Aadhar critical care

Aadhar critical care is the one of best hospital in Solapur we are giving multiple facility in our hospital.

29/01/2023

आपल्याला मुंबईच्या धर्तीवर सोलापूर मध्ये अद्यावत सेवा देण्यासाठी आधार क्रिटिकल केअर चे जागतिक दर्जाचे स्कॅनिंग सुविधा आता आपल्या सोलापूर मध्ये
Adhar कायम आधार देत आपल्या सेवेत तत्पर....

19/11/2022

ट्रॉमा क्रिटिकल केअर वर्कशॉप जळगाव येथे 18 नोव्हेंबर 2022 रोजी आयोजित केले होते यामध्ये डॉक्टर योगेश राठोड आधार क्रिटिकल केअर सोलापूर यांनी ट्रॉमा इन प्रेग्नेंसी बद्दल सर्व उपस्थीत डॉक्टरांना मार्गदर्शन केले त्यातील काही क्षणचित्रे

05/11/2022

अजून एक गर्वाचे क्षण
विजापूर रोड सैफुल येथील आधार क्रिटिकल केअर हॉस्पिटल मध्ये डॉक्टर योगेश राठोड सरांच्या योगदानामुळे
एक बर्न केस मुलगी मागील पाच महिन्यापासून घरात बेड रिडेन होती तिला आधार क्रिटिकल हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन करून पुन्हा एकदा अपंगत्वातून बाहेर आणण्याचे काम डॉक्टर योगेश राठोड सरांनी केले आहे पेशंट कडून फक्त औषध चा खर्च घेतला गेला दवाखान्याचे एक रुपयेही बिल घेतले नाही व गरीब कुटुंबातील मुलीला पुन्हा एकदा स्वतःच्या पायावर उभे करून आधार दिला

पेशंटचे नाव - सावित्री अशोक कोळी
पत्ता - मु. पो. हत्तरसंग, ता. दक्षिण सोलापुर, जि. सोलापूर
आजार - Burn (आग लागून दोन्ही पाय चिकटले होते)

डॉ. योगेश राठोड सरांचे मानावे तेवढे आभार कमीच आहेत.

🙏🏻 धन्यवाद डॉक्टर साहेब 🙏🏻

Photos from Aadhar critical care's post 19/10/2022

शासकीय मैदान नेहरू नगर येथे खेळाडू व जेष्ठ नागरिक यांच्यासाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले. या शिबिरात 101 रुग्णांना मोफत तपासणी करण्यात आली
सदरहू मोफत तपासणी ही *कॅनरा बँक आणि आधार क्रिटिकल केअर* यांच्या संयुक्त विद्यमानाने पार पडले.
या शिबिरात सोलापुरातील नामवंत क्रिटिकल केअर स्पेशालिस्ट *डॉ. योगेश राठोड* MBBS. M.D. D.N.B. FCCM, IDCCM, EDAIC, MRCP INTERNAL MEDICINE PHYSICIAN (Consultant Critical Care Physician) सरांचे मोलाचे मार्गदर्शन व सल्ला मोफत देण्यात आला

Photos from Aadhar critical care's post 15/08/2022

मौजे सिद्धापूर ता. मंगळवेढा येथे डॉ. शिवशंकर बानेगाव सर यांच्या हॉस्पिटल चे उद्घाटन डॉ. योगेश राठोड सर (आधार क्रिटिकल केअर व आधार सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल चे चेअरमन) यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी डॉ. नागेश पारेकर सर (Neurologist) व डॉ. नवीनकुमार कोरे सर (Intensivist) यांची उपस्थिती लाभली.

Photos from Aadhar critical care's post 15/08/2022

A flag hoisting program was held at *Aadhaar Critical Care* today on the occasion of Independence Day.
On this occasion *Dr. Yogesh Rathod sir* had a valuable presence.
As the chief guest *Mr. Ajit Gawli Sir (Branch Manager, Canara Bank, Saiful)* hoisted the flag.
The program was successfully conducted in the presence of all the employees.
Thank you very much to all those who worked hard for the successful completion of this program.

