ArthSanman - अर्थसन्मान
Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from ArthSanman - अर्थसन्मान, Financial Consultant, Thane.
We provide following services
Stock Market Training (Basic/Advance)
DMAT / Mutual Fund account Opening
Mutual Funds / Asset Allocation
Insurance
Financial Planning
Investment in Unlisted Equity "अर्थसन्मान" हा स्टार्ट अप ऑगस्ट २०२० मध्ये सुरु केला. मराठी मंडळी जास्तीत जास्त अर्थसाक्षर व्हावीत आणि त्यांनी योग्य पद्धतीने गुंतवणूक करावी ह्या उद्देशाने आम्ही अर्थसन्मान सुरु केले. "निर्मित एडयुसोल" ह
नमस्कार,
उद्या रविवारी ०९ जून २०२४ सकाळी ९.३० वाजता *अच्छे दिन ३.०* हा कार्यक्रम होणार आहे.
स्थळ: श्री. शिवजी मंदिर नाट्यगृह, दादर प. (मुंबई)
सर्वांनी तिकीट घेऊन वेळेवर उपस्थित राहावे.
Tickets Available: 8691068976
उन्हाळी सुट्टीत जास्तीत जास्त मराठी लोकांना अर्थसाक्षरता बद्दल माहिती देण्याच्या उपक्रमात आमचा द्वितीय क्रमांक आला.
आम्ही जवळपास ७५+ जणांना अर्थसाक्षरतेचे महत्त्व पटवून दिले, आणि त्यातील बऱ्याच जणांनी आर्थिक साक्षरता हा विषय शिकण्यास सुरुवात देखील केली.
या उपक्रमात कॉलेज विद्यार्थ्यांपासून ते अगदी रिटायर्ड झालेले ज्येष्ठ नागरिक देखील सहभागी झालेले.
यासाठी आम्हाला बऱ्याच जणांनी विशेष सहकार्य केले, आणि सहभागी झालेल्या सर्वांचे आम्ही आभारी आहोत.
*🔹इव्हेंट : अच्छे दिन ३.०*🔹
*केंद्राच्या निवडणुका म्हटल्या की त्याचा मार्केट वर परिणाम तर होणारच... पण तो नेमका कसा होणार ???🤔*
*साहजिकच सरकार 🏛️ किती बहुमतात येते हे त्यावर अवलंबून आहे.* पण अनेकदा सरकार बहुमतातले असून सुद्धा मार्केट ने तशी चाल दाखवली नाही...
*मग या वेळी काय होणार???* जाणून घेऊया या इलेक्शन 🗳️ निकालाचे चे संपूर्ण विश्लेषण आणि त्याचा अर्थव्यवस्थेवरील परिणाम आणि मार्केटची 📊 पुढील वाटचाल...
*९ जून रोजी मुंबई मध्ये होणाऱ्या संस्थेच्या अच्छे दिन ३.० या इव्हेंट मधून... पासेस 🎟️ ठाणे ऑफिस मध्ये उपलब्ध.*
📈
मातृदिन विशेष - *झेप श्रीमंतीची* (शेअर मार्केट विषयक कार्यशाळा)
प्रत्येकाच्या आईने आपले पाल्य साक्षर व्हावे, म्हणून दिवसरात्र प्रयत्न केले, त्यातून च आपण सर्वजण नोकरी - व्यवसाय करून अर्थार्जन करू लागलो.
साक्षरता सोबतच प्रत्येकाने अर्थ साक्षर देखील व्हायला हवे, विशेषतः घरातील स्त्रीने (आईने).
*आईचा स्वभाव जरी बचतीचा असला तरीपण केलेली बचत योग्य ठिकाणी गुंतवता देखील यायला हवी, म्हणूनच आज आपण आधुनिक गुंतवणुकीचे विविध माध्यम साध्या, सोप्प्या मराठी भाषेत शिकणार आहोत.*
नोंदणी: 8691068976
*आपल्या आईचे नाव आवर्जून नोंदवा. 👆🏻*
Register Now: 8691068976
Register Yourself on 8691068976
Contact: 8691068976
Contact: 8691068976
*भारत...* 🇮🇳
सध्या जगातली पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था....🪙
गेली काही वर्ष सातत्याने आणि *सर्वधिक वेगाने प्रगती करणारी एकमेव अर्थव्यवस्था..*
एवढेच नव्हे तर पुढील काही वर्ष हमखास प्रगती करणारी जगातली एकमेव अर्थव्यवस्था....
