Mahayogi Prem
Mahayogi Prem is the Founder of Premalay Foundation which is a Non-Profit Charitable Organization. These programs are conducted on a regular basis.
He is also a Life Coach, Parent, Student and Marriage Counsellor, Author and Poet. Human life can be successfully advanced only on the basis of spirituality, this commitment has been firmly proved by him by doing self-research and various experiments on himself. The main aim of Premalay Foundation is to liberate everyone’s life and achieve salvation. In this process there is mind blowing positive
*🔱 🔱MAHAYOGI GURUKUL🔱 🔱*
_😇 आयुष्याला परिपूर्ण करणारे गुरुकुल 😇_
*with "MAHAYOGI PREM"*
*सकाळी 4:30 am - 5:00 am*
*11 जानेवारी 2024*
*आजच्या सत्रात अमूल्य ज्ञान प्राप्त झालेले काही विषय खालील प्रमाणे होते,*
- "महायोगी गुरुकुल" मध्ये आपण काय शिकणार आहोत?
- 14 विद्या 64 कला
- आज काय शिकायचे आहे याबाबत सर्वांनी आपापले मत मांडले
- ज्ञान हे योग्य ठिकाणी, योग्य वेळी, योग्य प्रकारे वापरता येण्यासाठी..
- आपल्या प्रशिक्षणाची दिशा कशी असावी?
- व्यक्ती कवच कधी तयार करू शकतो?
- कवच आणि साधना
- कवची विधी माहिती असणे वेगळी गोष्ट आहे आणि कवच तयार करणे वेगळी गोष्ट आहे...कशी?
- आवश्यक साधना
- साधनेचे महत्त्व
- एखादी गोष्ट आतमध्ये रुजवण्यासाठी काय करावे?
- ईश्वराशी जेव्हा तुमचे तादात्म्य जुळते....
- ग्रहण शक्तीची आवश्यकता
- शरीरावर नियंत्रण मिळवण्यासाठी
- शरीर, मन, बुद्धी यांच्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी
- जीवनामध्ये मदतशील असलेल्या गोष्टी
- मानसिक आणि भावनिक प्रगतीसाठी
- दैनंदिन जीवनामध्ये आवश्यक असलेल्या गोष्टी कोणत्या? यावर आम्ही चर्चा केली.
- जीवनावर सर्वात जास्त प्रभाव टाकणारी गोष्ट कोणती?
- तुमची जन्मतारीख, जन्म नक्षत्र यांचा तुमच्या जीवनावर होणारा प्रभाव
- तुमची कोणती नाकपुडी कार्य करत असते त्यानुसार..
- तुमची मातृशक्ती अथवा पितृ शक्ती जेव्हा ज्या वेळेस कार्यान्वित असते त्यानुसार
- प्राणशक्तीचा वापर करण्याचे तंत्र
- यश मिळण्यासाठी तंत्र
- आपले काम सहज सफल होण्यासाठी तंत्र
- रंग कोणते वापरावेत?
- व्यक्तिमत्व आणि जन्मदिवस यानुसार कधी कोणती निवड आवश्यक आहे?
आज 'महायोगी प्रेम' यांनी सर्वांच्या प्रश्नांचे संपूर्ण समाधान केले.🙏🏻
*महायोगी प्रेम आपले हृदयपूर्वक अनंत धन्यवाद 🙏🌺*
*🪷🙏🏻"MAHAYOGI PREM"🙏🏻🪷*
*🔱 🔱MAHAYOGI GURUKUL🔱 🔱*
_😇 आयुष्याला परिपूर्ण करणारे गुरुकुल 😇_*
#महायोगीप्रेम #महायोगी #प्रेम #आध्यात्म
*💗 PREMALAY 💗*
*💗 Mission Moksha 💗*
*🙏🔱 श्री गणेश कथा 🔱🙏*
_☺️ स्वतःला संपूर्ण करणारे पर्व ☺️_
An Initiative By *Mahayogi Prem*
*सकाळी 5:00am - 6:00am*
*11 January 2024*
*🙏🔱 श्री गणेश कथा 🔱🙏*
*🪷🙏महायोगी प्रेम परम ज्ञान🙏🪷*
प्रेमालय प्रस्तुत,
"Mission Moksha"
*आजच्या सत्रात अमूल्य ज्ञान प्राप्त झालेले काही विषय खालील प्रमाणे होते,*
- आपल्या जीवनामध्ये बदल घडण्यासाठी काय आवश्यक आहे?
- एखाद्या गोष्टीचे गांभीर्य कळण्यासाठी..
- चांगले पण कठोर शब्द तत्काळ बदल घडवण्यासाठी आवश्यक असतात तेव्हा..
- एखाद्या गोष्टीचे महत्त्व किंवा गांभीर्य कळायला व्यक्तीला वेळ कधी लागतो?
- व्यक्तीची प्रगती जशी हवी तशी का झाली नाहीये?
- पुढाकार घेण्याची गरज
- ज्या गोष्टी आपल्याला अंगीकारायच्या आहेत त्यासाठी काय आवश्यक आहे?
- कितीही ज्ञान मिळाले तरी जीवनात उतरवायचे तुम्हालाच आहे तेव्हा...
- ज्ञान जीवनात उतरवण्यासाठी काय आवश्यक आहे?
- जीवनात ज्ञानाचा फायदा कधी होतो?
- श्री गणेशांचे एकदंत स्वरूप कसे आहे?
- श्री एकदंत अवताराचे उद्देश
- मदा सुराचा वध
- षडरपुंचा नाश करणारे श्री गणेश
- आपल्यातील षडरपुंचा नाश होतो तेव्हाच..
- आंतरिक शांतता कधी लाभते?
- स्थिरता कधी लाभते?
- आयुष्यात जे सुख, समाधान हवे आहे ते कधी लाभते?
- गर्व आणि अहंकार यांच्यातील भेद
- मद म्हणजे काय?
- एखाद्या गोष्टीच्या उद्देश्यपूर्तीसाठी केले जाणारे कार्य...
- दुसऱ्याला कमी लेखून स्वतःला श्रेष्ठ समजतो तेव्हा..
- व्यक्ती दुसऱ्याला मूढ लेखतो तेव्हा..
