Divine Remedies by Prajakta Pandit
●Our Modalities:
- Switchwords
- Energy Circle
- Angel Blessings & Healings
- Tarot Card Readings
हनुमान जयंती
#आरोग्य व #वास्तू_प्रोटेक्शनसाठी_हनुमान #अनुष्ठान
हनुमान स्वारी हे श्री रामाचे खूप मोठे भक्त आहेत हे तर सर्वांना माहिती आहे. #भक्तीयोग" शिकवा तर हनुमानाकडून. #शरणागतीचे" हनुमान हे एक उत्तम उदाहरण आहे. हनुमानाची त्याच्या आराध्यावरील नितांत श्रद्धा ही गोष्ट आपण शिकायला हवी. जेव्हा तुम्ही तुमच्या अधिष्ठात्री देवतेला पूर्णपणे शरण जाता तेव्हा तुमच्यातील अहंकार , भय नाहीसे होते व तुम्हाला शक्ती , ऊर्जा , संरक्षण मिळते.
हनुमानाची गदा ही शक्तीचे प्रतीक आहे. आपल्या संस्कृती मध्ये सिम्बॉल ला खूप महत्व आहे. हनुमानाची गदा ही शक्ती चे प्रतीक आहे.
#दक्षिणमुखी_घराच्या बाहेर उभ्या पंचमुखी हनुमानाची मूर्ती किंवा प्रतिमा लावण्याचा प्रघात आहे. जेणेकरून वास्तूचे सरंक्षण व्हावे.
हनुमान हे एकाग्रता, मनोबल , धैर्य , ध्येयासक्ती हे प्रदान करतात. जर #विद्यार्थ्यांनी हनुमानाला
स्वतःचे Role Model बनविले तर त्यांना हनुमाचे सर्व गुण मिळतील.
हनुमान हे #मेष राशीच्या लोकांची अधिष्ठात्री देवता आहे त्यांनी हनुमानाची आराधना केल्यास फायदेशीर ठरते. तसेच ज्यांना रात्री शांत झोप लागत नसेल , वाईट भीतीदायक #स्वप्न पडतात त्यांनी हनुमानाला प्रार्थना करून झोपावे. हनुमान चालिसा म्हंटल्यास तुम्हाला तात्काळ Energy Shift जाणवतो. Vastu Urja Balance करण्यासाठी तुम्ही घरात हनुमानाचे नाम मंत्र किंवा कुठलाही मंत्र लावून ठेऊ शकता त्यामुळे त्या मंत्राची स्पंदने तुमचे घर व तुम्हाला हनुमानाच्या उर्जेबरोबर करतील तुम्ही त्या उच्च #फ्रिक्वेन्सी ला जोडले जाल.
✍️© प्राजक्ता पंडित
🚩जय श्रीराम ||
🚩जय हनुमान ||
महालक्ष्मी कृपा अभिप्राय ✨🤗🎊
*अभिप्राय का वाचावेत?- आपण जेव्हा इतरांच्या आयुष्यातील आनंद, आशीर्वाद, कृपा याबद्दल वाचतो ऐकतो तेव्हा *आकर्षणाच्या नियमानुसार त्या त्या सकारात्मक frequency ला जोडले जातो.
इतरांच्या आनंदात सहभागी झाल्यामुळे युनिव्हर्स ला संदेश जातो की, अरे या व्यक्तीला हे आवडते,याचा आनंद होतोय म्हणजेच या व्यक्तीला सुद्धा हे आयुष्यात हवे आहे व युनिव्हर्स त्या कामाला लागते. *तसेच ज्यांनी अनुभव share केला आहे त्यांच्या आयुष्यात अधिक तश्या संधी उपलब्ध होतात जिथे ते असाच चांगल्या सकारात्मक गोष्टी अनुभव इतरांना share करीत असतात.*
Dear Whoever is reading this mss today this Goddess Lakshmi Message for you😇🪷✨ miracle happens just believe.
