Dams Kitchen
नमस्कार मंडळी..
आपले youtube Channel Dams kitchen नक्की subscribe करा...🌸जेणेकरून नवीन व्हिडिओ चे अपडेट्स तुम्हाला लगेच मिळतील.
Link Youtube -; https://youtube.com/@damskitchen7476?si=75MlhlG27rdYw4vw
तसेच, इंस्टाग्रामवर आपल्या Reel ला 1M+ Views आहेत..
🔴पूर्वी अशी भांड्यांची चवड फळीवर घरोघरी दिसायची आता घरामध्ये फळ्या नसतात तर ट्रॉली असतात त्या मध्ये अशी भांडी लावायचे सुख मिळत नाही !म्हणून मग मी आज एक सारखी भांडी कट्ट्यावर मांडली👍
असं कोण कोण करतं ते सांगा
कोल्हापुरी लवंगी मिरची वर्षभराचा मसाला करण्यासाठी
🎉 Facebook recognised me as a top rising creator this week!
जेव्हा गॅस नव्हते आणि चुलीचा धूर सोसत नव्हता त्यावेळी या स्टोनेस खूप जणांना साथ दिली आहे कॉलेजवर किंवा हॉस्टेलवर राहत असताना सुद्धा खूप जणांना याचा उपयोग झाला आहे कोणी कोणी वापरला आहे त्यांनी कमेंट करा
🌍ही आकाराने लहान पण चवदार केळी कोणत्या प्रकारची आहेत?
ज्वारीची खिचडी एक नवीन पदार्थ
रंगपंचमी
डोळ्याला सुखावणारे आणि तृप्त करणा रे रंगपंचमीचे स्वयंपाक घरातील वेगवेगळे रंग रंगपंचमीच्या शुभेच्छा
खर्डा आणि भाकरी कोणी कोणी खाल्ली आहे
याला काय म्हणतात सांगा
डेलच का आणि काही
किती प्रेम करता हो तुम्ही आपल्या चॅनेलवर खूप छान वाटतं जेव्हा एका दिवसात दीड लाख लोक व्हिडिओ पाहतात एक हजार पेक्षा जास्त लोक शेअर करतात आणि तेवढीच लोक लाईक करतात खरंच हे प्रेम कायम असंच राहू देत
कोवळ्या कांद्याची कांदवणी
https://youtube.com/shorts/YcUTcAmu4IA?feature=share
नवीन ट्रेंड तुम्हाला आवडतं का पहा
ग्लासमध्ये कोथिंबिरीची वडी एक सारख्या आकाराची कशी बनवायची ते पहा एकदम नवीन ट्रिक आहे ट्रिक आवडल्यास व्हिडिओ शेअर करायला विसरू नका लाईक करा आणि हो पेजला फॉलो करा
🎉 Facebook recognised me as a top rising creator this week!🎯
Thank you Facebook for this rewards
🔴Follow for more
जुनं ते सोनं पूर्वीच्या काळी घरोघरी प्रकाश साधन म्हणून वापरला जाणारा कंदील
कंदील कसा पेटवायचा पूर्ण व्हिडिओ पहा
Good morning all
आमरस या खायला .....एकदा खाल तर पुन्हा मागाल♥️
आमटी ,भाजी न करता पोटभर जेवा....
एकदा ही भातात पेरलेली वांगी करून पाहा
फार त्रास न होता झटपट स्वयंपाक करा
Dam's Kitchen
होळीच्या हार्दिक शुभेच्छा🙏🌼
मी याचा उपयोग डोसा कट करायला किंवा पिझ्झा कट करायला करते तुम्ही काय करता ते कमेंट मध्ये सांगा
याचा उपयोग मी तव्यावरती पिझ्झा कापायला किंवा कट डोसा करताना डोसा मधोमध कापायला वापर करते तुम्ही याचा वापर काय करता कमेंट मध्ये सांगा
इन्स्टाग्राम वरील आपल्या कुटुंबाला हा चिवडा खूप आवडला like खूप झाला share झाला आणि पाहिलं ♥️
पुरण न वाटता रुमाला सारखी पातळ पुरण पुरणपोळी कशी करायची ते पहा
अजून एक प्रेमाचा सत्कार😍.. हे सगळं तुमच्या सहकार्यामुळेच..
#सत्कारसोहळा 🎯
पाचक तांबूल
पाहताच खावा वाटेल असा मसूर भात एकदा करून पहा
🔴एकदा खाल तर पुन्हा मागाल😋 एक भन्नाट डाळ न शिजवता पटकन होणारी आमटी एकदा करून ठेवा आणि महिनाभर खा पूर्ण व्हिडिओ नक्की पहा
Click here to claim your Sponsored Listing.
Videos (show all)
Category
Contact the business
Address
415501
P-40, MIDC Lote, Parshuram
Satara, 415722
Follow this page for #Funny #Cool & #wow Videos.....
At Post Deur
Satara, 415524
https://youtube.com/channel/UC6Dv0wxCqjk1Ey7l-HF9ipg YouTube channel
Satara
Helping Businesses Grow & Succeed Online 💻 | SEO💡|SMM📱| SMO💡| Boosting & Customized Brand Online
Satara
Namskar मित्रानो नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा आणि तुमचे असेच प्रेम राहू दया