Nandini Enterprises
नृसिंहवाडीची पारंपरिक बासुंदी, श्रीखंड, पनीर, साजूक तूप इ. दुग्धजन्य पदार्थ तुमच्या दारी!
स्वामी म्हणतात प्रत्येक गोष्टीची वेळ निश्चित आहे. ठिकाण निश्चित आहे. तुम्ही कुठे जात नाही. तुम्हाला नेले जाते. खेळ तुमचा नसतोच.
"सर्वात्मा अत्रिपुत्र | त्याचें कौतुक विचित्र | आपण राहुनी स्वतंत्र | जगदयंत्र चालवी ||"
🕉 🙏श्री गुरुदेव दत्त 🙏श्री स्वामी समर्थ🙏 🕉
भूतकाळातील कर्मानुसार वर्तमान घडत असते, तसेच वर्तमानातील कर्मानुसार भविष्य साकारत असते. मनुष्य भूतकाळात केलेल्या चुकांचा वर्तमानावर होणार दुष्परिणाम चांगले कर्म करून काही अंशी तरी कमी करू शकतो. तसेच सुंदर भविष्य घडवण्याची किमया सुद्धा तो वर्तमानातील चांगल्या कर्माने करू शकतो. म्हणजेच काय तर सर्व काही मनुष्याच्या वर्तमानातील चांगल्या आणि वाईट कर्मावर अवलंबून असते. चेहरा आणि केस ह्यांची सुंदरता राखण्यासाठी जसं आपण रोज सकाळ-संध्याकाळ आरश्यासमोर उभं राहतो, तसेच कर्म सुस्तिथित राखण्यासाठी आपण मनाच्या आरश्यासमोर उभं राहणेहि तितकेच गरजेचे असते. ह्याने आपण करत असलेल्या चांगल्या वाईट कर्मातील योग्य तो समतोल राखता येतो. शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवणे गरजेचे आहे, इतरांच चांगलं चिंतता जरी नाही आले तरी निदान दुसऱ्याचे वाईट कधीच चिंतू नये. दुसर्याचे सतत वाईट चिंतणाऱ्याचे मन हे नेहमीच कलुषित होत असते आणि एक दिवस त्या कलुषित मनाच्या विषामध्ये, त्याच्या दाहकते मध्ये मनुष्य होरपळून जावू शकतो.
आणि म्हणूनच दत्तकृपा मिळवण्यासाठी, कर्म आणि विचार चांगले ठेवुया आणि सद्वर्तनाची कास धरूया.
🕉 श्री गुरुदेव दत्त 🕉
श्री दत्तोऽहं गुरुदत्तोऽहं प्रभुदत्तोऽहं शृणु रे जीव ।☆|
नाना मार्गान् गुरून्विलोक्य भ्रमविकट-धियः शिष्य-भ्रमरान् ।
अवतीर्णोऽहं वेणोर्गानं, श्रुति सिद्धान्तं रचयामीह ॥
गोपरिपालो गोपालोऽहं धर्मो गौरिय-मनुसरतीह ।
सर्वे गुरवोऽप्याकृष्टाः स्युः, इति कृष्णोऽहं मूर्तिर्दत्तः॥
चत्वारो मे वेदाः शिष्याः सामवेद इह पद्मा-ख्याता।
ऋग्वेदोऽयं बालः कृष्णः, यजुरजयोऽयं भैमस्तुर्यः॥
शङ्करोऽहमपि रामानुज इति, मध्वाचार्यः त्रिगुरुः पूर्वम्।
शङ्कर-विष्णु-ब्रह्मा-त्रिमूर्तिः, अवतीर्णोऽहं मूढः कलहः॥
गुरुस्त्वमेव त्वमेव भगवान्, दक्षिण वामौ तव तौ दत्त! (धृ:)
सहस्र तर्क ज्ञान दायक! त्वं सहस्रार परम शिवः ॥
कुण्डलिनी तु परा प्रकृतिरहम्, मूले तमसा शक्ति वीचिः ॥
'गुरु' म्हणजे अक्षरे दोन | अमृताचा समुद्र जाण | तयामध्ये बुडताचि क्षण | केवि होय परियेसा ||