*देवी महालक्ष्मी ही सर्वात लवकर प्रसन्न होणारी अशी देवी आहे. हा अनुभव बऱ्याच लोकांना येतो*. कारण तिची ऊर्जा अगदी सौम्य आहे व ती प्रेमळ, कृपाळू अशी आहे. तुम्ही केवळ मनापासून तिचे नाव घेतले तरी तुम्ही तिच्या frequency ला जोडले जाता. 😇🪷
Free & meditation session on zoom, On 23rd April 2024
Time- 8pm
By Prajakta Pandit
✨🧚♀️🎊✨🎊🧚♀️✨🎊🧚♀️
Topic👇
✨एंजल/देवदूत म्हणजे कोण ?
✨त्यांची हेल्प कशी घ्यावी
✨ Archangels कोण असतात
✨ Angel healing technique तुमच्यासाठी व तुमच्या कुटुंबासाठी.🙌
✨ तुम्हाला 11:11,111,222,2121,333,4444 असे number दिसतात का?
✨Live Meditation
✨ Live Angel Healing
✨ General Angel card reading & many more....
https://chat.whatsapp.com/ICi5Xr8jp5NH40HLzMZAg3
Join this whatsapp group. In this group we will share link for session. *MUST Share this with your friends who are interested to know about Angels* 🧚♀️🎊✨😇👍
*Angel Blessings*
😊🙌✨🙌🧚♀️🧚♀️
Urja Circle for exam and academic success
ऊर्जा सर्कल हे हीलिंग card आहेत. याला water थेरपी सुद्धा म्हणू शकतो. या card वर 15 सेकंद पाणी ठेऊन ते मुलांना द्यावे यामुळे हीलिंग मिळते व frequency बदलते आणि हे खूप प्रभावी आहे. आयुष्यात कुठलीही गोष्ट मिळविण्यासाठी पहिली अट म्हणजे तुम्ही त्या frequency ला जोडले जाणे ही असते आणि ऊर्जा सर्कल मुख्यत्वे तेच कार्य करीत असतात.
Review feedback साठी कमेंट बघा.
Dm in messenger or in comment box
अपूर्वा एक मेडिकल student आहे. अभ्यासाचा ताण, यशस्वी होण्याचे मेंटल social प्रेशर, childhood insecurities इ. चा एकत्रित परिणाम म्हणून anxiety, ocd सुरु झाले. *तिच्याशी बोलताना पॅटर्न बघून लक्षात आले की हे issues चे root तिच्या लहानपणी च्या काही आठवणी तिच्या अवचेतन मनात तश्याच आहेत आणि आता त्या ट्रिगर होऊन सरफेसला आलेल्या आहेत*. काही माझे न्युरो लिंगविस्टिक प्रोग्राम चे मेडिटेशन तिला दिले आणि सोबतच बॅच फ्लॉवर रेमेडी. एक महिन्यात तिला result आला. 😇 प्रत्येक व्यक्ती हिल होऊ शकतो प्रश्न एकच असतो त्या व्यक्तीची ईच्छा आणि तयारी आहे का? स्वतःला मदत करण्याचा प्रयत्न केला जात आहे का? त्याची तीव्रता किती आहे?
Affirm YES. To receive prosperity and financial abundance.
😇🧲💵💰💰type in comment box-
" I am ready to receive financial abundance in 2024 "
Tag and invite you friends
Tarot सेशन नंतर मी नेहमी योग्य ती remedy share करीत असते. केवळ समस्या सांगून उपयोग नसतो, त्यावर उपाय करणे आवश्यक असते.😇👍
धन्यवाद तेजस तुझा अनुभव share केल्याबद्दल 🙏🏻😇🪷
Tarot course feedback
Tarot course conducted in 2023 by Prajakta Pandit
Participants share such amazing feedback
*Tarot session मधे बरेच लोकं मला सांगत असतात की त्यांच्याबद्दल मी जे काही सांगतेय ते 100% अचूक आहे.* एवढं कस कळत? 😇 खरंतर मी माध्यम आहे. तुम्हाला जेवढी माहिती किंवा guidance म्हणूयात प्रेसेंट किंवा future बद्दल असायला हवी तेवढीच माहिती इंट्युशन द्वारे आणि तुमच्या Angel द्वारे मी घेत असते आणि ती तुमच्यापर्यंत सेशन मधे पोहोचवते. आयुष्य चांगल्या वाईट घटना व अनुभवानी भरलेले आहे. Tarot द्वारे भविष्याची थोडी का होईना पण रूपरेषा कळायला मदत होते.
