Newsmajha, Pune Videos

Videos by Newsmajha in Pune. न्यूज माझा

Click to enable sound Next

Other Newsmajha videos

Right it's ok sir

परळीत...चंदुलाल बियाणी यांच्या संकल्पनेतून...खास परळीकरांसाठी....

*🎯परळीकरांसाठी नाविण्यपुर्ण देण्याचा संकल्प -चंदुलाल बियाणी* *🎯परळीत दृष्टीकोनातून चांगल्या शिक्षणासाठी देशभरात लौकीक असलेल्या पोदार, बचपन, बंसल, क्युरिअस किडस्‌ अशा* *नावाजलेल्या शिक्षण संस्था आम्ही येथे उपलब्ध करुन दिल्या.* *🎯केवळ शिक्षणासाठी बाहेर जाणाऱ्या विद्यार्थी व पालकांना अगदी आपल्या घराजवळ नवे आधुनिक शिक्षण उपलब्ध करुन देते आले. याच पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांमध्ये शारिरिक विकास व्हावा, अशा अनेक दूरगामी दृष्टीकोनातून पोदार स्विमींग अरेना हा प्रकल्प आम्ही उभारला आहे.* *🎯नाविण्यपुर्ण देण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न राहीला असून परळी शहर व परिसरातील नागरिकांनी नेहमीच याचे कौतुक केलेले आहे. या आगळ्या-वेगळ्या उपक्रमालाही आपण नेहमीप्रमाणे साथ द्याल असा विश्वास आहे.* *🎯-चंदुलाल बियाणी* अध्यक्ष-आरपीएलएस *🎯बद्रीनारायण बाहेती* सचिव-आरपीएल

परळीत विवाह सोहळा

*आजच्या ब्रेकिंग न्यूज_माझा आपला@पेपर_online* join my WhatsApp group: *https://chat.whatsapp.com/140YmpzD7mEGQsD2bONWfr* 👇👇👇👇👇 *https://aplaepaper.blogspot.com* *परळी तालक्यातील 80 ग्रामपंचायतची प्रभाग निहाय मतदार यादी प्रसिद्ध* *https://bit.ly/3VtS0bF* *हेडलाईन्स न्यूज वाचण्यासाठी* 👇👇👇 *https://aplaepaper.blogspot.com* *संतोष बारटक्के* *9423472426*