Photos from Aadhar critical care's post 27/07/2022

भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम यांच्या सातव्या पुण्यतिथीनिमित्त ड्रीम फाउंडेशन व डॉ. कलाम मिशन यांच्यावतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा डॉ. कलाम राष्ट्र उभारणी प्रेरणा पुरस्कार, डॉ. कलाम विशेष युवा प्रेरणा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले
हा पुरस्कार वितरण सोहळा आ. सुभाष देशमुख यांच्या हस्ते तर ज्येष्ठ साहित्यिका डॉ. नसीमा पठाण यांच्या अध्यक्षतेखाली व आधार क्रिटिकल केअर चे डॉक्टर योगेश राठोड यांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

शिवरत्न शेटे, तर प्रमुख अतिथी म्हणून पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, पोलीस आयुक्त राजेंद्र माने, उद्योजक शिवानंद पाटील, ज्येष्ठ शास्त्रज्ञ व्यंकटेश गंभीर, जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन ताराळकर, सिंहगडचे प्राचार्य डॉ. शंकर नवले यांची उपस्थितीत पार पडला आहे.

Photos from Aadhar critical care's post 26/07/2022

कै.सोनाबाई विश्वनाथ राठोड यांच्या तृतीय पुण्यस्मरणार्थ सोनाई फाऊंडेशन व आधार क्रिटिकल केअर हॉस्पीटल,सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित हंजगी आश्रमशाळेत शालोपयोगी साहित्य वाटप कार्यक्रम प्रसंगी उपस्थित डॉ.योगेश राठोड,डॉ.नागेश पारेकर सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी- विद्यार्थिनी.

Photos from Aadhar critical care's post 12/06/2022

अक्कलकोटचे आमदार श्री. सचिनदादा कल्याणशेट्टी यांची आधार क्रिटिकल केअर हॉस्पिटलला सैफुल विजापूर रोड येथे सदिच्छा भेट

16/04/2022

आधार क्रिटिकल केअरचे डॉक्टर योगेश राठोड सर व श्री सतीश मस्के यांच्या सहकार्यातून मोफत आरोग्य तपासणी शिबीर दिनांक 15 एप्रिल 2022 रोजी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त उत्कर्ष नगर समाज मंदिर मनपा शाळा क्रमांक 4 जवळ आयोजित करण्यात आले होते या आरोग्य शिबिरामध्ये अनेक बालके, वयोवृद्धांना मोफत आरोग्य तपासणी व औषधे वाटप करण्यात आले

Photos from Aadhar critical care's post 01/04/2022

आधार क्रीटीकल केअर व आधार सुपरस्पेसिलिटी हॉस्पिटल चे संचालक व सुप्रसिद्ध डॉ व कोविड योद्धा डॉ योगेश राठोड सरांचं सत्कार हैद्रा खाजा सैफुन मुलूख दर्गा ट्रस्टी तर्फे शाल व फेटा घालून सत्कार करण्यात आले, कोविड मध्ये शेकडो लोकांवर उपचार करून जीवनदान दिल्याबद्दल आज स्तकार करण्यात आले🌺🌺

08/03/2022
07/03/2022

डॉ योगेश राठोड सर यांचे आधार क्रिटिकल केअर व जनसेवक महेश कुमार म्हस्के यांच्या सहकार्यातून भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिर स.रा. मोरे शाळा प्रताप नगर रोड बंजारा कॉलनी शेजारी रविवार दिनांक 6 मार्च 2022 रोजी सकाळी 9 ते दुपारी 1 पर्यंत आयोजित करण्यात आले परिसरातील अनेक नागरिकांनी व महिला वर्गाने या मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घेतला

06/03/2022

प्रभाग क्रमांक 36 मधील सर्व नागरिकांनी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घ्यावा

05/03/2022

डॉ योगेश राठोड सर यांचे आधार क्रिटिकल केअर व जनसेवक महेश कुमार म्हस्के यांच्या सहकार्यातून भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन स.रा. मोरे शाळा प्रताप नगर रोड बंजारा कॉलनी शेजारी रविवार दिनांक 6 मार्च 2022 रोजी सकाळी 9 ते दुपारी 1 पर्यंत आयोजित करण्यात आले आहे तरी परिसरातील सर्व नागरिकांनी व महिला वर्गाने या मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घ्यावा ही विनंती