- आध्यात्मिक व्यक्तीचे आचरण कसे असावे?
- काही आध्यात्मिक म्हणवणारे लोक अहंकार पसरवतात तेव्हा..
- आध्यात्म काय शिकवतो?
- या सृष्टीतील सर्व जीवांचे एक समान असणे
- अहंकाराची बरीच आणि विविध उदाहरणे आम्ही बघितली
- आडंबर असणे
- स्वतःला श्रेष्ठ लेखणारे लोक!
- व्यक्तीच्या गुण कौशल्यांचा वापर वेगवेगळा असतो तेव्हा..
- ईश्वराने सर्वांना सर्व काही सारखे दिलेले आहे
- ईश्वराने दिलेल्या गोष्टींचा व्यक्तिशः वापर बदलतो तेव्हा..
- ईश्वराने दिलेल्या गोष्टींचा वापर चांगल्या कौशल्याने झाल्यास..
- अहंकाराचा नाश करणाऱ्या गोष्टी
- अहंकाराचा नाश करणाऱ्या गोष्टी जीवनात आपोआप घडायला लागतात तेव्हा..
- वाहन उंदीरच का?
- व्यक्तीचा अहंकार कुरतडणे
- जीवनातील सुख, आनंद, समाधान, बुद्धी यांचा नाश कधी होत जातो?
- आपल्या उद्देशानुसार गुरूंची निवड असावी
- मेहनत केल्याशिवाय कुणालाही आयते मिळत नाही!
- तुमची मुले का ऐकत नाहीत?
- तुमची मुले तुमचे कधी ऐकतील?
- योग्य वेळेवर पालक मेहनत घेत नाहीत तेव्हा..
- आरोग्याचे महत्व
- अवगुणांचा नाश करणारे श्री गणेश
- अहंकार कुठे थांबतो/राहतो?
- तुमच्या घरात अहंकार असेल तर..
- मदासुराचा वाढता अहंकार..!
- प्रमाद म्हणजे काय?
- जाणून बुजून इतरांना त्रास देणे
- गणपतीच्या श्री एकदंत अवताराची कथा
- सनद कुमारांचे देवी देवतांना मार्गदर्शन
- तुम्हाला योग्य-अयोग्य असे भान कधी राहील?
- भगवान श्री एकदंतांची योजना
- प्रमाद कुठे उत्पन्न होतो?
- लागतं कुणाला...!
- बुद्धीची आवश्यकता
- तुमचे साम्राज्य कधी अबाधित राहील?
- तुमच्या जीवनातील विघ्न इकडचे तिकडे हस्तांतरण कसे होतात?
- श्री गणेशांचे कार्य आणि त्यांची कार्यपध्दती
आज 'महायोगी प्रेम' यांनी सर्वांच्या प्रश्नांचे संपूर्ण समाधान केले.🙏🏻
*महायोगी प्रेम आपले हृदयपूर्वक अनंत धन्यवाद 🙏🌺*
*🪷🙏🏻"MAHAYOGI PREM"🙏🏻🪷*
*💗 Mission Moksha 💗*
*🙏🔱 श्री गणेश कथा 🔱🙏*
_☺️ स्वतःला संपूर्ण करणारे पर्व ☺️_
*🙏PREMALAY - A PLACE OF DIVINE LOVE🙏*
#महायोगीप्रेम #महायोगी #प्रेम #आध्यात्म
*महायोगी प्रेम शिष्यगण*
*"🧘 प्रेमशक्ती योग साधना 🧘"*
*with "MAHAYOGI PREM"*
*सकाळी 4am - 4:30am*
*11 जानेवारी 2024*
*प्रेमशक्ती योग साधना*
*💐🙏🏻महायोगी प्रेम परम अनुभव🙏🏻💐*
*🧘🏻♀️माझा "प्रेमशक्ती योग साधनेचा" अनुभव🧘🏻 : सौ. हेमा वैभव कोळी*
*ॐ महायोगी प्रेम नमो नमः*
🙏🏻शुभम महायोगी 🙏🏻
महायोगी आपल्या परमकृपेत,
महायोगी यांनी प्रेममुद्रे मध्ये कमळ पुष्पामध्ये बसलेल्या रूपात दर्शन दिले.
त्यांचा चेहरा अत्यंत प्रसन्न होता आणि चेहऱ्यावर तेज प्रचंड होते.
महायोगी यांनी जेव्हा हृदयावर हात ठेवण्यासाठी सांगितलं तेव्हा त्यांचेकडून येणारा पूर्ण ऊर्जेचा प्रवाह माझ्या आतमध्ये आणि विश्वामध्ये प्रवाहित होत होता.
शरीरामध्ये पूर्ण उत्साह वाटत आहे.
शरीर हलके होऊन निर्वीचारिता येत आहे.
*परमात्म्याचे आणि महायोगी प्रेम यांचे हृदयापासून अनंत धन्यवाद* 🙏🏻🪷
*🧘🏻♀️'प्रेमशक्ती योग साधनेचा' आजचा सामूहिक अनुभव🧘🏻♂️:*
☺️ नियमितपणे *'प्रेमशक्ती योग साधना'* केल्यामुळे आमच्या बुध्दीला चालना मिळत आहे.
*महायोगी प्रेम आपले हृदयापासून अनंत धन्यवाद🙏🌺*
#महायोगीप्रेम #प्रेमालय #महायोगी #प्रेम #आत्मज्ञान #मोक्ष
*महायोगी प्रेम शिष्यगण*
*"🧘 प्रेमशक्ती योग साधना 🧘"*
*with "MAHAYOGI PREM"*
*संध्याकाळी 9:15pm - 9:45pm*
*10 जानेवारी 2024*
*प्रेमशक्ती योग साधना*
*💐🙏🏻महायोगी प्रेम परम अनुभव🙏🏻💐*
*🧘🏻♀️माझा "प्रेमशक्ती योग साधनेचा" अनुभव🧘🏻 : तेजस दत्तात्रय बोबडे*
शुभम🙏🏻गुरुदेव,
मी आज 'छात्र प्रेमशक्ती योग साधना' केली.
आज भरपूर कार्य जलद गतीने पूर्ण झाले.
