Madhurani Prabhulkar
मधुराणी प्रभुलकर (अभिनेत्री, मॉडेल,सं?
तुम्ही फोटोग्राफरला पोसेस देण्यात मग्न असता आणि अचानक कुठूनतरी 'अरुंधती ताई sss'
अशी प्रेमळ हाक येते, तेव्हा त्याच फोटोग्राफर ने टिपलेले हे लांबलचक हास्य....!!
Photography
मी एक फुलवेडी आहेच... फुलांवरच्या अनेक कविताही मी जमवल्या आहेत माझ्याकडे. त्यातली एक कविता खास तुमच्या साठी
फुलाफुलांचे -------
कुणी बांधले दारा तोरण फुलाफुलांचे ?
आत घराच्या उभे नभांगण
फुलाफुलांचे
मौनाची बोलकी डहाळी दरवळलेली
नयनांना कळले संभाषण
फुलाफुलांचे
रोज नवा पाऊस बरसतो संवादाचा
किती किती झेलावे श्रावण
फुलाफुलांचे ?
जगण्यामधल्या काट्यांनाही
सुगंध आला
त्यांच्याभवती होते कुंपण
फुलाफुलांचे
पुन्हा पुन्हा वाढतात ठोके
हृदयामधले
फिरून आले नवे निमंत्रण
फुलाफुलांचे
स्पर्शासाठी ,गालांसाठी ,
अधरांसाठी
त्या रात्री शेजेवर भांडण
फुलाफुलांचे
कोण असा सुकुमार लाडका
वसंत होता?
जन्माला ठेवलेस तारण
फुलाफुलांचे
रमण रणदिवे
Stylist :
Sari :
Blouse : .in
Earrings :
Makeup :
Hairstylist :
Drape Stylist :
Photographer -
Wanna be Happy ??
Change your glasses....
Six yards of happiness!🌸
Stylist :
Sari :
Blouse : .in
Earrings :
Makeup :
Hairstylist :
Drape Stylist :
Photographer -
एक छान वेगळं फोटोशूट करायचं बरेच दिवस मनात होतं आणि अचानक ही सगळी टीम जुळून आली...
ह्या उत्साही आणि creative gang चे कौतुक करावं तेवढं कमीच
आणि ठिकाण आहे... पुण्यातील भाजी मंडई... माझ्या वडिलांचं व्यवसायाचं ठिकाण
तुळशीबागेत माझं बालपण गेलं त्यामुळे मंडई हा बालपणीचा महत्वाचा भाग....!
सकाळसकाळी भाजी लागत असताना केलेलं हे शूट कायम लक्षात राहील
Six yards of happiness!🌸
Stylist :
Sari :
Blouse : .in
Earrings :
Makeup :
Hairstylist :
Drape Stylist :
Photographer -
जास्वंद.........!!!!!!!
Saree by
Accessories by
Photoshoot by
Hair makeup
Saree Love.
Saree :
'राजसी 'म्हणजे हातमागावर विणलेल्या साड्या , ओढण्या आणि उपरण्यांवर , प्राचीन भारतीय मंदिरांची व शिल्पांची चित्रं काढून भरतकाम केले जाणारा नवाकोरा ब्रँड . तुमचं घर सुंदर करण्यासाठी आम्ही ह्याच संकल्पनेवर आधारित लॅम्प्ससुद्धा केले आहेत .
www.rajasee.com
Photography / videography Team-
Hairstyle -
There are bits and pieces of yourself scattered in every book you read....
Outfit :
Earrings :
MUA :
Shot by :
Styling :
There are bits and pieces of yourself scattered in every book you read...
Dress
Just Being..........
Be a piece of Peace
Photography .oturkar
Makeup
जियामें इक अगन है
और मैं हू !
Jewellery :
Saree :
मधले काही दिवस कोणतीही पोस्ट करायच्या मनस्थितीमध्ये नव्हते त्यामुळे ही उशीराने डकवतेय
आशुतोषचं 'जाणं ' अनेकांना आवडलं नाहीये...कसं आवडेल.... !
आयुष्यात घडणाऱ्या अप्रिय घटना आवडत नाहीतच आपल्याला... पण स्वीकाराव्या लागतातच.
तसंच आशुतोष जाणं आपल्याला स्वीकारावं लागेल.
गेले अनेक दिवस दुखवट्याचे सीन्स करते आहे...