28/02/2022

श्री संगमेश्वर मंदिर परिसर सुधारणा समिती व आधार क्रिटिकल केअर यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 1 मार्च 2022 रोजी महाशिवरात्री निमित्त संगमेश्वर मंदिर हत्तरसंग कुडल येथे आधार क्रिटिकल केअर चे डॉक्टर योगेश राठोड सर यांच्या सहकार्यातून सर्व भक्तगणांना मोफत बीपी शुगर तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे तरी सर्वांनी या मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घ्यावा

21/02/2022

सेवालाल नगर मंद्रूप येथील आधार क्रिटिकल केअर मार्फत घेण्यात आलेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबिरामध्ये आधार क्रिटिकल केअर चे डॉक्टर योगेश राठोड यांनी नागरिकांना केलेले मार्गदर्शन

19/02/2022

डॉक्टर योगेश राठोड सर यांचे आधार क्रिटिकल केअर व श्री कुणाल गायकवाड यांच्या सहकार्यातून गणेश मंदिर भूषण नगर लिंमयेवाडी येथे दिनांक 20 फेब्रुवारी २०२२ रोजी सकाळी ठीक ९ ते १ वाजेपर्यंत मोफत आरोग्य तपासणी व औषध वाटप शिबिर आयोजित केले आहे तरी परिसरातील लहान थोर वृद्ध व्यक्तींनी या आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा ही विनंती

16/02/2022

आधार क्रिटिकल केअर चे डॉक्टर योगेश राठोड सर यांच्या सहकार्यातून न्यू बंजारा गणेशोत्सव तरुण मंडळ व आर के फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मंद्रूप येथील सेवालाल नगर मधील सेवालाल महाराज मंदिर मध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबिर शुक्रवारी बाजार असल्यामुळे सर्व लोकांच्या सोयी सुविधेचा लक्षात घेऊन आयोजित करण्यात आलेले आहे तरी मंद्रूप मधील ग्रामस्थांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा ही विनंती

Photos from Aadhar critical care's post 13/02/2022
12/02/2022

डॉ योगेश राठोड यांचे आधार क्रिटिकल केअर व गोजिरी वस्ती स्तर संघ महिला बचत गट यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी शिबिर केगाव
वार रविवार दिनांक 13/02/2022 वेळ सकाळी 10 ते 1 पर्यंत
स्थळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केगाव तरी सर्व नागरिकांनी आरोग्य तपासणी शिबिरामध्ये आपली आरोग्य तपासणी करून घेऊन लाभ घ्यावा

07/02/2022

आधार क्रिटिकल केअर विजापूर रोड डॉक्टर स्टाफ व जय जिजाऊ वस्ती स्तर महिला बचत गट बाळे यांच्या संयुक्त विद्यमाने शिवाजी नगर बाळे येथे दिनांक 5 फेब्रुवारी रोजी गणपती मंदिर संपूर्ण बॉडी चेकअप कॅम्प घेण्यात आले त्यातील काही क्षणचित्रे नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला येथे आरोग्य जनजागृती करण्यात आली

04/02/2022

आधार क्रिटिकल केअर हॉस्पिटल चे डॉक्टर योगेश राठोड यांनी मोफत आरोग्य तपासणी शिबिर मध्ये सोलापुरातील नागरिकांना केलेले आवाहन आणि मनोधैर्य व मनोधैर्य वाढवण्यासाठी केलेले मार्गदर्शन तरी सर्वांनी हा व्हिडिओ पहा व अनेकांपर्यंत पोहोचवावा जेणेकरून जनजागृती योग्यरीत्या होईल

04/02/2022

उद्या दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार बावीस रोजी आधार क्रिटिकल केअर व जय जिजाऊ वस्ती स्तर संघ महिला बचत गट यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी शिबिर गणपती मंदिर शिवाजी नगर बाळे येथे आयोजित करण्यात आले आहे तरी सर्व लहान-थोर ज्येष्ठ नागरिक यांनी आपले आरोग्य तपासणी करून घ्यावी व उपक्रम यशस्वी करावा असे आवाहन करण्यात येत आहे

Want your practice to be the top-listed Clinic in Solapur?
Click here to claim your Sponsored Listing.