गुरु पिता, गुरु माता | गुरु शंकरु निश्चिता | ईश्वरु होय जरी कोपता | गुरु रक्षिल परियेसा ||
गुरु ब्रह्मा सत्य जाण | तोचि रुद्र महाविष्णू | गुरुचि तत्व कारण | म्हणुनी गुरु आश्रवाया ||
सृष्टीचा पोषक, तूचि देव एक | तूते मी मशक काय देऊ ||
बाळापाशी माता, काय मागे ताता | एक श्रीगुरुनाथा, काय देऊ ||
देऊ तू न शकसी, म्हणो मी मानसी | चौदाही भुवनांशी, तूचि दाता ||
सेवा घेवोनिया, देताहे सामान्या | नाव नाही जाणा, दातृत्वाशी ||
सह्यशैलन्यस्त पाद पद्मायते। वामहस्तालोल बीजमालायते।
अरुणवस्त्रायते योगिराजायते। अनघासती प्राण नाथाय वन्दनम्॥
अनघासती प्राण नाथाय वन्दनम्॥
अनघासती प्राण नाथाय वन्दनम्॥
॥ श्री दत्त सत्यशायि शरणाष्टकम् ॥
श्रीदत्तदेव भगवत् करुणावतार श्रेणिस्फुरन्मणिगणोज्ज्वल मध्य रत्नम् ।
मायान्धकार पटलीपटपाटनांशुं श्री सत्यशायि तरणिं शरणं प्रपद्ये ।।1।।
छायग्रहव्यसन पुत्र कलत्र बन्ध व्यामोहनक्रघन मृत्यु तिमिंगिलोग्रम् ।
संसार सागर मिमं सहसैव तर्तुं श्रीसत्यशायि तरणं शरणं प्रपद्ये ।।2।।
व्यर्थप्रसङ्गमति दुर्विनियोगशक्ति निस्सार जीव निवहोद्धरणाय जातम् ।
सृष्टिस्थिति प्रलय हेतु कृत त्रिमूर्तिं श्रीसत्यशायि तरुणं शरणं प्रपद्ये ।।3।।
ब्रह्मर्षि शेखर समुल्लस दन्तरङ्ग केदारपाक करशीकर कारणाभ्रम् ।
भक्तप्रमोद नवशीतल वातहेतुं श्रीसत्यशायि वरुणं शरणं प्रपद्ये ।।4।।
श्रीशङ्ख चक्र जलजादि पवित्ररेखा संलक्षितं श्रितजनावनबद्ध दीक्षम् ।
अज्ञानरात्रि गमनोदय फुल्लपद्मं श्रीसत्यशायि चरणं शरणं प्रपद्ये ।।5।।
माया कलि प्रबल काल घनाघनाभ्र च्छेदागत स्फुट तटित्तति हेति तीक्ष्णम् ।
कैवल्य मार्ग कलना सहकारि दिव्यं श्रीसत्यशायि किरणं शरणं प्रपद्ये ।।6।।
नाना व्यथाविकलित श्रित कर्मपाक – पीडाफल ग्रहण दुःख सुखानुभूतिम् ।
प्रेम प्रसन्न जलधिं रस सार्वभौमं श्रीसत्यशायि करुणं शरणं प्रपद्ये ।।7।।
प्रेमावतार समुपाश्रय साधनान्त सायुज्य तत्पर महोन्नत भक्तबृन्दैः ।
आत्मीय भाव विमलैः कृतमेकभाग्यं श्रीसत्यशायि वरणं शरणं प्रपद्ये ।।8।।
।।फलश्रुतिः।।
श्रीदत्तात्रेय भगवत् – वर्तमान शरीरिणम्
सत्यशायिन मालम्ब्य कैवल्यपदवीं व्रजेत् ।
श्रीसत्यशायि भगवत् अष्टकं दुःखनाशकम्
सप्तर्षिवाञ्छया कृष्ण-कृतं साधकसाधनम् ।।
श्री दत्तराज गुरुमाऊली || श्री दत्तराज माऊली, कृपेची सावली ||
श्री ब्रह्म दत्तः
शिवश्रीशयोरान नाभ्यां षडंसं चतुर्वेद मूलं जगत्सृष्टिलोलम्
सरस्वत्युपेतं सरोजात वर्णं परब्रह्म मध्यं भजे दत्तदेवम् ||
श्री विष्णु दत्तः
विधीशानयोरान नाभ्यां षडंसं घनश्याम गात्रं प्रफुल्लाब्जनेत्रम्