Tag your friends & wish them with this ritual.
👉For more free content
🥀💫✨🌷✨💫🥀
Subscribe to our YouTube Channel - Prajakta Pandit
Like our page - Divine Remedies by Prajakta Pandit
Join our Facebook group - Divine Remedies by Prajakta
Follow our Instagram page - PrajakraPandit9
✅To get added in our & details on online appointments msg to team on messenger / comment box for contact details.
#गुढीपाडवा
Angel Healing Workshop feedback
Master Merlin workshop Ritual Feedback
🎊✨✨🤗🤗🧚♀️🧚♀️
*Code for and * Chant this healing code like a mantra in a plain digit.Many times as you wish. e. g. Four eight three one four two one like this. 🍃🍃🍃🍃✨✨✨
code
Healing code for sound sleep 😇
Master Merlin And Unicorn magic workshop feedback
prayers
काल या पेज ला post केलेल्या 23/3/2024 Tarot Card Reading ची उत्तरे 👇
⭐Card 1
उत्तर नाही( No )असे आहे. तुम्ही जे कार्य करणार आहात किंवा जो निर्णय घेणार आहात त्याचे परिणाम निराशाजनक असण्याची शक्यता आहे. अपेक्षेप्रमाणे फळ मिळणार नाही. तुमच्याकडे काही guilt असेल तर त्यावर काम करा आणि ते मनातून काढून टाका. तुमच्या जोडीदाराच्या पाच चांगल्या गोष्टी आज कागद पेन घेऊन लिहून काढा. दृष्टिकोन बदलण्याची आवश्यकता आहे आणि तुमच जग बदलून जाईल.
⭐Card 2
उत्तर हो (Yes) असे आहे.
तुमच्यामध्ये शक्ती आहे, नेतृत्वगुण आहेत, परिस्थिती नुसार त्याची तुम्हाला जाणीव होईलच. नोकरीं व्यवसायाच्या ठिकाणी तुमचे निर्णय ठामपणे मांडा. तुमच्या नात्यामधे अहंकार हा मोठा अडथळा ठरतोय.
तुम्ही प्रेम, आनंद, यश डिझर्व करता आणि यावर तुम्हीही विश्वास ठेवावा.
⭐Card 3
उत्तर हो (Yes )असे आहे.
तुम्हाला स्वतःचे ध्येय माहिती आहेत पण इम्पलमेंट करण्यात तुम्ही कमी पडत आहात. तुमच्या आयुष्यात मुबलक पैसा, धन आहे त्यासाठी प्रयत्न करीत राहा. स्वतः वर विश्वास ठेवा. यशस्वी व्यक्ती एकट्या पडू शकतात, त्याचा स्वीकार करा.
येणाऱ्या पैश्याची स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात करा. तुमच्या नात्यामधे भावनिक ओलावा असावा.
तुम्हाला reading उपयुक्त वाटत असल्यास gratitude म्हणून 💖 नक्कीच drop करा 😇😌
धन्यवाद 😇🙏🏻🪷
✍️ Prajakta Pandit
Spiritual coach, Tarot Card Reader
आणि त्या छोट्या मुलाचे Angels त्याच्यासाठी संदेश देऊ लागले.......😇🧚♂️😮
गेल्या आठवड्यात Tarot card reading घेत होते.( नावं आणि संदर्भ देऊ शकत नाही कारण सेशन आणि त्याची माहिती गोपनीय असते.)
मुले लहान असतील आणि काही समस्या नसेल तर मी लहान मुलांचे tarot card reading सहसा घेत नाही. परंतु जसे सेशन सुरुवात झाली, त्याच्या आईवडिलांच्या काही प्रश्नानंतर त्यांच्या छोट्या मुलासाठी इंट्युशन द्वारे संदेश मिळायला लागले आणि अगदी स्पष्ट. अगदी आरोग्यापासून ते तो भविष्यात काय करियर करेल ते इतर काही वर्तन जे त्याने टाळावेत इथपर्यंत..
