Aarya Ghare
I will post here the information about the films I have made and the films that will be made from he insta - Aarya_Ghare_official
सतयुगात कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीला समुद्रमंथनातून भगवान धन्वंतरी प्रकट झाले. तेव्हापासून धनत्रयोदशीचा सण सुरू झाला. धनत्रयोदशीला अमृतपत्राचे स्मरण करून नवीन भांडी व नवीन वस्तू घरी आणण्याची परंपरा आहे. या दिवशी दिवे दान केल्याने यमराज प्रसन्न होऊन आशीर्वाद देतात अशीही श्रद्धा आहे. दिवाळी हा आनंदाचा, सौख्याचा, समृद्धीचा, नाते घट्ट करणारा सण आहे. आपल्या कुटुंबाबरोबर आनंदात दिवाळी साजरी करा.सर्वांना दिवाळीच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा…!❤️🪔🎊
निसर्गाचे सान्निध्य
सुंदरता बहरते...
तेज खुलते...
ज्ञान सिद्ध करत...
♥️
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
वंदे मातरम्.
एकता आमची शान, याचमुळे आहे भारत देश महान. उत्सव तीन रंगांचा, आभाळी आज सजला, नतमस्तक मी त्या सर्वांसाठी ज्यांनी भारत देश घडविला. देश विविध रंगांचा, देश विविध ढंगांचा, देश विविधता जपणाऱ्या एकात्मतेचा...
सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...
🧡🤍💚
#स्वातंत्र्याचाअमृतमहोत्सव
मराठी साज चढवला की एकदम बिंदास राहता येतं.
मराठी साज प्रेमाचं प्रतीक दर्शवतो, मराठी साज कष्टाचं प्रतीक दर्शवतो,
मराठी साज कौटुंबिक जबाबदारीचं दर्शन करतो,
मराठी साज निष्ठेचं दर्शन घडवतो, मराठी साज शिक्षणाची साक्ष देतो, मराठी साज संशोधनाचं बाळकडू देतो,
मराठी साज जगाच्या कानाकोपऱ्यात जाऊन ठामपणे उभे राहायला शिकवतो. .saree.bomb
स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी’ हे आपण नेहमीच म्हणतो. खरं आहे, आई आजूबाजूला नसेल तर काहीच सुचत नाही. बाहेरून घरात आल्यानंतर सर्वात पहिली हाक मारली जाते ती आईला. सर्वात पहिले नजर शोधू लागते ती घरात आईला. बाकी कोणी घरात आहे की नाही हे सर्वात पहिले डोक्यात येतच नाही. तुम्ही कितीही प्रयत्न केलात तरी आईची जागा कधी कोणी घेऊ शकत नाही..!
जगात असे एकच न्यायालय आहे,
जिथे सर्व गुन्हे माफ होतात आणि ते म्हणजे आई…
❤️🌏✨
जीवन हा एक पाण्याचा प्रवाह आहे, समुद्र गाठायचा असेल, तर खाचखळगे पार करावेच लागतील…!🍃
You should always admire yourself,as you are special❤️✨
हिरव्यागार भरलेल्या निसर्गात,
निस्वार्थीपणे बागडलो ना तर,
आपलं सौंदर्य कैक पटीने खुलत,
स्वतःवरच कधी कधी,
इतका गर्व वाटतो आपण
शेतकरी असल्याचा,
शेतकरीपणाचा वारसा असल्याचा…!❤️🍃
माझ्या सर्व चुकांना माफ करणारी,
खूप रागात असतानाही मनापासून प्रेम करणारी,
आशीर्वाद देण्यासाठी कायम तत्पर असणारी,
एकमेव व्यक्ती म्हणजे माझी ‘आई’
जगासाठी तू एक व्यक्ती आहेस,
पण माझ्यासाठी तू माझं जग आहेस
आई तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…! 🎂❤️💫🥹🙇🏻♀️
कोण म्हणतं आँफीस मधे काम करणार्या मुलीचं भारी दिसतात..!😍♥️
ऐक विचार समतेचा ...ऐक विचार नितीचा...ना धर्माचा ... ना जातीचा.. माझा राजा तर हिंदवी स्वराजाचा.. जय जिजाऊ जय शिवराय🙏♥️🙇🏻♀️🚩
जगणारे ते मावळे होते, जगवणारा तो महाराष्ट्र होता, पण स्वतःच्या कुटुंबाला विसरून, जनतेच्या डोक्यावर मायेने हात फिरवणारा, तो माझा शिवबा होता.🚩🙇🏻♀️❤️
स्वताच्या गावात जेव्हा सत्कार होतो तेव्हा खरचं खुप आनंद होतो आपण करत असलेलं काम आता आणखीच जोमाने करायचे असा आत्म विश्वास मना मधे तयार होतो कारण सत्कार हा माझ्या साठी कौतुकाची पाठीवर पडलेली थाप आहे 💖
आज महाशिवरात्री निमीत्त वाघेश्वर महाराज चरव्हली ❤️
देवा आसाच आशिर्वाद माझ्यावर कायम असु दे🙏
ॐ नमः शिवाय🙇🏻♀️🍃🔱
मी आणि माझं न संपणारं साडी प्रेम….💖

माझ्या अभिनयाचे गुरू.ज्यांनी मला घडवलं देऊळ बंद सिनेमाला 7 वर्ष झाली तरी माझी ओळख अजून त्याच चित्रपटामुळे आहे.आज पण त्या सर्व गोष्टी आठवतात जेव्हा सर बारीक सारीक अभिनयाचे नकळत धडे द्यायचं. खुप काही शिकवलं सर तुम्ही.आज तुम्हाला भेटुन खुप आनंद झाला .अजुन तुमच्याकडून खुप शिकायचंय.तुमचा आशर्वाद पाठीशी असूद्या..!♥️✨
😘“She has a fire in her soul and grace in her heart.”✅
___________________________
Unconditional love 💓
आपल्या पूर्वजांनी ज्या पद्धती आणि नियम घालून दिले आहेत, त्यामध्ये खरोखरच ऊर्जा, शक्ती आहे. बांगड्या, हळदीकुंकू असा साज केल्यानंतर एक प्रसन्न ऊर्जेची जाणीव होते.