या प्रगतीचे रिफ्लेक्शन /प्रतिबिंब म्हणजेच तर *शेअर बाजारातली तेजी....*📈
म्हणूनच शेअर बाजार सोप्प्या मराठी भाषेत समजावून देण्यासाठी आम्ही रविवारी २१ एप्रिल रोजी सकाळी ११.०० वाजता ऑनलाईन फ्री वेबिणार घेत आहोत.
*नोंदणी लिंक:*
8691068976
*उन्हाळी सुट्टी - शेअर मार्केट कार्यशाळा*
उन्हाळी सुट्टीत सर्वजण निवांत असतात, मग ते शाळा / कॉलेज चे विद्यार्थी असो, गृहिणी असो, रिटायर झालेले मंडळी असो की मग जॉब / व्यवसाय करणारे लोक !
प्रत्येकाला उन्हाळी सुट्टीत नवीन काहीतरी शिकण्याची इच्छा असते, म्हणूनच आम्ही सर्वांसाठी घेऊन आलो आहोत - *शेअर मार्केट गुंतवणुक आणि ट्रेडिंग कार्यशाळा (Big Bull)*
२० दिवसांची ऑनलाईन कार्यशाळा जी तुम्ही केव्हाही तुमच्या वेळेनुसार कुठूनही करू शकता.
कमावणाऱ्यांना २५% सवलत आणि इतरांना ४०% विशेष सवलत.
*आपला पैसा वाढवण्यासाठी आता शेअर मार्केट शिकणे, हे अनिवार्य आहे*
teaches
1) : It is a of many
2) Management : Use -friendly colors
3) Every person needs a suitable for him : Don't color someone against their
4) is all about a bright : Holi is about destroying past sins and stepping into a bright future
5) Funds Sahi Hai : Holi is about the and coming together which is the basic construct of Mutual
यंदाच्या उन्हाळी सुट्टीत आपल्या लहान मुलांना अर्थसाक्षरता शिकवूया ! 📈🥳
https://youtu.be/VCGDPmVtSCs?si=mndoLZLKzIX_uarI
सर्वांनी आजच हा व्हिडिओ बघून घ्यावा 👆🏻
मार्केट का पडले ??? (१३ मार्च ) मिड कॅप आणि स्मॉल कॅप कंपन्यांच्या शेअर्समध्ये आज कमालीची घसरण झाली. याचे नेमके कारण आणि विश्लेषण निर्मित आर. एन. .....
*महिला दिन विशेष इव्हेंट*
*३ जानेवारी २०२४ रोजी झालेल्या संपन्न स्त्री या महिलांसाठी* घेण्यात आलेल्या *विशेष इव्हेंटच्या यशानंतर पुन्हा एकदा महिलांसाठीच एक विशेष इव्हेंट होत 😊 आहे.*
*आंतरराष्ट्रीय महिला दिन अर्थातच, ८ मार्च रोजी.* *महाशिवरात्री 🕉️* असल्यामुळे *एका वेगळ्या स्वरूपात हा इव्हेंट होत आहे.* या इव्हेंट ची *थीम* असणार आहे, *शक्ती पार्वती*
*फक्त महिलांसाठी होणाऱ्या या इव्हेंटला संस्थेच्या महिला सदस्य आपल्या इतर नातेवाईक मैत्रिणी सोबत उपस्थित राहू शकतात. संस्थेचे पुरुष सदस्य देखील आपल्या संपर्कातील महिलांना या इव्हेंट ची माहिती देऊ शकतात.*
*ठाणे येथे सायंकाळी ४ ते रात्री डिनर पर्यंत*
रजिस्ट्रेशन: 8691068976
आर्थिक प्रगतीकडे वाटचाल करताना
मातृभूमी, मातृभाषा आणि संस्कृतीला विसरू नका.
मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ⛳
आजच्या दिवशी अर्थसाक्षरता जास्तीत जास्त मराठी लोकांपर्यंत पोहचवूया.