ज्या आरोग्याविषयक समस्या नजिकच्या भविष्यात येतील असे clairvoyance द्वारे दिसत होते त्या थोड्या प्रणणात सुरुवात झालेली होती.....
असे एक ना अनेक अनुभव tarot सेसन मधे येत असतात.
आपण माध्यम आहोत याची जाणीवही होते आणि आपल्याला निवडले गेले आहे याचा आनंद सुद्धा होत असतो.
दैवी ऊर्जा सदैव आपल्या सोबतच आहे. ते ब्रह्मांड जणूकाही आपला प्रत्येक शब्द ऐकत आहे. केवळ प्रार्थना करण्याचा अवकाश आहे. माझ्या प्रत्येक सेशन च्या आधी मी केवळ शांत चित्ताने देवी देवता व प्रश्नकर्त्याच्या देवदूतांना प्रार्थना आवाहन करीत असते आणि अगदी त्या छोट्या invocation नंतर ते लगेचच एक क्षणात धावून येत असतात. देवदूत आपल्या कल्याणासाठी कायम मदत करीत असतात.
Tarot Card Reading ( Tarot card हे future prediction चे tool आहे)
✍️ प्राजक्ता पंडित
Spiritual coach, Tarot card reader.
खाली दिलेल्या card पैकी कुठलेही केवळ एकच card तुम्हाला निवडायचे आहे.
डोळे मिटा. मनात कुठला प्रश्न, समस्या असेल त्याचा विचार करा. डोळे उघडल्यानंतर जे card तुमचे लक्ष आकर्षित करेल ते निवडा. व कंमेंट मधे त्याचा नंबर किंवा candle कलर post करा.
किंवा लक्ष केंद्रित होत नसेल तर पुढील प्रार्थना म्हणू शकता.
"देवी देवता व माझे देवदूत, यांना मी प्रार्थना करतो / करते की माझ्या____ xyz या प्रश्न, समस्या साठी मला आपले मार्गदर्शन हवे आहे. तेव्हा माझ्याकडून योग्य ते मार्गदर्शन करणारे card निवडून घ्यावे."
---------------or ---------------
"Dear God Goddess and my guardian Angels please guide me through these cards"
धन्यवाद 😇🙏🏻🪷
आज सर्वांनी card निवडावे. देवदूताद्वारे जो guidence येईल तो उद्या याच page ला post करण्यात येईल.
लक्षात घ्या हे जनरल Tarot Card रिडींग आहे, वैयक्तिक नाही*.
पर्सनल रिडींग साठी तुम्हाला अपॉइंटमेंट घेणे गरजेचे आहे.
😇
Prajakta Pandit
Spiritual coach, Tarot card reader
देवदूत राफायेल आपल्याला आरोग्यासाठी अश्याप्रकारे मदत करीत असतात. 😇🧚♀️
.
#जादूचा_धनादेश_अनुष्ठान
✅📝 चेक लिहिण्याची तारीख -
9 April 2024 - 8am to 6pm
तुम्हाला आयुष्यात मुबलक प्रमाणात धन , संपत्ती , पैसे , प्रेम , आरोग्य , यश इ. मिळविण्यासाठी जी Abundance Cheque तयार करण्याची कृती तुम्ही करणार आहात ; ती कृती केल्यानंतर आश्चर्याने गुंग करून टाकणारे परिणाम तुम्ही अनुभवाल. कारण कुठलीही Wish जेव्हा लिहिलीजाते तेव्हा ती लिहिलीजात असतांनाच ती manifest व्हायला सुरू झालेली असते. आणि विशेषतः New Moon च्या दिवशी ब्रम्हांडातील ऊर्जा ह्या अधिक प्रभावी असतात तसेच इच्छा मूर्तस्वरूपात येण्यासाठी अनुकुलही असतात.
