Videos by Indira IVF Panvel in Raigad. Indira IVF's 97th Center in Panvel
आयव्हीएफ अशा जोडप्यांसाठी एक फायदेशीर एआरटी (असिस्टेड रिप्रॉडक्टिव्ह टेक्नोलॉजी) उपचाराचा पर्याय आहे, ज्यांना पुरुष किंवा स्त्रीच्या वंध्यत्वाच्या घटकांमुळे नैसर्गिकरीत्या गर्भधारणा करणे कठीण असते. या कार्यपद्धतीमुळे काही जणांना लगेच यश मिळते, तर काही जणांना वरचेवर आयव्हीएफ अयशस्वी होण्यासारख्या समस्यांचा सामना करावा लागतो. या व्हिडियोमध्ये, इंदिरा आयव्हीएफ छ. संभाजीनगरचे सेंटर हेड डॉ. भारती यांनी ‘वरचेवर आयव्हीएफ अयशस्वी होणे’, रोपणाचे विविध टप्पे, आणि रोपणाच्या अपयशासाठी कारणीभूत असू शकणार विविध घटक यांचा अर्थ स्पष्ट केला आहे. तुम्हाला देखील हीच समस्या येत असेल, आणि उपचाराचा उत्कृष्ट पर्याय जाणून घ्यायचा असेल, तर तुमच्या जवळच्या इंदिरा आयव्हीएफ सेंटरला भेट द्या. आमच्या तज्ज्ञांसोबत विनामुल्य सल्ला बुक करण्यासाठी, कॉल करा: 18003094530
वरचेवर आयव्हीएफ अयशस्वी होण्याची कारणे | Dr. Dhondiram Bharati, Indira IVF Centre, Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
आयव्हीएफ अशा जोडप्यांसाठी एक फायदेशीर एआरटी (असिस्टेड रिप्रॉडक्टिव्ह टेक्नोलॉजी) उपचाराचा पर्याय आहे, ज्यांना पुरुष किंवा स्त्रीच्या वंध्यत्वाच्या घटकांमुळे नैसर्गिकरीत्या गर्भधारणा करणे कठीण असते. या कार्यपद्धतीमुळे काही जणांना लगेच यश मिळते, तर काही जणांना वरचेवर आयव्हीएफ अयशस्वी होण्यासारख्या समस्यांचा सामना करावा लागतो. या व्हिडियोमध्ये, इंदिरा आयव्हीएफ छ. संभाजीनगरचे सेंटर हेड डॉ. भारती यांनी ‘वरचेवर आयव्हीएफ अयशस्वी होणे’, रोपणाचे विविध टप्पे, आणि रोपणाच्या अपयशासाठी कारणीभूत असू शकणार विविध घटक यांचा अर्थ स्पष्ट केला आहे. तुम्हाला देखील हीच समस्या येत असेल, आणि उपचाराचा उत्कृष्ट पर्याय जाणून घ्यायचा असेल, तर तुमच्या जवळच्या इंदिरा आयव्हीएफ सेंटरला भेट द्या. आमच्या तज्ज्ञांसोबत विनामुल्य सल्ला बुक करण्यासाठी, कॉल करा: 18003094530
भ्रूणाच्या हस्तांतरणानंतर घ्यावयाच्या खबरदाऱ्या / Dr. Rohini Ghuge, Indira IVF, Aurangabad Centre
भ्रूणाचे प्रत्यारोपण आणि आयव्हीएफचा परिणाम जाणून घेण्यासाठी केल्या जाणाऱ्या गर्भधारणा चाचणी यांच्या दरम्यानचा कालावधी अतिशय तणावपूर्ण असू शकतो. डॉक्टर्सना सहसा विचारले जाते की भ्रूणाच्या प्रत्यारोपणानंतर पूर्ण बेड रेस्ट आवश्यक असते का, कोणती शारीरिक कामे टाळली पाहिजेत, शिफारस केलेला आहार आहे का, इ... इंदिरा आयव्हीएफ सेंटर, औरंगाबाद येथील डॉ. रोहिणी घुगे, सिनियर कन्सल्टंट आणि आयव्हीएफ तज्ज्ञ या विषयांवर त्यांचे कुशल मत व्यक्त करतात. भ्रूणाचे प्रत्यारोपण झाल्यानंतर यशस्वी गर्भधारणेच्या शक्यता वाढवण्यासाठी घ्यावयाच्या सर्व जरुरी खबरदाऱ्यांविषयी जाणून घेण्यासाठी हा व्हिडियो शेवटपर्यंत पहा. आणखी जाणून घेण्यासाठी, इंदिरा आयव्हीएफच्या डॉक्टर्सकडून (नं.) वर विनामुल्य व्यक्तिगत सल्ला मिळवा. 18003094530
गर्भधारणेच्या तिसऱ्या त्रैमासिकात करावयाच्या आणि न करावयाच्या महत्त्वाच्या गोष्टी
आपल्या गर्भधारणेच्या तिसऱ्या त्रैमासिकात, स्त्री आई बनण्यापासून केवळ एकच पाऊल दूर असते. भरपूर उत्साह आणि अपेक्षांसह, हा कालावधी स्त्रियांसाठी काहीसा काळजीचा असतो, कारण काय पाळायचे किंवा काय नाही याबद्दल त्यांना खात्री नसते. या व्हिडियोमध्ये इंदिरा IVF सेंटर, औरंगाबाद डॉ. प्रीती उमाते स्त्रीने तिच्या गर्भधारणेच्या तिसऱ्या त्रैमासिकात असताना काय केले पाहिजे आणि कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत याविषयी माहिती देतील. मातृत्वातील तुमच्या सुरक्षित आणि आरोग्यदायी प्रवेशाची खात्री करण्यासाठी हा व्हिडियो शेवटपर्यंत पहा.
Call to book free consultation: 18003094530
वंध्यत्व आणि त्याची मुख्य कारणे
✅ वंध्यत्व म्हणजे काय?
✅ तुम्ही वंध्य आहात हे कसे ओळखावे?
✅ लक्षणे, निदान आणि उपचार
इंदिरा IVF च्या आघाडीच्या जननक्षमता तज्ञ डॉ. भारती देठे यांच्याकडून वंध्यत्वाबद्दल आणि वंध्यत्वाच्या वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये IVF गर्भधारणेसाठी कशी मदत करते याबद्दल सर्वकाही जाणून घ्या.
आमच्याशी कनेक्ट व्हायला विसरू नका आणि तुमच्या वंध्यत्वाशी संबंधित सर्व प्रश्नांची उत्तरे मिळवा.
तुम्ही आमच्या तज्ञांशी थेट बोलू शकता: 18003094530
With the opening of Panvel centre, Maharashtra owns its 17th Indira IVF clinic and India owns its 97th Fertility centre. Like all the other Indira IVF centres pan India, we are equipped with world-class technology and state-of-the-art infrastructure at Karimnagar centre too. We cater for a host of infertility treatments like IVF, ICSI, Laser Assisted Hatching, Cryopreservation, IUI, Blastocyst culture and transfer, Laparoscopy, Hysteroscopy, donor programs etc. For a free consultation, call - 7412077808