*परमात्म्याचे आणि महायोगी प्रेम यांचे हृदयापासून अनंत धन्यवाद* 🙏🏻🪷
*🧘🏻♀️'प्रेमशक्ती योग साधनेचा' आजचा सामूहिक अनुभव🧘🏻♂️:*
☺️ *'प्रेमशक्ती योग साधना'* केल्यामुळे आम्ही शांत आणि स्थिर बनत आहोत.
*महायोगी प्रेम आपले हृदयापासून अनंत धन्यवाद🙏🌺*
#महायोगीप्रेम #प्रेमालय #महायोगी #प्रेम #आत्मज्ञान #मोक्ष
*"प्रेमालय 3रा वर्धापन दिन सोहळा - 1 जानेवारी 2024"*
*उपक्रम विशेष आठवडा - महायोगी प्रेम यांचे लिखित पुस्तके वाटप*
'Joy of Giving Week'
7 जानेवारी 2024
वेळ : सकाळी 11 वाजता
स्थळ : जनकल्याण प्रतिष्ठान सरस्वती विद्यामंदिर, कराड
*प्रेमालय सदस्यांचे हार्दिक अभिनंदन 💐💐*
*"महायोगी प्रेम" यांचे हार्दिक अभिनंदन आणि हृदयापासून अनंत धन्यवाद 🙏🏻🪷*
#महायोगीप्रेम #प्रेमालय #महायोगी #प्रेम #आत्मज्ञान #मोक्ष
☀☀ श्री गणेश गीता ☀☀
आयुष्यावर प्रेम करू इच्छिणाऱ्या सर्वांसाठी
लोक कल्याणाच्या भावनेने मोफत घेण्यात येणारा आणि आजच्या आधुनिक युगात प्रेमाने, आनंदाने आणि उत्साहाने जगायला शिकवणारा अद्भुत कार्यक्रम
💗 Premalay's 💗
🙏 श्री गणेश गीता 🙏
💞 Mission Moksha 💞
An Initiative By Mahayogi Prem
माझ्यासोबत, आपल्या जीवनातील प्रेमाचे, आनंदाचे आणि उत्साहाचे द्वार उघडा.
मित्रहो,🙏 श्री गणेश गीता 🙏 हा कार्यक्रम दररोज Live Online Google Meet वरती घेतला जाईल. यासाठी कुठेही प्रत्यक्ष येण्याची गरज नाही.
सर्व साधकांनी या संपूर्ण पावनमय व मंगलकारी कार्यक्रमाचा हृदयापासून लाभ घ्यावा.
🗓 Date - 15 Jan to 25 Jan 2024
⏰ Time - Mor 5:00am to 6:00am
⏳ Duration - 11 Days
💻 Venue - Google Meet वर 📲
क्षणाचाही विलंब न करता खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून आत्ताच आपला प्रवेश निश्चित करा :
https://forms.gle/B6A6kvetvGdjtJ68A
आणि जगा आनंदाने, शांतीने, उत्साहाने आणि प्रेमाने.
---------------------------------------------------
Registration Closing Date : 14 Jan 2024 (10:00am)
---------------------------------------------------
Help Line : 🪀 84211 11001
---------------------------------------------------
🔔लोक कल्याणासाठी त्वरित हा मेसेज आपण आपल्या परिचयातील सर्व लोकांना शेअर करावा.
---------------------------------------------------
🔱 Mission Moksha 🔱
#महायोगीप्रेम #प्रेमालय #महायोगी #प्रेम #आत्मज्ञान #मोक्ष
*महायोगी प्रेम शिष्यगण*
*"🧘 प्रेमशक्ती योग साधना 🧘"*
*with "MAHAYOGI PREM"*
*सकाळी 4am - 4:30am*
*10 जानेवारी 2024*
*प्रेमशक्ती योग साधना*
*💐🙏🏻महायोगी प्रेम परम अनुभव🙏🏻💐*
*🧘🏻♀️माझा "प्रेमशक्ती योग साधनेचा" अनुभव🧘🏻 : सौ. हेमा वैभव कोळी*
*ॐ महायोगी प्रेम नमो नमः*
🙏🏻शुभम महायोगी 🙏🏻
महायोगी आपल्या परमकृपेत,
आज सकाळी केलेल्या 'प्रेमशक्ती योग साधने' मध्ये, महायोगी यांच्यावर ध्यान लावले तेव्हा आतून शुभ्र पांढरा प्रकाश शरीरातून बाहेर येत राहिला,
अशुद्ध षडरिपू बाहेर जात आहे ही देखील अनुभूती आली.
शरीर पूर्ण हलके झाले होते. प्रेममुद्रा करत असतांना महायोगी यांच्या चरणांवर मी दुग्धभिषेक करत आहे, त्यांचे चरणकमल हाताला एकदम नाजूक लागले. अत्यंत प्रसन्नता जाणवली. त्याचवेळी गुरुदेव मला आशीर्वादित करत आहेत, ही अनुभूती आली. 🙏 बराच वेळ हा नजारा माझ्या डोळ्यासमोर राहिले.
महायोगींच्या चरणातील ऊर्जा माझ्या हातामध्ये आणि शरीरामध्ये बराच वेळ प्रवाहित राहिली. 🙏🏻
*परमात्म्याचे आणि महायोगी प्रेम यांचे हृदयापासून अनंत धन्यवाद* 🙏🏻🪷
*🧘🏻♀️'प्रेमशक्ती योग साधनेचा' आजचा सामूहिक अनुभव🧘🏻♂️:*
☺️ नियमितपणे *'प्रेमशक्ती योग साधना'* केल्यामुळे आम्ही चिंतन मनन करायला लागलो आहोत.
*महायोगी प्रेम आपले हृदयापासून अनंत धन्यवाद🙏🌺*
#महायोगीप्रेम #प्रेमालय #महायोगी #प्रेम #आत्मज्ञान #मोक्ष
*महायोगी प्रेम शिष्यगण*
*"🧘 प्रेमशक्ती योग साधना 🧘"*
*with "MAHAYOGI PREM"*
*संध्याकाळी 9:15pm - 9:45pm*
*9 जानेवारी 2024*
*प्रेमशक्ती योग साधना*
*💐🙏🏻महायोगी प्रेम परम अनुभव🙏🏻💐*
*🧘🏻♀️माझा "प्रेमशक्ती योग साधनेचा" अनुभव🧘🏻 : सौ. मनिषा दत्तात्रय बोबडे*
आज 'प्रेमशक्ती योग साधना' करतांना तळहातावर प्रचंड ऊर्जा जाणवली.
