courses. We take your career to next level.
Special Discounts for Early Birds.
Best Paramedical Institute in Pune.
✅Admission Open
✅Register:- https://forms.gle/s1Kg1YtbCiVVo7ys9
☎️ Call for More Details @ +91 9890001272 / +91 91751 34121

Follow us @
Facebook: www.facebook.com/tejaswinisanstha.org
Instagram: www.instagram.com/tejaswinisamajiksanstha
Twitter: https://twitter.com/tejaswiniorg
Website: www.tejaswinisanstha.org

11/04/2022

आम्ही संस्थे अंतर्गत सर्व तपासणी फक्त रु ५० मध्ये करतो.

अधिक माहितीसाठी आजच भेट द्या
https://forms.gle/s1Kg1YtbCiVVo7ys9

खालील नंबरवर कॉल करून अपॉइनटमेंट बुक करा:
+91 8149022131, 9175134121 (call or whatsapp)

Visit our Websites:-
www.tejaswinisanstha.org
[email protected]

18/01/2022
18/01/2022

20 January to 20 Feb 2022. Medical Camp at Atharv Multispecialty Clinic, Wagholi. Call: 9175134121

10/09/2021

Urgent requirement MBBS,
B.A.M.S.
Doctor

07/07/2021

Atharva multispeciality clinic

Want your practice to be the top-listed Clinic in Pune?
Click here to claim your Sponsored Listing.

Videos (show all)

Category

Telephone

Website

Address

Tejaswini Samajik Sanstha, Wagheshwar Nagar Society, Lohagaon Road, Wagholi, Tel/haveli, Dist. Pune
Pune

Other Pune clinics (show all)
Upper Extremity, Hand & Microvascular Reconstructive Surgery Clinics Upper Extremity, Hand & Microvascular Reconstructive Surgery Clinics
The Hand Surgery Clinics, 81/A/11 Giridarshan Society, Baner Road, Behind Nexa Showroom
Pune, 411007

We are a dedicated team of expert surgeons & associates, trained extensively at curing injuries and

Dr.Passang' TMCA Dr.Passang' TMCA
Koregao Park
Pune, 411001

Dr. Passang is known in India and Europe for promoting acupuncture and is on the board of many healt

Dr. Snehal Charhate Dr. Snehal Charhate
Chinchwad
Pune

Owner of "Shree" Ayurved Panchkarma Garbhasanskar Suvarnaprashan Yog Center. Manufacturer of "Shreem

Dr. Kaustubh Shendkar Dr. Kaustubh Shendkar
Global Trade Centre, Above Saffron Vegetarian Restaurant, Opp. Bharat Petroleum, LB Shastri Road Navi Peth
Pune, 411030

Dr. Kaustubh Shendkar is (MD Medicine) Specialist in Diabetes, Asthma, liver Problem, Heart Diseases, thyroid malfunction this all types specialist.

Dr. Neha Taori’s Homeopathy Clinic - The Happy Space Homeopathy Doctor Dr. Neha Taori’s Homeopathy Clinic - The Happy Space Homeopathy Doctor
Sadanad Plaza, The Happy Space Homeopathy Clinic, Wakad, Datta Mandir Rd, Next To KTC Mall, Thergaon, Pimpri-Chinchwad
Pune, 411033

Dr. Neha Taori MD HOMEOPATH, Fellowship Course In Advance Homeopathy ( FCAH), PGDEMS(Ruby/Pune)

Dr Swaraj Potdar-Skin Specialist & Hair Transplant, Pune Dr Swaraj Potdar-Skin Specialist & Hair Transplant, Pune
New Sangvi & Baner
Pune, 411027

Clinical Dermatology (Skin-hair-nail diseases) , Hair Transplant, Lasers

Dr Rudraswami hiremath Dr Rudraswami hiremath
Gandhi Building Above Rahul Medical Pune Nashik Road
Pune, 411039

Shree_VishwaChhaya_Ayurved Shree_VishwaChhaya_Ayurved
18/C, Gondhale Nagar, Opp Sanket Hall, Hadapsar
Pune, 411028

"Shree Vishwachhaya Ayurvedic Clinic provides you with best ayurvedic treatment on various chronic diseases and lifestyle disorders. We provide Panchkarma, Vidhkarma, Agnikarma, Le...

Khetmalas Hospital Maternity Infertility and Advanced Laparoscopy Centre Khetmalas Hospital Maternity Infertility and Advanced Laparoscopy Centre
KHETMALAS HOSPITAL, Lane-3, Gajanan Maharaj Society, Near Shantinagar, Gangadham/Iskcon Road, Kondhwa BK
Pune, 411048

khetmalas hospital Maternity Infertility and Advanced Laparoscopy is dedicated to womens health under one roof.

Dr Deshmukh's Suvarnasandhya clinic Dr Deshmukh's Suvarnasandhya clinic
Keshav Chowk, Tupenagar, Near Suzlon One Earth
Pune, 411028

Laxmi Clinic Laxmi Clinic
Chawl No. B/47/b Room No-6 Supper Bibwewadi Pune-37. Upper Kondhwa Road(upper Bus Depo, Near Pushpak Sweet)
Pune, 411037

Anagha's Tooth way dental clinic Anagha's Tooth way dental clinic
Shop No 3, Rhythm Building, Padmachaya Co Operative Housing Society, Kharadi Road, Chandan Nagar
Pune, 411014