Adps ashta
गुणवत्तेची अट नाही गुणवत्ता आम्ही नि?
Atal lab
आपले जेष्ठ सहकारी प्रा. डॉ. संजय थोरात यांनी Dr. Sanjay thorat या you tube चॅनलवर १) पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर २) चोंडी स्मारक ३) आदरणीय आण्णासाहेब डांगे (आप्पा) यांनी लिहिलेले अहिल्यादेवींचे चरित्र. असे तीन Vdo Upload केले ते आज आदरणीय आप्पांनी आवर्जून ऐकले व पाहिले व समाधान व्यक्त केले.
यावेळी वाळवा तालुका एज्युकेशन सोसायटीचे सचिव मा. अँड. धैर्यशिल पाटील (बाबा), सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक मा. अँड. राजेंद्र ऊर्फ चिमणभाऊ डांगे, नगरसेवक मा. श्री. विश्वनाथ डांगे (बापू), प्रा. डॉ. संजय थोरात, श्री. सुमित चंद्रकांत पाटील व मी उपस्थित होतो.
विचार, विनोद, संस्कृती, साहित्य या संदर्भात बहुआयामी तपशील पुरविणारे हे आपले चॅनल Dr. Sanjay thorat आपणही like, Commets, Subscribe करावे अशी विनंती
संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष , माजी मंत्री श्री अण्णासाहेब डांगे ( आप्पा) यांच्या 86 व्या वाढदिवसानिमित्त भव्य राज्यस्तरीय लोकनृत्य स्पर्धा
सर्व विद्यार्थी व पालक बंधू-भगिनी यांना सुचित करण्यात येते की, सोमवार दिनांक 21 जून रोजी "आंतरराष्ट्रीय योग" दिनानिमित्त आपल्या शाळेतील सर्व विद्यार्थी आणि पालक यांच्यासाठी ऑनलाईन योगाचे क्लासेस सुरु करीत आहोत . ***सकाळी 7.00 ते 7.40. या वेळेत सदरचा योगा तास होईल.याची सर्व विद्यार्थी व पालक यांनी नोंद घ्यावी.
प्राचार्य /मुख्याध्यापक
अण्णासाहेब डांगे पब्लिक स्कूल आष्टा.