पूर्ण शरीरातून _*प्रेम प्रवाहित*_ होत आहे असे जाणवत होते.
_*आज्ञा व सहस्त्रार*_ चक्रावर _*स्पंदने*_ जाणवली.
सामूहिक योग साधना केल्यामुळे _*मन एकाग्र*_ होत आहे. मनातील विचारांचे प्रमाण कमी होत आहे. गुडघ्यावर हात ठेवल्यावर हातातून ऊर्जा गुडघ्यात प्रवाहीत होत होती. शरीर गरम जाणवत होते.
*परमात्म्याचे आणि महायोगी प्रेम यांचे हृदयापासून अनंत धन्यवाद* 🙏🏻🪷
*🧘🏻♀️'प्रेमशक्ती योग साधनेचा' आजचा सामूहिक अनुभव🧘🏻♂️:*
☺️ *'प्रेमशक्ती योग साधना'* केल्यामुळे आम्ही प्रगतिशील बनत आहोत.
*महायोगी प्रेम आपले हृदयापासून अनंत धन्यवाद🙏🌺*
#महायोगीप्रेम #प्रेमालय #महायोगी #प्रेम #आत्मज्ञान #मोक्ष
💗 PREMALAY 💗
💗 Mission Moksha 💗
🙏🔱 श्री गणेश कथा 🔱🙏
☺ स्वतःला संपूर्ण करणारे पर्व ☺
An Initiative By Mahayogi Prem
सकाळी 5:00am - 6:00am
10 January 2024
🙏🔱 श्री गणेश कथा 🔱🙏
🪷🙏महायोगी प्रेम परम ज्ञान🙏🪷
प्रेमालय प्रस्तुत,
"Mission Moksha"
आजच्या सत्रात अमूल्य ज्ञान प्राप्त झालेले काही विषय खालील प्रमाणे होते,
- संगत अत्यंत महत्त्वाची
- तुम्ही काय प्राप्त कराल अथवा गमवाल हे कशावर अवलंबून आहे?
- मनुष्य शिक्षण का विसरतो?
- तुम्ही प्राधान्य कशाला देतात?
- तुमच्या प्राधान्यावर काय काय अवलंबून असते?
- विवेक प्राप्त करण्यासाठी श्री गणेशांची आराधना
- व्यक्ती बुद्धीचा त्याग करतो तेव्हा
- व्यक्ती चांगल्या गोष्टींचा त्याचा करतो
- तुमच्यातून काय प्रक्षेपित होत आहे हे कशावर अवलंबून आहे?
- आपल्या संगतीतील लोक कोणाच्या संगतीत राहतात?
- तुम्ही कुणाचा प्रभाव धारण करता?
- तुम्ही खरंच महायोगी यांना follow करतात का? आत्मचिंतन करा.
- तुम्ही चांगल्या किंवा वाईट लोकांच्या संगतीत राहता यावरून...
- तुम्ही चांगल्या लोकांच्या सानिध्यात राहाल तर..
- तुमचे विचार, तुमच्या भावना चांगले कधी होतील?
- तुम्ही वाईट लोकांच्या संगतीत जास्तीत जास्त वेळ घालवाल तर..
- व्यक्तीचे विचार आणि भावना कलुषित कधी होतात?
- व्यक्तीमध्ये मत्सर कधी शिरतो?
- योग्य ते आत्मसात कधी करता येईल?
- योग्य ते अवलोकन करता येते तेव्हाच...
- कितीतरी चांगले लोक वाईट लोकांच्या संगतीत जाऊन चांगल्या गोष्टींचा त्याग करतात तेव्हा..
- संगतीचा खेळ!
- व्यक्ती वाईट संगतीमुळे गुरु आणि परमेश्वर यांचाही त्याग करतो तेव्हा..
- व्यक्तीला चुकीच्या गोष्टी महत्त्वपूर्ण वाटायला लागतात तेव्हा..
- पुण्याची फलश्रुती असते तोपर्यंतच..
- मनुष्याच्या जीवनात खोटा मान सन्मान आहे की खरा आहे याची त्याला असलेली जाणीव
- मनुष्याच्या जीवनातून खोटा मान सन्मान निघून जातो तेव्हा..
- तुम्ही कुणाचे अनुकरण करत आहे तुमच्या कृतीतून दिसून येते
- आपल्याकडून केल्या जाणाऱ्या चुकीच्या गोष्टी आणि त्यातून होणारे नुकसान
- भक्ती की आडंबर!
- देवी देवतांचा मान सन्मान ठेवणे कसे आहे?
- देवी देवता कधी प्रसन्न होतात?
- घरातील देवी देवतांचे फोटो मूर्ती यांचा व्यक्ती अपमान करतो तेव्हा... त्यांना तो योग्य तो सन्मान प्रदान करत नाही तेव्हा..
- तुमच्या घरात माता आदिशक्तीचे अस्तित्व नाही तर श्री गणेश येतील का?
- तुमच्या घरात भगवान श्रीराम यांचे अस्तित्व नाही तर भगवान श्री हनुमान येतील का?
- वरवरची देव भक्ती! प्राप्त काय होणार त्यातून...
- देव भक्ती मध्ये गहनता, स्थिरता, समर्पण, भक्ती यांचा अभाव असतो तेव्हा..
- मूर्तीमध्ये चैतन्य असण्याची गरज
- जीवनात काय महत्त्वाचे, गुण की गुणवत्ता?
- जीवनात काय महत्त्वाचे, मार्क की आरोग्य?
- स्वतःच्या दैनंदिन व्यवहारात असलेला दुहेरीपणा!
- आपला व्यवहार आणि संस्कार यांच्यावर जाणीवपूर्वक लक्ष देण्याची गरज
- लोक स्वतःच्याच मुलांचा ऱ्हास करतात!