Videos (show all)

अजून एक गर्वाचे क्षणविजापूर रोड सैफुल येथील आधार क्रिटिकल केअर हॉस्पिटल मध्ये डॉक्टर योगेश राठोड सरांच्या योगदानामुळे एक...
आधार क्रिटिकल केअरचे डॉक्टर योगेश राठोड सर व श्री सतीश मस्के यांच्या सहकार्यातून मोफत आरोग्य तपासणी शिबीर दिनांक 15 एप्र...
Aadhar critical care camp in solapur
Dr Yogesh Rathod guidline for all
Dr Yogesh Rathod MD adhar Critical Care Health checkup camp Shivajinagar bale
Dr Yogesh Rathod MD appeals to public
Aadhar Critical Care Health checkup camp Shivajinagar Tanda Bale
#Our hospital feedback from patient#
डॉ योगेश राठोड सरांचं अल्पकालावधित नावाजलेला  आधार क्रीटकल केअर हॉस्पिटल🌺🙏

Category

Telephone

Website

Address

Solapur
413004

Other Medical & Health in Solapur (show all)
Dr. Limaye Ayurved, Solapur Dr. Limaye Ayurved, Solapur
Solapur, 413007

Valsangkar Hospitals II  Neurosurgeon Valsangkar Hospitals II Neurosurgeon
S P Institute Of Neuro Sciences Ramwadi Road, Solapur HO, Railway Crossing, Near Modi, Solapur
Solapur, 413001

Valsangkar Hospitals is one of India’s integrated world-class healthcare services. Our Hospitals are located in solapur. We offer treatment across 27 specialities Brain and spine s...

Shree Panchlingeshwar Medical & General Store Shree Panchlingeshwar Medical & General Store
Shop No. 21, Vaishanavi City, Hotgi Road, Majarewadi
Solapur, 413224

We Provide all types of Medicine like Allopathic, Ayurvedic, Baby Care Products, Skin Care Products

PADMA Distributors PADMA Distributors
1255, NORTH KASBA, OPP. BAGEWADIKAR HOSPITAL, TILAK CHOWK
Solapur, 413007

WHOLESALERS AYURVEDIC, ALLOPATHIC MEDICINE & GENRAL MEDICAL PRODUCT

Vyankatesh Ayurved Vyankatesh Ayurved
Solapur, 413003

Solapur Pharma Hub LLP Solapur Pharma Hub LLP
620, Anand Mangal Karyala, Near Datte Ganapati Mandir, Datta Chowk
Solapur, 413007

A syndicate of 11 Pharma Distributors coming together to Empower Medicine Supply Chain in B2B segment

Medidar Diabetes & Thyroid Care Center Medidar Diabetes & Thyroid Care Center
Opposite Unique Hospital, , Sonya Maruti Road, Near Dutta Chowk
Solapur, 413001

Diabetes, Thyroid & Obesity Clinic

Dr. Rathi Skin Care Dr. Rathi Skin Care
Saat Rasta
Solapur, 18,WELLNESSZONE OPP.NANANANIGARDEN

Tele consultation available now To book an appointment click here https://remedoapp.com/rweb/doctors/dr-trupti-prashant-rathi/consult Stay Safe. Stay Connected. - Dr. Trupti Prash...

Govind Group of Medical Govind Group of Medical
Solapur, 413003

A perfect medical shop where you can get all necessary medicines at affordable rate

Ayurcares clinic Ayurcares clinic
Hotgi Road
Solapur

ayurvedic clinic & keshayurved authorized sub center

Dhatri Ayurveda Dhatri Ayurveda
Shivganga Nagar
Solapur, 413008

Ayurveda clinic

Revive Dental,skin and hair cosmetic Revive Dental,skin and hair cosmetic
@Basweshwar Hospital , Basement , , Rajendra Chowk . Solapur
Solapur, SOLAPUR.

Revive Dental,skin,and hair cosmetic clinic is in practice for over 24 plus years Revive deals with