आपण या New Moon ला Abundance Cheque लिहिणार आहोत हा चेक तुम्ही मुबलक प्रमाणात पैसा , संपत्ती यासाठी लिहू शकता तसेच आयुष्यात ज्या एरिया मध्ये गरज असेल त्यासाठी लिहू शकता उदा. आरोग्य , प्रेम , यश इ. साठी लिहू शकता. या Abundance Cheque च्या रिच्युअल मुळे खूप लोकांना त्यांच्या आयुष्यात हवे ते मिळालेले आहे. त्यांच्या आयुष्यात झालेले सकारात्मक आमूलाग्र बदल त्यांनी अनुभवले आहेत.
_________________________
🕯️💰📝
New Moon Abundance Cheque Ritual:
1. New Moon सुरू झाल्यापासून 24 तासांच्या आत हा चेक लिहावा.
2. लिहिण्यासाठी तुमच्या चेक बुक मधील चेक घेऊ शकता किंवा चेक बुक नसेल तर कोऱ्या, रेषा नसलेल्या प्लेन पेपर वर निळ्या किंवा हिरव्या पेनाने लिहून हाताने चेक तयार करावा. हिरवा रंग हा Money Attract करतो.
3. चेक वर जिथे " Pay " असे लिहिलेले आहे तिथे तुमचे संपूर्ण नाव लिहावे.
4. जिथे रक्कम भरायची आहे तिथे " Paid in Full " असे लिहायचे आहे.
5. ज्यांना प्रेम , आरोग्य इ. हवे असेल त्यांनी पैश्याऐवजी तसे लिहावे व रक्कम टाकण्याची गरज नाही.
6. जिथे " Sign " करायची आहे तिथे "The Bank Of Universe " किंवा मराठी मध्ये "दिव्य ब्रह्मांड बँक " असे लिहावे.
7. चेक वर तारीख घालू नये.
8. चेक वर पुढे दिलेल्या Money Magnet , Money Abundance etc. डिव्हाईन नंबर्स व स्विचफ्रेज , सिम्बॉल हिरव्या किंवा निळ्या पेनाने लिहाव्यात.
●199621147
●2918
● SHREEM BRZEE
● SWARM-FIND-COUNT-
SOMEHOW-NOW.
●Prosperity & Wealth Symbols
(सोबत दिलेल्या चेक वरील सर्व number , symbol, swichword जसेच्या तसे लिहावे)
9. चेक लिहून झाल्यानंतर त्याचे आभार मानावे तसेच आतापर्यंत तुमच्याकडे असलेल्या सर्व संपत्ती विषयी आभार मानावेत. चेक हातात घेऊन ज्या विशिष्ट गोष्टीसाठी तुम्हाला पैसे हवे आहेत ती गोष्ट तुम्हाला आधीच मिळाली आहे असे समजून शक्य असेल तेवढा आनंद व कृतज्ञता व्यक्त करा. यामुळे तुमच्या चेतन मनातील संदेश , इच्छा तुमच्या अवचेतन मनातही जातील व आकर्षणाच्या नियमानुसार तुम्हाला तसे सकारात्मक परिणाम मिळायला लागतील.
10. त्यानंतर हे चेक तुम्ही तुमच्या Wish Box किंवा wealth box मध्ये किंवा कुठेही चांगल्या जागी ठेऊ शकता.
11. उत्तम जलद रिझल्ट हवे असल्यास हे Ritual सलग तीन किंवा बारा महिने , प्रत्येक अमावस्येच्या दुसऱ्या दिवशी करावे. व ते चेक wish पूर्ण होई पर्यंत सांभाळून ठेवावे. Wish पूर्ण झाल्यावर चेक पाण्यात प्रवाहित करू शकता किंवा मातीत पुरून ठेऊ शकता.
✍️ © प्राजक्ता पंडित.
धन्यवाद😊🌷🙏🏻
⚠️🚨⚠️ कृपया ही पोस्ट copy paste करू नये. केवळ share➡️ ऑप्शन ने share करू शकता.
code for ( #नागीण )
🌿🌿🍃🍃🍃
⚠️you can share this images with others but don't edit the image.
