Prithviraj Dilip Mane

Prithviraj Dilip Mane

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Prithviraj Dilip Mane, News Personality, Solapur.

Photos from Prithviraj Dilip Mane's post 16/05/2023

युवकांचे उच्चशिक्षित नेतृत्व डॉ.पृथ्वीराज माने यांनी दिल्या चि.विजय-सौ.अश्विनीस शुभेच्छा

माजी आमदारदिलीपराव माने यांचे समर्थक पाथरी येथील मारुती वाघमोडे यांचे सुपुत्र चि.विजय-सौ.अश्विनी यांच्या विवाह सोहळ्यास युवकांचे उच्चशिक्षित नेतृत्व डाँ.पृथ्वीराज माने यांनी उपस्थित राहुन शुभेच्छा दिल्या.यावेळी चेअरमन उध्दव बंडगर, दामोधर बंडगर, रामेश्वर बंडगर,नाना गरड,आबा गरड,बाबा वाघमोडे, रविकिरण माळगे,सागर वाघमोडे, मा.पृथ्वीराज माने युवा मंचचे सदस्य किरण बंडगर सह वाघमोडे परिवार,आप्तजन, गावातील नागरीक उपस्थित होते.

14/04/2023

पाण्याचे नियोजन महत्त्वाचे

जुना तुळजापूर नका येथे पाणपोईचे उद्‌घाटन प्रसंगी श्री सिद्वेश्वर साखर कारखान्याचे मार्गदर्शक संचालक धर्मराज काडादी, डॉ पृथ्वीराज माने, अशोक भिंगारे, भीष्माचार्य सुरवसे, गोपाळ दळवे व अन्य उपस्थित होते.

#पाणपोई #पृथ्वीराजमानेयुवामंच #सोलापूर

13/04/2023

पाण्याचे मोल ओळखले पाहिजे - डॉ. पृथ्वी माने

उन्हाळा सुरु होताच ग्रामीण भागात पाण्यासाठी वणवण भटकणाऱ्या महिलांचे वास्तव आपण पाहतो.दिवसेदिवस ही स्थिती भयावह होत असुन याला आपणही तितकेच जबाबदार आहोत.एकेकाळी पाण्याची सुबत्ता असलेल्या देशात पाणी वाचवा पाणी जिरवा यासाठी जागरुकता करावी लागते.एकीकडे दुष्काळ,दुसरीकडे ओला दुष्काळ, यात भर हवामान बदलामुळे अवकाळी पाऊस या चक्रात शेतकरी सर्वसामान्य नागरीकांची परवड होत आहे भविष्यातील पाणी टंचाईचा दुरगामी विचार
करुन पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे नियोजन करण्याची गरज असल्याचे युवकांचे उच्चशिक्षित नेतृत्व डॉ.पृथ्वीराज माने यांनी सांगीतले. तिर्रे येथे स्व.शत्रुघ्न सोनटक्के, स्व.संजय गवळी,यांच्या स्मरणार्थ ब्रह्मसुमित्रा पाणपोई उद्घाटन प्रसंगी बोलत होते. यावेळी मा.पृथ्वीराज माने युवा मंचचे समन्वयक अजय सोनटक्के यांच्या वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला. यावेळी नरोटेवाडीचे सरपंच उमेश भगत तिर्रे सरपंच नेताजी सुरवसे,मा.पृथ्वीराज माने युवा मंचचे अध्यक्ष सुनिल जाधव, सचीन ढेपे,किरण बंडगर,सुदर्शन पाटील, शहाजी भोसले,महेंद्र खटके, बाळासाहेब सुरवसे,चेअरमन भास्कर सुरवसे,नऊदादा सुरवसे,गोवर्धन जगताप संजय राठोड,संदीपराजे सुरवसे, आनंद जाधव,अरविंद जाधव,गुरुदेव गायकवाड,आदि उपस्थित होते.

#पाणपोई #पाणपोई_शुभारंभ_२०२३ #पृथ्वीराजमानेयुवामंच #सोलापूर

Photos from Prithviraj Dilip Mane's post 10/04/2023

पाण्याचे मोल ओळखले व जपले पाहिजे
◆ डाँ.पृथ्वीराज माने

19/12/2022

Every moment leaves us with teaching,
We Have to capture it by ourselves !

16/12/2022

A start to new journey..

Want your public figure to be the top-listed Public Figure in Solapur?
Click here to claim your Sponsored Listing.

Videos (show all)

इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर..मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर, राज्य करणारा राजा म्हणजे "राजा शिवछत्रपती...

Website

Address

Solapur