- आजकाल बुद्धी भ्रष्ट झाल्याचे उदाहरणे
- आरोग्य असेल तर..
- तुम्ही ज्ञान कधी मिळवू शकता?
- शिकलेले जर तुम्हाला लक्षात ठेवायचेच नाही आहे तर..!
- ज्ञान कशाला म्हणतात?
- तुमच्या शिक्षणावर प्रश्नचिन्ह कधी उभा राहतो?
- व्यक्ती आपल्याच हाताने गणपती तत्त्वाचा ऱ्हास आपल्याच घरात कसा करतो?
- श्री गणपतीची आराधना करणे म्हणजे काय?
- श्री गणपती आपल्या घरात येतात तेव्हा..
- सर्वात आधी तुमच्या डोक्यात प्रकाश कधी पडेल?
- व्यक्तीची बुद्धी प्रज्वलित कधी होईल?
- चांगलं काय, वाईट काय हे कधी कळायला लागेल?
- हनुमान तुमच्या जीवनात येतात तेव्हा..
- तुम्ही तुमच्या आराध्या प्रति समर्पित कधी व्हाल?
- तुमच्यासाठी तुमची आराध्य सर्वस्व कधी बनतील?
- ईश्वरी तत्वाचा अभाव असतो तेव्हा..
- तुमच्या घरातून चैतन्य कधी वाहेल?
- श्री हनुमान जी जर तुमच्या घरामध्ये असतील तर तुमच्या घरामध्ये कोणत्या गोष्टी असल्याच पाहिजे?
- श्री गणेश जी जर तुमच्या घरामध्ये असतील तर तुमच्या घरामध्ये कोणत्या गोष्टी असल्याच पाहिजे?
- प्रत्यक्ष देव तत्व तुमच्या घरात आहे का?
- तुमच्या देवांवर खरच विश्वास आहे का?
- जो कर्म करेल त्यालाच भेटेल!
- हरभऱ्याचे झाड आणि संगत गुण!
- मत्सरासुर माणसाला प्रगती पासून वंचित कसा करतो?
- जो व्यक्ती तुम्हाला उन्नतीच्या रस्त्यावर घेऊन जातो त्याचाच तुम्हाला राग येतो! आश्चर्यच आहे!
- दुष्कृत्य करू नका हे सांगणाऱ्याचाच तुम्हाला राग येतो हे पण आश्चर्य आहे!
- जो तुमचा विनाश करतो तो तुम्हाला चांगला वाटतो, तेव्हा तुमची बुद्धी कार्य करते का?
- ईश्वर कधी प्रगट होतात?
- ईश्वर प्राप्तीसाठी काय आवश्यक?
- प्राणप्रतिष्ठा करणाऱ्यांमध्ये भक्ती आहे का?
- जो दक्षिणा घेत असेल तेथे फळ निर्मित होत असेल का?
- ईश्वर भक्ताचे दास
- ब्राह्मणांना ईश्वर कमी प्रसन्न का होतात?
- ईश्वराला प्रसन्न करण्यासाठी उपाय
- श्री राम कुठे येतील?
- मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम
- कुटुंबाविषयी प्रचंड आदर आणि प्रेम असेल तेव्हा..
- राम तत्व
- शुद्ध भावनेने भक्ती करणे
- आपल्या कुटुंबात श्रीराम यांचे वास्तव्य असण्यासाठी
- बुद्धी कशाला म्हणतात?
- आजी-आजोबांची, आई-वडिलांची जयंती साजरी करणे आणि त्यांच्याप्रती आदर असणे आवश्यक
- श्रीराम तुमच्यातून वाहिलेच नाहीत तर श्रीराम आहेत कुठे तुमच्याकडे!
आज 'महायोगी प्रेम' यांनी सर्वांच्या प्रश्नांचे संपूर्ण समाधान केले.🙏🏻
महायोगी प्रेम आपले हृदयपूर्वक अनंत धन्यवाद 🙏🌺
🪷🙏🏻"MAHAYOGI PREM"🙏🏻🪷
💗 Mission Moksha 💗
🙏🔱 श्री गणेश कथा 🔱🙏
☺ स्वतःला संपूर्ण करणारे पर्व ☺
🙏PREMALAY - A PLACE OF DIVINE LOVE🙏
#महायोगीप्रेम #महायोगी #प्रेम #आध्यात्म
"प्रेमालय 3रा वर्धापन दिन सोहळा - 1 जानेवारी 2024"
उपक्रम विशेष आठवडा - महायोगी प्रेम यांचे लिखित पुस्तके वाटप
'Joy of Giving Week"
6 जानेवारी 2024
वेळ : सायंकाळी 5 वाजता
स्थळ : विश्रामबाग, सांगली
प्रेमालय सदस्यांचे हार्दिक अभिनंदन 💐💐
"महायोगी प्रेम" यांचे हार्दिक अभिनंदन आणि हृदयापासून अनंत धन्यवाद 🙏🏻🪷
#महायोगीप्रेम #प्रेमालय #महायोगी #प्रेम #आत्मज्ञान #मोक्ष
☀☀ श्री गणेश गीता ☀☀
आयुष्यावर प्रेम करू इच्छिणाऱ्या सर्वांसाठी
लोक कल्याणाच्या भावनेने मोफत घेण्यात येणारा आणि आजच्या आधुनिक युगात प्रेमाने, आनंदाने आणि उत्साहाने जगायला शिकवणारा अद्भुत कार्यक्रम
💗 Premalay's 💗
🙏 श्री गणेश गीता 🙏
💞 Mission Moksha 💞
An Initiative By Mahayogi Prem
माझ्यासोबत, आपल्या जीवनातील प्रेमाचे, आनंदाचे आणि उत्साहाचे द्वार उघडा.
मित्रहो,🙏 श्री गणेश गीता 🙏 हा कार्यक्रम दररोज Live Online Google Meet वरती घेतला जाईल. यासाठी कुठेही प्रत्यक्ष येण्याची गरज नाही.
सर्व साधकांनी या संपूर्ण पावनमय व मंगलकारी कार्यक्रमाचा हृदयापासून लाभ घ्यावा.
