Virago Wood Stove
Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Virago Wood Stove, Appliances, Dighi Road, Pune.
Our product ranges
आमची उत्पादने
Virago Wood Stoves are fulfilling customers requirements providing by technological solutions.... Releasing Virago Wood Stove models for pressurised air supply by blower for easy start and accelarated flames for cooking, frying etc.
विरागो लाकडाच्या शेगडी ग्राहकांच्या गरजेनुसार टेक्नाॅलोजीकल सोल्युशनस् पुरवत आहे. विरागो लाकडाची शेगडी ब्लोअरद्वारे प्रेशरने हवा पुरवठा श्रेणीत उतरत आहेत ज्यामुळे शेगडी पेटवणे अधिक जलद आणि स्वयंपाकासाठी जलद वेगाने ज्वाळा पुरवु शकतात!
View Vi's catalogue on WhatsApp Learn more about their products and services
Three new Models of Virago wood Stove are ready for sale...Thank You!!
विरागो लाकडाची शेगडी चे तीन नवीन माॅडेल विक्रीस उपलब्ध आहेत...
धन्यवाद!!
विरागो वुड स्टोव्हचे आणखीन एक माॅडेल (100 लिटर्स) लाँच झाले..!
विरागो वुड स्टो का और एक माडेल (100 लिटर) लाँच हुआ...!
Virago Wood Stove one more model (100 Litres) launched..!
https://youtu.be/HkIDzufj_hc
विरागो लाकडाची शेगडी डेमो व्हीडीओ with English Sub-titles...
Virago Wood Stove विरागो लाकडाची शेगडी वापरण्याची पद्धत (voice dubbed version) पुनःध्वनीत...
मित्रहो,
सप्रेम नमस्कार!
आम्ही विकसित केलेल्या विरागो लाकडाच्या शेगडीचे प्रात्यक्षिक नक्की पहा! या व्हीडीओला लाईक कमेंट आणि शेअर करण्यास विसरु नका, ही नम्र विनंती!
ही शेगडी पुणे (भोसरी) येथे विक्रीस उपलब्ध आहे!
किंमत 1300/- + डिलीवरी चार्जेस वेगळे
धन्यवाद!
आपलाच
विद्यानंद गालफाडे (पुणे)
मो. 9011946910
https://youtu.be/HkIDzufj_hc
Virago Wood Stove विरागो लाकडाची शेगडी वापरण्याची पद्धत (voice dubbed version) पुनःध्वनीत...
मित्रहो,
आम्ही विकसीत केलेली विरागो लाकडाची शेगडी वापरण्याची पद्धत युट्युब वर पोस्ट केली आहे. तरी सर्वांनी व्हीडीओ पहा, लाईक, कमेंट आणि शेयर करा!
सदर शेगडी भोसरी पुणे येथुन विक्रीसाठी उपलब्ध आहे.
MRP 1300/-, 9011946910 वर गुगल पे करुन बुकींग करुन शेगडी विकत घ्या!!
धन्यवाद
आपला
विद्यानंद गालफाडे
https://youtu.be/49No98lev8Y
Virago Wood Stove...
विरागो लकडी का चुल्हा...
विरागो लाकडाची शेगडी...
आॅफर फक्त पुणेकरांसाठी...
*लाकडी चूल वापराची कार्य पद्धती*
१ झाकण 'बी" उघडून, इंधन मार्ग - "सी" मध्ये काटक्या/काड्या/पातळ पट्ट्या तिरक्या ठेवाव्या, सोबत एक किंवा दोन जाड लाकडे पण ठेवावीत,
२ त्यानंतर झाकण "बी" बंद करावे (शक्यतो लाकडाची लांबी झाकण बंद होईल एवढीच घ्यावी)
३. कागदाची लांब तुकडा पेटवून वायू मार्ग "डी " मधून शेगडी पेटवावी, लाकडे सुकी आणि पातळ असल्यास लगेचच पेटतात
४. जाड लाकडांनी जाळ पकडे चुलीवर भांडे ठेवू नका, गरज लागल्यास चुलीचे वरचे तोंड "ए" मधून पण आखूड काड्या टाकाव्यात
५. इंधन मार्ग - "सी" मधील जाड लाकडनू चांगला जाळ पकडल्यास चुलीवर भांडे ठेवून स्वयंपाक सुरु करा
६ गरजे प्रमाणे लाकडे इंधन मार्गातून पुरवत राहा, स्वयंपाक सुरु असताना इंधन मार्ग "सी" चे झाकण 'बी" बंद ठेवा.