सध्या याची साथ आलेली आहे म्हणून हा code share करीत आहे.
*हा switchword हीलिंग नंबर आहे, यामुळे हीलिंग मिळेल तुम्ही इतरांसाठी ही chant करू शकता. *हातात पाण्याचा ग्लास घेऊन हा code म्हणवा व ते पाणी त्या व्यक्तीला द्यावे. ही सुद्धा प्रभावी पद्धती आहे. याला water healing पद्धती म्हणतात*
Note : हा code energy healing साठी आहे. यासोबत औषधे,मेडिकल ट्रीटमेंट अनिवार्य आहे.
Happy Womens day 😇🧚♀️💖💃✨
Tarot deck मधील हे माझे आवडते card आहे*. कारण या महिलेला तिच्यातील क्षमता, कलागुण माहिती आहेत.अनुभव, वाचन यामुळे तिची वैचारिक पातळी उंचावलेली आहे. ती भावनांचा समतोल ठेवायला शिकली आहे. ती आध्यात्म आणि विज्ञान यांचा ताळमेळ कसा ठेवायचा हे जाणून आहे. देवा बरोबरच तिला तिच्या कृती आणि कर्तृत्व यावरही विश्वास आहे. अन्याय सहन करणाराही तेवढाच दोषी असतो हे तिला माहिती आहे. ती परिस्थिती समजून घेते शांत संयमाने परिस्थिती ला तोंड देते. तिच्या विचारातील त्रुटी, अहंकार, द्वेषभावना, सूड वृत्ती यावर ती काम करते. ती स्वतः ला मदत करते. तीच आरोग्य, भावना, आर्थिक गरजा यांची ती स्वतः काळजी घेते. ती आता त्याच त्याच गोष्टीवर रडत नाही, त्यावर उपाय शोधते व मार्ग काढते. आयुष्याचा स्वीकार केलेला आहे. तिच्या आयुष्यात येत गेलेल्या सुख दुःखातून ती शिकवण घेत आलेली आहे. ती आता गोष्टी सोडायला शिकलेली आहे. आता ती खंबीर आहे. आता ती प्रार्थना करते, मेडिटेशन करते ती आता तिच्या जबाबदारी सांभाळून तिच्या soul purpose जाणून घेण्यासाठीही आग्रही आहे. ती स्वतः चा व इतरांचा आदर करते. ती स्वतः वर व कुटुंबावर प्रेम करते. ✍️ *प्राजक्ता पंडित*
2024
🕉️🔯🔱🪔🕯️🔱🪔🕯️🔯🕉️
#महाशिवरात्री_निमित्त_मंत्र व #अनुष्ठान( Rituals)👇
✍️© #प्राजक्ता_पंडित
१. इच्छापूर्तीसाठी
२. पैसा , संपत्ती आकर्षित करण्यासाठी
३. आध्यात्मिक प्रगतीसाठी
४.शारीरिक हिलींग, आरोग्यासाठी
महाशिवरात्री मंत्र व अनुष्ठान पद्धती पुढीलप्रमाणे👇
1. महाशिवरात्री च्या दिवशी घरात / मंदिरात / शांत जागी हे अनुष्ठान करू शकता. घरात देवपूजेची खोली असेल तर उत्तम, तिथे हे अनुष्ठान करावे.
2. महादेवाची मूर्ती , प्रतिमा किंवा शिवलिंग पूजेत घेऊ शकता. (हे ऐच्छिक आहे. )ती प्रतिमा/ मूर्ती तुमच्या समोर उजवीकडे ठेवावी.
3. तुमच्यासमोर मध्यभागी हिरव्या रंगाची मेणबत्ती लावावी( मेणबत्ती optinal आहे) व व गाईच्या तुपाचा दिवा लावावा.
4. त्या दिव्याच्या च्या मागच्या बाजूला चंदन किंवा कुठलीही उत्तम अगरबत्ती लावावी.
5. पूजेत शिवाची पिंड असेल तर त्यावर , शक्य असेल तर सुगंधित तसेच कण्हेराची फुले , बेलपत्र, जल अर्पण करावे.