🗓 Date - 15 Jan to 25 Jan 2024
⏰ Time - Mor 5:00am to 6:00am
⏳ Duration - 11 Days
💻 Venue - Google Meet वर 📲
क्षणाचाही विलंब न करता खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून आत्ताच आपला प्रवेश निश्चित करा :
https://forms.gle/B6A6kvetvGdjtJ68A
आणि जगा आनंदाने, शांतीने, उत्साहाने आणि प्रेमाने.
---------------------------------------------------
Registration Closing Date : 14 Jan 2024 (10:00am)
---------------------------------------------------
Help Line : 🪀 84211 11001
---------------------------------------------------
🔔लोक कल्याणासाठी त्वरित हा मेसेज आपण आपल्या परिचयातील सर्व लोकांना शेअर करावा.
---------------------------------------------------
🔱 Mission Moksha 🔱
#महायोगीप्रेम #प्रेमालय #महायोगी #प्रेम #आत्मज्ञान #मोक्ष
*महायोगी प्रेम शिष्यगण*
*"🧘 प्रेमशक्ती योग साधना 🧘"*
*with "MAHAYOGI PREM"*
*सकाळी 4am - 4:30am*
*9 जानेवारी 2024*
*प्रेमशक्ती योग साधना*
*💐🙏🏻महायोगी प्रेम परम अनुभव🙏🏻💐*
*🧘🏻♀️माझा "प्रेमशक्ती योग साधनेचा" अनुभव🧘🏻 : सौ. हेमा वैभव कोळी*
*ॐ महायोगी प्रेम नमो नमः*
🙏🏻शुभम महायोगी 🙏🏻
महायोगी आपल्या परमकृपेत,
आज सकाळी केलेल्या 'प्रेमशक्ती योग साधने' मध्ये, प्रेममुद्रा करतांना हे विश्वच एक पोकळी आहे. या पोकळीमध्ये प्रत्येक कणामध्ये महायोगीच आहेत. महायोगींची ऊर्जा निर्मित होत होती.
त्यातून वेगळंच एक युग निर्मिती होत आहे ही अद्भुत अनुभूती आली.
साधना वेळी निर्वीचारिता अनुभवास येत आहे. ध्यान करतांना महायोगींच्या ऊर्जेमुळे मी स्वतः स्वतःला सूक्ष्मातून पाहत होते.
भूतकाळातील प्रत्येक चांगला आणि वाईट घटनाक्रम समोर येत होता, त्याचा आनंद घेत होते.
मला माझ्या जन्माचे उद्देश समजतं आहे. 🙏
प्रत्येक गोष्ट करतांना महायोगी सूक्ष्म रूपाने मदत करत आहेत आणि ते कार्य निर्विघ्न पर पडत आहे.
जागृतवस्था येत असल्यामुळे चांगले की वाईट याची ज्ञानप्रचिती येत आहे 🙏
*परमात्म्याचे आणि महायोगी प्रेम यांचे हृदयापासून अनंत धन्यवाद* 🙏🏻🪷
*🧘🏻♀️'प्रेमशक्ती योग साधनेचा' आजचा सामूहिक अनुभव🧘🏻♂️:*
☺️ नियमितपणे *'प्रेमशक्ती योग साधना'* केल्यामुळे आम्ही बुध्दीमान बनत आहोत.
*महायोगी प्रेम आपले हृदयापासून अनंत धन्यवाद🙏🌺*
#महायोगीप्रेम #प्रेमालय #महायोगी #प्रेम #आत्मज्ञान #मोक्ष
*महायोगी प्रेम शिष्यगण*
*"🧘 प्रेमशक्ती योग साधना 🧘"*
*with "MAHAYOGI PREM"*
*संध्याकाळी 9:15pm - 9:45pm*
*8 जानेवारी 2024*
*प्रेमशक्ती योग साधना*
*💐🙏🏻महायोगी प्रेम परम अनुभव🙏🏻💐*
*🧘🏻♀️माझा "प्रेमशक्ती योग साधनेचा" अनुभव🧘🏻 : सौ. गीता चंद्रकांत यादव*
"महायोगी प्रेम" आपल्या परम कृपेत आज रात्रीची 'प्रेमशक्ती योग साधना' करतांना संपूर्ण शरीरातून ऊर्जा प्रवाहित होत होती. हृदय, चित्त व मुलाधार सहस्त्रावर स्पंदने जाणवली.
पायापासून गुडघ्यापर्यंत अतिशय प्रचंड ऊर्जा प्रवाहित होते. मी साधना करण्यासाठी खुर्चीवर बसते. तळव्यापासून गुडघ्यापर्यंत उर्जा प्रवाहित होत असतांना अतिशय त्रास होतो. साधना थांबवावी असे वाटते. पाय वर उचलल्यासारखे होते. लक्ष विचलित होते. असे का होते ते समजत नाही. जमिनीचा तळव्यांना स्पर्श होऊ नये असे वाटते.
ध्यान करतांना मला हा त्रास का होतो हे समजत नाही. तरी मार्गदर्शन मिळावे असे बरेच दिवस होत आहे ते जास्त होते पण कमी होत नाही.
मन विचलित होते. शरीर उर्जावान होत आहे.
*परमात्म्याचे आणि महायोगी प्रेम यांचे हृदयापासून अनंत धन्यवाद* 🙏🏻🪷
*🧘🏻♀️'प्रेमशक्ती योग साधनेचा' आजचा सामूहिक अनुभव🧘🏻♂️:*
☺️ *'प्रेमशक्ती योग साधना'* केल्यामुळे आम्ही आरोग्यवान बनत आहोत.
*महायोगी प्रेम आपले हृदयापासून अनंत धन्यवाद🙏🌺*
#महायोगीप्रेम #प्रेमालय #महायोगी #प्रेम #आत्मज्ञान #मोक्ष
"🧘 प्रेमशक्ती योग साधना 🧘"*
*"MAHAYOGI PREM"*
*संध्याकाळी 5pm - 6pm*
*7 जानेवारी 2024*
*"प्रेमशक्ती योग साधना" - गडहिंग्लज(ऑफलाईन)*
*💐🙏🏻महायोगी प्रेम परम अनुभव🙏🏻💐*
*🧘🏻♀️'प्रेमशक्ती योग साधनेचा' आजचा सामूहिक अनुभव🧘🏻♂️:*
☺️ *'प्रेमशक्ती योग' सामूहिक ध्यान साधना करतांना अत्यंत शांत वाटले.