७ लांब लाकडे असल्यास किंवा जास्त अग्नी पाहिजे असेल तर वायू मार्ग "डी " मध्येही लाकडे ठेवू शकता
८ जाळ सुरु राहण्या साठी वायू मार्ग "डी " मधून हवेचा पुरवठा होत राहिला पाहिजे. यासाठी वायू मार्ग "डी ब्लॉक होऊ नये म्हणून विस्तवास बाहेर ओढत
वायू मार्ग "डी " मध्येच पसरत राहावे.
९. वापरा नंतर चुलीस आपोआप थंड होई पर्यंत वाट पाहावी, त्या नंतर राख आणि कोळसा बाहेर काढावा
*मेंटेनन्स आणि सुरक्षा नियम*
१. चूल केवळ घर बाहेरील/ उघड्या परिसरात वापरण्या साठी आहे. बंद खोलीत चूल वापराने जीवितास धोक्याचे आहे
२. चूल वापरताना लहान मुलांना नेहमी दूर ठेवा, गरम चूलीला स्पर्श झाल्यास गंभीर भाजू शकते
३. चुलीचे झाकण उघडझाप करताना शक्यतो लाकडी काठीचा/ किंवा लोखंडी पकडीचा वापर करावा
४. वापर झाल्यावर चुलीला कापडाने स्वच्छ करावे, चुलीला पाण्याने धुवू नये
५. उन्हापावसापासून चुलीचे संरक्षण करावे, वापर झाल्यावर चुलीस नेहमी घरात ठेवावे
*विरागो लाकडाची शेगडी*
"चुलीवरील स्वयंपाक कधीही कुठेही"
वैशिष्ठये:
१ वजनास हलकी, वाहून नेण्यास सोपी (पोर्टेबल)
२ कार्यक्षम ज्वलनास पूरक बांधणी त्यामुळे कमी धूर
३. शेगडी हवा स्वतःच ओढते जाळ फुंकण्याची गरज नाही
४. पारंपरिक चुली पेक्षा कमी लाकडे लागतात
५. माईल्ड स्टील ची मजबूत बांधणी
६ चुलीस गंजरोधक व उच्चं तापमान विरोधी पेंटची कोटिंग
७ चुलीवरील पाण्याने अंघोळ केल्यास चैतन्य निर्माण होते
८ ज्वारी, बाजरी ची भाकरी खरपूस शेकतात
९ चुलीतून विस्तव वेगळा काढून भरीतासाठी वांगे भाजू शकता
८ नॉनव्हेज शौकीनासाठी चिकन, मटण लवकर शिजते व चविष्ट बनते
८ प्रवासी शेत मजूर, ऊसतोड कामगार, ड्रायव्हर, विद्यार्थी याना स्वयंपाकासाठी उपयुक्त
९ ग्रामीण भागात एलपीजी गॅस संपल्यास पर्यायी सोय, पावसाळ्यात, घरी तसेच शेतामध्ये वापरास उपयुक्त
१० शहरी भागात पिकनिक, ट्रेकिंग, कॅम्पिंग मध्ये आरोग्य दायी व चविष्ट अन्न बनवण्या साठी उपयुक्त
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Contact the business
Telephone
Website
Address
Pune
411039
Tain Square, Sr No. 15, Fatima Nagar, Next To Kpct Mall, Solapur Road, Hadapser Industrial Estate Null
Pune, 411013
Shastri Nagar, Sai Chowk , Pimpri
Pune, 411017
Wholesaler Of New Cooker, Mixer, Gas Stove
1/402, Gera Gardens, Koregaon Park
Pune, 411001
Equator Advanced Appliances, from Houston, Texas was established in 1991 for the purpose of providing the most efficient, highest quality and technologically advanced appliances, N...
Bhelke Chowk, Kothrud
Pune, 411038
Enhance your Kitchen experience with world class products! Deals in Gas stoves, Hob top, Kitchen Chimneys, Oven, Microwave, Dishwasher, Mixer Grinder and other kitchen appliances.