चला शेअर मार्केट मराठीतून शिकूया:
8691068976
नोंदणी संपर्क: 8691068976
*अंतरिम बजेट विश्लेषण*
अर्थसंकल्प समजायला लागल्यानंतर महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे *सरकारने केलेल्या घोषणा.*🔈 अर्थव्यवस्थेमध्ये रोजगार वाढते राहावे आणि त्याचबरोबर टॅक्स च्या स्वरूपात *सरकारला फायदा व्हावा या हेतूने निरनिराळ्या सेक्टर्स वर अर्थमंत्री निरनिराळ्या गोष्टी मांडत असतात.*👨🏻🏫
*काही वेळेला या सेक्टर्स ना पैसा पुरवला जातो,* काही वेळेला टॅक्स कमी केला जातो किंवा हॉलिडे जाहीर केला जातो, कधीकधी तर सबसिडी म्हणजेच *अनुदान देखील दिले जाते तर कधी इन्सेंटिव्ह जाहीर केला जातो.*💰
आता याचा थेट फायदा त्या सेक्टर मध्ये काम करणाऱ्या कंपन्यांना🏭 होत असतो. जर त्या कंपन्या लिस्टेड असतील तर *शेअर बाजार मार्फत आपल्याला त्याचा फायदा देखील करून घेता येतो.*
म्हणूनच बजेटमध्ये निरनिराळ्या सेक्टर्स वर झालेल्या घोषणा कोणत्या ते समजून घेणे फारच महत्त्वाचे असते.
ठिकाण: परळ 👆🏻
*प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा* 🇮🇳
विषय: *म्युच्युअल फंड द्वारे आर्थिक स्वातंत्र्य*
*तारीख : २६ जानेवारी २०२४*
*वेळ : संध्याकाळी ६ वाजता*
संपर्क: 8691068976
आज सकाळी ११.०० वाजता *स्टॉक मार्केट* या विषयावर ऑनलाईन वेबिणार आयोजित केलेला आहे.
ज्यांना ऑनलाईन अटेंड करायचे असेल त्यांनी मेसेज करावा, झूम लिंक पाठवण्यात येईल.
स्पीकर: CA मनाली पुरोहित
ज्यांना स्टॉक मार्केट शिकायचे आहे, अशांनी फक्त जॉईन करावे !
CA Manali Purohit - Samudra
*_“लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथम्।_*
*_कारुण्यरूपं करुणाकरं तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये॥”_*
*प्रभु श्रीराम की यह सुंदर छवि, मन को प्रफुल्लित करने वाली है।*
*श्रीराम जी के प्राण प्रतिष्ठा का आयोजन देश भर के लाखों लोगों के लिए अध्यात्मिक, धार्मिक, ऐतिहासिक और सांस्कृतिक महत्व रखता है।*
*आईये २२ जनवरी के इस पावन पर्व को हम सब अधिकतम एस.आई.पी. लॉगिन करके एक साथ मनाये।*
🏹 *भगवान श्रीराम जी के धनुष्य से एस.आई.पी. का बाण चलेगा,*
*मेहंगाई का रावण फिर से जलेगा I* 🚩
🙏🙏 *॥ जय जय श्री राम ॥*🙏🙏
*शनिवार असून मार्केट चालू !!!*
Click here to claim your Sponsored Listing.
Videos (show all)
Category
Contact the business
Telephone
Website
Address
Thane, 400078
“Giving your savings the opportunity to grow.” At NOBLE FINANCE, our mission is to provide our
Thane, 400610
We are a team of chartered accountants practising in the field of taxation, audit, accounting, consu
Thane, 400601
One stop solution for all your financial needs. Dealing in Investment Services like Share Market (Equity, Commodity etc.), Fixed Deposits, Bonds, Insurance Services (Life & Health...
205, Dhole Mansion, Above Madina Silver Fork Restaurant, Opp. Jama Masjid, Kausa, Mumbra, Mumbra
Thane, 400612
Inspiring The Young Generation Trading | Finance | Investment
Thane, 400612
We are providing the Tax Consultancy Services Since lat 10 years. we have highly experianced CAs and
404, Ashar Millenia, Near Vijay Sales, Kapurbaudi, GB Road, Thane West/400607
Thane, 4000607
Advanced automated asset management under human supervision. Potentia is a permissionless & censorship-resistant protocol for wealth generation.
4, Prabhu Nivas, Shiv Tekdi Bunglow Marg, Opp 3 Petrol Pump, Off, LBS Road, Naupada, Thane West
Thane, 400602
UR CFO is a leading company having experienced and highly qualified Chief Finance Officers to help y
Badlapur
Thane, 421503
We provide various types of financial and non financial services such as Home loan, Personal loan, L
1538, 15th Floor, Regus, Dev Corpora Near Cadbury Junction, Thane-
Thane, 400601
Clement is a unique startup hybrid of risk, health, and insurance based on the experience in India
Kalwa West
Thane, 400605
💸Finance Consultant 💲Money Mentor 💰Investment Guide 💹 Stock Market Analyst