TiLL TEENS, Pune Videos

Videos by TiLL TEENS in Pune. TiLL Teens was a Day Care b4 the Pandemic, now functioning as a Mental Health Counseling Centre.

पर्सनली पालकत्व ह्या विषयाचा माझा संबंध आता थोडा कमी झाला आहे, कदाचित काही वर्षात 'आजीपण' येईल. पण हा विषय माझ्या खूप जवळचा आहे कारण 'सजग पालकत्वावर' माझा विश्वास आहे.
अतिसंवेदनशील 'ओव्हर पॅरेंन्टिंग' आणि 'निग्लेक्ट' ह्याच्या मधला बॅलेन्स कसा साधायचा? स्वत:च्या, मुलांच्या आणि घरातील ईतरांच्या भावना कश्यासाठी समजून घ्यायच्या... त्यासाठी मी नेमकं करू शकेन असे विचार जर तुमच्या मनात येत असतील तर तुम्हाला ह्या कार्यशाळेला यायला नक्कीच आवडेल!
Mindful Parenting Workshop on December 4, 10 am to 1 pm.
To Register- https://docs.google.com/forms/d/1wHWlwNvrIjT__v4_cV3tsbL3ZyceK7ZXJdq9l2K81eo/viewform?vc=0&c=0&w=1&flr=0&edit_requested=true
For More Details- 7499017405

Click to enable sound Next

Other TiLL TEENS videos

पर्सनली पालकत्व ह्या विषयाचा माझा संबंध आता थोडा कमी झाला आहे, कदाचित काही वर्षात 'आजीपण' येईल. पण हा विषय माझ्या खूप जवळचा आहे कारण 'सजग पालकत्वावर' माझा विश्वास आहे. अतिसंवेदनशील 'ओव्हर पॅरेंन्टिंग' आणि 'निग्लेक्ट' ह्याच्या मधला बॅलेन्स कसा साधायचा? स्वत:च्या, मुलांच्या आणि घरातील ईतरांच्या भावना कश्यासाठी समजून घ्यायच्या... त्यासाठी मी नेमकं करू शकेन असे विचार जर तुमच्या मनात येत असतील तर तुम्हाला ह्या कार्यशाळेला यायला नक्कीच आवडेल! Mindful Parenting Workshop on December 4, 10 am to 1 pm. To Register- https://docs.google.com/forms/d/1wHWlwNvrIjT__v4_cV3tsbL3ZyceK7ZXJdq9l2K81eo/viewform?vc=0&c=0&w=1&flr=0&edit_requested=true For More Details- 7499017405

A Basket full of....Love

ऐ वतन, वतन मेरे, आबाद रहे तू मैं जहाँ रहूँ जहाँ में याद रहे तू