उर्जवान वाटले.
प्रसन्न वाटले.
आम्हा सर्वांना आत्मिक आनंद मिळाला.
नीलम जाधव देवी यांचे मनःपूर्वक आभार.
*महायोगी प्रेम आपले हृदयापासून अनंत धन्यवाद🙏🌺*
#महायोगीप्रेम #प्रेमालय #महायोगी #प्रेम #आत्मज्ञान #मोक्ष
💗 PREMALAY 💗
💗 Mission Moksha 💗
🙏🔱 श्री गणेश कथा 🔱🙏
☺ स्वतःला संपूर्ण करणारे पर्व ☺
An Initiative By Mahayogi Prem
सकाळी 5:00am - 6:00am
9 January 2024
🙏🔱 श्री गणेश कथा 🔱🙏
🪷🙏महायोगी प्रेम परम ज्ञान🙏🪷
प्रेमालय प्रस्तुत,
"Mission Moksha"
आजच्या सत्रात अमूल्य ज्ञान प्राप्त झालेले काही विषय खालील प्रमाणे होते,
- श्री गणेशांची आराधना करण्याची गरज
- श्री गणेशांची प्रथम पूजा अनिवार्य
- विना विघ्न कार्य पार पडण्यासाठी...
- श्री गणेश लवकर प्रसन्न होण्यासाठी..
- श्री गणेशांना प्रसन्न करण्यासाठी निरागसता आणि अबोधितता आवश्यक
- दुर्वांकुर आणि मोदक यांचे महत्त्व
- श्री गणेशाला प्रसन्न करण्याचे विविध मार्ग
- मातीच्या मूर्तीचे महत्त्व
- श्री गणेशांचे मनोहर स्वरूप
- लहान मुलांना श्री गणेशांच्या भक्तीचा आधार
- या ब्रम्हांडात सर्वात बुद्धिमान कोण?
- मुग्दल पुराणातील श्री गणेशांच्या आठ अवतारांची कथा
- नारद रचित संकटनाशम् स्तोत्र
- संकटनाशम् स्तोत्राची फलश्रुती
- जीवनातील विघ्न आपोआप नष्ट होण्यासाठी
- सिद्धी प्राप्त होण्यासाठी काय करावे?
- विद्या, पैसा, संतान प्राप्तीसाठी उपाय
- मोक्ष प्राप्तीसाठी काय करावे?
- इच्छा, कामना प्राप्तीसाठी उपाय
- श्रद्धा आणि समर्पण भाव असेल तर..आणि तरच...
- श्री गणेशांचा वक्रतुंड अवतार
- ब्रह्म स्वरूप वक्रतुंड अवतार
- ब्रह्म रूपाने सर्वांच्या शरीरात वास करणारा श्री गणेशांचा अवतार
- वक्रतुंड अवताराचे उद्देश्य
- मत्सरासुराची वध कथा
- श्री गणेशांच्या वक्रतुंड अवताराची आराधना कशी करावी?
- जिथे जिथे तुलना येते..तिथे तिथे..
- तुलना भाव आणि मत्सर
- सहा शत्रूंवर विजय मिळवायचा असेल तर..
- कोणत्या शत्रूवर विजय मिळवण्यासाठी कोणत्या अवताराची आराधना करावी?
- आपल्या जीवनातील समस्या अडचणी सोडवण्यासाठी..
- आत्मिक शांती कधी लाभते?
- मानसिक शांती कधी लाभते?
- कौटुंबिक, भावनिक, शारीरिक, सामाजिक, आध्यात्मिक शांतता लाभण्यासाठी
- मत्सर भाव असेल तर प्रगतीवर परिणाम कसा होतो?
- पूर्ण प्रगती आणि अपूर्ण प्रगती विश्लेषण
- संपूर्ण समाविष्ट असणारी गोष्ट
- वक्रतुंड अवतारात श्री गणेशांनी वाहन म्हणून सिंहाची निवड केली, का?
- मत्सरासुराचा जन्म कसा होतो?
- मत्सरासुराला गुरू शुक्राचार्य यांचे मार्गदर्शन
- असुर जर वाईट करतात तर देवता त्यांना का प्रसन्न होतात?
- वास्तविकतेमध्ये वाईट कोण? हा कोणाचा दृष्टिकोन आहे? का आहे?
- आजकाल मनुष्य हा विश्वासाठी घातक प्राणी!
- मनुष्याने उत्पन्न केलेले प्रदूषण आणि सृष्टीचा विनाश!
- असुरी तत्व काय आहे?
- मनुष्य तत्व काय आहे?
- मनुष्य तत्त्वाचा ऱ्हास का झाला?
- मनुष्य तत्त्वाचा ऱ्हास होतो तेव्हा..
- कोणत्या आधारावर तुमची श्रेणी ठरते?
- आतील दुर्गुण आणि सगुण यानुसार तुमच्यातील श्रेणी बदल
- तुमचे कार्य आणि गुण यावरून....
- असुराच्याही खालच्या स्तरावर जाऊन वागण्याची मनुष्याची वृत्ती
- मत्सरासुराचा जन्म कसा झाला?
- मत्सरासुर कुणाची संतान?
- जेव्हा इंद्र देव यांना प्रमाद होतो..
- ध्येय पारायण असुर आणि त्यातून त्यांना होणारी प्राप्ती
- गुरु शिष्याला काय देतात?
- शिष्याच्या गुरु कडून असलेल्या चुकीच्या अपेक्षा?
- मत्सरासुराची तपस्या
- तपस्येसाठी आवश्यक असलेले गुण
- स्थिरता हा श्री गणेशांचा गुण
- एकाग्रता क्षमता
- अबोध तत्व असेल तर...
- श्री गणेशांचे संपूर्ण आशीर्वाद कधी मिळतात?
- श्री गणेश कुणाचे विघ्न हरतात?
