Sudarshan-sidhu agrawal nagarsevk
जिल्हा संघटक शिवसेना तथा माजी नगरसेवक
Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Abdul Sattar
#डॉ_कल्याण_काळे_साहेब ✋❤️🔥🔥 Dr. Kalyan Kale-डॉ.कल्याण काळे
सिल्लोड नगर परिषदेने शहरातील मालमत्ता धारकांना प्रस्तावित आकारणी केलेला कर रद्द करणे बाबत चे निवेदन मुख्यधिकारी आर के सय्यद साहेब यांना देण्यात आले या वेळी उपजिल्हाप्रमुख सुदर्शन अग्रवाल सिल्लोड तालुकाप्रमुख रघुनाथ घरमोडे शहरप्रमुख मच्छिंद्र धाडगे शहरयुवासेना अधिकारी दशरथ बर्डे दशरथ सुरडकर गोरख शिंदे अमोल शिंदे राजु सिरसाठ राहुल वाघ विठ्ठल ठाले महेन्द्र बावस्कर रामेश्वर एंडोले राजु घोडके अनिल मोरे सचिन पाटील संजय दाडगे संतोष सोनवणे आदी शिवसैनिक उपस्थित होते .
शिवसेना सिल्लोड तालुका व सिल्लोड शहर च्या वतीने तालुकाप्रमुख रघुनाथ घरमोडे यांच्या संपर्क कार्यालाय मध्ये माँ साहेब स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांच्या स्मृती दिना निमित्त विन्रम अभिवादन करण्यात आले यावेळी उपजिल्हाप्रमुख सुदर्शन अग्रवाल विधानसभा संघटक रघुनाथ चव्हाण तालुकाप्रमुख रघुनाथ घरमोडे शहरप्रमुख मच्छिंद्र धाडगे सोयगांव तालुकासंघटक गुलाबराव कोलते उपतालुकाप्रमुख नारायण आहेर मा पं स उत्तम शिंदे भवन विभागप्रमुख गजानन जैस्वाल प्रकाश वराडे सुभाष वडगांवकर दशरथ सुरडकर ज्ञानेश्वर हरिदास चाथे संतोष सोनवणे पवन भाग्यवंत राजु सुखदेव सिरसाठ पंकज कांबळे राजु घोडके अजय बावस्कर रामेश्वर काटकर अनिल मोरे भाऊसाहेब थोरात सचिन पाटील विठ्ठल ठाले आदी शिवसैनिक पदाधिकारी उपस्थित होते .
जिल्हा प्रमुख संभाजीनगर मा श्री नरेंद्रजी भाई त्रिवेदी साहेब आपणास या जन्मदिनी आनंद शुभेच्छा
Click here to claim your Sponsored Listing.
Videos (show all)
Category
Contact the public figure
Telephone
Website
Address
Sillod
Jaybhawani Nagar Sillod
Sillod
Dr.B.R.Ambedkar law college Nagsen Wana chhatrapati sambhaji Nagar L.L.B. and L.L.M. live in sillod
Sillod, Auragabad
Sillod, 431112
प्रदेशाध्यक्ष अल्पसंख्याक मोर्चा भाजपा महाराष्ट्र राज्य
Sillod, 431112
सदैव ... फक्त जनसेवा परिचय :- रामदास हिवा