🙏🙏🙏ढोल, ताशा, गजर, उत्साह, सजावट, माझ्या बाप्पाची मूर्ती, दुर्वा, सुपारी, कलश, नारळ, पताका, मोरया, विनायका, आगमन, गणेश चतुर्थी, मंडळ, वर्गणी, मंडळाचे कार्यकर्ते, माझ्या गणेशाचे भक्त, काय काय म्हणून तयारी नाही केली, आज माझा बाप्पा येतोय आतुरतेने वाट पाहत होते, या दिवसाची.
बोला गणपती बाप्पा ...🙏🙏🙏
@@@@@@@@@@@@@
#ᴍᴀʀᴀᴛʜɪᴍᴜʟɢɪ
Be your own kind of beautiful…!♥️
Be your own kind of beautiful…!♥️
I'm not "EVERYBODY " and I don't do what " EVERYBODY " do. That's Me! 🦅…
………………………………………….
MAU:- *tal_kolhe_
……………………………………………
Photography:-
……………………………………………
देवा तु घालवली महामारी म्हणुन पुन्हा चालु झाली तुझ्या नामाची पायी वारी🙏🏻
Members of bhirkit shoot..!♥️
#भिरकीट
Story - Anup Ashok Jagdale
Screeplay and dialogues -
Dop -
Cast- Yakub Sayed, Usha Naik, , Vasu Patil,
Music -
Lyrics -
Singers-
Song arranged by: SHAIL- PRITESH
Background Score- Shail - Pritesh
Recorded by:
Asst. Rec:
Mix N Mastered:
Sound Design-
Edited by: .mahadik
Online Editor -
VFX - Prisca Studio
Post Production -
Costume design -
Makeup-
Art-
EP-
Line producer -
Choreography - ,
Distribution- UFO
PR-
Social media -
Visual Promotion -
publicity Design -
Location Sound -
पर्यावरण दिना निमित्त हार्दिक शुभेच्छा🍃
#आर्याघारे
पर्यावरण दिना निमित्त हार्दिक शुभेच्छा🍃
“Dadda”♥️♥️
Click here to claim your Sponsored Listing.
Videos (show all)
Category
Contact the public figure
Website
Address
Pune
Pune, 444307
2 Feb … Passion..dancing… Luv..cooking… Music Heart hacker Summer Shopping Papa’s pri
Chikhali Ramdashnagar Gali. 3 Room. 21, Pune, Pimpri-Chinchwad, Chikhali, Maharastra, Likhit-Pimpry, Jalna, Near-Pratur
Pune, 411012
Best Comedy Video
Maharastra
Pune, 226022
Entrepreneur/Model "No matter what you're going through, there's a light at the end of the tunnel."🙏
Pune
Actress | Performer | Producer | Fitness Influencer Founder Of "Conceptwala Production" and "sstcfitness ( SHWETAA'S SLIMMING TOWN CENTRE )"
Pune, 411030
Welcome. Please Follow Our Page 'Filmy Duniya' to Enjoy Best Bollywood Videos Daily.
Pimpri Chinchwad
Pune
..😊 तुमच्या भावाला फॉलो करून तुम्ही कायम माझ्या🤝सोबत राहा🙏..शेतकरी मुलगा..🔥😎👑@
Pune
raw talent of artist with different activities around Pune and outside the city. No experience required कारण आम्ही मुळात आहोतच "ढ" विद्यार्थी ��