रमा वक्षसं रम्यरूपाभिरामं महाविष्णु मध्यं भजे दत्तदेवम् ||
श्री शिवा दत्तः
हरि ब्रह्मणोराननाभ्यां षडंसं ललाटेक्षणं चन्द्र खण्डावतंसम्
भवानीसमेतं विभूति प्रभाङ्गं महादेव मध्यं भजे दत्त देवम् ||
न वर्णो न लिङ्गं मतं नाश्रमोनु न कोऽप्यस्ति भेदोऽत्र दत्तस्य मार्गे।
महाज्ञान भक्तिर्महा योग सेवा विशिष्टैव सर्वत्र दत्तस्य मान्या॥
त्रिमूर्ति वदनोज्वलं त्रिभुज युग्म संशोभितं
चतुश्शुनक संवृतं विमल धर्मधेनु श्रितम्
धरावलय संचरं चरणपादुका घट्टनं
महर्षि कुल नायकं नमत दत्तदेवं गुरुम् ||
श्लो|| नैवाष्ट सिद्धिं न च वाஉत्र कीर्तिं ना पि त्वदीयां पदवीं वृणोमि
वृणो म्यहं जन्मनि जन्मनीह श्री दत्त ! ते पाद सरोज सेवाम् ||
ओं शांतिः ओं शांतिः ओं शांतिः
हेळामात्रे त्रिभुवनासी | रचिसी रजोगुणेसी | सत्वगुणे सृष्टीसी | प्रतिपाळीशी तूंचि स्वामी ||
तमोगुण असे ऐसी | प्रलय समस्त जीवांसी | तीनी गुण तूचि होसी | त्रिमूर्ती तूचि देवा ||
तू त्रैमूर्तीचा अवतार | ख्याती झाली अपरांपर | भक्तजना आधार | म्हणोनि वानिती सकळ जन ||
श्री दत्तात्रेयं नमाम्यहम् । हंस गरुड नन्दि वाहम् ।।
ब्रह्म विष्णु शिव मूलाधारं, वर्षित वेदान्तामृत धारम् ।
कुन्द कुशेशय कुवलय हारं, क्षणकृत जम्भासुर संहारम् ।।1।।
वेद शास्त्र मथनामृत सारं, दृशैव तारित घन संसारम् ।
सङ्कल्पाऽकृति माया जालं, विचित्र लीला विनोद कालम् ।।2।।
दैत्यजनतापना | पतितजनपावना | अहितजनदाहना | कोपदहना ||
तापशमना भवा | पापदमना शिवा | तव पदीं ह्या जिवा | दे विसावा ||
तूं सर्वकारण सर्वाधार | स्वेच्छेने झालासी नराकार | अससी स्वेच्छाचार | वाडगमनोदुर रूप तुझें ||
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Telephone
Website
Address
Thane
400606
Opening Hours
Monday | 9am - 8pm |
Friday | 9am - 8pm |
A7 Enviro House, Near Envirocare Lab, Main Road, MIDC Wagle Industrial Estate, Thane West/
Thane, 400604
FBOCTS is a partnership firm that has experience in working with diverse food businesses, from startups to corporate, small-scale manufacturers to leading food businesses, & also w...
Thane, 400601,400602,400603,400604,400605,400606,400607,400615
Food Registration Online Services Food Business & Licence Registration Manufacture , Trader , Food C
B/B-311, Shyam Apartments, Vrindavan Society
Thane, 400601
We are into scientific writing for all kinds of projects on nutrition and food technology. For any assistance please contact Pranali on 8082781423.