१२/ १३ तास सलग असे काही दिवस रडते आहे... ! अभिनय अभिनय म्हंटलं तरी तुमच्यातला एक भाग तुम्ही ओतता, काही पणाला लावता तेव्हाच तो खरा वाटतो..
हे काही दिवस प्रचंड थकवणारे होते इतके की त्याचा काही प्रमाणात तब्येतीवरही परिणाम झालाच... डेलीसोप मध्ये भावनिक व्यवस्थापन करण्यासाठी बऱ्याचदा वेळ मिळत नाही ( unwind होण्यासाठी ) आणि त्याचे परिणाम दिसून येतात .
अरुंधती आशुतोष ला मिस करतेय तशीच आम्हाला सगळ्यांना ओंकारची तितकीच आठवण येतेय.
ओंकार, आपल्या फालतू पासून गंभीर विषयावरच्या गप्पा, 90s ची गाणी मोठमोठ्याने गाणं, विषय कुठलाही असो त्यातलं तुला सखोल माहीत असणं, आणि आजूबाजूचं वातावरण हसतखेळत ठेवायचं तुझं कसब हे सगळं मिस होतंय.
पुढे परत काम करूच....!! पण हा प्रवास कायम स्मरणात राहील..!
तुम्ही पाहत रहा
आई कुठे काय करते
सोम ते शनि
दुपारी २.३० वाजता
Because..... You love it...!
💫 People will stare ....Make it worth their while 🕶️
Saree
Draping
Jewellery
Makeup .03
Hair
Photography
Sareedraping
Styling
Jewellery
Photography
वाढदिवसानिमित्त आपण सर्वांनी दिलेल्या शुभेच्छांसाठी मी सर्वांचे मनःपूर्वक आभार मानते. आपल्या सगळ्यांचं प्रेम असंच चिरंतन राहो हीच प्रार्थना..!
कविता,कवितेवर प्रेम करणारी टीम, दर्दी रसिक आणि काही जिवाभावाच्या खास मित्र मैत्रिणींच्या सहवासात वाढदिवसाची संध्याकाळ घालवणं यासारखा आनंद नव्हता.
#काहीवाचलेलंकाहीवेचलेलं
Post event giggles...with a super guitarist , composer and a brilliant artist
Just like that 😍
Light inside...hence all around....!
Pc :
४ वर्षांपासून आणि ४ वर्षांनंतरही रसिक प्रेक्षकांचं इतकं प्रेम मिळणं...
हे आमच्या संपूर्ण टीमला भारावून टाकणारं आहे..
Team AK3 rocks
Gratitude..... !!!
Happy faces after a great show
Prajakta saree and Kurtis :
Comfort shirt morning !!!in
When You are Green ... You are Green...!!!
Saree :.marwa
Photography / videography Team-
Hairstyle -
Many many happy Returns of the day to an amazing Sister , caring Mother , outstanding singer and above all A strong Woman
१७५ आठवडे आघाडीचे
तुमच्या आमच्या प्रेमळ नात्याचे
महाराष्ट्राच्या रसिक प्रेक्षकांचे खूप खूप आभार ...🙏🏻
तुमचे प्रेम असेच कायम आमच्या सोबत राहो...🙏🏻❤️
'Star प्रवाह'
मराठी परंपरा, मराठी प्रवाह...
Click here to claim your Sponsored Listing.
Videos (show all)
Category
Contact the public figure
Website
Address
Pune
Pune, 444307
2 Feb … Passion..dancing… Luv..cooking… Music Heart hacker Summer Shopping Papa’s pri
Chikhali Ramdashnagar Gali. 3 Room. 21, Pune, Pimpri-Chinchwad, Chikhali, Maharastra, Likhit-Pimpry, Jalna, Near-Pratur
Pune, 411012
Best Comedy Video
Maharastra
Pune, 226022
Entrepreneur/Model "No matter what you're going through, there's a light at the end of the tunnel."🙏
Pune
Actress | Performer | Producer | Fitness Influencer Founder Of "Conceptwala Production" and "sstcfitness ( SHWETAA'S SLIMMING TOWN CENTRE )"
Pune, 411030
Welcome. Please Follow Our Page 'Filmy Duniya' to Enjoy Best Bollywood Videos Daily.
Pimpri Chinchwad
Pune
..😊 तुमच्या भावाला फॉलो करून तुम्ही कायम माझ्या🤝सोबत राहा🙏..शेतकरी मुलगा..🔥😎👑@
Pune
raw talent of artist with different activities around Pune and outside the city. No experience required कारण आम्ही मुळात आहोतच "ढ" विद्यार्थी ��