- मत्सरासुराला भगवान शिव यांचे वरदान
- राजा आणि राजगुरू यांचे नाते
- आपल्यावर खरंच कोण राज्य करत आहे याची जाणीव...
- मत्सरासुर व्यक्तीवर राज्य कधी करतो? कशाप्रकारे करतो?
- मत्सरासुराचा अहंकार वाढला तेव्हा..
- शासन करणाऱ्याचा प्रभाव केवढा असतो याची जाणीव.... मनुष्याला याबाबत आत्मचिंतन करणे गरजेचे..
- बुद्धीचा ऱ्हास कधी होतो?
- शिक्षण प्रणालीचा ऱ्हास होतो तेव्हा..
- मत्सराचा प्रभाव आजही मनुष्यात का दिसून येतो?
- लोक मत्सरातून बाहेर पडू इच्छित नसतात तेव्हा..
- comfort zone चे जाळे आणि बंध
- ज्यांचे भले करायला जातो तेच लोक उलटतात तेव्हा..!
- भगवान शिवांचे आशीर्वाद असतील तर..
- भगवान दत्तात्रय यांचे देवतांना मार्गदर्शन
- मत्सरासुराच्या दोन मुलांचा वध
- सुंदर प्रिय आणि विषय प्रिय....आणि मत्सर
- देवतांकडून केली गेलेली श्री गणेशांची आराधना
- श्री गणेशांचे देवतांना मिळालेले अभयदान
- भगवान वक्रतुंड यांचे विशाल स्वरूप प्रगटीकरण
- शक्ती क्षीण होते तेव्हा..
- अंत समयी दुर्बल होणारे लोक..
- अंत समय सुखद असण्यासाठी काय करावे?
- श्री गणेश जी आपल्या जीवनात असतील तर..
- आपली सुरुवात आणि अंत चांगला असण्यासाठी..
- तुमची बुद्धी आपोआप कधी सुधारेल?
- दुसऱ्याच्या जीवनात ज्ञानाचा प्रकाश द्याल तर..
- कर्माद्वारे श्री गणेशांना प्राप्त करणे अत्यावश्यक
- मेहनत, तप, साधना, आराधना यांची गरज
- गुरूंचे मार्गदर्शन आणि जीवन दिशा
- ज्याला अहंकार असतो तो...
- गुरु मार्गदर्शनाचा त्याग केला जातो तेव्हा..
आज 'महायोगी प्रेम' यांनी सर्वांच्या प्रश्नांचे संपूर्ण समाधान केले.🙏🏻
महायोगी प्रेम आपका हृदयपूर्वक अनंत धन्यवाद 🙏🌺
🪷🙏🏻"MAHAYOGI PREM"🙏🏻🪷
💗 Mission Moksha 💗
🙏🔱 श्री गणेश कथा 🔱🙏
☺ स्वतःला संपूर्ण करणारे पर्व ☺
🙏PREMALAY - A PLACE OF DIVINE LOVE🙏
#महायोगीप्रेम #महायोगी #प्रेम # #आध्यात्म
*"प्रेमालय 3रा वर्धापन दिन सोहळा - 1 जानेवारी 2024"*
*उपक्रम विशेष - महायोगी प्रेम यांचे लिखित पुस्तके वाटप*
"Joy of Giving Week"
2 जानेवारी 2024
वेळ : सायंकाळी 7 वाजता
स्थळ : IIB कोचिंग इन्स्टिट्यूट, नांदेड
प्रेमालय सदस्यांचे हार्दिक अभिनंदन 💐💐
"महायोगी प्रेम" यांचे हार्दिक अभिनंदन आणि हृदयापासून अनंत धन्यवाद 🙏🏻🪷
#महायोगीप्रेम #प्रेमालय #महायोगी #प्रेम #आत्मज्ञान #मोक्ष
🪷🙏🏻*श्री गणेश गीता*🙏🏻🪷
#महायोगीप्रेम #प्रेमालय #महायोगी #प्रेम #आत्मज्ञान #मोक्ष
*महायोगी प्रेम शिष्यगण*
*"🧘 प्रेमशक्ती योग साधना 🧘"*
*with "MAHAYOGI PREM"*
*सकाळी 4am - 4:30am*
*8 जानेवारी 2024*
*प्रेमशक्ती योग साधना*
*💐🙏🏻महायोगी प्रेम परम अनुभव🙏🏻💐*
*🧘🏻♀️माझा "प्रेमशक्ती योग साधनेचा" अनुभव🧘🏻 : सौ. हेमा वैभव कोळी*
*ॐ महायोगी प्रेम नमो नमः*
🙏🏻शुभम महायोगी 🙏🏻
महायोगी आपल्या परमकृपेत
आज सकाळी केलेल्या 'प्रेमशक्ती योग साधने' मध्ये,
महायोगी यांचे ध्यान लावलेनंतर मुलाधार चक्रपासून प्रेमशक्ती ऊर्जा प्रवाहित होऊन ती अज्ञाचक्र पर्यंत वाहत होती, नंतर तिथून पांढरा प्रकाश बाहेर पडू लागला, त्यामधून ॐ हा ध्वनीही ऐकू येत होता.
तळहात आणि तळपाय मधून लहरींच्या रूपात प्रेमशक्ती प्रवाहीत होत आहे.
आंतरिक प्रसन्नता आणि शांतता, आनंद वाटत आहे. 🙏
*परमात्म्याचे आणि महायोगी प्रेम यांचे हृदयापासून अनंत धन्यवाद* 🙏🏻🪷
*🧘🏻♀️'प्रेमशक्ती योग साधनेचा' आजचा सामूहिक अनुभव🧘🏻♂️:*
☺️ नियमितपणे *'प्रेमशक्ती योग साधना' केल्यामुळे आम्ही गुरूंना समर्पित झालो. समर्पित झाल्यामुळे गुरुंनी आजवर जे काही छान आमच्या आयुष्यात केले त्यांचे सुंदर सोनेरी क्षण आम्हाला दिवसभरामध्ये कृतज्ञता भावनांनी आठवतात.
*महायोगी प्रेम आपले हृदयापासून अनंत धन्यवाद🙏🌺*
#महायोगीप्रेम #प्रेमालय #महायोगी #प्रेम #आत्मज्ञान #मोक्ष