6. फुलांजवळ पाण्याने भरलेले काचेचे/तांब्याचे/ स्टील पात्र ठेवावे. त्यामुळे जलतत्व संतुलित होईल.
7. आता अकरा किंवा एकवीस वेळा || ओम नमःशिवाय || या मंत्राचा जप करावा.
त्यानंतर कालभैरवाष्टक म्हणावे.
त्यानंतर किमान 10 मिनिटे आज्ञा चक्रवर लक्ष केंद्रित करावे.
हे मेडिटेशन तुम्ही 10 ते 30 मिनिटेही करू शकता.
8.त्यानंतर तुम्ही ज्या उद्देशाने हे अनुष्ठान करीत आहात त्याबद्दल विचार करा, ज्यांची इच्छा असेल त्यांनी , ती इच्छा पूर्ण झाली आहे असे एक कोऱ्या कागदावर केवळ निळ्या रंगाच्या पेनाने लिहून काढू शकता. (त्या पेपर ला बेल पत्राच्या आकारात कापून घेणे. )
9. व नंतर पुढील मंत्र 108 वेळ म्हणावा.
*मंत्र 👇
१. महादेवाचा इच्छापूर्ती मंत्र
ओम नमो भगवते रुद्राय||
(OM NAMO BHAGVATE RUDRAYA)
२. मुबलक पैसे , संपत्ती साठी मंत्र
ओम शंकराय नमः||
(OM SHANKARAYA NAMAHA)
३. आध्यात्मिक प्रगतीसाठी मंत्र
ओम तारकाय नमः||
(OM TARAKAYA NAMAHA)
४. शारीरिक हिलींग, आरोग्यासाठी मंत्र
ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम्।
उर्वारुकमिव बन्धनान्मृत्योर्मुक्षीय माऽमृतात्।।
(Om Trayambakam Yajamahe, Sugandhim Pushti Vardhanam, Urvarukmiv Bandhanat, Mrityurmokshaya Mamratat)
【 वरील पैकी कुठलाही मंत्र तुमच्या गरजेनुसार जप करू शकता, तुम्ही यापैकी एक किंवा दोन मंत्र जप करू शकता किंवा सर्वच मंत्र जप करू शकता. 】
10. दिवा व अगरबत्ती तशीच तेवत ठेवावी. ( घरातील लहानमुले त्याजवळ जाणार नाही याची काळजी घ्यावी.
11. अनुष्ठानातील पाणी तुळशीला किंवा घरातील कुठल्याही रोपट्याला घालावे.
12. तुमची इच्छा लिहिलेला कागद Wish Box मध्ये ठेवावा किंवा तो कागद जपून ठेवावा.
✍️© #प्राजक्ता_पंडित
धन्यवाद🙏🏻🌷😊
✅हे अनुष्ठान copy paste करू नये.
तुम्हाला ज्या सदस्यांपर्यंत हे पोहचवायचे असेल त्यांना हवं तर whatsapp ग्रुप ला invite कराल त्यासाठी कंमेंट मधे msg करावा किंवा post लिंक share करावी.
Mahasamadhi Divas of Paramahansa Yogananda 7th March.
Healing code for reducing acidity
👉note - this is healing & supportive therapy
it does not replace any medical treatment or medicine. योग्य लाईफ स्टाईल सुद्धा तेवढीच महत्वाची
😇 stay healthy, stay blessed ✨🪷🧚♀️🪄
Get dream Job urja circle feedback 🤗🤗🎊🎉🪄✨
Gratitude workshop feedback😇🪷🪄🎊🙏🏻
👆 Master Merlin Workshop feedback participants experienced the divine healing and miracles ✨🪄🧚♀️😇🪷🤗🤗
Click here to claim your Sponsored Listing.
Videos (show all)
Category
Contact the practice
Telephone
Address
Pune
Opening Hours
Monday | 10am - 6pm |
Tuesday | 10am - 6pm |
Wednesday | 10am - 6pm |
Thursday | 10am - 6pm |
Friday | 10am - 6pm |
Saturday | 10am - 6pm |
Sunday | 10am - 6pm |